Video není dostupné.
Omlouváme se.

देवा तुझा मी सोनार | deva tuza mi sonar | सुंदर अभंग ऐका गोड | आणि पहाडी आवाजात |

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 05. 2021

Komentáře • 351

  • @Bhajanseva_Lasalgaon
    @Bhajanseva_Lasalgaon Před 2 lety +5

    खूप सुंदर गायन वादन सादरीकरण.. राम कृष्ण हरी🙏

  • @aditya-md5ix
    @aditya-md5ix Před 2 lety +4

    लई भारी माऊली गोड आवाज आणि वडकांचीही साथ भारी

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před 3 lety +6

    वा आबा काय सुंदर चाली मध्ये आज तुम्ही खरोखरच खुप गोड गायन केले आहे विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद आबांना पुन्हा एकदा जय हरी तात्या जय हरी वा तात्या आत्ता खुप छान सुधारणा झाली तबला वाजनता खुपच सुंदर तिघाचा तालमेल खुपच छान अप्रतिम तबला अपनास व आपल्या परिवाराला खुप खुप शुभेच्छा आणि आज गुरूवर्य आदरणीय संतसेवक भानुदास काळे महाराज आपल्याला आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आबा 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🥞🥞🥞🥞🥞🥞🥞🥞🥞🥞🥞🥞🥞🥞🥞🥞🥞🥞🍕🍕🍿🍿🍦🍦🍦🍦🍦🍦🍦🍦🍦🍦🍧🍧🍧🍧🍧🍧🍨🍨🍨🍨🍨🍨🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍬🍬🍬🍬🍬🍬🎂🎂🎂🎂🎂🎂🍮🍮🍮🍮🍮🍮🍮विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद (पुणे)

  • @bharatnagtilak9476
    @bharatnagtilak9476 Před hodinou

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @anuradhaghatnekar8637
    @anuradhaghatnekar8637 Před 2 lety +3

    अतिशय सुंदर ,तबला व हार्मोनियमवर प्रभुत्व..

  • @sangeetsantwani3450
    @sangeetsantwani3450 Před 3 lety +4

    माऊली अप्रतिम गायन,एकनाथ भाऊंची हार्मोनियम नेहमी प्रमाणे उत्तम. ही नाम रुपी ईश्वर सेवा आपल्या हातून सदैव घडो ,आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐💐💐🙏👍👍👍👍👍 एकनाथ राक्षे कु गणेश राक्षे कु धनंजय राक्षे आणि संगीत संतवाणी चॅनल परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐🙏

  • @deepakdahale9207
    @deepakdahale9207 Před rokem +2

    खूप छान,आज बुधवार संत नरहरी महाराजांचा जन्म वार 🌹👌🚩💐👏🚩🚩🚩🚩

    • @prashantkumarmane5157
      @prashantkumarmane5157 Před rokem

      मा आबा, राम कृष्ण हरि, अतिशय सुंदर अभंग गायला,
      प्रा प्रशांतकुमार माने शिरुर (शेंडेवाडी)

  • @user-lt1vn8wt6q
    @user-lt1vn8wt6q Před 3 lety +6

    जय हरी माऊली , मंत्रमुग्ध प्रस्तुती त्रय मुर्तीस
    धन्यवाद. आगामी सेवा अपेक्षा " त्रिशुळावरी
    काशिपुरी चक्रावरी पंढरी " जूनी चाल जमल तर
    बघा, अर्थात आबा आणि अशक्य हे समिकरन
    जुळतच नाही. असो प्रतिक्षा तर करणारच,
    पूनच्य हरी ओम जय हरी ! 👌👍💐

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 Před 2 lety +3

    किसन रसाळ शेनवडी जय हरी आबा. एकदम कडक व पहाडी आवाजात अभंग गायला. छान वाटले. आपला आवाज सतत ऐकायला गोड व सुरेल आम्हास आवडतो. धन्यवाद. जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर. ॐम श्री सद्गुरू शांतानंद महाराज नमो नमः

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 Před 2 lety +1

    🌹👌अप्रतिम गायन,,, लईच भारी माऊली आबासाहेब,,,,, ✌️✌️🌹

  • @user-ms5gk7fc5h
    @user-ms5gk7fc5h Před 3 lety +1

    वा माऊली खूपच छान सुंदर अस गायन
    👌👌👌

  • @_Sonar
    @_Sonar Před 2 dny +1

    जय नरहरी.. 🚩🙇🏵️

  • @wamanmathankar4552
    @wamanmathankar4552 Před 2 lety +6

    काळे सर आपणास खूप खूप धन्यवाद हार्मोनियंवर आपली जबरदस्त पकड आहे

  • @sagarmane1566
    @sagarmane1566 Před 3 lety +4

    🚩जय हरीआबा खूपच छान अभंग गायला🚩 आबांना अभिष्टचिंतन वाढदिवसाच्या शिवमय हार्दिक शुभेच्छा🎂🎂🎂🌹🌹👏👏👏🚩🚩

  • @GorakhBhujbal-nv7ls
    @GorakhBhujbal-nv7ls Před 15 dny +1

    Aabba. Saheb. Chhan. Aavaj. Aahe🚩

  • @damseashok827
    @damseashok827 Před 3 lety +1

    धन्यवाद
    खूप छान महाराज
    स्वामी काज गुरु भक्ति, हा आभंग ऐकण्याची अपेक्षा

  • @gajananchadurkar6965
    @gajananchadurkar6965 Před 2 lety +4

    सुंदर आवाज जयहरी .

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Před 3 lety +2

    मन सुन्न करणारा अभंग धन्यवाद आबा.

  • @ganeshgawade5698
    @ganeshgawade5698 Před rokem +6

    नमस्कार आबा .. अतिशय अप्रतिम गायन आणि खुप सुंदर साथ हार्मोनियम आणि तबला.. एकनाथ काळे सर अतिशय सुंदर तुमची हार्मोनियम वर जबरदस्त पकड आहे.. तसाच तबला पण अतिशय सुरेख.. धन्यवाद तुम्हा सगळ्यांना.. 🙏🙏

  • @09rautpashant58
    @09rautpashant58 Před 3 lety +9

    श्री. काळे सर आपणास धन्यवाद दयावे तेवढे थोडेच आहे हार्मोनियम वर आपले खूप प्रभुत्व आहे. खूप खूप शुभेच्छा सर!!! 🙏🙏🙏

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Před 3 lety +1

    खूप चांगले आवाज खूप चांगले अभंग जय हरी माऊली राम कृष्ण हरी एकदम कडक गायली व गायक खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र

  • @shashikantkadam7502
    @shashikantkadam7502 Před 3 lety +1

    खुप छान आवाज‌ महाराज ,सुंदर भजन

  • @sahebraoshelke8586
    @sahebraoshelke8586 Před 6 měsíci +1

    Abh deva tuja mi sonar abhang khupcha sudar Aba ❤❤❤ manapasun ❤❤❤

  • @tukaramchoraghe2847
    @tukaramchoraghe2847 Před 5 měsíci

    सुंदर आवाज महाराज

  • @SandeepChauhan-lb9tp
    @SandeepChauhan-lb9tp Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @mangalatupe1723
    @mangalatupe1723 Před 3 lety

    जय हरी आबा। ११।तासानंतर कळाले की आबांचा आज वाढदिवस होता ।आबा वाढदिवसाच्या खूप खूप हार्दीक शुभेच्छा

  • @kantawagh7296
    @kantawagh7296 Před 3 lety +7

    आबांना वाढदिवसाच्या अनंत आपुलकीच्या कृष्णमय शुभेच्छा

  • @dattatrayyenare1836
    @dattatrayyenare1836 Před 3 lety +6

    🙏🌹राम कृष्ण हरी 🌹🙏
    काही वर्षांपूर्वी कुठल्यातरी घरगुती कार्यक्रमानिमित्ताने भजन ठेवले जायचे परंतु अलीकडे ती प्रथा खूप कमी झाली, परंतु ‌‌'भक्तीरस संध्या' या चॅनलमुळे भजनाचा आनंद घेता येत आहे.
    धन्यवाद एकनाथ सर.🙏🙏

  • @dilipsaptal1365
    @dilipsaptal1365 Před 2 lety

    Dilip Saptal
    खरंच संतामध्ये रंगून गेलो असं वाटतय

  • @dnyaneshwarkale8189
    @dnyaneshwarkale8189 Před 2 lety

    अप्रतिम अंभग सुर ताल लय छान अंभग ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद

  • @uttamdhage1468
    @uttamdhage1468 Před 2 lety +6

    एकदम छान आवाज आहे 🙏जय हरी माऊली

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Před rokem

    सुंदर रामकृष्ण हरी माऊली

  • @nanamane647
    @nanamane647 Před 3 lety +1

    एकच नंबर
    जयहरि माऊली
    विठ्ठल जयहरि विठ्ठल

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 Před 3 lety +1

    नमस्कार मंडळी शुभ सकाळ सुंदर आंभग धन्यवाद सर

  • @devajimuthe2108
    @devajimuthe2108 Před 3 lety +3

    बाबा, तुमचे अभंग खूप सुंदर आहेत ऐकल्या वर छान वाटते

  • @subhashgawari6653
    @subhashgawari6653 Před rokem

    खुप खुप छान माऊली.......मन प्रसन्न झालं.

  • @namdevtodkar8747
    @namdevtodkar8747 Před 2 lety

    फारच छान अभंग माऊली 😊🙏🤗

  • @nareshbramhankar5022
    @nareshbramhankar5022 Před 3 lety +1

    Dava Tuza mi Sonar
    👌🌸💐🌸Aati sundar

  • @rajendrapatil5391
    @rajendrapatil5391 Před 3 lety +6

    मधुर आवाज,सुंदर संगीत साथ

    • @arunwable6189
      @arunwable6189 Před 2 lety

      Very nice singing those abhang aba many others tabla harmonim🌹🌹🙏🌹🌹

  • @gorakhpatil7411
    @gorakhpatil7411 Před 2 lety

    हार्मोनियम अतिशय सुंदर

  • @rameshpatil430
    @rameshpatil430 Před 2 lety

    खूप छान महाराज धन्यवाद

  • @sheelab1009
    @sheelab1009 Před 5 měsíci +1

    अतिशय आर्त आवाज आणि गायकी. डोळ्यात पाणी आले ऐकताना 😅

  • @majhigurumauli9782
    @majhigurumauli9782 Před 2 lety +1

    माऊली गायन खूपच सुंदर आहे माझ्यासाठी एक मस्त अभंग घ्या अभंगाचा बोल माझ्या वडिलांची मिराशी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा अभंग घ्या माऊली मी संतोष महाराज धुळे मालेगावकर कपडे व्हिडिओ बातमी फार सुंदर असतात आपल्या चैनल

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Před 3 lety +5

    🙏🏼🌹 जय हरी विठ्ठल आबा 🌹🙏🏼
    सुंदर गायन 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @pandurangthakare1578
    @pandurangthakare1578 Před 2 lety

    रामकृष्ण हरी माऊली, तालबद्ध सुंदर आवाजातील गायन आबा

  • @darkugode6070
    @darkugode6070 Před rokem +4

    अतिशय सुंदर गायन खूप छान...,,👍👍🙏

  • @mahalenadu3628
    @mahalenadu3628 Před 3 lety

    राम कृष्ण हरी वा आबा अतिसुंदर अप्रतिम याच्या पलीकडे दुसरे शब्द नाय आबा आणि दुसरे असे की तुमच्या शोभा वात राम दिसतो तुमचा आवाजात अभंग येक ला आनंद वाटला

  • @bhikanbaviskar2739
    @bhikanbaviskar2739 Před 3 lety +2

    🚩🚩॥राम कृष्ण हरि॥🚩🚩आबांना
    उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा! वाढदिवसाच्या
    लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा!🌹🌹🌹

  • @yadavraochavan8419
    @yadavraochavan8419 Před 3 lety +1

    अप्रतिम सुंदर महाराज धन्यवाद 🙏🙏

  • @santoshlondhe5940
    @santoshlondhe5940 Před 3 lety +3

    सुंदर अभंग

  • @santoshvitthalsonawane414

    कन्या सासरी जाये मागे परतुनी पाहे कसे झाले माझा जिवा हा अभंग मना महाराज

  • @vinayakchavan3211
    @vinayakchavan3211 Před 2 lety

    राम कृष्ण हरी माऊली
    फार सुंदर 🙏

  • @sanjaybhore464
    @sanjaybhore464 Před rokem

    Ram Krishna Hari Mauli very nice

  • @danswarsalar3019
    @danswarsalar3019 Před rokem

    राम कृष्ण हरी आबा

  • @jaganingle6377
    @jaganingle6377 Před 2 lety +4

    Jay gurudev 🙏🚩

  • @user-yh5pj9ko7i
    @user-yh5pj9ko7i Před rokem

    कितीगोडआवजआहेमाऊली

  • @mukundguhagarkar7665
    @mukundguhagarkar7665 Před 2 lety

    🙏🙏🙏 khup mast

  • @dhanajidhokare6315
    @dhanajidhokare6315 Před rokem

    Khup chaan Aavaj...

  • @vksmathematicshsc1177
    @vksmathematicshsc1177 Před 2 lety +2

    👌👌👌👌 अप्रतिम गायन👍👍👍👍👍

  • @gokulmahale8875
    @gokulmahale8875 Před rokem

    अतिशय सुंदर आवाज

  • @vinayaknighojkar6801
    @vinayaknighojkar6801 Před 3 lety

    मस्त अभंग म्हंटला.जय नरहरी महाराज.आवाज फार पहाडी आहे महाराज...

  • @santoshgawali5108
    @santoshgawali5108 Před 2 lety

    जबरदस्त गायन खुप सुंदर राम कृष्ण हरी

  • @monikagangad202
    @monikagangad202 Před 2 lety

    अतिशय सुंदर

  • @ushaarjugade2994
    @ushaarjugade2994 Před 2 lety +5

    अंभग ऐकून मला खूप आनंद झाला 🌹🌹🙏🙏👌👌👍👍❤️❤️

  • @navnathbendre6429
    @navnathbendre6429 Před 2 lety

    जय हरी माऊली

  • @amolzalake6769
    @amolzalake6769 Před rokem

    खुप छान अभंग

  • @dadakokane6533
    @dadakokane6533 Před 2 lety

    स्वरसंवाधीनी किती सुंदर गोड व्वा व्वा छान

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 Před 2 lety +1

    खूप छान महाराज.. अप्रतिम साथसंगत.!

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 Před 2 lety +5

    जय हरी काळे साहेब,,,, अप्रतिम गायन,,,, आणि तेवढीच तबला,,, पेटीची साथ,,,, 👍✌️👌🌹

  • @namdevtodkar8747
    @namdevtodkar8747 Před 2 lety

    फारच गोड आवाज वा अभंग, मन तृप्त झाले अगदी, राम कृष्ण हरी,

  • @ganpatmore9052
    @ganpatmore9052 Před 2 lety

    भानुदास महाराज एकच नंबर सुंदर गायन वादन केले

  • @pundlikjivrakh4729
    @pundlikjivrakh4729 Před 3 lety

    वा क्या बात है.चांगला छंद जोपासणारे आहे तुम्ही तुमच्या कलेला सलाम करतो मी . काळे महाराज गायक वादक आणि पेटी मास्तर आणि तबला वादक महाराज तुम्ही.जीवनाचा आनंद घेत आहात खुच छान तुमच्यात तिघात फार च छान क्या बात है एकदम बढिया

  • @kachrutejinkar
    @kachrutejinkar Před rokem

    आबा.तुमाला.शंभर.वरश.आयूष.लाभो

  • @ghffgf2746
    @ghffgf2746 Před rokem

    🙏🙏ram कृष्ण hri mauling sant nrhri Maharaj 🙏🙏

  • @raghubhor4403
    @raghubhor4403 Před 3 lety +1

    लय.भारी

  • @ramdaschavan2341
    @ramdaschavan2341 Před 3 lety +10

    प्रथम आपल्या तिघांचेही मनःपूर्वक आभार.महाराज गायक, तबलजी व हार्मोनियम वादक सर्वच फार छान आहेत, मनापासून धन्यवाद.राम कृष्ण हरी.

  • @runjajidhande3725
    @runjajidhande3725 Před 2 lety +7

    अभंग ऐकून खूप आनंद झाला.
    खूप छान आवाज आहे

  • @shardalanjewar9014
    @shardalanjewar9014 Před 3 lety +1

    Sunder bhajan matale kaka 💐💐

  • @vilasshete8123
    @vilasshete8123 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी अतिउत्तम विठ्ठल रुक्माई वर भारी अभंग म्हणावा जय हरी माऊली आसार सुंदर आवाज होणार नाही जय हरी माऊली

  • @radheshyamshegokar8184

    वा वा माऊली खूप खूप आनंद झाला अभंग ऐकून मन तृप्त झाले 🙏🙏🙏🙏🙏 खूप खूप धन्यवाद

  • @sachindhodiramshelar9838

    राम क्रुष्ण हरी माऊली खुपच छान,,,,,

  • @sahebraokolge1683
    @sahebraokolge1683 Před rokem

    Ghup Ghup sundar

  • @dnyaneshwarshinde1704

    काळे सर हार्मोनियम अतिशय सुंदर..

  • @virnathpanchal8689
    @virnathpanchal8689 Před 2 lety

    Khupach sundar

  • @laxmanshahane4067
    @laxmanshahane4067 Před 5 měsíci

    जय नरहरी महाराज 💐🙏🚩

  • @devidasmaid6762
    @devidasmaid6762 Před měsícem

    खूप सुरेल

  • @vishwanathpatil1751
    @vishwanathpatil1751 Před 3 lety

    सूपर.बहूत मस्त आवाज हारमोनियम वाजवणारे गूरूजी पण चांगले वाजवतात.

  • @limbajikharat3334
    @limbajikharat3334 Před 3 lety +7

    अंभग सुंदर गायला आहे. त्याचप्रमाणे तबला आणि हारमोनियम चे सुदंर संगीत आहे. आपलेच अभिनंदन 🌷🌷🙏🙏💐💐

  • @navnathbankar7746
    @navnathbankar7746 Před 3 lety +3

    आंबा धन्य ते अरन रतनाचि ति खान हा अभंग ऐकदा म्हना 🙏🙏

  • @bapukotwal3730
    @bapukotwal3730 Před 2 lety

    राम कृष्ण हरी महाराज

  • @user-jb8td2cf4l
    @user-jb8td2cf4l Před 2 lety

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @sanjaypatil8642
    @sanjaypatil8642 Před 3 lety +1

    खूपच सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @shashikantdange8854
    @shashikantdange8854 Před 3 lety +1

    राम.कृष्णा.हरी💐💐👌👌👍🙏🙏

  • @ravindrabadhe6804
    @ravindrabadhe6804 Před rokem

    खुपच सुंदर आवाज व चाल -ताल-सुर.बाबांचा पण आवाज छान आहे.

  • @santoshgangurde3081
    @santoshgangurde3081 Před 3 lety +1

    जय हरी आबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @sanjayahirrao1022
      @sanjayahirrao1022 Před 3 lety

      मस्त जय हरी माऊली देवा तुझा मी सोनार नोटेशन पाठवा जय हरी 🙏🙏

  • @ekveeravlogs3037
    @ekveeravlogs3037 Před rokem +1

    दादा तुमचा आवाज खूप सुंदर आणि तबलावादक आणि हार्मोनियम वादन खूप ताल सुंदर तुम्ही मराठवाड्याची परंपरा प्रतिष्ठान आहात तुमच्यामुळे नवीन पहिला काहीतरी नवीन चांगले मार्गदर्शन भेटेल आणि देवा देवाला कसं सोन्यासारखं वागवायचं ते या पिढीला सांगता येत तुम्ही खूप खूप अभिनंदन तुमच्या खूप खूप मनापासून

  • @kanifpalve2910
    @kanifpalve2910 Před 2 lety

    Kdkkkk gayle

  • @rajendrapatil5391
    @rajendrapatil5391 Před 3 lety +1

    अति सुंदर 👌👌

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 Před rokem

    राम कृष्ण हरी 🙏

  • @nkmotarbikes6676
    @nkmotarbikes6676 Před 2 lety

    Va aprtim. 👌👌👌 🙏🙏🙏🙏🙏🙏