कल्याण करी रामराया - संत रामदास स्वामी ; गायन / संगीत- श्री मिलिंद द करमरकर
Vložit
- čas přidán 3. 03. 2024
- 🚩अल्बम- शिवसमर्थ 🚩
🚩 कल्याण करी रामराया 🚩
🚩 गीत- संत रामदास स्वामी 🚩
संगीत / गायन - श्री. मिलिंद द. करमरकर
संगीत संयोजन - श्री. अप्पा वढावकर
निरुपण संहिता - श्री. मोहनराव आपटे
निरूपण - श्री. राजेंद्र पाटणकर
निर्मिती - श्री दिलीप पिटकर
दृकश्राव्यनिर्मिती - श्री वैभव दातार
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
!!अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. विजयते श्री नुसिंह सरस्वती स्वामी समर्थ महाराज नमोस्तूते जय अलख निरंजन ओम सतनमो आदेश नाथजी आदेश जय जय रघुवीर समर्थ !!💐💐🙏🙏
Jay jay Raghuvir samath🙏🙏
खूप सुंदर चाल पण छान. म्हटले पण छान आहे
श्रीराम जयराम जय जय राम
खूपच सुंदर! अर्थपूर्ण काव्यास संगीताची जोड, गायन व सादरीकरण उत्तम.
जय जय रघुवीर समर्थ
Ramkrushnahari!
Sant Samartha Ramadas Maharaj ki jai!!
Jai Shri Ram!!!
Pandurangahari Vasudevahari!!!!
🙏🚩🙏🚩🙏🚩
प्रस्तावना खूपच छान अर्थाला साजेशी चाल व गायन सर्व च छान
अत्यन्त सुंदर मिलिंद सर 👌👌🙏🏻
खूपच छान चाल वेगळी लावली आहे.
सुंदर चाल आहे.
खूपच छान
खूपच सुंदर
Atishay sundar.
खूप सुंदर.
छान चाल आहे😊