Milind Karmarkar
Milind Karmarkar
  • 43
  • 52 417
नभी आले घन ओले - माधुरी करमरकर /गीत - प्रा.शंकर वैद्य /संगीत- मिलिंद करमरकर (अल्बम-सूर अंतरात नवे)
नभी आले घन ओले
नभी आले घन ओले
व्याकुळ सुमकोषातुनी
आर्त जन्म थरथरले ||
गहिवरूनी फिरून फिरून
येती दिशा भरून भरून
छायांच्या भरतीतुनी
भाव मुके ओघळले ।।
गुलामोहर फुलुन फुलुन
जाति फुले गळुन गळुन
सुकलेल्या रंगातुनी
जीव पुन्हा वादळले ।।
राहुनिया नभ अबोल
हाक देई खोल खोल
तगमगत्या धरणीला
पंख धुळीचे फुटले ।।
गीत - प्रा. शंकर वैद्य
संगीत - श्री मिलिंद द करमरकर
गायिका - सौ.माधुरी करमरकर
संगीत संयोजन - श्री अप्पा वढावकर
अल्बम - सूर अंतरात नवे
zhlédnutí: 1 094

Video

गीत दुर्गायन - किल्ले रायगड - गीत / संगीत / गायन - मिलिंद करमरकर / सहगायन - मयूर सुकाळे व कोरस
zhlédnutí 130Před 3 měsíci
किल्ले रायगड गीत (शब्द) छत्रपतींच्या मनात भरला गड चखोट जो तख्ताला दुर्ग रायरीचा झाला शिवतीर्थ रायगड किल्ला || धृ || पंढरी ही शूर वारक-यांची, शिवभक्तांची ही शिवकाशी सप्तनद्यांचे पाणी पावन तीर्थ शिवाचे जो प्याला || १|| असंख्य वादळ वारे झेलून, उरात भगवा ठेवी रोवून हिंदूपदपातशाहीचा इतिहास जिथे अक्षर झाला || २ || ‘नाणे’, ‘वाघ’, ‘चिते' दरवाजा, तीन मुखातुन चाले ये जा 'खूबलढ्या'चा बुरुज उभा जो थोपवू शक...
गीत गीता क्र.८- विज्ञानासह ज्ञानयोग मी / माधुरी करमरकर /संगीत- मिलिंद करमरकर / गीत- डॉ सञ्जय उपाध्ये
zhlédnutí 2KPřed 3 měsíci
८. 'प्राण नेइ ब्रह्मरंध्र योगि तो ध्यानासनी' असे अर्जुनाला सांगून - - ध्यानयोगानंतर श्रीकृष्णाने ज्ञानविज्ञानयोगाचे विवेचन करण्यास प्रारंभ केला. अर्जुन श्रीकृष्णाला मित्र मानीत होता; परंतु 'अज्ञेयशक्ती, तो परमात्मा मीच आहे' असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतो. माझे अस्तित्व कशाकशांत आहे, याचे ज्ञान अर्जुनाला देताना श्रीकृष्ण म्हणाला - विज्ञानासह ज्ञानयोग मी तुला सांगतो रणी अर्जुना, ऐक ध्यान देऊनी ॥ ध...
सत्राणे उड्डाणे.. - श्री हनुमानाची आरती / संत रामदास स्वामी / संगीत - मिलिंद करमरकर
zhlédnutí 1,1KPřed 4 měsíci
सत्राणे उड्डाणे.. - श्री हनुमानाची आरती / संत रामदास स्वामी / संगीत - मिलिंद करमरकर
गीत गीता क्र ७- भ्रूमध्या दृष्टी धरूनी/सौ.माधुरी करमरकर/गीत-डॉ संजय उपाध्ये/संगीत-श्री मिलिंद करमरकर
zhlédnutí 491Před 4 měsíci
७. भ्रूमध्या दृष्टी धरूनी ... 'ध्यान साध्य साम्ययोग कथसि नंदना योगयुक्त तरिहि कोण कृष्ण मोहना' या अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्णाने ध्यानयोगाचे अधिक विवेचन केले. भगवद्गीतेतील हा सहावा अध्याय. संत ज्ञानेश्वरमाऊलीला तो अत्यंत महत्त्वाचा वाटला. मराठी भाषेचा अभिमान श्री माऊलीने सांगितला तो ह्याच अध्यायात. ध्यानयोगाचे अधिक विवेचन करताना श्रीकृष्ण म्हणाला - भ्रू-मध्या दृष्टि धरुनि रिपु ...
अखिल-हिंदु-विजयध्वज हा / गीत - स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर/ संगीत व गायन - मिलिंद द करमरकर व कोरस
zhlédnutí 457Před 4 měsíci
अखिल-हिंदु-विजय ध्वज हा उभवुं या पुन्हा ।।ध्रु ।। या ध्वजासची त्या कालीं । रोंविती पराक्रमशाली रामचंद्र लंकेवरती । वधुनि रावणा ॥ १ ॥ करित जैं शिकंदर स्वारी | चंद्रगुप्त ग्रीकां मारी हिंदुकुश-शिखरीं चढला | जिंकुनी रणा ॥ २ ॥ रक्षणीं ध्वजाच्या ह्याची । शालीवाहनानें साचीं उडविलीं शकांचीं शकलें । समरिं त्या क्षणा ॥ ३॥ हाणिलें सकितां जेथें । ह्वणांसि विक्रमादित्यें हाचि घुमवि मंदसरच्या । त्या रणांगणा...
गीत गीता क्र ६. 'ध्यानसाध्य साम्ययोग.../ गायन व संगीत - मिलिंद करमरकर / गीत - डॉ संजय उपाध्ये
zhlédnutí 431Před 5 měsíci
६ . 'युद्धा आरंभ कर न समय दवडिता' असे श्रीकृष्णाने सांगितले. श्रीकृष्णाच्या या उपदेशाचा अर्धाच भाग मान्य करीत 'समय न दवडिता' अर्जुनाने विचारले - ध्यानसाध्य साम्य योग कथसि नंदना योगयुक्त तरिहि कोण कृष्ण मोहना योग कृती का न कळे माधवा मला सांग श्यामला मजसि सांग श्यामला ॥ धृ ॥ ध्यानाने साध्य असा साम्य योग तो मन माझे चंचल स्तव स्थिर न वाटतो दुर्धर मन त्यास कसे सावरू भला सांग श्यामला मजसि सांग श्यामल...
कल्याण करी रामराया - संत रामदास स्वामी ; गायन / संगीत- श्री मिलिंद द करमरकर
zhlédnutí 5KPřed 6 měsíci
🚩अल्बम- शिवसमर्थ 🚩 🚩 कल्याण करी रामराया 🚩 🚩 गीत- संत रामदास स्वामी 🚩 संगीत / गायन - श्री. मिलिंद द. करमरकर संगीत संयोजन - श्री. अप्पा वढावकर निरुपण संहिता - श्री. मोहनराव आपटे निरूपण - श्री. राजेंद्र पाटणकर निर्मिती - श्री दिलीप पिटकर दृकश्राव्यनिर्मिती - श्री वैभव दातार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गीत गीता क्र ५. संन्यासाहून श्रेष्ठ / माधुरी करमरकर / गीत- डॉ संजय उपाध्ये /संगीत - मिलिंद करमरकर
zhlédnutí 370Před 6 měsíci
५. 'शस्त्र घे झणी करी, ऊठ वीर अर्जुना' असे श्रीकृष्णाने सांगितले. धर्म नि कर्म टाळता येत नाही. यावर श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात 'का साळीचा कणु म्हणे। मी नुगवे साळीपणे। तरी आहे आन करणे । स्वभावासी ॥ तैसा क्षात्रसंस्कारसिद्धा । प्रकृति घडिलासी प्रबुद्धा। आता नुठी म्हणसी हा धांदा। परी उठविजसीचि तू ॥' जर साळीचे बी म्हणाले, 'मी साळी म्हणून नाही उगविणार' मग ते काय म्हणून उगविणार? त्याची संस्कारसिद्ध...
शिवबाळा रे ! ( पाळणा )- सौ.माधुरी करमरकर/ गीत - श्री मिलिंद द करमरकर / चाल पारंपारिक
zhlédnutí 418Před 6 měsíci
शिवबाळा रे! - पाळणा शिवबाचा शिवबाळा रे ! दाखवशिल तू काळा सहयाद्रीवरच्या खेळा शिवनेरीच्या धन्य जाहल्या खोल्या अवतरलास जिथे बाळा उगवला दिन सोन्याचा रयतेच्या आनंदाचा, त्राता तूचि स्वराज्याचा कृष्णापरि तू सकला दाखव लीला देवच तू आमुच्या बाळा ॥धृ ॥ किलकारी तुझी ललकारी यवनाला भेदशील पुढल्या काळा करशील जगी शिवतांडव तू ,बघता पाळण्यातला तव चाळा झाली धन्य ती जिजाई करी तुजवर कृपा शिवाई स्थापन करशिल शिवशाही...
निश्चयाचा महामेरू - सौ. माधुरी करमरकर/ संगीत - श्री मिलिंद करमरकर /ध्वनिफित-"शिवसमर्थ "
zhlédnutí 805Před 6 měsíci
🚩अल्बम-🚩शिवसमर्थ🚩 🚩निश्चयाचा महामेरू🚩 🚩गीत- संत रामदास स्वामी🚩 गायिका - सौ. माधुरी करमरकर संगीत - श्री. मिलिंद द. करमरकर संगीत संयोजन - श्री. अप्पा वढावकर घोषवाक्य - श्री पराग लिमये निरुपण संहिता - श्री. मोहनराव आपटे निरूपण - श्री. राजेंद्र पाटणकर ध्वनिसंयोजन - श्री सौरभ काजरेकर ( बझ इन स्टुडिओ - विलेपारले) दृकश्राव्यध्वनिसंकलन - श्री वैभव दातार निर्मिती - श्री दिलीप पिटकर 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गीतगीता क्र.०४ - अर्जुना! धनुर्धरा! - सौ माधुरी करमरकर, गीत-डॉ संजय उपाध्ये, संगीत -मिलिंद करमरकर
zhlédnutí 198Před 7 měsíci
४. अर्जुना धनुर्धरा !... 'संशय का येइ मनी सांग मोहना' असे अर्जुनाने विचारले. श्रीकृष्णाची युक्ती सफल झाली. अर्जुनाचे लक्ष 'मी नातलगांना का ठार मारू?' या प्रश्नावरून दुसरीकडे वळविण्यात तो यशस्वी झाला. विषादाकडून जिज्ञासेकडे जाणारा हा प्रवास अर्जुनाच्या मनात जरी संशय निर्माण करीत असला तरी श्रीकृष्णाला तेच हवे होते. श्रीकृष्णाने त्याला अधिक जिज्ञासू करण्याचे ठरविले. शिष्य चार प्रकारचे असतात- आर्त,...
'श्रीराम जन्मभूमीपर स्थापित होंगे श्रीराम'- श्री मिलिंद द करमरकर ( गीत संगीत गायन )
zhlédnutí 227Před 7 měsíci
श्रीरामजन्मभूमीपर स्थापित होंगे श्रीराम सब के मन की अयोध्या में नित बसे है श्रीराम ॥ सनातन की ध्वजा लहराके पुकारती है श्रीराम । दशदिशाओं में खुशी की शहनाई गाती है श्रीराम ॥ रामराज अब आएगा सबके मुँह में श्रीराम । रामनाम लेते हर काम बनाएंगे वह श्रीराम ॥ अधर्म से बचाता है एकहि नाम श्रीराम । भव से मुक्ति दिलाता है वही नाम है श्रीराम ॥ राममंदिर वही बना है जहाँ जन्मे श्रीराम । कोटी कोटी भक्तजनों के म...
गीत गीता ०३. सिद्ध जरि आज मी / गायन व संगीत - मिलिंद करमरकर/ गीत - डॉ संजय उपाध्ये
zhlédnutí 343Před 8 měsíci
०३. "युद्धास सिद्ध हो तू निजधर्म पाळ आता' अशा शब्दांत स्वधर्माची आठवण श्रीकृष्णाने अर्जुनाला करून दिली. अर्जुन म्हणाला, 'मला समजतंय, कळतंय, मी युद्धभूमीवर आलो ते युद्ध करण्यासाठीच. तरीही माझ्याच आप्तांना, गुरूंना, आदरणीय व्यक्तींना मारून मी मिळविणार काय? ज्ञानयोग, निष्काम कर्मयोग, आत्म्याचे अमरत्व हे सर्व ऐकले पण या गोष्टींचा विचार मी रणभूमीवर कसा करणार? आणि केलाच तर त्यातून मी या माझ्या नातलगा...
गीतगीता - माधवा! युद्ध कशाला करू? गायक/संगीत - मिलिंद करमरकर , गीत- डॉ संजय उपाध्ये
zhlédnutí 979Před 8 měsíci
गीतगीता - माधवा! युद्ध कशाला करू? गायक/संगीत - मिलिंद करमरकर , गीत- डॉ संजय उपाध्ये
(गीत गीता) - जन्मास होय मृत्यू - सौ माधुरी करमरकर / गीत - डॉ. संजय उपाध्ये
zhlédnutí 779Před 8 měsíci
(गीत गीता) - जन्मास होय मृत्यू - सौ माधुरी करमरकर / गीत - डॉ. संजय उपाध्ये
दीप दीप दीप लावूया (राग भूप) - श्री मिलिंद द करमरकर
zhlédnutí 148Před 9 měsíci
दीप दीप दीप लावूया (राग भूप) - श्री मिलिंद द करमरकर
दीप बनुनी स्वामी [ राग बिहाग - ताल त्रिताल ] श्री मिलिंद द करमरकर
zhlédnutí 216Před 9 měsíci
दीप बनुनी स्वामी [ राग बिहाग - ताल त्रिताल ] श्री मिलिंद द करमरकर
जय शंकरा परशूधरा - श्री मिलिंद द करमरकर
zhlédnutí 321Před rokem
जय शंकरा परशूधरा - श्री मिलिंद द करमरकर
त्रिवार मुजरा तुम्हा शिवशाहिरा - शिवशाहीर गौरवगीत.. हृद्य आठवण..
zhlédnutí 137Před 2 lety
त्रिवार मुजरा तुम्हा शिवशाहिरा - शिवशाहीर गौरवगीत.. हृद्य आठवण..
नभ मेघांनी आक्रमिले - सवेष गायन ५-०८-२०२१
zhlédnutí 8KPřed 2 lety
नभ मेघांनी आक्रमिले - सवेष गायन ५-०८-२०२१
राग देसकार मधील छत्रपती शिवाजी महाराजांवरील स्वरचित बंदिश
zhlédnutí 234Před 3 lety
राग देसकार मधील छत्रपती शिवाजी महाराजांवरील स्वरचित बंदिश
गुरुवंदना - श्री मिलिंद करमरकर (फेसबुक लाईव्ह) - जनसेवा समिती पार्ले
zhlédnutí 217Před 4 lety
गुरुवंदना - श्री मिलिंद करमरकर (फेसबुक लाईव्ह) - जनसेवा समिती पार्ले
कल्याण करी रामराया
zhlédnutí 213Před 4 lety
कल्याण करी रामराया
देवा ओ देवा! - कोरोना वरचे गीत
zhlédnutí 140Před 4 lety
देवा ओ देवा! - कोरोना वरचे गीत
हे एक झाड आहे
zhlédnutí 3KPřed 4 lety
हे एक झाड आहे
जय जय जय हे आदिशङ्कर
zhlédnutí 491Před 4 lety
जय जय जय हे आदिशङ्कर
'जिंजी' किल्यावरचं गीत
zhlédnutí 110Před 4 lety
'जिंजी' किल्यावरचं गीत
राग अहिर भैरव - मिलिंद द. करमरकर
zhlédnutí 122Před 4 lety
राग अहिर भैरव - मिलिंद द. करमरकर

Komentáře

  • @cvkhapre828
    @cvkhapre828 Před 20 dny

    मस्त।कलाकारांची नावे कळली असती तर बरं झालं असत

  • @bharatikulkarni2615
    @bharatikulkarni2615 Před měsícem

    Jay jay Raghuvir samath🙏🙏

  • @rekhaagashe6117
    @rekhaagashe6117 Před 2 měsíci

    वा खूप छान गायन 👌

  • @bharatambore4865
    @bharatambore4865 Před 2 měsíci

    !!अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. विजयते श्री नुसिंह सरस्वती स्वामी समर्थ महाराज नमोस्तूते जय अलख निरंजन ओम सतनमो आदेश नाथजी आदेश जय जय रघुवीर समर्थ !!💐💐🙏🙏

  • @ushajadhav5577
    @ushajadhav5577 Před 2 měsíci

    फारच सुंदर ❤

  • @aditya077_
    @aditya077_ Před 2 měsíci

    खुप सुंदर आहे गीत

  • @mrunallimaye6179
    @mrunallimaye6179 Před 2 měsíci

    खूप छान

  • @vaishaliajgaonkar6407
    @vaishaliajgaonkar6407 Před 2 měsíci

    खूपच छान

  • @manaliathalye5833
    @manaliathalye5833 Před 2 měsíci

    खूपच सुंदर

  • @prashantraikar7025
    @prashantraikar7025 Před 2 měsíci

    नभी आले घन ओले......खूप छान गायलंय माधुरी यांनी......चाल खूप छान लावली आहे...... संगीत एकदम मस्त

  • @Smita-li6zu
    @Smita-li6zu Před 2 měsíci

    अप्रतिम गाणे खूप छान गायलेस, थरथरले अप्रतिम

  • @rekhaagashe6117
    @rekhaagashe6117 Před 2 měsíci

    वा खूप छान. 👌

  • @sangitagogate942
    @sangitagogate942 Před 3 měsíci

    खूपच छान लिहीलय . माधुरी ताईंनीपण सुंदर गायलयं.

  • @anjalikhadilkar59
    @anjalikhadilkar59 Před 3 měsíci

    खूपच छान चाल वेगळी लावली आहे.

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmc Před 3 měsíci

    खूप छान

  • @vaibhavdatarofficial6903
    @vaibhavdatarofficial6903 Před 3 měsíci

    वावा खूप छान गीत, गायन, संगीत 🎉

  • @devashripandit347
    @devashripandit347 Před 3 měsíci

    Maze avadate gane

  • @manjushajadhav2868
    @manjushajadhav2868 Před 3 měsíci

    अप्रतिम.

  • @raviudas7762
    @raviudas7762 Před 3 měsíci

    ❤❤❤🎉🎉🎉

  • @chitranitsure8341
    @chitranitsure8341 Před 3 měsíci

    डाॅ. संजय उपाध्ये यांनी भगवद्गीतेतील अध्यायांचे सार सांगून रचलेल्या गीतांचा संग्रह " गीत भगवद्गीता" नावाने साधारण पंचवीसेक वर्षांपूर्वीच प्रसिद्ध झाला आहे. आम्ही आयोजित करीत असलेल्या संस्कार व्याख्यानमालेत 2000 साली हा अप्रतिम कार्यक्रम झाला होता. संजय उपाध्ये यांची गीतं व निरुपण, मिलिंद करमरकर यांचं संगीत, माधुरी करमरकर यांचं सुरेल गायन असा उत्कृष्ट मिलाफ होता. पुन्हा रसिकांसमोर याचे जाहीर कार्यक्रम व्हावेत.

  • @urmilasathe307
    @urmilasathe307 Před 3 měsíci

    कविता जेव्हा गेय होते;तेव्हाच अर्थासह ती लोकप्रिय होते.

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 Před 3 měsíci

    याचे नाव गीत भगवत् गीता असे ठेवावे

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 Před 3 měsíci

    अतिशय सुंदर शब्दांकन सर्व अध्याय केले आहेत का हे पुस्तक रुपानेही प्रकाशित करा अभिनंदन

    • @chitranitsure8341
      @chitranitsure8341 Před 3 měsíci

      डाॅ. संजय उपाध्ये यांनी भगव्द्गगीतेच्या अध्यायांचे सार सांगून रचलेल्या "गीत गीता" संग्रह साधारण पंचवीसेक वर्षांपूर्वीच प्रसिद्ध झाला आहे. याचे अनेक बहारदार जाहीर कार्यक्रम देखील होत असत. बोरिवलीत आम्ही आयोजित करीत असलेल्या "संस्कार व्याख्यानमालेत " देखील हा उत्कृष्ट कार्यक्रम 2000 साली झाला होता. संजय उपाध्ये यांचं अप्रतिम काव्य, मिलिंद करमरकर यांचं संगीत आणि माधुरी करमरकर यांचं सुरेल गायन असा अजोड मिलाफ होता. पुन्हा एकदा रसिकांसाठी याचे प्रयोग व्हावेत असं वाटतं.

  • @meenakale8621
    @meenakale8621 Před 3 měsíci

    मिलींद किती सरळ सोप्या शब्दात गीत रचना तसेच तुझे समर्पक संगीत आणि या सार्याला माधुरीने दिलेली सुयोग्य साथ. फारच अप्रतिम स्व.बाबूजींची सहजच आठवण होते.

  • @vijayatamhatre7090
    @vijayatamhatre7090 Před 3 měsíci

    खूपच छान

  • @dinanathpatil2744
    @dinanathpatil2744 Před 3 měsíci

    अतिसूदर

  • @maheshsawant3754
    @maheshsawant3754 Před 3 měsíci

    Chyan👌👌

  • @vijaysadhale1925
    @vijaysadhale1925 Před 3 měsíci

    ववा . मस्तच . असेच आणि भरपूर ऐकायल द्या .

  • @prasadpathak903
    @prasadpathak903 Před 4 měsíci

    Wahh, chaanach, ek number

  • @jayakumarraob6253
    @jayakumarraob6253 Před 4 měsíci

    Ramkrushnahari! Sant Samartha Ramadas Maharaj ki jai!! Jai Shri Ram!!! Pandurangahari Vasudevahari!!!! 🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @vaidehipethe3679
    @vaidehipethe3679 Před 4 měsíci

    छान चाल आहे😊

  • @vidyakoli2558
    @vidyakoli2558 Před 4 měsíci

    श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🌹🌹

  • @devashripandit347
    @devashripandit347 Před 4 měsíci

    Khup chan

  • @vaibhavdatarofficial6903
    @vaibhavdatarofficial6903 Před 4 měsíci

    खूप छान

  • @ankushdixit1009
    @ankushdixit1009 Před 4 měsíci

    जय हनुमान.....🙏

  • @vasudhajoshi8469
    @vasudhajoshi8469 Před 4 měsíci

    छानच!❤

  • @mandakinidiwan7899
    @mandakinidiwan7899 Před 4 měsíci

    नेमक्या शब्दात रामदासांच्या कार्याचं वर्णन व खड्या आवाजातील आरती ऐकून छान वाटलं.

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 Před 4 měsíci

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 Před 4 měsíci

    श्रीराम जयराम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ

  • @rahulgokhale2350
    @rahulgokhale2350 Před 4 měsíci

    😮I

  • @mrunallimaye6179
    @mrunallimaye6179 Před 4 měsíci

    खूप छान

  • @gaurisurendraathalye7359
    @gaurisurendraathalye7359 Před 5 měsíci

    खूप छान

  • @prasadkochrekar8325
    @prasadkochrekar8325 Před 5 měsíci

    अप्रतिम

  • @user-cw3vl1ns1m
    @user-cw3vl1ns1m Před 5 měsíci

    जय जय रघुवीर समर्थ

  • @shivangidamle3437
    @shivangidamle3437 Před 5 měsíci

    अप्रतिम

  • @ramdasgaikar2251
    @ramdasgaikar2251 Před 5 měsíci

    Sunder

  • @sulbhashirwaiker517
    @sulbhashirwaiker517 Před 5 měsíci

    🫡 apratim

  • @vikasmalavade583
    @vikasmalavade583 Před 5 měsíci

    सुंदर चाल आहे.

  • @vandanaathalye7024
    @vandanaathalye7024 Před 5 měsíci

    खूपच सुंदर

  • @maheshsawant3754
    @maheshsawant3754 Před 5 měsíci

    Khupach chyan👌👌🙏🙏