भाऊ मि अंड लिबु संजीवक 10 दिवसा पूर्वी फवारनी केली व शेंडा खुडवीला आज माझी सरकि 4फुट आहे. व30॥35 दोडी आहे। तुमच्या मार्गदर्शनाने मी फक्त 2एकर सरकी केली मला खुप कमी खर्च आला। त्या बददल मनपूर्वक तुमचे आभार धन्यवाद भाऊ
Sir ji ek video asa bnva ki tyt kapus Pikach purn niyojn asl pahije ... Khat...favarni...pane kadni...shenda khudni... Kiti divasani karache Please sir
मी आपले video बघून वाढफांदीचे शेंडे,झाडाचे शेंडे खुडलेत, कैर्यांची संख्या चांगली आहे, पण मला 1 विचारायचे आहे की, तुम्हाला कापसाचे पैसे जास्त येतात की videos चे,,(just joking) वाईट वाटले असेल तर कृपया माफ करावे.. समजून सांगण्याची पद्धत खूप छान तुमचे शिक्षण किती झाले याचा उल्लेख पुढील video मध्ये करावा... पुढील वाटचालीस शुभेच्छा
भाऊ मि अंड लिबु संजीवक 10 दिवसा पूर्वी फवारनी केली व शेंडा खुडवीला आज माझी सरकि 4फुट आहे. व30॥35 दोडी आहे।
तुमच्या मार्गदर्शनाने मी फक्त 2एकर सरकी केली मला खुप कमी खर्च आला। त्या बददल मनपूर्वक तुमचे आभार धन्यवाद भाऊ
दादा तुम्ही तन नियंत्रण कसा करता यावर एक व्हिडिओ बनवणा कारण तन ही मोठी समस्या आहे शेती मध्ये
Really good information
Etakya changala samjaun sangata
Ki khupach chan mast sir
खूप चांगली माहिती दिली भाऊ
छान माहिती सांगितली ,
दिपक भाऊ नमस्कार छान माहिती दिली धन्यवाद
कपाशी पिकात टॅक्टर ने अंतर मशागत कशा प्रकारे करता यावर एक व्हिडिओ बनवा🙏
नक्कीच भाऊ अगदी सरळ ,सोप्या पद्धतीने Actul अशे कृषीविषयक प्रैक्टिकली मार्गदर्शन दिलेत,त्या बद्दल धन्यवाद,आपला मोबाइल नंबर मिळेल का!
राम राम
Sir sadhya parathila shendyavar 23_30 patya aahe shenda kadhala tar chalel ka(shet koral vahi aahe)👃👃👃👃
खुप सुंदर
नमस्कार भाऊ मि पन तुमची पदत वापरली आहे ऐकच नंबर कापुस आहे ४० ते ५० ते६० कयरि आहे भाऊ
Very nice Bhau
Paratichi height 4-5 foot asel tar, lehocin marale tar chalel kay?
Sir ji ek video asa bnva ki tyt kapus
Pikach purn niyojn asl pahije ...
Khat...favarni...pane kadni...shenda khudni... Kiti divasani karache
Please sir
Dipak bhau ram ram pudchya video mdhe bond mojun dakhva bhau 1no.padht ahe pudchya varshi nkki prayog karto yacha
Bhau survati pasunchya phvarnya kontya vedet krachya v kontya kiti kiti divsani krachya
Sir majhi kapashi 5 foot ahe 4by4 var ahe yala livosin marale tar chalel ka
नमस्कार दिपक भाऊ, कपाशी वर अधिक प्रमाणात लिहोसिन मारले ,त्याचा कपाशी वर विपरीत परिणाम झाला आहे उपाय सांगा.
15 hajar Zade basavnya sathi kpasache Kiti packets lagtil
मी आपले video बघून वाढफांदीचे शेंडे,झाडाचे शेंडे खुडलेत,
कैर्यांची संख्या चांगली आहे,
पण मला 1 विचारायचे आहे की,
तुम्हाला कापसाचे पैसे जास्त येतात की videos चे,,(just joking)
वाईट वाटले असेल तर कृपया माफ करावे..
समजून सांगण्याची पद्धत खूप छान
तुमचे शिक्षण किती झाले याचा उल्लेख पुढील video मध्ये करावा...
पुढील वाटचालीस शुभेच्छा
माझा कापसाला 50ते60 परी पकव बोड आहे अंतर 5*२ फुट आहे तर काय एवरेज बसेल एका एकर ला
Bhau...tumhi jaivik favarani kartat tar te aushad banvayach pan shikva
Sir turila lihosin vaparle tar chalel ka
सर्वसामान्य व बहुतांश शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ,कमी खर्चिक पद्धत
नमस्कार सर माझी ठिबकची कपासी आहे त्या कपासीला नंतरचा बहार म्हणजे फूल पाते काहीच लागत नाही आधीचा होता तेवढाच माल आहे तरी काय करावे लागेल सर .
ताक अंडी फवारणी 4 फूट कापूस मध्ये करता येईल काय.
हळदीवर लिव्होसिन फवारल्यास फायदा होईल का? हळद 100 दिवसाची आहे .लिव्होसिन किती प्रमाणात वापरावे कुपया सांगा
आता शेंडे खुडले तर चालतील का? ऊंची ४.५. -\ ५ फुट आहें
कपाशी 5 foot उंच आहे 50 60 कैरी आहे आता अंडे आणि ताक मारले तर चालेल का
Sar barech divas zalet apan sitafalacha video vanilla nahi.
Zakas sir
कमरे एवधी आहे दादा कपासी.taboli marle तर चालेल काय
Sir tumchi varaity konti aahe krupaya uttar dyave ?
Sar sende marlela ahe tar love vsin marrach ka va send kahy aajparant marleahe
भाऊ मला असी पधत लावाची बैलावर वळी पाडता येईन का
९० दिवसा नंतर तुरीची शेनढे खुडता येईल का व त्या चा फायदा होईल ❓
तुरी मध्ये मीठ वापरणे योग्य आहे का..? एकरी किती वापरावे योग्य असेल तर..?
कापसाच्या झाडाचे शेडां किती दिवसांनी खोडावा
हाइब्रिड (अरली ) व्हेरायटी ला लिहोसिन मारावे का
सरकीवर रिहानश ची बीज प्रकिया केली तर चालेल का? प्रमाण सांगा.
सर माझी सरकी 30,,झाले फवारणीसाठी कोणंते औषधि 2फवारणी कोणंते औषधि हाणायंचे
भाऊ एकरी खत किती दिलं तुम्ही या प्लाॅटला
नमस्कार सर, टाटा बहार आणि मायक्रोन्युट्रीयंट फवारनी केली तर योग्य राहील का कपाशी ऊंची 4.5 - 5 फुट आहे योग्य ते मार्गदर्शन करा.
Dada Amway apsa 80. Video taka
कपाशीवर अकडावा आलेला आहे तर कोणती जैविक फवारणी करावी पीक 50 ते 55 दिवसाचा आहे. उत्तर लवकर मिळाला तर बरं होईल भाऊ 🙏🙏🙏
कपासी कोणती लावलीआहे औरंगाबाद
Lagavad date kay aahe dipak bhau
तुमचा पद्ध तिने शेती करायची आहे
तुम्ही कापसाचे कोणते बियाण वापरतात
Shende kaple tr parati datate ata
Sir ji namaskar
लियोसिंन केवा मारावे
शेड्यावरचा माल पक्व करण्यासाठी काय करावे
दोनदा लिहोशीन फवारले तर चालेल का
माहिती समजेल अशी द्या भाऊ लिओसीन मारायचं की नाही हे सागा तुमि कोणता प्रयोग केला ते सोप्या भाषेत सागा
भाऊ मासे गुळ टॉनिक कपाशी पिकामध्ये किती m.l. वापर करावा माझ्याकडे मागच्या वर्षी बनवलेला आहे तरी त्याचा वापर किती करावा
तुम्ही कोणती जात लावली आहे कपाशी ची
🙏🙏🙏
good work dada ..tumcha no midu sakel ky dada ..me pn asach sheti vr ky n ky kart asto tr tumcha anubhav asava mhnun...
माझ्याकडे आहे त्यांचा नं त्यांना 10 वेळेस फोन केला तरीही फोनही घेत नाहीत ते
Baro bar sir
Dipak bhau tuhmi kharat bhaucha gahucha vidio takala biyane Mikel ka
Tumhi sarva risk shetkarya bar takta ka
सर जी कापुस कितनी दूरी पर लगाना है
तुमचा नंबर मिलेल का भाऊ
अहो दादासाहेब लिहोसिन नेमकं माराव की नाही।।
माराव च तर नेमकं कोणत्या स्टेज मध्ये मारावे
Livosin ची किंमत किती आहे
Bio 303 sobat polo licwid ghetle tar chalel ka
Chalel
Polo shja maraycha kamch nhi bhau
कपाशी कोणत्या दिशेला लावली आहे ...
पूर्व - पच्छिम
की उत्तर दशिन
जास्त फायदा पाहिजे असेल तर उत्तर दक्षिण योग्य पद्धत आहे.
७५ दिवसाची पराटी आहे.उंची साडे तिन ते चार फुट आहे.तर आता लिवोसिन मारावे का आणि किती मारावे
Bhau lihoshin maral tr 3 ml per pump maru shakta pn tya peksha jast nahi..
Aani tr lihoshin peksha hi jabrdast.
Tumhi shende khuda..
Khup jabardast results aahe ek katun shendech khuda Thoda vel lagen...
Bhau mini tractor war video banawa
Udasi saheb sangtat ki 350 bond lagtat parati la
I am doing their technique but expenditure high result not 100%
भाऊ आपला मोबाईल नं मिळेल का मला हा प्रयोग करायचा आहे. तसेच जैविक औषदा बद्दल माहिती घ्यायची आहे
Sir upar ke Pani pe hai kiya
Sir jis khet me bodi Nahi hai upar Ka hi Pani hai Kiya us Ke bhi khet me 10 kuntal kappas Nikal Sakti Kiya
भाऊ ताक आणि अंडे याच्यासोबत उलाला फवारले तर चालेल का
Bhai aap Hindi me bhi video Dale plz
हिन्दी मे भी विडियो बनाओ
साहेब नम्बर द्या तुमचा
Sir tumcha number
सगळ्यात आधी मी बघत होतो
Sir tumcha mo no द्या
1नं
Dada no daya na tumcha
जाड बोड पोसण जड यावा ह्यासाठी काय करावं ?
पोटॅश
Sindhi kadhi Maravi capacity
भाऊ चाडक भाऊचा मोबाईल, न, दया
तुमच्या padhatit खते किती वापरता.
जो आपने कपासी लगा है जो आपने पास है कि लगा है उसका फायदा क्या जो जोड़ता सलाम लेते
Ka 350 bond shakya ahet
माझ्या कापसाची ऊंची नाही होत आहे तर काय करावे 9359398735
Bhai hindi me bolo yr m.p se hu smj ni aata
माझी कपासी 50दिवसाची आहे मिल 1 मिली लिऔसिन मार्ले
Sir tumache mobile number taka vi
तुमचा मोबाईल नंबर
मोबाइल नंबर पाठवा साहेब
सर टाकीला 3 ml न सांगता 5ली पाण्याला 1 ml सांगा म्हणजे प्रमाण योग्य राहील कारण फवारणीच्या टाक्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत
दादा या कपाशीच्या वाढ डांगा काढलेले आहेत का.?
Planofix चा डोस आहे हा. Lihocin चा डोस जास्त आहे.
Sarv shetakari na vinti aahe aapan netssrf che biopit prodc vaprun bga khup jabrdast aahe mo 8208506389
Ok
एकरी १२/१३हजार झाड कोणत्या गणीताने बसतात जरा हिशोब करुन सांगा.वा-यावर भारे बांधुनका.