वेगळा पदार्थ धोंडे एकदा खालेतर मन भरणारच नाही मिठाई मधला पदार्थ हमेशा साठी तोंडात स्वादराहणारा धोंडा

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 06. 2024
  • #वेगळापदार्थधोंडेएकदाखालेतरमनभरणारचनाहीमिठाईमधला पदार्थ हमेशा साठी तोंडात स्वादराहणारा धोंडा
    #धोंडामिठाईचापदार्थ
    #अधिकमहिन्यातलाधोंडा
    #dhundhamithaaikhilapadarth
    धोंड्या साठी लागणारी सामग्री)
    #सीतानेहरेकिचनरेसिपी /दोन वाट्या तांदळाचे पीठ/एक नारळ ओला/एक वाटी गूळ 150 ग्रॅम/अर्धी पळी तेल/चवीनुसार मीठ/विलायची पावडर एक चमचा/जायफळ एक चमचा/.
  • Hudba

Komentáře • 41

  • @user-lg1hh7gg9i
    @user-lg1hh7gg9i Před měsícem +3

    खूप छान धोंडे बनवलेले आहे ताई आमच्याकडे अधिक महिन्यात बनवतात पण छान कधीच कधीतरी बनवायला काय हरकत नाही तुम्ही छान दाखवले आहे मी नक्की बनवून पाहणार आहे मस्त खूप छान लागतात पण आणि मस्त तुमच्या पद्धतीने तर बनवले तर फारच छान होतात रेसिपी तुमची पद्धतीने बनवली तर छान होत असते तर मी नक्कीच बनवून पाहणार आहे धोंडा

  • @varshasvlogrecipes
    @varshasvlogrecipes Před měsícem +1

    आमच्याकडे अधिक महिन्यात बनवतात असे धोंडे खूप छान बनवले आहेत काकू 😋😋😋😋👍👍👍👍👌👌👌👌

  • @Activity_time-SITANEHARE
    @Activity_time-SITANEHARE Před měsícem +1

    Waw mastac very nice mastac aahe reecpi very nice mastac aahe reecpi 😮😮😮😮

  • @Dhwnish-.....
    @Dhwnish-..... Před měsícem +1

    फार सुंदर बनवलेला आहे आई खूप छान मला आवडते तुझे धोंडे खरच मस्त झालेले आहेत आमची आई वेगवेगळे पदार्थ छान पद्धतीने बनवली आवडतात मला भरपूर मी खात असतो हमेशा थँक्यू आई

  • @kalpanachavan9676
    @kalpanachavan9676 Před měsícem +1

    Waw aapratin recipe cahan aahe taimasc recipe cahan aastat very nice 😮😮

  • @aarnikanehare3439
    @aarnikanehare3439 Před měsícem +1

    Khupac cahan recipe mastic yummy aahe 😮😮

  • @purchasegandharr2005
    @purchasegandharr2005 Před měsícem

    Waw kupac very nice 👌 👏

  • @user-ic4jh5ot9w
    @user-ic4jh5ot9w Před měsícem +1

    खूप छान धोंडे बनवलेले आहेत मस्त एकदम मला भरपूर आवडतात मोदका सारखीच टेस्ट लागते पण ती छानच लागतात ते रेसिपी तर छानच असतात त्यामुळे प्रश्नच नाही काही छान रेसिपी बनवता सांगण्याची पद्धत पण फार उत्तम असते भरपूर काही समजून सांगता समस्त दुसऱ्याला लगेच धन्यवाद ताई

  • @AadvikNehare
    @AadvikNehare Před 15 dny +1

    Waw kupac cahn aahe reecpi very nice 👍

  • @arnavsandbhor5445
    @arnavsandbhor5445 Před měsícem +1

    Apratim maushi khupach chhan mast😊

  • @Oveesketchen
    @Oveesketchen Před měsícem +1

    Mastach zhali ahe recipe 😋

  • @sapnachavan6479
    @sapnachavan6479 Před měsícem +1

    😮😮😮😮😮😮

  • @priyankakhedekar7731
    @priyankakhedekar7731 Před měsícem +1

    Sweet dish mastch

  • @user-uc6pi2sh7p
    @user-uc6pi2sh7p Před měsícem +1

    मस्त वेगळी डिश दाखवली ताई तुमच्या खरच मस्त दिसतात आणि पहात राहतो आम्ही हमेशा डिश मध्ये तुमच्या वेगळेपण अस्त रेसिपी फार सुंदर ही रेसिपी नवीनच वाटते मी करून पाहणार आहे मोदकाचा मोदकाचा आकार वाटतो मोदका सारखी टेस्ट येणार असं वाटते

  • @aadviknehare2924
    @aadviknehare2924 Před měsícem +1

    Waw kupac cahn😮😮😮😮😮

  • @rutabagwe816
    @rutabagwe816 Před měsícem +1

    👍👌

  • @bapudev1082
    @bapudev1082 Před měsícem +1

    एक नम्बर

  • @user-rx7zq4iv5d
    @user-rx7zq4iv5d Před měsícem +1

    Kupac cahn 😮😮😮😮😮😮

  • @user-hx7jd1yg6x
    @user-hx7jd1yg6x Před měsícem +1

    Ami pan karato ghavach pithach karato

  • @madhurichitale5145
    @madhurichitale5145 Před měsícem

    Modakch ahet weglepana kasla tar kalya padawya lagat nahit

  • @user-vl4tu9zv5k
    @user-vl4tu9zv5k Před měsícem +1

    😮😮😮😮😮😮

  • @sapnakadam8739
    @sapnakadam8739 Před měsícem +1

    😮😮😮😮😮😮