पाच मिनिटात पोहे व उपीट मुलांना हॉस्टेलला देण्यासाठी 2 ते 3 महिने टिकणारे पोहे उपीट प्रिमिक्स

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 06. 2024
  • #पाचमिनिटातपोहेवउपीटमुलांनाहॉस्टेललादेण्यासाठी 2 ते 3 महिने टिकणारे पोहे उपीट प्रिमिक्स
    #पोहेउपमाप्रिमिक्स
    #उपमाप्रेमिक्स
    #पोहेप्रिमिक्स
    #poheupmaremix
    पोहे उपमा प्रेमी साठी सामग्री)
    #सीतानेहरेकिचनरेसिपी /पाव किलो रवा/अर्धी वाटी शेंगदाणे/अर्धी वाटी कांदा व सुकलेला/10-12 कडीपत्त्याची पाने/चार-पाच मिरच्यांचे तुकडे/एक चमचा लिंबू सत्व/एक चमचा मीठ/अर्धा चमचा हळद/अर्धा चमचा साखर/अर्धा चमचा हिंग/एक चमचा मोहरी/एक चमचा जिरी/दोन पळ्या साजूक तूप. पोहे रिमिक्स साठी सामग्री/पाव किलो पोहे/अर्धी वाटी शेंगदाणे/अर्धी वाटी सुकलेला कांदा/10-12 कढीपत्ता पान/चार-पाच मिरच्या हिरव्या/एक चमचा लिंबू सत्व/एक चमचा साखर/चवीनुसार मीठ/चमचा मोहरी/समजा झिरो/अर्धा चमचा हळद/अर्धा चमचा हिंग/दोन पळ्या तेल.
  • Hudba

Komentáře • 36

  • @varshasvlogrecipes
    @varshasvlogrecipes Před měsícem +1

    मस्त खूप छान काहीतरी नवीन वेगळी recipe 😋👌👌👌👌👍👍

  • @purchasegandharr2005
    @purchasegandharr2005 Před měsícem +1

    Waw kupac cahn reecpi very nice 👌 👍

  • @aadviknehare2924
    @aadviknehare2924 Před měsícem +1

    Waw kupac cahn aahe verye nice😮😮😮

  • @user-rx7zq4iv5d
    @user-rx7zq4iv5d Před měsícem +1

    Waw😮😮😮😮😮😮😮

  • @kalpanachavan9676
    @kalpanachavan9676 Před měsícem +1

    Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha khupac cahan

  • @sapnachavan6479
    @sapnachavan6479 Před měsícem +1

    Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha very nice yummy

  • @user-vl4tu9zv5k
    @user-vl4tu9zv5k Před měsícem +1

    Waw nice😮😮😮😮😮😮😮

  • @sapnakadam8739
    @sapnakadam8739 Před měsícem +1

    Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha khupac cahan aastat very nice 😮

  • @arnavsandbhor5445
    @arnavsandbhor5445 Před měsícem +1

    Apratim 😋 😋 😋 😋

  • @harichandranehare922
    @harichandranehare922 Před měsícem +1

    खूप छान आहे

  • @aarnikanehare3439
    @aarnikanehare3439 Před měsícem +1

    😮😮😮😮😮😮waw mastic yummy recipe mastic yummy

  • @Dhwnish-.....
    @Dhwnish-..... Před měsícem +1

    खूप सुंदर असतात तुमच्या रेसिपी खूप छान रेसिपी 😮

  • @user-ic4jh5ot9w
    @user-ic4jh5ot9w Před měsícem +1

    खूप छान रेसिपी मस्त आहे खरंच वेगळे आहे काहीतरी नवीन आहे आणि उपयोगी पडणारे पण आहेत खरंच तुमच्या रेसिपी खूप छान असतात मला भरपूर आवडतात तुमचा आवाज पण फार सुंदर आहे सांगण्याची पद्धत मस्त आहे धन्यवाद ताई

  • @user-uc6pi2sh7p
    @user-uc6pi2sh7p Před měsícem +1

    फार मस्त आयडिया दाखवलेली आहे ताई खरंच तुमच्या रेसिपी मध्ये वेगळेपण असतं हमेशा काहीतरी वेगळं असतं तुमची रेसिपीची वाटच पाहत असते मी आणि बनवत असते छान असतात रेसिपी तुमच्या

  • @user-lg1hh7gg9i
    @user-lg1hh7gg9i Před měsícem +1

    खूप सुंदर छान बनवलं प्रेमिका मस्त बनवलेला आहे आणि खरच नवीन काहीतरी वेगळं पाहायला भेटलं वा बरं वाटलं पाहून व्हिडिओ तुमच्या रेसिपी खूप छान असतात

  • @Activity_time-SITANEHARE
    @Activity_time-SITANEHARE Před měsícem +1

    ताई तुमच्या रेसिपी ची वाटच पाहत असते मी खरंच काहीतरी वेगळं तुमचं घेऊन येत असता तुम्ही आमच्या खरंच मस्त एकदम ही आयडिया खूप छान आहे मला आवडली तुमची आयडिया खरच ऑफिसमध्ये गेले किंवा मुलं होस्टेलला असली तर खूप उपयोगी पडणारी ही वस्तू दाखवली आहे तुम्ही खूप छान

  • @sushamabansode2821
    @sushamabansode2821 Před měsícem +1

    Nice

  • @kayasthacuisine14
    @kayasthacuisine14 Před měsícem +1

    Very nice recipe 👌👍