Lonavala Women Riksha Driver | अविशाच्या या जिद्दीला यु ट्यूब टुडेचा सलाम.

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • जागतिक महिला दिन
    स्त्री अबला नव्हे तर सबला...
    हे कृतीतून सिद्ध करणारी लोणावळ्यातील ही युवती...
    काही कारणास्तव नवऱ्यापासून विभक्त झाल्यावर चालवते आहे रिक्षा...
    लहान मुलीचा सांभाळ करत आणि घरची कामे सांभाळत ती करते आहे हे काम...
    लोणावळ्यातली ही पहिली रिक्षावाली...
    महिला अनेकदा परिस्थितीसमोर हार मानून बसतात..
    पण अशी हार न मानता परिस्थितीशी दोन हात करते आहे ती...
    अविशा जाधव अस या तरुणीच नाव...
    वडीलही तिला देताहेत या संघर्षात साथ...
    वडील रिक्षा चालक असल्याने तिचा या कामाकडे होता ओढा...
    जागतिक महिला दिन अशा महिलंच्या कर्तृत्वाने होतोय अधिक दिमाखदार...
    अविशाच्या या जिद्दीला यु ट्यूब टुडेचा सलाम...
    #CZcams Todays
    #youtubetodays....
    # / @youtubetodays

Komentáře • 2