Mud Crab Catching | खाडीतल्या चिखलातले "खेकडे" | Advance Crab Trap
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आमच्या गडनदीचे पाणी चिखलाच्या पाण्यामुळे लाल झाल्यावर पावसाळी खेकडे पकडायला सुरवात होते. साकीब हुनेरकरांनी मुंबईवरुन पाठवलेल्या षटकोनी पींजऱ्यात आपण खेकडे पकडले. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
#malvanilife #crab #crabtrap #mudcrabs #crabfishing #konkan #kokan #sindhudurg #malvan
For Crab And Fishing Trap
Mr. Saqib Hunerkar
9820660429
------------------------
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
Very very nice
Lay bhari
एक नंबर ब्लॉग, थरारक, रोमांचकारी, एक नंबर अनुभव, मस्त👌👍
खूप मजा आली व्हिडिओ बघून लकी भाऊ
असं वाटत होतं की आत्ताच जाऊ आणि बनवून खाऊ
देव बरे करो जय गगनगिरी
khoop sunder mahiti khekde pakdaychi
Bhava tu Ani vahini ne Chan video bana la ahe mst 🙏
Mast dada
Nice volg dada
masta
waaaaa 1 no
Mast Vedio ... 👍👍 Hya varshi Rapani Chya Vedio Chi Vaat Bagto Aahe...
खुप छान विडीयो होती देव बरे करो
अप्रतिम ...एकटा का होईना पण छान झाला व्हिडिओ ...कॕमेरा adjust करुन....
Dada squid fishing cha video tak na
Dada tu takat ja aadhun madhu chimbori pakdaychi video
No de tuja Mala kam hai
Mast lucky bhai
namya mata karta hya kaam
Ek mast maja Ali lucky daa🤙🤙🤙🦈🦈🦞🦈🦞🤙🦞🤙😊
एकदा यायला लागणार तुमच्या कडे खेकडे पकडायला
खूप छान व्हिडिओ देव बरे करो
Te blue colour cha 8 aahe
सगळे विडियो खुप छान असतात 👌
Lucky Dada...नम्या kuthe nhi yat
Dipu nhi...sanjya nhi...Patu nhi...Harikaka pn nhit...
Namya mumbaila, harikaka busy, poranchya pariksha chalu aahet 😊
काय दादा कोकणात राहून पण चींबोरी पकडायला घाबरतो ती पण एक डेंग्या वाली आहे.....
मेहनतीने बनवलेला एक चांगला विडिओ आहे धन्यवाद
अरे माझे शेतात खारे चिंबोरी, व जिताडी मासे पान ह्या दिवसात पावसाळी लहान पिल्ले शेतात वलगन, उधळण «येते त्या वेळी येतात.
Mast big thumb lucki dada
Pudhchya videos chi vat bgtoy aata crab chi
Dada lvkr video thakat ja amhi vat bgt asto ❤️
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
trap chi link patva
Khup chaan video 👍
Tumchya made ahe to trap kasa banavla te sanga
कोकणातील गावातील घरे दाखव ना,कौलारू चिरे ची...🛖🛖
Your Die Hard Fan ... तू जे काही बनवतोस ते खूप मेहनत घेऊन आणी मनापासून बनवतोस त्यामुळे बघताना आम्ही पण तो अनुभव घेतोय असं वाटतं. तुझे कन्टेन्ट आणी सादरीकरण हे एकदम उच्च दर्जाचे असते त्यामुळे you are on Top of the list. देव बरे करो 👍👍👌👌👌👌
Thanks for your support and kind words 👍
❤❤😊😊😊
मस्त 👌👌👌👌👍👍👍👍
Khup Chan dada ❤️
Kuthun ghetle he doni
नम्या कुठेय
दादा तुझ्या व्हिडिओ ची नेहमी वाट बघत असतो..
खूप छान
हे व्हिडिओ बघून मी सुद्धा खेकडे (चिंबोऱ्या) पकडायला सुरु केले आहे.
एकदा आमच्या कडे सुद्धा येऊन जा.
वैतरणा स्टेशन
वसई तालुका
1st ♥️ 👍 me
छान देव बरे करो 🙏🙏🙏
Hi lucky khup chaan video 👌👌👌👍 Dev bare Karo 😊
खूप छान Video shoot केलास दादा...👍🏻
मालवण ला पाऊस बंद झाला का
भाऊ नविन पिंजरे आहेत त्याची किंमत किती एका पिंजऱ्याची
Khupch Chan Dada.
Watch my video katla catching
भावा पगोल्या कुठून घेतल्या.कुठे मिळतात विकत.नंबर प्लिज
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🔥❤️
Dada mharaychi video banav
👌🏻
👍👍👍
मला 21 तारखेला यायचं आहे
मी तुझ्या व्हिडिओची वाट पाहत असतो 👍
Keep it up 😍
👎🏽
लकी भाऊ मी तुम्हाला भेटायला आलो होतो पाण तुम्ही भेटलात नाही तुम्ही मालवण ला गेला होतात , मी शरद कांबळे यांच्याकडे आलो होतो ,तर तुम्हाला भेटायचे होते ,मी राकेश मिसाळ, दापोली मुंबई कल्याण ला असतो
😍😋😋😋😋🤗
खूप चागली व्हीडिओ पन तू रात्री घाबरतोस का
Mast dada