उद्या अंगारक संकष्ट चतुर्थी अंघोळीच्या पाण्यात टाका ही १ वस्तू, सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल.

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 06. 2024
  • उद्या अंगारक संकष्ट चतुर्थी अंघोळीच्या पाण्यात टाका ही १ वस्तू, सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल.घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल.

Komentáře • 9

  • @user-ce2pt3us2q
    @user-ce2pt3us2q Před 8 dny

    श्री गणपते नम

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 Před 8 dny +4

    RUPALI kadam
    Shri swami Samarth

  • @radhahadve6346
    @radhahadve6346 Před 8 dny

    Shree sawmi samarth👏👏

  • @KiranWaghmare-vd1uk
    @KiranWaghmare-vd1uk Před 8 dny

    Nice

  • @harshapatil6933
    @harshapatil6933 Před 8 dny +12

    तुम्हाला एवढी माहिती कुठून मिळते आणि तुम्ही काय करता तुम्ही काही अभ्यास वगैरे केलेला आहे का या विषयावर प्लीज नक्की सांगा कारण बरेच जण असा वेगवेगळे सांगत असतात नक्की काय करावं काही कळत नाही मी तुमच्या चैनल बरेच दिवस बघत आहे पण करावं की नाही हा खूप मोठा प्रश्न पडतो ह्या मागे वाईट हेतू नाही एखादी स्त्री पुढे जात असेल तर तिला पुढे जाऊ द्यावे हा विचार माझा आहे

    • @sujashappyworld
      @sujashappyworld  Před 8 dny

      upay karun baghayala Kahich harkat nahi .....👍

    • @harshapatil6933
      @harshapatil6933 Před 8 dny

      @@sujashappyworld जी माहिती तुम्ही आम्हाला सांगतात त्याविषयी तुम्ही अभ्यास केलेला आहे का तर उपाय नक्कीच करेन तुम्ही पूर्ण प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही

    • @sujashappyworld
      @sujashappyworld  Před 8 dny

      @@harshapatil6933 kendrat sangtat ki ya vastu angholichya panyat takavya vishisht tithina....video madhe jya vastu mi sangitalya aahet tyawar Abhyas karun ch sangitalya aahet.....konalahi nuksan kinva ija hoil ase upay nahit

  • @varshanarharidudhate5235

    ओम नमः शिवाय 🙏🙏