🍁भवसागर हा🍁

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • आज सकाळी दशावतार संदर्भात एक क्लिप पाहताना त्यातील एक गायन ऐकले अप्रतीम वाटले म्हणून गायचा प्रयत्न केला... चुकलं असेल काही तर क्षमस्व 🙏🏻
    🍁भवसागर हा पार कराया 🍁
    आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया कळवा ❣️
    #Pandurang
    #marathi
    #bhakti
    #traditional
    #viralreels
    #viral
    #reels
    #inspirational
    #bhajan
    #abhang

Komentáře • 10

  • @ajitpolaji1625
    @ajitpolaji1625 Před 8 měsíci +5

    या अभंगाची रचना आणि संगीत माझी गुरुमाऊली संगीत अलंकार श्री दिप्तेशजी मेस्त्री यांची आहे .धन्यवाद आपण सुद्धा हे संगीत रसिकांपर्यंत आपल्या गोड आवाजात पोचवत आहात 🌹🙏🏻🌹 गुरुकृपा 🌹🙏🏻🌹

  • @bollywoodsongs5719
    @bollywoodsongs5719 Před 10 měsíci

    Mauli tumcha aawaj Khup chhan aahe ❤❤❤ kirtanat houn dang gauni abhang pandharit ubha maza sakha pandurang ha abhang tumchya Sundar aawajamdhe gaa na ❤ man prasann hotay tumcha aawaj aiklyavr tumch Bhajan rojach aikat asto mi ❤❤❤😍🙏

  • @pranjaldhopatbrownie9583
    @pranjaldhopatbrownie9583 Před 10 měsíci +1

    खूप सुंदर 😊😊
    अगदी बरोबर..कर्म चांगले असले पायजेत 😊😊
    ❤धन्यवाद❤

  • @shakuntalagupta5663
    @shakuntalagupta5663 Před 9 měsíci

    Hari Om Lovely singing nice 👍❤

  • @Kids_yt05
    @Kids_yt05 Před 10 měsíci

    Khupch chhan 👌👌👌

  • @user-bc6uw2ni4d
    @user-bc6uw2ni4d Před 6 měsíci +1

    तुम्हाला भजनास आमंत्रण द्यायचे आहे कृपया तुम्ही तुमचा नंबर द्या लवकरात लवकर आणि आम्हाला सहकार्य करा ही विनंती तुम्हास 🙏

  • @madhavmadane562
    @madhavmadane562 Před 10 měsíci

    Namskar Dada tumcha mo .no.milel ka