Ajit Pawar Full Interview : महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री केव्हा होणार? संपूर्ण मुलाखत

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • Ajit Pawar Full Interview in Pune Sakal : महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री केव्हा होणार? संपूर्ण मुलाखत
    #ajitpawar #pune #sakalmedia #ncp #cm #politics
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    --------------------------
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Komentáře • 265

  • @jitendrakumavat2338
    @jitendrakumavat2338 Před rokem +4

    दादा आपण प्रत्येकाच्या मनाला आनंदाची व रोखठोक व खुसखुशीत विचारांची मेजवानी सढळ हस्ते दिलीत व ही वैचारिक मुलाखत खेळकर बनवलित धन्यवाद दादा, धन्यवाद सकाळ .🙏👌👍🙏

  • @nityanandpatil115
    @nityanandpatil115 Před rokem +11

    दादांनी छान मुलाखत दिली. ते आता अनुभव संपन्न आहेत. महाराष्ट्राचे हिताचे बोलले. त्यांना महाराष्ट्राबद्दल चे प्रेम दिसले. त्यांना शुभेच्छा.
    संपादक महोदयांनी ही छान प्रश्न विचारले. त्यांचेही अभिनंदन.
    एकूणच छान मुलाखत. अशा प्रकारचे कार्यक्रम पहायला ऐकायला मजा येते. धन्यवाद 🙏

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Před rokem

      कोकण भकास,नाही विकास,सर्व खलास,मंत्री विलास,

  • @nitinkedari8069
    @nitinkedari8069 Před rokem +7

    अजितदादांनी पहिल्या प्रश्नांचे उत्तर दिले ते अतिशय 100%बरोबर आहे माझे महाराष्ट्रातील आवडते नेते अजिदादादा हेच आहेत खूप छान मुलाखत झाली राज्यात देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या मुलाखती लोकं आवडीने पाहतात संजय राऊत,उद्धव ठाकरे यांची मुलाखत म्हणजे टोमणे,टीका आणि स्वतःची लाल यापेक्षा वेगळे काही नसते

  • @chandrakantshinde5281
    @chandrakantshinde5281 Před rokem +26

    दादांची कामाची पद्धत तसेच व्यक्तिमत्त्व प्रभावी आहे

  • @shamraonirantar2705
    @shamraonirantar2705 Před rokem +1

    माननीय दादा म्हणजे व्हीजन असणारे आगळेवेगळे व्यक्तीमत्व आहे मी पिंपरी चिंचवड भागातील रहीवासी आहे या शहराच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे झटपट निर्णय क्षमता हा त्यांचा व्यक्ती सापेक्ष गुण आहे आज वेगाने विकसित होणाऱ्या या शहरातील वहातुन यत्रंणा मात्र दिवसेंदिवस कोलमडून पडत आहे तेव्हा माझी दादांना विनंती की त्यांंनी पिंपरी चिंचवड शहरातील वाकड भागातील भुमकर चौकातील वहातुन कोंडीतुन मार्ग काढण्यासाठी सन्मानिय अजितदादा पवार यांनी वैयक्तिक लक्ष द्यावे ही नम्र विनंती

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 Před rokem +2

    श्री.अजित दादा पवार साहेब हे कधीही विषयाला सोडून बोलत नाहीत मुद्देसूद बोलतात आणी प्रत्येक प्रश्नाला अभ्यासपूर्वक आणी निर्भीड पणे उत्तरे देतात कारण ते खरे अनुभवी नेते आहेत आणी सामान्य जनतेला समोर ठेवून आपली व आपल्या पक्षाची भूमिका मांडतात .श्री.अजित दादा काही लोकांसारखे अर्ध्या हलकुंडाने पिवळे होण्यारांपैकी निश्चित नाहीत.श्री.अजित दादान्चे हार्दिक अभिनंदन आणी शुभेच्छा.

  • @chakradharjadhav543
    @chakradharjadhav543 Před rokem +14

    खुप छान दादा

  • @sureshgavas6733
    @sureshgavas6733 Před rokem +5

    छान मुलाखत..!! 👌🙏

  • @NcpYouthUpdates
    @NcpYouthUpdates Před rokem +3

    विकासाचा वादा अजितदादा ✌️💪⏰😎

  • @vilasghadi8006
    @vilasghadi8006 Před rokem +22

    Absolutely wonderful. Highly impressed by Dadas candid and no holds bar interview.
    Salute Dada

    • @aaanajagdale9401
      @aaanajagdale9401 Před rokem

      Veri veri good dada

    • @9011624454
      @9011624454 Před rokem

      @@aaanajagdale9401
      8
      Ok

    • @9011624454
      @9011624454 Před rokem

      @@aaanajagdale9401
      8
      Ok

    • @chetanbhadane9264
      @chetanbhadane9264 Před rokem

      ​@@aaanajagdale9401 o o o o o 9 🤣🤣🤣🤣i🤣🤣🤣🤣🤣🤣🤣ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ k😊kklllll😊🫢l

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Před rokem +8

    अजितदादा हे शरद पवारांची गरज आहे शरद पवारांच्या राजकीय अस्तित्वासाठी !

  • @vishnupantkadam8836
    @vishnupantkadam8836 Před rokem +11

    मी एक महाराष्ट्राचा जेष्ठ नागरिक आहे. मी भारतीय जनता पक्षाचा समर्थक आहे. आत्ताची मुलाखत आवडली कोणतेही आढेवेढे न घेता फटाफट आणि आभसपुरणर् मुलाखत घेतली व त्यानी दिली. त्या बद्दल दोघांना धन्यवाद. शरद पवार यांची मुलाखत घेतली असती तर अजिबात पाहिली नसती कारण त्याचं आजपर्यंतचं राजकारण पाहीलं तर मला तो भूरटा पुढारी असच म्हणावं वाटत.

    • @FreshCode_IT_Solutions
      @FreshCode_IT_Solutions Před rokem +1

      are tuzyasarkhya bhurta kuth ani pawar saheb kuth ...tuza baap modi ne pn sangitl ahe Pawar sahebancha hath dharun politics mdhe alo

    • @sudarshangaikwad8502
      @sudarshangaikwad8502 Před rokem +1

      Dadach aawadu lagal mhana ki aata

  • @akshaymadane2968
    @akshaymadane2968 Před rokem +6

    Only Dada ✌🏻

  • @adv.mahadevjavalagi1864
    @adv.mahadevjavalagi1864 Před rokem +9

    अनुभवाने माणुस संपन्न होतो।

  • @kiranLoharofficial
    @kiranLoharofficial Před rokem +3

    लय भारी दादा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @deepajail1891
    @deepajail1891 Před rokem

    अतिशय स्पष्ट आणि रोखठोक भुमिका दादा मांडतात,भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @bhimraobhise7238
    @bhimraobhise7238 Před rokem +3

    Only Dada 👍👌👌

  • @kashinathsonwalkar4707
    @kashinathsonwalkar4707 Před rokem +4

    भावी मुख्यमंत्री फक्त दादाच असतील ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे याच कारण त्यांचं व्यक्तिमत्त्व रोख ठोक आणी सरळ असल्याने 👍👍👍🌹🙏🙏🙏

    • @sharadmohite5752
      @sharadmohite5752 Před rokem

      दादागिरी होईल सगळीकडे.
      याला नको मुख्यमंत्री करायला

  • @chaitanyagholappatil2606

    👍🏻👍🏻👍🏻

  • @vishalkasnale6042
    @vishalkasnale6042 Před rokem +1

    अजित दादा आणी देवेंद्र फडणवीस खूप अभ्यासू नेते आहेत महाराष्ट्राचे

  • @MandaMandekar-lx4ls
    @MandaMandekar-lx4ls Před rokem

    अजित दादासाहेब तुम्ही..जिकडे
    तिकडे. सर्व .महाराष्ट्रात. आहे काळजी
    करू. नये.. हि. विनंती

  • @somnathbhargande5288
    @somnathbhargande5288 Před rokem +46

    Prithviraj Chavan is clean,non-corrupt CM. This is problem for many

    • @Happyshri09
      @Happyshri09 Před rokem +3

      Yes that was biggest problem..

    • @panditraodeshmukh-jd9mv
    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Před rokem +5

      गुड मिनिस्टर आॅफ महाराष्ट्र :

    • @nileshkunjir2666
      @nileshkunjir2666 Před rokem +2

      congress lost in his leadership... His own Grampanchyt P.S. & ZP was won by NCP...

    • @user-dp4di3gj5v
      @user-dp4di3gj5v Před rokem

      जसे शिंदे बीजेपी च्या जाळ्यात पिंजऱ्यात अडकून पोपट बनले तसे अजित दादांनी बीजेपीच्या पिंजऱ्यात अडकून पोपट बनू नये.

  • @ramjanmujawar6549
    @ramjanmujawar6549 Před rokem +8

    U r great speech dada🔥

  • @achutmuley4299
    @achutmuley4299 Před rokem +1

    दादा लाईव इज व्हेरी नाईस
    जय महाराष्ट्र

  • @samg7565
    @samg7565 Před rokem +2

    उधवव पेक्षा अजित पवार केव्हापन चांगलें, ठाकरेंची शिवसेना संपली आता फक्त राष्ट्रवादी..🚩🚩🚩

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 Před rokem +4

    राष्ट्रवादीचा अध्यक्ष करा अजित दादांना

  • @sureshgpatil6512
    @sureshgpatil6512 Před rokem +3

    दादा तुम्ही पिंपरी चिंचवड बारामती, या ठिकाणी जसे काम करता तसे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेते यांना आपापल्या भागात पहाटे लवकर उठून कामे करायला तयार करावे लागेल

  • @ChandrakantBhorde
    @ChandrakantBhorde Před rokem

    😊❤

  • @kailasgaikwad3439
    @kailasgaikwad3439 Před rokem +23

    मर्द मराठा न झुकणारा खरा शिवसैनिक

    • @Shivsonu99
      @Shivsonu99 Před rokem +3

      आम्ही झुकत नाही डायरेक्ट झोपतो 😂😂

    • @sumanpatole4155
      @sumanpatole4155 Před rokem +1

      पण ते राष्ट्रवादीत आहेत ना

    • @hanmantdulawad2882
      @hanmantdulawad2882 Před rokem

      बंदुकिच्या गोळी प्रमाणे शब्द

    • @sharadmohite5752
      @sharadmohite5752 Před rokem +1

      कैलास तू याडा आहेस

  • @prafullajoshi2492
    @prafullajoshi2492 Před rokem

    सुंदर रोखठोक मुलाखत अभिनंदन

  • @surajjadhav5783
    @surajjadhav5783 Před rokem +3

    दादा तुम्ही फक्त हिंदुत्वाला माना आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवणार ❤

  • @dadak3141
    @dadak3141 Před rokem +2

    It's power of Ajit pawar's words....
    ज्यांना कळल त्यांनाच कळल...🙂

  • @Babubhai-gv9oc
    @Babubhai-gv9oc Před rokem +1

    You are original rashtrawadi hero

  • @yogeshkshirsagar4145
    @yogeshkshirsagar4145 Před rokem +11

    दादा म्हणजे ग्रेट वक्ते आहेत रोख ठोक नेते

    • @hanmantdulawad2882
      @hanmantdulawad2882 Před rokem

      रोखठोक बिनधास्त बोलणारा नेता

  • @digambarjadhav3517
    @digambarjadhav3517 Před rokem +26

    Scope for other politicians to learn, as not personal yet effective.

  • @ramgusale
    @ramgusale Před rokem +5

    रोक टोक दादा 💪💪🙏🙏

  • @babasahebjanrao9344
    @babasahebjanrao9344 Před rokem +1

    Dada good luck to you

  • @PiyushShobhaneIT
    @PiyushShobhaneIT Před rokem +2

    Skip to 1:04:45 .., that’s the essence of this interview.

  • @sureshsalve4706
    @sureshsalve4706 Před rokem +3

    1 नं दादा

  • @kacharuchaudhari7373
    @kacharuchaudhari7373 Před rokem +1

    कुंबड्या घेऊन मुख्यमंत्री कधी पण होऊ शकता,तेवढा दम तुमच्यात आहे ,पण राष्ट्रवादी पक्षाचे बहुमत करुन मुख्यमंत्री व्हावं तेव्हा महाराष्ट्र तुम्हाला 1000%मानेल.नाहीतर भाजपात या.

  • @Krishna-is3xt
    @Krishna-is3xt Před rokem +1

    Great dada

  • @santoshsuryawanshi2721
    @santoshsuryawanshi2721 Před rokem +1

    दादा आपण great अहात...पण सामन्य जर्यकर्त्यना जपा थोडेतरी....फक्त

  • @NamdevMidgule
    @NamdevMidgule Před rokem

    काम करनारा नेता अजित दादा पवार साहेब❤

  • @devraotembhurkar3501
    @devraotembhurkar3501 Před rokem

    Excellent..

  • @king-ip3kc
    @king-ip3kc Před rokem +7

    छत्रपती संभाजीनगर बद्दल कॉंग्रेस ची भुमीका काय होती सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे मरेपर्यंत त्यांना मतदान नाही

  • @satyavijaynews
    @satyavijaynews Před rokem +1

    साम न्यूज नमस्कार मी तुमच्या प्रसार माध्यमांना एक नम्र विनंती. सोलापुरात पोलीस आयुक्त यांना व महाराष्ट्रराज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना अर्ज दिले आहे तरीही कारवाई का होत नाहीत. अवैध धंदे बंद करत नाही कारण मलई खायला देतात म्हणून.

  • @shivajidhamal7617
    @shivajidhamal7617 Před rokem +2

    Great leader

  • @user-ms5od2fq9i
    @user-ms5od2fq9i Před rokem

    🎉

  • @sunilshelar4022
    @sunilshelar4022 Před rokem +4

    अजित दादा तूमचया सोयीचे राजकारण करु नका जनतेच्या जीवन मरणाचा विचार करा

  • @samg7565
    @samg7565 Před rokem +1

    आणि ह्या भैताड संजू कोण आला दादा ची मुलाखत घ्यायला, त्याची लायकी आहे का दादा ला प्रश्न विचारायची.. Only राष्ट्रवादी..🚩

  • @ariphshaikh7147
    @ariphshaikh7147 Před rokem +3

    Next cm only ajit dada

  • @user-us4tq1dv6g
    @user-us4tq1dv6g Před rokem +10

    ९१ साली खासदार झालेला माणूस २०२३ उजाडलं तरी उपमुख्यमंत्रीपदावर च सडत आहेत . उठा दादा ! जागे व्हा !

    • @mayurchavan5616
      @mayurchavan5616 Před rokem

      तुझ्या बुडाला आग का लागली, बर्फ लाव

  • @DhirajTikhe
    @DhirajTikhe Před rokem +6

    प्रश्न विचारले काय उत्तर काय देताय शाबास😂😂
    अजून किती लुटणार महाराष्ट्राला

  • @prakashkharchan7864
    @prakashkharchan7864 Před rokem

    Dada is great 👍👍👍

  • @satishchandrajoshi442

    अजिज पवारांची मुलखात अतिशय अभ्यासपूर्ण वा🙏टली. त्यांना एन.सी.पी या पक्षाकडे जास्ती आमदार अजित पवार यांना मुखयमंत्री केल असते तर महाराष्ट्राची खूप प्रगती झाली असती .

  • @akshayzidagevoice8434
    @akshayzidagevoice8434 Před rokem +2

    मुलाखत असावी तर अशी 👍

  • @somnathpandit9853
    @somnathpandit9853 Před rokem +1

    ❤❤❤नका थांबु आता दादा..... तुमच्या पार्थ ला ताटाखालचे मांजर होण्यापासुन वाचवा.... उदधवजी झाले मुख्यमंत्री हा एक काळा इतिहास आहे.

  • @saurabhbhoir1907
    @saurabhbhoir1907 Před rokem +2

    दादा महविकास आघाडी अबाधित रहुद्यात...खूप चांगले चाललेलं आहे सगळं.... आपलंच सरकार आहे पुढे....भाजप संपवा...तुम्हाला CM साठी भरपूर काळ आहे...आत्ता ही वेळ भाजप सोबत जाण्याची नाहीये...स्वतःची प्रतिमा मलिन करून घ्याल...🙏

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke Před rokem

    स्वभाव गुणदोष स्विकारुन अजितदादा म्हणजे खरोखरच एक वेगळे राजकारणी आहे जशास तसे व कुठलाही आडपडदा न ठेवता शब्दशः निर्भिडपणे रोखठोक मत मांडणारा लोकसंपर्क असणारा नेता! !!!!

  • @kishorauti2012
    @kishorauti2012 Před rokem +1

    I love 💕 dada

  • @damodharkhupse7746
    @damodharkhupse7746 Před rokem +1

    दादा, भावी मुख्यमंत्री.

  • @kishorauti2012
    @kishorauti2012 Před rokem

    👑

  • @kerbhaugorde2403
    @kerbhaugorde2403 Před rokem

    Dada good 👍 👌

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Před rokem +2

    काँग्रेसला कंटाळले, सोडा त्यांना bjp ची साथ अपनाभी विकास सहज शक्य आहे. बरोबर चाल असावी असे वाटते महाराष्ट्राची जनतेला आता दादा च पाहिजे

  • @user-he1lg7es5b
    @user-he1lg7es5b Před rokem

    Good things 46:31

  • @prashatsapate8606
    @prashatsapate8606 Před rokem

    दादा ग्रेट...बेधडक..
    काम करणारा नेता...

  • @Wishwanathpanchal-dv2wx
    @Wishwanathpanchal-dv2wx Před rokem +1

    दादा म्हणजे दादाच

  • @TheShaanWorld1
    @TheShaanWorld1 Před rokem +22

    This is called an interview. Good work Saam TV... throughly enjoyed.

  • @Xhero9519
    @Xhero9519 Před rokem +1

    Baki Ajit pawar is intelligent. Maharashtra madhi serva neta badbad kartat Ani media nusti faltu batmya dakhavtat.

  • @vikaskhanolkar4827
    @vikaskhanolkar4827 Před rokem

    🙏🏻🙏🏻❤️

  • @santoshshet9997
    @santoshshet9997 Před rokem +6

    दादा मराठी माणूस बिखरला

  • @bossssss9577
    @bossssss9577 Před rokem

    👑Only ajit DaDa👑

  • @madhavdhakne9853
    @madhavdhakne9853 Před rokem

    Ekach wada 'Ajit dada'

  • @amolbhosale8945
    @amolbhosale8945 Před rokem +1

    माणूस जिवाभावाचा❤

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 Před rokem +1

    Ñext çourageouas C.M. of Maharashtra

  • @Nachiketde
    @Nachiketde Před rokem

    वाह दादा

  • @appasahebmagdum1414
    @appasahebmagdum1414 Před rokem

    Ajitdada the great leader..

  • @pankajtambe4004
    @pankajtambe4004 Před rokem

    🎉🎉🎉🎉

  • @nitzb31
    @nitzb31 Před rokem

    भावी मुख्यमंत्री

  • @cool007g1
    @cool007g1 Před rokem

    सकाळ समूह आहे सगळं समजू शकतो पण राहुल गांधी आणि भारत जोडो हे टाळणं म्हणजे पवार साहेबाना इज्जत पासून दूर ठेवणं असा आहे....खरी पवार इज्जत तिथून आहे

  • @tusharthorat69
    @tusharthorat69 Před rokem

    एकच वादा अजित दादा

  • @suresh3377
    @suresh3377 Před rokem +3

    Fakt Dada

  • @dipakjadhav5961
    @dipakjadhav5961 Před rokem

    दादा आपण सद्या राष्ट्रवादी आणि भाजप यांची युती करून मुख्यामंत्री होणे गरजेचे आहे, ग्रेट मुलकात

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Před rokem +1

      मग भाजप ची वाट लागेल १००%

  • @educatedgaming4396
    @educatedgaming4396 Před rokem

    Love u dada

  • @anantabondre569
    @anantabondre569 Před rokem +1

    काका नी मुख्यमंत्री होऊ दिला नाही
    अजित पवार हे मान्य कर
    काका पूढे जाऊ देत नाही
    म्हणून राज ठाकरे बाहेर गेले
    वेळ तीच येईल आपल्यावर

  • @nitzb31
    @nitzb31 Před rokem

    Only dada❤

  • @gajananbhende
    @gajananbhende Před rokem +1

    Dada Tar saglenche. Bap nigale ( Bol o Rahe Hai Magar Shabdha Hamare Hai ) Jai Shri Ram

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 Před rokem +1

    बाकी सगळ ठीक आहे दादांचं पण शंभू राजांचा इतिहास अभ्यास करावा ते धर्मवीर च होते आहेत आणि असणार

  • @Wishwanathpanchal-dv2wx

    पवार घराणंच खूप चांगलं आणि संस्कारी आहें

  • @j.5528
    @j.5528 Před rokem

    ते सगळ ठीक. तुमची काम करण्याची पध्दत चांगली आहे. बाकी संसद गाजवणारया (आपण म्हणता म्हणून) आपल्या भगिनींनी राहूल गांधी ह्यांनी विचारलेल्या मोदी अदानी प्रश्नावर संसद गाजवण्याचा ऊपवास धरला होता काय?

  • @unflaggingff6767
    @unflaggingff6767 Před rokem +1

    90

  • @anilkore3100
    @anilkore3100 Před rokem

    २oo४ सालच्या घटनेला आज १९ वर्षे झाली, त्यावेळी असे बोलायला हवे होते

  • @sachighayal2716
    @sachighayal2716 Před rokem +3

    Dada is Brand

  • @kisankhambat3669
    @kisankhambat3669 Před rokem

    Dada jalna zilla sathi राष्ट्रवादी पार्टी चा खासदार साठी उमेदवार द्यावा

  • @babaraogote7587
    @babaraogote7587 Před rokem

    Dada is very famous for DADAGIRI

  • @sharadmohite5752
    @sharadmohite5752 Před rokem

    हा मुख्यमंत्री झाला तर महाराष्ट्र विकून खाईल. साखर काखाने कसे खाल्लेत माहीत आहे.
    गुंडांची सत्ता येईल. शेतकरी विसरा व्यापारी गुंडांच भल होईल.

  • @chaitanyagholappatil2606

    🕛

  • @sharadmohite5752
    @sharadmohite5752 Před rokem

    गुंडगिरी अन् कोयता गँग अजून powerful होइल अजित दादा मुख्यमंत्री झाला तर

  • @vijaykaktikar-hf5si
    @vijaykaktikar-hf5si Před rokem

    दादा तुमही आजिबात मुख्यमंत्री पदाच्या मागे लागू नका उपमुख्यमंत्री झाला नशिबाम तेवढे पुरे तुमही मुख्यमंत्री होने म्हणजे साहेब जसे पंत प्रधान् होण्याच्या मागे लागले होते पण त्याना कोणीच होऊ दिले नाही तसे तुमचे होईल.

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 Před rokem +3

    Only MVA 🎉🎉🙏