Rahul Kulkarni मधली ओळ 253: वैदिक परंपरेवर आधारित नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची तपशीलवार माहिती

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 04. 2023
  • #NewEducationPolicy 2023 #abpमाझा #abpmajha #MarathiNews #rahulkulkarni #ssc #hsc #boardexam #MadhaliOal
    Rahul Kulkarni मधली ओळ 253: SSC HSC Exam , नवं शैक्षणिक धोरण काय?
    New Education Policy 2023
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    --------------------------------
    Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Maharashtra Political Crisis Live Updates | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Rahul Gandhi Petition | Savarkar Remark Rahul Gandhi | Veer Savarkar Gaurav Yatra | Thane Rada | Thackeray Group Roshni Shinde Beaten | Thane Shinde Group | Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray | फडतूस काडतूस वाद चिघळला | ठाणे शिंदे गट राडा | रोशनी शिंदे मारहाण प्रकरण | देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे | शिंदे गटाचे आमदार आयोध्या दौऱ्यावर | Shinde Group MLA Ayodhya Visit Live Updates

Komentáře • 116

  • @pankajk.4
    @pankajk.4 Před rokem +25

    अगोदर गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी खाजगी संस्था शिक्षक भरती प्रक्रिया आणि अधिकारी वर्गाच्या भ्रष्टाचारावर अंकुश बसला पाहिजे .
    शिक्षक प्रशिक्षण आणि मुल्यमापन व्हायला हवे. तरच वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.
    Copy मुक्त परिक्षा वातावरणासाठी जिल्हाधिकारी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
    निवडणुकीसारख्या कामासाठी शिक्षक वापर करु नये.
    विद्यार्थी लोकसंख्या प्रमाणात शिक्षक उपलब्धता तपासणी आवश्यक.

  • @shivrajkhatode2754
    @shivrajkhatode2754 Před rokem +15

    या साठी उत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षकांची गरज़ आहेस

  • @pankajk.4
    @pankajk.4 Před rokem +9

    आणखी एक महत्त्वाचे
    हल्ली वयोगट१३ पासून पुढे, विशेष करून मुली उद्धटपणे वागण्याचे प्रमाण जास्त वाढते आहे . विना परिश्रम सर्व काही मिळवायचे आहे.
    बालगुन्हेगारी थांबविण्यासाठी उपाययोजना आवश्यक.

  • @dipakwagh2352
    @dipakwagh2352 Před rokem +9

    हे सगळं बकवास आहे आज शिक्षण एवढं महाग करून ठेवलाय की सामान्य लोकांना शक्य नाही

  • @pritamkamble3410
    @pritamkamble3410 Před rokem +3

    भारतीय मूल्य वगैरे आधी राजकारण्यांसाठी आपण ठरवायला हवीत... कारण हे लोकं माती खातात आणि मुलं ते पाहून आपली वागणूक ठरवतात.

  • @deepaknavade1362
    @deepaknavade1362 Před rokem +2

    अतिशय सुंदर मार्गदर्शन आपण केल त्याबद्दल आम्ही शिक्षक आपले मनपुर्वक आभार मानतोत धन्यवाद 🙏 परंतु यावर निश्चित वेळ देऊन संवाद प्रतीसंवाद घेतला गेला पाहीजे कारण यामध्ये अनेक विषयांचा समावेश आहे व तो आॅनर्स पध्दती प्रमाणे आहे असे मला व्यक्तिशः वाटते.

  • @prashant6136
    @prashant6136 Před rokem +6

    भारताची अर्थव्यवस्था ची वाट लावली, आता education ची वाट लावा.

  • @ps-fv5qr
    @ps-fv5qr Před rokem +12

    शिक्षकांना नीट शिकवा पहिलं.. चांगली गोष्ट आहे.. नवीन अभ्यासक्रम उत्तम आहे.. आताचा अभ्यासक्रम नुसते रट्टा पोपट बनावतोय.. वेदिक म्हणजे मंत्र पूजापाठ नाही शिकवणार सरकार घाबरु नका.. सर्व आतचेच विषय+योग+संस्कृती अस असेल 😁

  • @NageshMahamuni-yo4ql
    @NageshMahamuni-yo4ql Před rokem +1

    बेस्ट,,, आवडलं असच पहिजे

  • @pendsenarendra
    @pendsenarendra Před rokem +3

    उत्तम माहिती

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 Před rokem +1

    शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रथमतः शिक्षकांना १०० टक्के पगार सुरू करावे आणि तीस विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक नेमले पाहिजे

  • @DikshaAlawani-fy7cf
    @DikshaAlawani-fy7cf Před rokem +2

    खूप छान माहिती मिळाली.एक शंका आहे.या वर्षी 10वीला जी मुले गेली आहेत त्यांना बोर्ड असणार आहे कि नाही.हे कळाले नाही.

    • @kalyaniraibagkar8916
      @kalyaniraibagkar8916 Před rokem

      Pls clear......when it is starting??

    • @ChinmayM906
      @ChinmayM906 Před rokem

      Please sir aata 10th la asnarya mulanch kay

    • @akankshahirve9279
      @akankshahirve9279 Před rokem

      त्यांनी जे अभ्यास चालू आहे तेच करावा कारण आजुन नीट निर्णय लवकर नाही घ्यायले आणि त्यांच्या निर्णयामुळे आपल्या दहावीच्या परीक्षा वर परिणाम नको व्हायला

  • @ganeshingale2383
    @ganeshingale2383 Před 3 měsíci

    11,12 या वर्गावर शिक्षक 70% शाळांन मध्ये शिकवत नाहीत सरकारी ईंजिनीअरींग काँलेजला सुद्धा शिक्षक शिकवत नाहीत आधी ही व्यवस्था सुधारित केली पाहिजे बर्याच शिक्षकांना शिकवता येतनाही त्यांची सुद्दा नियमित परीक्षा झाली पाहिजे आणि तीही आँन कँमेरा Ai च्या मदतीने प्रश्नपत्रिका आँनलाईन प्रत्येकाला वेगवेगळी

  • @sujitjadhav2248
    @sujitjadhav2248 Před rokem +2

    It is reversible era in 21st century

  • @bhaiyyasahebpatil7074
    @bhaiyyasahebpatil7074 Před rokem +8

    भारतीय कायदे आणी न्याय व्यवस्था याविषयावर पण शैक्षणिक जीवनातच काही प्रमाणात अभ्यास होऊन जागरूकता येईल आणी पुढील जीवनात त्या विषयावर अनभिज्ञता राहणार नाहीत.तसेच मूलभूत आरोग्यविषयक प्रथमोपचार देखील यात समाविष्ट करता आल्यास पुढील जीवनात उपयुक्ततेबाबत परीपुर्णता येण्यास मदत होईल

  • @prakashchaphe4084
    @prakashchaphe4084 Před rokem +2

    Excellent 👍👌

  • @VirajSanap-uo1tiyu
    @VirajSanap-uo1tiyu Před rokem

    राहुल सर आपण खरोखर एक निष्णात पत्रकार आणि विश्लेषक आहात. निखिल वागळे जी यांच्या नंतर इतका आवाका असणारे पत्रकार म्हणजे राहुलजी कुलकर्णी👍

  • @nalinighodke2278
    @nalinighodke2278 Před rokem +1

    १२वी पास झाले आहेत त्या मुलांनी काय करावे यासाठी मार्ग दर्शन करा सर

  • @santoshgujar5237
    @santoshgujar5237 Před rokem

    Thank you, Sir, 🙏🌺😇

  • @HarHarMahadev-cd8zr
    @HarHarMahadev-cd8zr Před rokem +6

    Can this new education policy avoid coaching classes for IIT /Medical enterance examination ???

  • @shivajiy_14_
    @shivajiy_14_ Před rokem +3

    Exam 2 vela asel tar entrance exam chi tayari kashi karyachi 😢

  • @jyotigawai8045
    @jyotigawai8045 Před rokem +1

    🚨🚨🚨🚨🚨Respected Kulkarni Sir...
    You are only example in Maharashtra of true journalism.
    Sir retiredment ch age 60 varsh karnar aahe rajya sarkar asha news 3-4 divsapasun media dakhavat aahe. Tya magch satya kay aahe & tyach implementation kadhi pasun karnar aahe rajya sarkar
    He tumcha kadun eknyachi echchha aahe so please make detail video on this topic.

  • @amolkhairnar2548
    @amolkhairnar2548 Před rokem

    सर, खूप छान माहिती दिलीत
    अजून डिटेल माहिती द्याल,

  • @supraoghongate7008
    @supraoghongate7008 Před rokem

    वाढती लोकसंख्या लक्षात घेता या लोकसंख्येची स्वाभिमान जगण्याची समस्या सुटेल निर्माण होणाऱ्या हातांना काम देणारी त्याबरोबरच समाजात शांती समाधान वैगरे सद्गुण रूजवणे अशाप्रकारी संतुलित शिक्षण पद्धती असावी हिच अपेक्षा

  • @zameershaikh7454
    @zameershaikh7454 Před rokem +1

    Excellent sir

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 Před rokem +1

    आदर्श नागरीक घडावा एवढीच अपेक्षा

  • @AshaBankar-nx3fy
    @AshaBankar-nx3fy Před rokem

    Khup chaan information in detail dile tyasathi khup khup dhanywad. Tumche personal mat ya dhorna baddle sangave .

  • @user-hb6jo7ry4f
    @user-hb6jo7ry4f Před rokem +2

    The ancient Vedic period is our history

  • @profajaykathe8482
    @profajaykathe8482 Před rokem +3

    IIT ANI MEDICAL COLLEGES chi admission kuthlya basis var karnar ??

  • @kailashshejul7377
    @kailashshejul7377 Před rokem

    Nice Explain Sir..
    Very good plan for regards education..

  • @santoshpatil6594
    @santoshpatil6594 Před rokem +3

    यासाठी एक सखोल चर्चा abp maza वर व्हावी. ही विनंती आणि किंवा एबीपी माझा च कट्टा चा पण वापर करावा

  • @mrunmaikumbhar6548
    @mrunmaikumbhar6548 Před rokem +1

    मस्तच.पण ह्या मधे गायन,वादन,कथक,भरतनाट्यम्,यांचा समावेश करण्यात यावा.

  • @air-1857
    @air-1857 Před rokem +2

    great change

  • @aakashv.suryawanshi
    @aakashv.suryawanshi Před rokem

    Nice information very come soon syllabus

  • @kiranpathak566
    @kiranpathak566 Před rokem

    Nice

  • @Prajakta30496
    @Prajakta30496 Před rokem

    Excellent change

  • @vanitakamble933
    @vanitakamble933 Před rokem

    मला नाही वाटत 12वी चा बोर्ड कॅन्सल होईल..कारण बारावी हा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट..

  • @pratapkalbande4903
    @pratapkalbande4903 Před rokem

    Best work

  • @rekhashewale-deore4833

    Best

  • @ravindrachangan6428
    @ravindrachangan6428 Před rokem

    मस्त,

  • @vmpzoology6744
    @vmpzoology6744 Před rokem

    खुपच उपयुक्त माहिती दिलीत कुलकर्णी सर.

  • @adv.mahadevjavalagi1864

    यात भारतीय वैदिक, सांस्कृतीक माहीती सह इतर सर्व विषयांची माहीती समाविष्ट केलेली आहे फार विचार करुन नवीन शैक्षणीक धोरण स्वागतार्ह आहे।

  • @shrikulkarni6876
    @shrikulkarni6876 Před rokem +1

    मला जेव्हढे कळते त्यानुसार मुलांना आवश्यक असणारे विषय त्यांनी निवडलेल्या उपक्रमात शिकायला मिळतील म्हणजे अवांतर विषयांची गर्दी न होता केवळ आणि केवळ आवश्यक विषयाचा सखोल अभ्यास करू शकेल.
    उरला प्रश्न भारतीय इतिहासाबद्दल, औरंगजेब, टिपू सोडून आपल्याकडे खूप थोर साम्राज्याचा वारसा जो बऱ्याच लोकांना माहिती पण नाही पण लीब्रांडू लेखकांनी आपला सुवर्णकाळ कधीही समोर येऊ दिलाच नाही. J Sai Deepak, Sanjeev Sanyal, etc यांचा संभाशनपर धवणीचित्रफित निश्चित ऐका आणि पहा.

  • @ravighanwat7976
    @ravighanwat7976 Před rokem

    पालकांमध्ये व जे ह्याचा मुख्य पार्ट आहे ते शिक्षकांमध्ये राष्ट्रीय शै. धोरणाविषयी मोठी संभ्रमावस्था आहे..
    कृपया वेळोवेळी तज्ञ मार्गदर्शकांना घेऊन आणखी चर्चा घडवून आणा राहूल सर .

  • @balasahebpuri76
    @balasahebpuri76 Před rokem

    अजुन सखोल विवेचनाची गरज आहे

  • @shraddhakamble-pj2ip
    @shraddhakamble-pj2ip Před rokem

    रणजित disale sir प्राथमिक school चे

  • @deepalusuryawanshi1110

    ABP maza vrr Chrcha stra Ghyaa ⭐

  • @makarandmoghe7975
    @makarandmoghe7975 Před rokem +2

    शैक्षणिक तत्वज्ञान छान आहे पण हे तत्वज्ञान अमलात कसं आणायचं हे महत्त्वाचे आहे.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Před rokem

      Karan aaplyakade changale teachers kami aahet.

  • @bangeshorts
    @bangeshorts Před rokem

    2023/24 chi 10th la asanarya vidyarthyanche kay tyanchi alredy 9 chi exam zali ahe

  • @manishgaikwad9964
    @manishgaikwad9964 Před rokem +2

    पण हे सगळ करा अस कोण म्हणलय सरकारला हे सांगा आधी, लोक काय मागत आहेत तुम्ही काय देत आहेत, महागाई,नोकऱ्या, उद्योग ,हे सगळे लोकांच्या मागण्या आहेत. हे रिकामे‌ काम का आणि कशासाठि ?????

  • @anandrao7668
    @anandrao7668 Před rokem +4

    धार्मिक शिक्षण हिंदू मुले सोडून इतर धर्मात दिले जाते मदरसा चर्च येथे लहान मुलांना देतात. शालेय शिक्षण मध्ये समावेश कशासाठी?ते काम धार्मिक विश्वस्त संस्था कडून झाले पाहिजे तर धर्म सुरक्षित राहील.

  • @shekharbhadke6630
    @shekharbhadke6630 Před rokem +2

    हा किती वर्षांचा प्रोग्राम आहे

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo Před rokem

    राहुलजी,मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी या शाखेत प्रवेश कशाप्रकारे मिळेल.

  • @user-qo2ns6cc2q
    @user-qo2ns6cc2q Před rokem

    खाजगी शाळांच्या उन्नतीकरता घेतलेला निर्णय, शाळेतील 8वी,9वी,10वी,अकरावी,यांचे एकत्र गुण दिले जाणार. या शाळेत पैसे घेऊन मार्कस् दिले जाणार,

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 Před rokem +1

    शिक्षकांनी बे मुदत संप केला तर काय करायचं....???

  • @moredatta4511
    @moredatta4511 Před rokem

    खाजगी संस्थांना सरकारी करा नाही तर त्यांना त्या शिक्षकांच्या पगारी त्या संस्थांनी द्याव्या असे ठरवा

  • @swapnilshinde9884
    @swapnilshinde9884 Před rokem

    २ वेळा म्हणजे? सहामाही? की दरवर्षी जी होते मार्च ऑक्टोबर च?

  • @dnyaneshwarhale5203
    @dnyaneshwarhale5203 Před rokem

    आमच्या गावामध्ये आंगनवाड़ी नाही.तर आम्ही काय करायच काही कळत नाही.

  • @sanskritmachhindra6608
    @sanskritmachhindra6608 Před rokem +1

    सगळा मुर्खपणा.
    आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन आर्थिक लूट सुरू होईल

  • @sudikshachavan6049
    @sudikshachavan6049 Před rokem

    medical h admission kontya basic var karnar

  • @amitpote4045
    @amitpote4045 Před rokem

    प्रत्यक्ष अमलात कधी आणणार, सीबीएससी शाळा सुरू झाल्या आहेत, या वर्षी नुसत्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत ना.

  • @hemmagaikwad3248
    @hemmagaikwad3248 Před rokem

    NOW IT REQUARE PHD EDUCATION MANTRI

  • @vikiambhore1901
    @vikiambhore1901 Před rokem

    Justice for class 12th , lavkar nirnay ghya

  • @dhara_151
    @dhara_151 Před rokem +2

    9वी ते 12वी चे विषय कोणते आहेत ते स्पष्ट सांगावे

    • @tanajidhoble4104
      @tanajidhoble4104 Před rokem

      विषय निश्चित झाले तर त्या पद्धतीचे अध्यापण कसे करावे याचे चिंतन वाढेल.

  • @yogeshmore3517
    @yogeshmore3517 Před rokem

    प्रकाश जावडेकर यांना यात काहीही कळलेले नाही आणि त्यांचा काहीही रोल नाही

  • @madhurimeshram9746
    @madhurimeshram9746 Před rokem

    9वी 12 वी ला नेमके कोणते विषय राहतील ते स्पष्ट करा... 🙏🏻

    • @tanajidhoble4104
      @tanajidhoble4104 Před rokem

      हे स्पष्ट होण्याचे गरजेचे आहे.

  • @Kiran-zo1kq
    @Kiran-zo1kq Před rokem +1

    Juni shikshan padhti lagu kara jevha 10 vi pass hon kathin hot

  • @profajaykathe8482
    @profajaykathe8482 Před rokem +2

    I'm ready for debate, u arrange

  • @mayurbhalekar6135
    @mayurbhalekar6135 Před rokem

    Bhu tula tari samjal ka ka ka
    Wat lavali Education chi

  • @rameshkamat5927
    @rameshkamat5927 Před rokem +1

    23/24=====24/25=kadhi pasun suru honar varah

    • @ChinmayM906
      @ChinmayM906 Před rokem

      Ho nakki sanga 23/24 ki 24/25 kadhi honar hai Navin dhoran lagu. Maza mulga aata 10th la Gela aahe please lavker clear kara

  • @balkrishnayengade6007

    महोदय, सुंदर माहिती दिली आहे,सर्व साधारण नविन शैक्षणिक धोरणाची आपण पूर्ण संकल्पना विषद केली आहे,
    माझी सूचना:
    १.कामाला(work value) महत्व
    २.फुकटचे, अंधश्रद्धा, भविष्य, ढोंगी बाबा,गंडा दोरे,अंगठ्या मणी,नवस, इत्यादि किती तरी वाईट गोष्ठी नाकारणारा अभ्यास हवा
    ३.प्रामाणिकपणा यालाच महत्व असमारा

  • @shraddhakamble-pj2ip
    @shraddhakamble-pj2ip Před rokem

    Disale sir त्यांचा ph no मिळेल का आम्हाला gmail वैगरे

  • @deepakdesai1801
    @deepakdesai1801 Před rokem +8

    या विरोधात शिक्षक संपावर कधी जाणार ?

    • @rafishaikh7918
      @rafishaikh7918 Před rokem

      शिक्षक उगीच संपावर जात नाहीत दादा

  • @ankushbhise6401
    @ankushbhise6401 Před rokem

    अरे ह्यात तरी सेमीस्टर पॅटर्न नका घुसवू....

  • @mayurbhalekar6135
    @mayurbhalekar6135 Před rokem

    Students la dIrect pass kara na

  • @rajkumardhawandkar2414

    तुमच्या पेक्षा vedant ne चांगले समजाऊन सांगितले

  • @kiranbairagi3913
    @kiranbairagi3913 Před rokem

    jya netayachya khajagi sansha aahet.shala,college.he sarva dukane band kara.
    5vi,6vi,7vi पासून vidyarthyanna shetiche प्रॅक्टिकल aani theory knowlege dya.
    aatache 8vi,9vi,10वी che vidyarthi bagha kiti majalele aahet tyanna aayate pahije.
    bolayachi padhat nahi.
    aai बाप,natevaik yanna स्कूटर,मोटरसायकल देतात.laaj vatali pahije.
    कष्टाची jaaniv jhalyavar pramanik pana nirmaan hoeil.nantar pramanik nete nirman hotil.
    he sarva aapoaap honar nahi.shalepasun suruvaat karavi lagel.
    shikshkanna vinanti merit aani kashtala mahattva dya.

  • @anamikajoshi3497
    @anamikajoshi3497 Před rokem

    He kadhipasun lagu asel ata 10 madhe asel tar tyache kase shikshan asel

  • @AnuradhaDarade-yw4nu
    @AnuradhaDarade-yw4nu Před rokem

    Dada no phaejy

  • @sureshbhendarkar6565
    @sureshbhendarkar6565 Před rokem

    KASHALA DARROJ
    10 TH&12 chi exam ghay
    Roj election kara
    Roj morche kadha
    Roj jantechi loot kara
    Jantela Berojgar kara
    Jantechy hathat katora dhy.

  • @pramodtambe1444
    @pramodtambe1444 Před rokem

    dahi

  • @prakashmundhe1710
    @prakashmundhe1710 Před rokem +2

    Coaching classes culture must be closed

  • @vijayagaikwad1688
    @vijayagaikwad1688 Před rokem +1

    शैक्षणिक धोरण बरोबर नाही..मुलांना संविधान कायदा हि पण शिकविले पाहिजे. धार्मिक गोष्टी बिलकुल शिकाऊ नये. योगा वैगरे ठीक आहे

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 Před rokem +5

    वैदिक परंपरेवर आधारित अभ्यासक्रम फक्त वैदिकांना शिकवा.

    • @user-qs7vu2me6x
      @user-qs7vu2me6x Před rokem

      Konntya deshat rahtat tumhi

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 Před rokem +1

      @@user-qs7vu2me6x म्हणजे

    • @hrk3212
      @hrk3212 Před rokem

      आहो vedik परंपरा mhanje काय हे आधी समजून घ्या. त्याच्याकडे knowledge tradition cha उगम आणि विकास या दृष्टीने bagha धार्मिक दृष्टिकोनातून baghu नका

  • @yogeshmore3517
    @yogeshmore3517 Před rokem

    You are boring inbetween...not able to convey it lucidly.
    May be u r reading it on maiden occasion

  • @balasahebkadam5790
    @balasahebkadam5790 Před 6 měsíci

    ही शिक्षण पद्धती पूर्ण चुकीची

  • @maheshpawar3799
    @maheshpawar3799 Před rokem

    नुसत्या mcq टेस्ट घेतल्या तर मुल सरळ कॉपी करून पास होतील ... आणि long question सुद्धा पाहिजे कारण त्यांना त्यातून विषय सखोल समजतो... मोठे मोठे उत्तर लक्षात ठेवले तर मुलांची स्मरणशक्ती चांगले सुधारते.... जे लोक देश सांभाळनार आहे (upsc वाले) त्यांना interview घेऊन एका तासात judge करतात आणि तुम्ही इथे म्हणतात मुलांना तीन तासात कसं judge करायचं 😂😂.. ..... देशांची आणि education system ची हे bjp वाले वाट लावणार आहे हे नक्की

  • @pranjalpowar4062
    @pranjalpowar4062 Před rokem

    Backwas hai