Video není dostupné.
Omlouváme se.

वर्गणी😂| Vargani / गणपतीच्या वर्गणीची धम्माल कॉमेडी😆| Marathi Funny/Comedy video| Vadivarchi Story

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 09. 2022
  • V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करीत आहे😁
    गणपतीची वर्गणी मागायला गेलेत विशाल वैभव वर्गणी मागताना बघा काय काय धमाल घडले आहे ते, एका घरात गेल्यावर मागितली दहा हजार वर्गणी त्या काकांनी चोपलं वैब्याला😂 गावातल्या सरपंचाला मागितली 51 हजार रुपयांची वर्गणी वर्गणीचा आकडा ऐकून सरपंचाला आला अटॅक😆🤣 हसून हसून पडाल नक्की बघा
    ---------------------------------------------------------------------------
    कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
    वैभव वसंत ठोंबरे
    विशाल वसंत ठोंबरे
    कलाकार
    वैभव ठोंबरे
    विशाल ठोंबरे
    श्रेयस शिंदे
    मनीष खामकर
    तेजस्विनी डिके
    नेहा कणसे
    प्रसाद राजमाने
    ऋषीकेश कचरे
    विक्रांत गोडसे
    सुयश पाटील
    अल्तमश सय्यद
    प्रदीप ठोंबरे
    वैभव गावडे
    श्रेयस सोनवणे
    शिवप्रसाद मालुगडे
    प्रशांत नाईकडे
    निरंजन काळे
    ----------------------------------------------------------------------- #vadivarchistory #marathicomedy #comedy #navrabayko #mazibayko #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideo #वाडीवरचीस्टोरी #nabrabayko
    #marathicomedy #comedy #navrabayko #mazibayko #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo #vinayakmali#ganpati #ganeshchaturthi #ganeshutsav

Komentáře • 2K

  • @vadivarchistory9414
    @vadivarchistory9414  Před rokem +549

    वर्गणी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा 😍

  • @ganeshshingare2513
    @ganeshshingare2513 Před rokem +725

    विशाल आणि वैभव भावांनो या 3 वर्षा पासून व्हिडिओ पाहातो मी तुमचे पण कधीच डोळ्यात अश्रू आले नाही फक्त खूप हसलो पण आज मात्र पहिले खूपच हसलो पण शेवटी डोळ्यात अश्रू चा पाऊस पडला खरच आज चा व्हिडिओ खूपच भारी झाला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 👌🥰🙏👈

  • @omkarghare4349
    @omkarghare4349 Před rokem +33

    डोळ्यात पाणी आलं राव...😥 देव कधीच कुणाला काही कमी पडू देत नाही...🙏 आज तो आहे म्हणून आपण आहोत..😊 गणपती बाप्पा मोरया....🙏🙇 खूप छान होता भाग...❤️

  • @vegetagaming8057
    @vegetagaming8057 Před rokem +2

    Khup chan video

  • @Sandeepjadhav7722
    @Sandeepjadhav7722 Před rokem +73

    तुमच्या आतापर्यतच्या episode पैकी सगळ्यात हृदयस्पर्शी episode आहे हा, आता प्रयन्त खूप हसलो प्रत्येक episode ला पण आज डोळ्यातून पाणी आले,salute तुमच्या सर्व टीमला 👍👍

  • @Just_Pranav07
    @Just_Pranav07 Před rokem +157

    एवढे वर्ष ह्या webseries चे episode पाहत आहे नेहमी हसलो पण , आज पहिल्यांदाच डोळे पाणावले .
    Well done 👍 keep it up 👍

  • @abhijitkakuste953
    @abhijitkakuste953 Před 11 měsíci +2

    खुप छान व्हीडीओ गणपती बाप्पा मोरया

  • @balajiwattamwar3731
    @balajiwattamwar3731 Před rokem +11

    Ganpati bappa morya great performance vadivarchi story team 🥰😇

  • @somnathraut6784
    @somnathraut6784 Před rokem +49

    आज पर्यंत तुमचे सगळे व्हिडिओ खुप हसत हसत बघितले वैभ्या विशल्या आणि वाडी वरची स्टोरी सर्व टीम डोळ्यात पाणी आणलं यार Heart Touching Video

    • @akhileshjavir6712
      @akhileshjavir6712 Před rokem

      Hart touching video

    • @nitadevkate4392
      @nitadevkate4392 Před rokem

      Ata पर्यंतच्या vedio peki ha vedio खूप छान वाटलं आणि यातून काहीतरी शिकायला मिळाले

  • @aniketteli2166
    @aniketteli2166 Před rokem +42

    👌एक नंबर झाला आहे व्हिडिओ👌
    😔डोळ्यातून अश्रु आले भावा😔
    एक नंबर👌
    💖आणि असच व्हिडिओ याहू हेच कल्पना भाऊ 💖❤️विशाल आणि वैभव ❤️

  • @kanojipatkar9749
    @kanojipatkar9749 Před rokem +2

    Chaan👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @vasantvarute8760
    @vasantvarute8760 Před rokem +2

    😘😘😘 गणपती बाप्पा मोरया 😘😘😘🙏🏿

  • @karansvlog8989
    @karansvlog8989 Před rokem +47

    गेली 3-4 वर्ष कधीच रडू आलं नाही पण आज हा व्हिडीओ पाहून डोळ्यात अश्रू आले
    Ek no video vishal and vaibhav dada 😂🥰

  • @nishasawant6257
    @nishasawant6257 Před rokem +7

    मला तुमचे सर्वच व्हिडिओ खूप आवडतात .... खूप आतुरतेने वाट बघत असते मि व्हिडीओ ची....😂😂😂😂😂

  • @rushikeshjadhav5142
    @rushikeshjadhav5142 Před rokem +14

    Heart touching Episode 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
    Ganapati Bappa 😍😍😍

  • @SanjayMali-lp9ug
    @SanjayMali-lp9ug Před rokem +1

    वाडीवरची वर्गणी हा विडीयो एक नंबर आहे ✌✌

  • @satyajitparit7882
    @satyajitparit7882 Před rokem +20

    डोळ्यातून पानी आल भावा....🥺😢❤️

  • @user-fl9oe2sv3p
    @user-fl9oe2sv3p Před rokem +3

    वैभव दादा आणि विशाल दादा व्हिडिओ एक नंबर बनवला तुम्ही दाखवून दिले की सगळेच मंडळ चांगले असतात पण माणसांच्या भावना चांगल्या नसतात जो कोणी लक्ष्मीला दुखवने तीच लक्ष्मी आपल्या जीवनात दुःख आणि ते

    • @atulpawar139
      @atulpawar139 Před rokem

      भावांनो एकच नंबर एपिसोड झालाय

  • @padmakardavane152
    @padmakardavane152 Před 11 měsíci +1

    मी स्वतः एक कर्णबधिर व्यक्ती आहे आणि तुमची कॉमेडी नेहमीच बघत आलोय .ऐकायला कमी येत असल्या मुळे मला काही विनोद समजत नाहीत पण आजचा हा व्हिडिओचां शेवट बघितल्यावर मात्र डोळ्यात पाणी आले ,या व्हिडिओ चित्रीकरणात मधून खूप छान संदेश लोकांपर्यत पोहचवला गेलाय . धन्यवाद 🙏वैभव आणि विशाल 🙏🙏🙏
    कारण गणपती देवता ही एक आलेल्या संकटांचा नाश करते . ती कधीच कोणाला कमी पडून देत नाही आणि आलेल्या संकटातून सुखाने बाहेर काढते भक्तांना . गणपती बाप्पा मोरया.....🙏🙏🙏🙏🌺🌸💮🏵️🌼

  • @santoshraje8787
    @santoshraje8787 Před rokem +1

    खरंच राव डोळ्यात पाणी आलं

  • @shivsati_007
    @shivsati_007 Před rokem +4

    खूप मस्त कॉमेडी होती पण शेवटचा सीन खूप भावुक होता.खूप मस्त व्हिडिओ असतात. पुढील यशासाठी शुभेच्छा💐💐

  • @datta.indalkar96
    @datta.indalkar96 Před rokem +13

    Heart touching episode❤️

  • @shilpapatil2376
    @shilpapatil2376 Před rokem +1

    Ya video ne jevadhe hasavale na...... Thevdech radavle.... Khup bhari hota video ha.......😍❤️

  • @dilipgambhir4341
    @dilipgambhir4341 Před rokem +1

    Very good masage to every human society and good food for thinking process

  • @Kanksha_sabale
    @Kanksha_sabale Před rokem +32

    Heart Touching Video
    ❤✨

  • @gajanandhage6865
    @gajanandhage6865 Před rokem +3

    खरच भावांनो तूमच्या acting ची दाद द्यावी लागेल,👌👍

  • @sarikaharale4711
    @sarikaharale4711 Před rokem +1

    आत्तापर्यंत बघितलेल्या व्हिडिओमध्ये कधी डोळ्यात पाणी आलं नाही पण हा व्हिडिओ बघितल्यावर डोळ्यात आपोआपच पाणी यायला लागलं खूप छान होता व्हिडिओ पुढच्या पिढीसाठी आदर्श दाखवून देणारा व्हिडिओ होता असेच छान छान व्हिडिओ करत जावा वैभव विशाल आणि वाडी वरची टीम 👍👌

  • @vinodmane8831
    @vinodmane8831 Před rokem +8

    कायम हसवण्याचे व्हिडिओ पाहून तेच तेच काय व्हिडिओ असे वाटत होते. पण आज तुम्ही अचानक emotional भाग बनविले त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @anilmirzapure5862
    @anilmirzapure5862 Před rokem +13

    Super episode 😍

  • @NATURE_09639
    @NATURE_09639 Před rokem +1

    1 no vishalbhau aani vaibhavbhau डोळ्यात पाणी आलं

  • @sharaddabhade8206
    @sharaddabhade8206 Před rokem +2

    भावांनो, आतापर्यंतचा सगळ्यात जास्त भाऊक व्हिडिओ होता, खूपच छान स्क्रिट पण खूप छान लिहलंय मस्त

  • @user-tw5iu7mi9l
    @user-tw5iu7mi9l Před rokem +6

    आज खूप दिवसांनी काही नविन पाह्यला मिळाले. खुप चांगला व्हीडिओ आहे . ☺️
    माझी गणपती बाप्पा ना विनंती आहे की विशाल आणि वैभव ला चांगले यश मिळो 🙏🙏

  • @SiddhisArtGallery
    @SiddhisArtGallery Před rokem +15

    डोळ्यात पाणी आलं 🥺 आनंद खरा कशात आहे तुम्ही दाखवले 🙏🏻 गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌺👍🏻

  • @ranivatumkar9177
    @ranivatumkar9177 Před rokem +1

    Heart touching vaibhav and Vishal

  • @smileypatil6419
    @smileypatil6419 Před rokem +1

    👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏 एकदम कड्क आहे

  • @navnathkalbhor3331
    @navnathkalbhor3331 Před rokem +3

    विशाल आणि वैभव आजचा भाग खुप छान आहे

  • @kishor_karande_1106
    @kishor_karande_1106 Před rokem +3

    Ekdam bhari ahe video
    Ha episode Oscar sathi nominat vhayala Hava 💯💯✌️✌️

  • @jyotirammore6126
    @jyotirammore6126 Před rokem +1

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया फार छान

  • @atulmagdum2020
    @atulmagdum2020 Před rokem +1

    खरच भावनो व्हिडिओ खूप छान वाटला ......👍

  • @vishalkantale4969
    @vishalkantale4969 Před rokem +12

    मस्त विशाल, वैभव भावांनो मला सुद्धा तुमचा सोबत काम करायचे आहे

    • @AkashPawar-vx9mr
      @AkashPawar-vx9mr Před rokem

      tumhla kam nhi milnar nhi amhi pasie vale geto mi aahe manger vadivarchi story

  • @somabarbole6964
    @somabarbole6964 Před rokem +10

    ऐकच नंबर वैभव आणि विशलया😅😂🤣😂🤣

  • @dhanashrimane1937
    @dhanashrimane1937 Před rokem +1

    खूप छान झाला एपिसोड वैभव दादा आणि विशाल दादा कॉमेडी आणि इमोशनल खूप छान व्हिडिओ 👌👌 व्हिडिओ मधून शिकण्यासारखे पण होते 👌👌

  • @varshavibhute6419
    @varshavibhute6419 Před rokem +1

    खूप छान ऍकटिंग प्रसाद भाऊजी 👍🏻👍🏻मंगल मूर्ती मोरया 🙏🏼

  • @pratikshete9242
    @pratikshete9242 Před rokem +3

    हसता हसता कधी डोळे पाणावले कळलेच नाही...🥲
    तुम्हा दोघांचे खूप खूप कौतुक.. आणि आम्हा सर्वांकडून सदिच्छा..👍😍

  • @chiubaby8212
    @chiubaby8212 Před rokem +6

    Very nice...and very heart touching video.... Bappa bless you guy's

  • @surajgund8300
    @surajgund8300 Před rokem +1

    आज पर्यंतचा सर्वात भारी video बनवलाय तुम्ही सर्वांनी त्यामुळे तुमचे विशेष कौतुक. गणेशोत्सव अशा प्रकारे साजरा झाला तर खर्या अर्थाने लोकमान्य टिळकांना आदरांजली असेल.

  • @vitthalshinde1014
    @vitthalshinde1014 Před rokem +7

    वैभव आणि विशाल भावांनो किती episode पाहिले खुप हसलो पण हा episode पाहिला तर डोक्यात पाणी आले 😭😭गणपती बाप्पा मोरया

    • @sachinkatkar9595
      @sachinkatkar9595 Před 10 měsíci

      डोळ्यात तर पाणी आले पण तुम्ही तर 😂😂😂😂 मारले

  • @jalindarkumbhar2501
    @jalindarkumbhar2501 Před rokem +7

    Very heart. Touching episode brother.

  • @dnyaneshwarraut1226
    @dnyaneshwarraut1226 Před rokem +18

    ईतक्या वर्षे झाली पण ईतके एपिसोडमध्ये हसण्याचे कम होते पण एपिसोड हा समाज कार्य करणारा दाखवला आहे आसेच कार्य करत रहा.

  • @GaneshLingayat
    @GaneshLingayat Před rokem +2

    गणपती बाप्पा ...🙏🌸🌺गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया🙏🌸🌺

  • @65-shubhamvanjire76
    @65-shubhamvanjire76 Před rokem +1

    एकदम भारी👌👌👌👌

  • @pravinshewale2894
    @pravinshewale2894 Před rokem +3

    विशाल आणि वैभव मी तुमचे एपिसोड सर्व पहात असतो प्रत्येक एपिसोड ला हसवता आजच्या एपिसोड ला अक्षरशः डोळ्यातून पाणी आले मी तुमच्याच भागातील आहे 32 शिराळा🙏

  • @MiraDongre-hf3tm
    @MiraDongre-hf3tm Před rokem +3

    Heart touching episode ganpati bappa morya 🙏🙏👍

  • @karanjadhav1578
    @karanjadhav1578 Před rokem +1

    😌😌😌1no. Bhai

  • @crazy_gamers
    @crazy_gamers Před rokem +1

    Bhava 1number video aha kadak keep it up 😘😘😘😘😘😘

  • @sharadmohite8113
    @sharadmohite8113 Před rokem +5

    खरंच काळजाला भिडणारा होता हा भाग....आजच्या काळात युवा पिढीला मार्गदर्शक आणि सामाजिक संदेश देणारा,पुरोगामी विचारांचा हा भाग खूपच उद्बोधक आहे ..जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा,देव तेथेचि जाणावा.. मनपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा.. सर्व कलाकारांचे आभार..

  • @rajuchavan4464
    @rajuchavan4464 Před rokem +9

    विशाल आणि वैभव खुप छान होता विडिओ अश्रू आले डोळ्यात अशीच कृपा ठेवो तुमच्यावर गणपती बाप्पा 😊🤗😢😭😭🙏🙏

  • @sarthaksutar6052
    @sarthaksutar6052 Před rokem +1

    7:00 देवमाणूस रा री रा रा रे ओ 😂🤣🤣😂😂😂😂😂🤣🤣😂🤣😂😂🤣😂😂🤣😂🤣🤣😂🤣😂😂🤣😂😂🤣😂😂🤣😂😂🤣😂😂🤣😂🤣🤣😂

  • @sunilkhedkar143
    @sunilkhedkar143 Před rokem +2

    एकच नंबर आजचा episode खूपचं आवडला👌👌

  • @sambhajikshirsagar4044
    @sambhajikshirsagar4044 Před rokem +6

    एवढे वर्ष झाले खूप हसले पण हा episode पाहिल्यावर डोळ्यात पाणी आले 😭😭😭

  • @rohanlondhe6081
    @rohanlondhe6081 Před rokem +9

    This vid is very different from all videos be this journey vadivarcho story....This so very I have and all very sadoments in a this episode..Is one of the greatest episode being vadivarchi story. He is most popular and inspiration vedik by vadivarchi story...great vid vishal thombre and vaibhav thombre..Such a big big thanks this hopefully episode❤️💯👀🙏

  • @nohelbagwan5476
    @nohelbagwan5476 Před rokem +2

    भावानों जबरदस्त ...👆👆👌👌👍👍🙏🙏🙏

  • @Pradipkumar-dm4sy
    @Pradipkumar-dm4sy Před rokem

    एकदम झक्कास 👍👍👌👌
    मानवसेवा हिच ईश्वर सेवा. भावांनो.
    Service to man is service God. 👍

  • @45-narhesiddhesh52
    @45-narhesiddhesh52 Před rokem +4

    Wonderful ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @surajkamble2710
    @surajkamble2710 Před rokem +3

    Khup imochional seen Ho hota lastcha kharch dolyat paani aal khup mast hota video 🙂☺😖😌

  • @rohankalkumbe6800
    @rohankalkumbe6800 Před rokem +1

    Lay bhari ♥️😍😍😍

  • @cheitanyagavade3453
    @cheitanyagavade3453 Před rokem +1

    Ganpathi bappa morya👏💞😍

  • @akanksha6268
    @akanksha6268 Před rokem +24

    *I never ever believe in any almighty but the concept to save someone's life is remarkable & heart touching.*

  • @sunny-nu9wv
    @sunny-nu9wv Před rokem +8

    अगदी heart touching story होती दादा असेच छान विडीओ बनवत रहा बाप्पाच्या आर्शीवाद तुमच्या पाठीशी सदैव राहो and love you all team vadivarchi story❤

  • @sahebravjadhav6487
    @sahebravjadhav6487 Před rokem +1

    1 नंबर भावनो

  • @kiransalunkhe81
    @kiransalunkhe81 Před rokem +1

    खरंच एवढा दिवस झालं खूप हसतोय पण आज खरंच डोळ्यात पाणी आले खरंच मंडळातील मुले खूप कष्ट घेतात गणपती सजावटीसाठी रात्र आणि दिवस झटत असतात आपल्या बाप्पासाठी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

  • @harshadanimator2
    @harshadanimator2 Před rokem +5

    Very best video and acting is 👍 I also got emotional at last but I enjoy 😊😊

  • @dhirajjavir4382
    @dhirajjavir4382 Před rokem +3

    खरंच काळजाला भिडला व्हिडिओ खरंच अश्रू पावले 🥺 खरंच विशाल दादा वैभव दादा भरपूर व्हिडिओ पाहिले पण हा मात्र व्हिडिओ ने रडवले😭🥺 खरंच

  • @rohitalamnur07
    @rohitalamnur07 Před rokem +2

    खूपच छान भावांनो 👌👌 शेवटच्या सीन ला पाणी आलं डोळ्यात...

  • @avinashshistar3562
    @avinashshistar3562 Před rokem +1

    1 नंबर भावा

  • @pggaming1209
    @pggaming1209 Před rokem +8

    This video has no words...Just a prayer to God that keep this all guys happy😍😘

  • @Shree6704
    @Shree6704 Před rokem +3

    Heart touching video❤️❤️❤️

  • @sunilsuryawanshi98
    @sunilsuryawanshi98 Před rokem +2

    खूप छान ❤❤😂😂

  • @shankarnimbalkar9528
    @shankarnimbalkar9528 Před rokem +1

    खूप छान व्हिडिओ झालेला आहे हृदयस्पर्शी डोळ्यातून पाणी आले

  • @akashsalunkhe8889
    @akashsalunkhe8889 Před rokem +3

    गणपती बाप्पा मोरया❤️❤️❤️❤️❤️🌺🌺🌺🌺🌺

  • @aishwaryabhandare3085
    @aishwaryabhandare3085 Před rokem +8

    Very emotional 😢 great massage from this act

  • @nileshkadam1933
    @nileshkadam1933 Před rokem

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

  • @vijaykumarjunnarkar3653

    खुपचं छान,,, कधीच कुणाची लायकी, काढू नये, कोण कधी कामास येईन सांगता येत नाही
    वेळ आहे सांगून येत नाही,,, जय श्री गणेश,,,

  • @sunilpatil5210
    @sunilpatil5210 Před rokem +3

    Your team work is excellent ❤❤

  • @amancreation456
    @amancreation456 Před rokem +4

    आज पर्यंतचा हा एक नंबर व्हिडिओ आहे.👌👌👌✨ आणि विशेष म्हणजे शेवतचा भाग हा समाजाला प्रत्येक गणेशभक्त ची जाणिव करून देणार आहे . या व्हिडिओ चा शेवट पाहताना अश्रू अनावर होतात..........

  • @a.kcreation1263
    @a.kcreation1263 Před rokem +2

    1 no. 👌👌❤❤ last sene no.1

  • @user-ez9pl9zx6j
    @user-ez9pl9zx6j Před 3 měsíci

    धीर सोडायची नाही भावना एक जर एखादा जर पैसे नाही दिले तर दुसऱ्या देईन पण ते आपला गणपती महोत्सव जोरात साजरा होणार😢😢❤❤❤🎉🎉🎉

  • @ratankenche5277
    @ratankenche5277 Před rokem +5

    लास्ट सिन बघुन डोळ्यात पाणी आले😥

    • @rajeshkumbhar5999
      @rajeshkumbhar5999 Před rokem

      शेवटचा शिण खूप खूप छान आहे ङोळयात पाणी आल्याशिवाय राहणार नाही खुप खुश आहे यालाच म्हणतात देवाची करणी नारळात पाणी

    • @rajeshkumbhar5999
      @rajeshkumbhar5999 Před rokem

      शेवटचा शिण खूप खूप छान आहे ङोळयात पाणी आल्याशिवाय राहणार नाही खुप खुश आहे यालाच म्हणतात देवाची करणी नारळात पाणी

    • @rajeshkumbhar5999
      @rajeshkumbhar5999 Před rokem

      शेवटचा शिण खूप खूप छान आहे ङोळयात पाणी आल्याशिवाय राहणार नाही खुप खुश आहे यालाच म्हणतात देवाची करणी नारळात पाणी

    • @rajeshkumbhar5999
      @rajeshkumbhar5999 Před rokem

      शेवटचा शिण खूप खूप छान आहे ङोळयात पाणी आल्याशिवाय राहणार नाही खुप खुश आहे यालाच म्हणतात देवाची करणी नारळात पाणी

    • @rajeshkumbhar5999
      @rajeshkumbhar5999 Před rokem

      शेवटचा शिण खूप खूप छान आहे ङोळयात पाणी आल्याशिवाय राहणार नाही खुप खुश आहे यालाच म्हणतात देवाची करणी नारळात पाणी

  • @atharvlandage3296
    @atharvlandage3296 Před rokem +3

    Very heart touching video ❤️ great work 💫 nice moral ✨ ganpati bappa morya 🌺

  • @trucklovers2806
    @trucklovers2806 Před rokem

    Bappa morya...🙏🏻🙏🏻🙏🏻khup ch chan video...

  • @padmakamble9362
    @padmakamble9362 Před rokem +1

    Heart touching video.

  • @DayaChandanshive-uu9cp
    @DayaChandanshive-uu9cp Před rokem +4

    Nice Vishal and Vaibhav लाहन पणची आठवण करून गेली ही स्टोर मस्त आहे बाकी टीम बि जोरात आहे ❤😊

  • @passwordrada
    @passwordrada Před rokem +3

    best, heart touching eposide ❤

  • @dattagambhire7430
    @dattagambhire7430 Před 6 měsíci

    खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही खरं डोळ्यात पाणी आले गणपती बाप्पा मोरया

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 Před rokem +1

    खूपचं भारी होता vedio ,heart touching

  • @vijaypatane4427
    @vijaypatane4427 Před rokem +4

    भावांनो आज तुमची व्हिडिओ पाहून डोळयात पाणी आल😢😢😭

  • @saurabhjagtap6969
    @saurabhjagtap6969 Před rokem +4

    Amazing🤩🤩

  • @user-tu2th2ix3t
    @user-tu2th2ix3t Před 5 měsíci

    एक नंबर vargani cha video zala

  • @sagarrandive2139
    @sagarrandive2139 Před rokem +2

    चांगला होता विडिओ
    शेवट मस्त केला कि राव

  • @ekshithubale19822
    @ekshithubale19822 Před rokem +12

    12 वर्ष झाली मंडळ आहे
    वर्ष्याच्या 365 दिवस असच वर्क करत
    जे या विडिओ मधून दाखवला
    आमच्या आठवणीं करीत 💐🙏🏻