छोटा भाऊ आणि मोठा भाऊ😜😂 Brothers comedy| Funny Siblings in every house |Vadivarchi Story new video 😂

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'छोटा भाऊ आणि मोठा भाऊ' - जबरदस्त कॉमेडी व्हिडिओ.
    मित्रांनो तुमच्या पैकी बऱ्याच जणांना भाऊ बहीण असतीलच. छोट्या भावाबरोबर घरात कायकाय गमतीशीर प्रसंग घडतात हे या व्हिडिओ मधून दाखवले आहे.विशल्या आणि वैब्या हे भाऊ भाऊ आहेत. विशल्याने एकदा वैब्याची खोड काढली आणि 😅पुढे काय काय गमती जमती झाल्या हे नक्की बघा.
    या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी video शेवटपर्यंत बघा.
    अजून आमचं चॅनेल subscribe केलं नसेल तर नक्की subscribe करा. धन्यवाद! 🙏
    V V Thombare Films Presents 'Vadivarchi Story' introducing- Younger brother and Older brother ! a very funny video.
    There are two brothers named Vishal and Vaibhav. They usually fight with each other. 😂 see what happens with them. It is a story of every siblings 😅 story of every house.
    These incidents are presented in funny way.
    Let's see what happens here. It's very comedy and suspense video.Must watch.🙏🏻😊
    ------------------------------------------------------------------------------
    - कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
    विशाल वसंत ठोंबरे
    वैभव वसंत ठोंबरे
    - कलाकार -
    विशाल ठोंबरे
    वैभव ठोंबरे
    नेहा कणसे
    मृणाली कुलकर्णी
    प्रदिप ठोंबरे
    ऋषिकेश कचरे
    श्रेयस शिंदे
    मनीष खामकर
    प्रशांत नाईकडे
    सुयश पाटील
    पवन गोंडाळे
    ------------------------------------------------------------------------------
    🔴महत्वाची सूचना -
    वाडीवरची स्टोरी चॅनेलचे नाव किंवा या चॅनेलचा अधिकृत लोगो आणि चॅनेलवरील कोणताही व्हिडिओ download करून इतर कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यास संबंधीत व्यक्तीवर कॉपीराईट कायद्या अंतर्गत कलमाखाली कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आमची intellectual property असणारे आम्ही बनवलेले व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल सायबर क्राईम विभागात पोलीस FIR केली जाईल तसेच गुन्हा नोंदवला जाईल याची नोंद घ्यावी.
    Our official Facebook page Managed by - Zalak Production.
    #vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #vadivarchistory2023 #brother #siblings #familycomedy #hsc #hsc2023 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare

Komentáře • 959

  • @vadivarchistory9414
    @vadivarchistory9414  Před rokem +267

    या लिंकवरून वाडीवरची स्टोरी ऑफिशियल फेसबुक पेज ला फॉलो करा,like करा🙏🏼😊👇🏼facebook.com/profile.php?id=100092625497587&mibextid=ZbWKwL

  • @JagadishChougule-fz3dm
    @JagadishChougule-fz3dm Před rokem +86

    आत्तापर्यंतचा सर्वात भारी episode भावा
    शेवट बघून खरचं डोळ्यातून पाणी आले 😢❤

  • @AbhishekPisalDeshmukh
    @AbhishekPisalDeshmukh Před rokem +18

    खूप भारी एपिसोड आहे .. शेवट खूप चांगला संदेश दिला 😍😍💯💯

  • @shlokdixit5872
    @shlokdixit5872 Před rokem +48

    शेवट बघून डोळ्यात पाणी आलं😢❤

  • @user-wb1vg2nw1s
    @user-wb1vg2nw1s Před rokem +93

    वाडीवरच्या स्टोरी साठी एक लाईक 💝👍❤️

  • @ramesh31761
    @ramesh31761 Před rokem +144

    शेवट बघुन खरंच डोळ्यात पाणी आलं वैभव विशाल

  • @cartoonmembersofficial6902

    Emotional video ❤

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 Před rokem +7

    व्हिडिओ आवडला शेवट झाला होता💐💐💐

  • @omkaramate2577
    @omkaramate2577 Před rokem +8

    विशालदा आणि वैभव कायम असेच सोबत राहा..❤

  • @dipakshinde7193
    @dipakshinde7193 Před rokem +5

    शेवट काळजाला भिडणारा खरंच डोळयात पाणी आलं रावं

  • @umeshus45
    @umeshus45 Před rokem +5

    मस्तच

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 Před rokem +22

    खूप छान भाग आहे लहानपणीची आठवण झाली ❤आणि हो शेवट बघून 😢रडू आले कोणत्याही मुलांनी नापास झाले की खचून जाऊ नये पुन्हा नव्या उमेदीने अभ्यास सुरू करावा 😊🙏

    • @vedikaharawade2094
      @vedikaharawade2094 Před 3 měsíci +1

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ioooollllllpolllnnkmuiiiioioooi

    • @vedikaharawade2094
      @vedikaharawade2094 Před 3 měsíci

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sunitapatil_21
    @sunitapatil_21 Před rokem +8

    दादा तुम्ही सर्व video मध्ये हासवले
    पण ह्या मध्ये रडवले ... very emotional video 💕😫

  • @ting_yt_9086
    @ting_yt_9086 Před rokem +88

    विशाल दा आणि वैभव दा तुम्ही एक बैलगाडा शर्यत याचा वर एक व्हिडिओ करा तुम्हाला खूप प्रतिसाद देऊ फक्त बैलगाडा शर्यत प्रेमी like करा कमेंट ला ❤❤

  • @shankartikhole7666
    @shankartikhole7666 Před 6 měsíci +1

    शेवट बघून 19:46 देवा शप्पथ डोळ्यातुन पाणी आलं

  • @laxmanubale7944
    @laxmanubale7944 Před rokem +5

    end khup Heart touching hota🥺🥺🥺

  • @rushikeshaherofficial2799

    Very good my brother ♥️♥️♥️♥️

  • @hanmahtwaghmode9858
    @hanmahtwaghmode9858 Před rokem +2

    खुप छान आहे आचा भाग

  • @amolrasve9894
    @amolrasve9894 Před rokem +4

    शेवट बघून डोळ्यात पाणी आलं विशाल दादा वैभव दादा😂😂

    • @ratanthakur9398
      @ratanthakur9398 Před rokem

      शेवट बघुन खरच डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या वडिलांना पन😢😢😢

  • @priyankajadhav-dm5mc
    @priyankajadhav-dm5mc Před rokem +3

    वैभव दादा आणि विशाल दादा खरच शेवटचे उत्तम आज पर्यंतच्या सर्व एपिसोड पैकी हा एक एपिसोड खूप महत्त्वाचा आणि प्रेरणादायी खूप खूप छान आणि माझ्या मते आता सध्याची सर्वात टॉप चे कलाकार वैभव आणि विशाल असतील

  • @Sopanghandare-ex3mo
    @Sopanghandare-ex3mo Před rokem +5

    शेवट बगुन डोळ्यात पाणी आले

  • @samadhantangawade9048
    @samadhantangawade9048 Před rokem +5

    खरंच यार लास्ट चा सीन बघून डोळ्यात पाणी आलं 😢😢

  • @tusharkadam8693
    @tusharkadam8693 Před rokem +5

    खरच तुमची जोडी एक नंबर ✌🏻 आहे hats Off bhavano 🎉🎉

  • @Kunalkapse953
    @Kunalkapse953 Před rokem +11

    शेवट बघून डोळ्यातून पाणी आलं विशाल वैभव दादा 😢

  • @bajuhursale1872
    @bajuhursale1872 Před rokem +1

    1 no.

  • @mayurbavale9372
    @mayurbavale9372 Před rokem +5

    😢मी शेवटी खूपच इमोशनल झालो ❤

  • @vijayshinde2010
    @vijayshinde2010 Před rokem +19

    शेवट बघून रडायला आलं
    Nice Episode 💟

  • @sahyadri_anand
    @sahyadri_anand Před rokem +5

    Good video,social message +fun😊

  • @karansvlog8989
    @karansvlog8989 Před rokem +5

    म्हणून मी वाडीवरच्या स्टोरीचा आणि विशाल व वैभव दादांचा मोठा फॅन आहे
    I ❤ you brothers...
    शेवट बघून घरात सर्वजण तुमचे मोठे फॅन झाले आहेत
    अजून भरपूर यश मिळावं अशी आमच्या फॅमिलीकडून शुभेच्छा....
    तुमचा प्रिय.. Karan Mohite

  • @user-ub6hq3dx2e
    @user-ub6hq3dx2e Před rokem +2

    रंगपंचमी आणि हा लास्ट सिन बघून खरंच डोळे पाणी आल.😢😢😢😢❤❤❤

  • @ganeshsathe-xx9jb
    @ganeshsathe-xx9jb Před rokem +6

    Your right ❤❤❤💯💯

  • @govindmoviescraetion3989

    खरच खूप हृदय स्पर्श केला या व्हिडिओ ने छान विशाल दादा तुझ्या ज्या वेगवेगळे विषय खूप छान पद्धतीने सादर करतात

  • @nileshingle835
    @nileshingle835 Před rokem +6

    सर्वात जास्त आवडलेला व्हिडिओ ❣️✨️
    Thank you all team ❣️✨️

  • @mayurdive7788
    @mayurdive7788 Před rokem +3

    1 नंबर दोघ भाऊ पण आहे 🥰🥰🥰🥰🥰

  • @PragatiGaware
    @PragatiGaware Před rokem

    Super ending

  • @adinathnirpane6338
    @adinathnirpane6338 Před rokem +43

    या दोघा भावांनी पण शून्यातून सुरुवात केली आहे मी वाडी वरची स्टोरी चा खूप मोठा फॅन आहे 🙏😊😊😊😊😊😊

  • @Sanketlad23
    @Sanketlad23 Před rokem +1

    शेवटी बघून डोळ्याला पाणी आल वैभव दादा विशाल दादा 🥺✨💫

  • @adityakarande5820
    @adityakarande5820 Před rokem +4

    व्हिडिओ खूप छान होता असे आवडला आमच्या पण डोळ्यातून पाणी आले

  • @Attitude358nk
    @Attitude358nk Před rokem +1

    Lay bhari bhau

  • @rameshshinde7312
    @rameshshinde7312 Před rokem +3

    Bhari

  • @tusharkoditkar8036
    @tusharkoditkar8036 Před rokem +9

    👌👌👌👌
    चांगला मॅसेज दिला भावांनो तुम्ही 🙏🙏

  • @poonamkongere
    @poonamkongere Před rokem +2

    1num dadu.mst😊

  • @shaktishilpatil1455
    @shaktishilpatil1455 Před rokem +7

    छान बनवलाय हा विडिओ
    छान संदेश दिलाय तरूणांना❤❤❤❤❤

  • @nitinpatil1206
    @nitinpatil1206 Před rokem +2

    एक नंबर भावांनो डोळ्यात पाणी आलं 😢

  • @chandrakantpawar2259
    @chandrakantpawar2259 Před rokem +7

    Last scene I am so crying 😢😭

  • @arnavkamble8269
    @arnavkamble8269 Před rokem +1

    एक नंबर शेवटी चांगला संदेश दिलात

  • @dr.vishaljadhav8336
    @dr.vishaljadhav8336 Před rokem +45

    वैभव आणि विशाल खरच डोळ्यातून पाणी आले।।सलाम आपल्या कलाकृतीला

    • @GensiddhaVhanmore
      @GensiddhaVhanmore Před rokem

      खरंच डोळ्यातून पाणी आलं वैभव विशाल

    • @ganapatghanwat2527
      @ganapatghanwat2527 Před 9 měsíci

      ​@@GensiddhaVhanmore❤

  • @Generalknowledge100abc
    @Generalknowledge100abc Před rokem +2

    1 bhava

  • @pragatisutar5996
    @pragatisutar5996 Před rokem +4

    Nice episode 🤣🤣

  • @Ananya-k1622
    @Ananya-k1622 Před rokem +2

    खूप छान संदेश दिला तुम्ही भावांनो खरंच जीव खूप महत्वाचा आहे

  • @mohinimote2236
    @mohinimote2236 Před rokem +28

    Last scene is very emotional 😥

  • @Td_GOKU_412
    @Td_GOKU_412 Před rokem +2

    आजपर्यंत चा best video ❤❤🎉🎉

  • @chaitalikambalechaitu7919

    1 no. Video ahe ❤️😇

  • @user-un4qg4du3w
    @user-un4qg4du3w Před rokem +2

    खुप छाण

  • @vishvajitumbare390
    @vishvajitumbare390 Před rokem +4

    खुपच छान आहे

  • @ashwinishinde7340
    @ashwinishinde7340 Před rokem +2

    Nice video

  • @padmakarvalvi3850
    @padmakarvalvi3850 Před rokem +3

    खरच भावा छान videos आहे

  • @AtharvaSalunkhe-b6v
    @AtharvaSalunkhe-b6v Před rokem +2

    Mast video ahe 😊

  • @vivekpatil8233
    @vivekpatil8233 Před rokem +9

    खरंच वैभव् दा विशाल डोळ्यात पाणी आल ❤❤❤

  • @sagarkarande3884
    @sagarkarande3884 Před rokem +1

    सर्व विडिओ पेक्षा हा विडिओ खूप छान विडिओ होता वैभव आणि विशाल दादा शेवटी डोळ्यात पाणी आले

  • @swatijadhav517
    @swatijadhav517 Před rokem +23

    शेवट बघुन डोळ्यात पाणी आल 😢😢

  • @vinodlawate3752
    @vinodlawate3752 Před rokem +2

    Nice ❤❤❤❤

  • @ranjeetchopade5520
    @ranjeetchopade5520 Před rokem +3

    खरंच वैभव दादा आणि विशाल शेवट हा व्हिडिओ पाहुण डोळ्यात पाणी आलं 🥺🥺🥺🥺

  • @harshalkhavale8775
    @harshalkhavale8775 Před rokem +2

    खुप छान व्हीडिओ होता

  • @umeshus45
    @umeshus45 Před rokem +5

    कडक

  • @MeghrajHawaldar-nz5kz
    @MeghrajHawaldar-nz5kz Před rokem +2

    😜😝👌👌

  • @EagleRavi143
    @EagleRavi143 Před rokem +10

    मेरे दोस्त…
    छोटी सी बात पर नाराज़ मत होना, 🙏
    भूल हो जाए तो माफ़ कर देना. 🙏
    नाराज़ तब होना जब रिश्ता तोड़ देंगे, क्यूँ की ऐसा तब होगा जब हम दुनिया छोड़ देंगे.. ❤❤💘☝

  • @umeshrathod6928
    @umeshrathod6928 Před rokem

    शेवटचं बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं विशाल आणि वैभव दादा

  • @romeo2opyt603
    @romeo2opyt603 Před rokem +3

    Last lay emotional jhalo bhava🥺❤

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  Před rokem

      धन्यवाद🙏🏼व्हिडीओ आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा😊🙏🏼

  • @shrikamble2721
    @shrikamble2721 Před rokem +1

    खरच् शेवट पाहून डोळ्यातून पाणी आल

  • @abhijeetdhumale8634
    @abhijeetdhumale8634 Před rokem +2

    खुप सुंदर. दोघांनी रडवले राव. मस्त.

  • @anandborade9243
    @anandborade9243 Před rokem +4

    खुपच 😃😅😂🤣😇छान व्हिडिओ, शेवट मस्त आहे👌👌👌,

  • @rushikeshkokate6756
    @rushikeshkokate6756 Před rokem +1

    Last seen is very emotional 😢😔

  • @sandeshyadav9147
    @sandeshyadav9147 Před rokem +8

    The episode was very emotional bhava

  • @vishweshwaryadav2516
    @vishweshwaryadav2516 Před rokem +2

    Great

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  Před rokem

      Thanks 😊🙏 Please share this video with your friends and family members👍

  • @SaileshMengale
    @SaileshMengale Před rokem +78

    शेवट बघून डोळ्यात पाणी आलं भावा 😢

  • @prakashwatkar9187
    @prakashwatkar9187 Před rokem +2

    खुपच सुंदर भाग दाखवला आहे.

  • @RadhikaZapate-vq6tl
    @RadhikaZapate-vq6tl Před rokem +3

    व्हिडिओ शेवट पर्यंत बघून डोळ्यातन पाणी आल

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 Před rokem +1

    मित्रांनो अशीच घटना मागच्या आठवड्यात आमच्या गावात घडली, लहान भाऊ काही मुलांसोबत फिरत होता ,मोठ्या भावाने समजावले पण त्याने वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी आपलं आयुष्य संपवलं, मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे अनमोल आहे त्यामुळे कोणत्याही कारणाने खचून न जाता आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन पुढे जाऊन चांगलं आयुष्य जगा स्वतःला संपवणे हा अंतिम मार्ग होऊ शकत नाही

  • @मीआणीमाझेकुटुंब

    शेवट बघून डोळ्यात पाणी आलं 🥺😢

  • @officialanilsasanemh23beedkar

    मी जेवढ विडिओ पाहिले पण आज मी आसा विडिओ पाहीला की माझ्या
    डोळ्यात पाणी आल

  • @kishor_karande_1106
    @kishor_karande_1106 Před rokem +7

    Mind blowing acting vishal vaibhav👌👌👍👍

  • @interest612
    @interest612 Před rokem +2

    1 no. Video zala

  • @shikarebharat
    @shikarebharat Před rokem +3

    Very emotional story

  • @seematodakar7412
    @seematodakar7412 Před rokem +1

    खूपच छान आहे व्हिडिओ ...अप्रतिम

  • @sandeepsonwalkar718
    @sandeepsonwalkar718 Před rokem +7

    शेवटचा सीन बघून डोळ्यात पाणी आले . खूप छान एपिसोड होता .

  • @viwaworldentertainment3205

    SUPERB 👌

  • @rupeshpatil..5453
    @rupeshpatil..5453 Před rokem +12

    शेवटचा सीन भारी आहे डोळ्यात पाणी आले ..😢

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  Před rokem +2

      धन्यवाद🙏🏼 व्हिडीओ आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा😊🙏🏼

  • @kaminimhaske9074
    @kaminimhaske9074 Před rokem +2

    अतिशय सुंदर performance.... शेवट खूपच सुंदर होता.....all the best...👍👍👍👍👍

  • @umeshus45
    @umeshus45 Před rokem +4

    खुप छान भाग घेतला आहे

  • @sagarmali4171
    @sagarmali4171 Před rokem +1

    Hat's off 📴....Kay bat kya bat hai🎉🎉🎉🎉

  • @SanikaKandurkar
    @SanikaKandurkar Před rokem +4

    I am 12th student you gave a nice message before the result

  • @MaheshYadav-cv7ws
    @MaheshYadav-cv7ws Před rokem +1

    खरं च माझ्या पण् डोळ्यात पाणी आले

  • @gamer_prem
    @gamer_prem Před rokem +4

    Ajcha bhag khup changla hota pn tumchi ipl team konti ahe majhi tr channai super king 👑 ahe bhavanno♥️🌹

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Před rokem +2

    सुंदर.विषय.सुंदर.सादरीकरण

  • @anjalijadhav6313
    @anjalijadhav6313 Před rokem +7

    आजचा भाग खरच खूप भारी होता 😂😂

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  Před rokem

      धन्यवाद🙏🏼😍 व्हिडीओ आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा😊🙏🏼

    • @rupalipatil3053
      @rupalipatil3053 Před rokem

      ​@@vadivarchistory9414 episode nice pn sevti dolyat Pani al ❤❤❤😢😢😢😢

  • @prathmeshghadge5066
    @prathmeshghadge5066 Před rokem +2

    ❤❤

  • @gajananambhore1763
    @gajananambhore1763 Před rokem +33

    शेवटी खूप रडायला आल रे भावांनो 😢😢😢

  • @amrutpatil2577
    @amrutpatil2577 Před rokem +1

    मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहिलं आहे मी तुम्हाला कधीच रिप्लाय केला नाही पण हा व्हिडिओ खरच प्रेरणा मिळणारा आहे❤❤❤

  • @nitinpatil1339
    @nitinpatil1339 Před rokem +3

    एकदम कडक