मालेगांव की यात्रा 2020 माळेगाव यात्रा कारवान dog जाणवलं पशमी, इंडियन डॉग ब्रीड, इंडियन डॉग मार्केट
Vložit
- čas přidán 22. 12. 2022
- माळेगाव यात्रा मालेगांव की यात्रा 2020 माळेगाव यात्रा कारवान dog जाणवलं पशमी, इंडियन डॉग ब्रीड, इंडियन डॉग मार्केट
tv9 live
tv9 marathi live
tv9 marathi live video
marathi batmya
marathi batmya live
batmya marathi live today
marathi news live
marathi news video
tv9 marathi batmya live
tv9 marathi batmya
tv9 marathi breaking news
tv9 marathi batmya lava
tv9 marathi batmya channel
tv9 marathi batmya live youtube
marathi batmya video
Malegaon Yatra
दक्षिण भारत
Malegaon yatra Nanded
Malegaon yatra Ta Loha Dist Nanded
nanded
khandoba
malegaon khandoba
malegaon jatra
maharashtra
khandoba devasthan
nanded yatra
nanded jatra
khandoba jatra
मालेगाव
माळेगाव
नांदेड
महाराष्ट्र
यात्रा
जत्रा
खंडोबाची यात्रा
खंडोबा यात्रा
खंडोबा जत्रा
किंमत पण सांगितली असती तर चांगले राहिले असते
नंबर आहेत कॉल करून विचारा
साहेब मराठीमध्ये बोलला असता तरी जमलं असत आणि ज्यांनी श्वान शो साठी आणले आहे त्यांना देखील समजता आणि सविस्तर माहिती देता आली असती एवढं तुटक तुटक हिंदी बोलण्यापेक्षा!😃
घेवू साहेब इथून पुढे मराठी मध्ये पण
हिंदी मध्ये घेण्याचं एकाच कारण आहे की हिंदी ही आपली राष्ट्र भाषा आहे आपल्या राज्या च्या बाहेरील लोकांला पण समजेल त्या मुळेच
@@petking1996 साहेब तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा! 😀
आभारी आहे😇
@@petking1996 आधी मराठी audience capture करा. मग हिंदी लोक.
खूप छान 👌👌❤️
धन्यवाद
खूप खूप छान 👍
Thank you
Sabse Best Caravan Hound tha aur Gaddi
Carvan
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किंमत , जात , उपयोग व्यवस्थित माहिती सांगितली पाहिजे.
Ho बरोबरच आहे तुमचं पण सगळं सांगता येईल किंमत प्रत्येक पिल्लाची सारखी असू शकत नाही त्या मुळे किंमत सांगता येत नाही
खुपच छान
Thank you
कीमती सांगा सर
❤️❤️👍🏻👍🏻
धन्यवाद
Are bhava marathi madhe bol na video chi vat lavali tumhi kya kah raha hai vah vah i😂nahi😂😂😂
Ya wlese sagal marathi madhe asel
Aggresive पणा करते है कूच 😅
वो बस रख रखाव पे हैं
good
धन्यवाद
मालेगाव सटाना जवळ चे का
हे एक्झिबिशन कधी भरले जाते
वेळ अमावस्येला
Camera owner peksha dog vr focus jast krayla pahije...... 👍
आपण दिलेल्या सूचनेनुसार इथून पुढे वागू आम्ही
Very very nice
धन्यवाद
धन्यवाद
मुधळ हंट चा पप्पी पाहिजे आहे लोकेशन बीडच्या जवळ असेल तर उत्तम
yatra kiti divas ahe anakhi
Zali
Location please?
Malegao
Sahib pilanchi kimmat sangitli tar bare hoil
Kimmati sathi call kara
कुठ अाल माळेगाव
Nanded jilha
Loha taluka
पश्मी ब्रीड खूप आवडली
खूप खूप धन्यवाद
नमस्कारजी, आपका प्रयास सराहनीय है मगर ये शिर्फ़ महाराष्ट्र तक सीमित रह जायेगा क्योंकि आप जब फोन नंबर पूछते है तब मराठी भाषामे ही जवाब मिलता है ,इसलिए बाहर के राज्यों वाले समझ नही सकते और ब्रीडरसे संपर्क नहीं कर सकते।
एक सुजाव है कि आप स्क्रीनपे बताइए
आप कारवान, पश्मी व मुधोल के मालिकोका नंबर दीजिये
जरूर सर हम आपने जो सुझाव दिया है उस पर विचार करेंगे और अगली आने वाली वीडियो में नंबर सम स्क्रीन पर देने की कोशिश जरूर करेंगे
bhai to itna jaldi bole marathi ki ek shabd samajh nahi aya.
Waise prices nahi bataye
caravan ka price kya hai
Sir video me numbers hai owner ke direct call karke punch lijiye
यात्रा झाली का आहे भाऊ
Zali
Zali
www.youtube.com/@RahulThakur-yb4sq
My interview of Times of marathi news channel..
JANWAL pashmi वर माहिती आहे
CALL 762032733
Number purn nahi
हिंदी एकुन खुप हासु येत 😂😂 आहें,मस्त video है
☺️ छान वाटलं n तुम्हाला बस आम्हाला हेच हवं
Apan mararhi bolto
Martahit banav re video
नक्की बनवू पुढच्या वर्षी
Dog tranar ahe ka koni....
Ho aahet na punde dog Chi play list bagha
PUNE DOG SHOW 2022: czcams.com/play/PLYl_oyvdQGP4DJgcPYRBnVCgc4fy0Y5On.html
आर नको तिथं आगाऊ शहाणपणा कशाला करायचा कुत्री विकणारा पण mh आहे आणि चॅनेल पण मराठी आणि माळेगाव पण मराठी आहे तुटकी मुटकी हिंदी बोलण्या पेक्षा मराठीत लय भारी झालं असतं
नक्की साहेब पुढच्या वर्षी सगळं मराठी मध्ये घेवू आपण , आपल्या चॅनल वर जास्त प्रेक्षक हिंदी आहेत त्या मुळे आपण हिंदी कडे व्हिडिओ घेतला होता, औरंगाबाद चां डॉग शो मराठी मध्ये आहे त्या वर पण आपली कृपा दृष्टी टाका.
Can you share me the contact numbers of each one
Number is on Video
It's not on the screen
Next time
व्हेटर्नरी डॉक्टर आहात पण अभ्यास कसा वाटतो बोलण्याची प्रॅक्टिस नाही अस्सल गावरानी तुटक भाषा आहे डॉक्टरला शोभा देत नाही डॉक्टर म्हणल्यानंतर त्या विषयावर फार प्रभुत्व पाहिजे
कॅमेरा समोर बोलताना थोडा सा प्रॉब्लेम तर येतोच प्रत्येक जण तेवढा comfertable नसतो हळू हळू होत असतो मग डॉक्टर ही मनुष्यच आहे ना...
सांभाळून घ्या, इंग्रजी येणे महत्वाचे नाही.
Bhau Marathi bola Kay tumi ..Malegaon madhe ahe manje hindi ka
Channel var hindi traffic hoti tya mule hindi madech video gheto mi next video marathi madhe ghevun baghu kay response yeto te
Bhau Marathi bolat ja 🙏🧡
Ok Bhau