पानिपतनंतरचे अब्दालीवर काय परिणाम झाले

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 05. 2024
  • मराठी ऐतिहासिक History प्रेरणादायी बोधकथा पौराणिक कथा बोध संतकथा पौराणिक कथा यशोगाथा भजन संध्या सणांची माहिती व महत्व स्पेशल short टाॅमी

Komentáře • 214

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 Před měsícem +11

    धर्मनिरपेक्षता हा शब्द व संकल्पनाच तेव्हा नव्हती.

  • @artcraft542
    @artcraft542 Před měsícem +11

    धर्मनिरपेक्ष हा विषय अजिबात त्या वेळी नव्हता
    सत्ता आणि जमीन हा च विषय होता

  • @RYANFF-iu5ib
    @RYANFF-iu5ib Před měsícem +8

    हार जीत चालतच असते,मराठे शहीद झाले हे देशासाठी भूषणावह आहे.

    • @jitendrapol4728
      @jitendrapol4728 Před měsícem

      म्लेच्छ भाषेनुसार जो म्लेच्छ जिहाद करताना मरतो त्यासाठी शहीद शब्द वापरतात तर जो जिहादी 25 काफिरांना ( हिंन्दूना)मारतो त्याला गाझी ही पदवी देतात किंवा म्हणतात ,भारतभूमि साठी जे बलिदान देतात त्यासाठी हुतात्मा हा शब्द आपण वापरतो.

    • @aryan-yp3wh
      @aryan-yp3wh Před měsícem

      अर भाऊ।। त्या काळात देश होता का ।।। नर्मदेच्या उत्तरे कडच्या भागाला हिंदुस्थान म्हणत होते आणि खाली दख्खन।।।।

    • @RYANFF-iu5ib
      @RYANFF-iu5ib Před měsícem

      @@aryan-yp3wh त्यावेळेस देश नव्हता दादा हे बरोबर आहे पण आज देश आहे.मी आजच्या देशाला भूषणावह आहे असे म्हंटले आहे,वर्तमानात बोललो भाऊ,वाक्यं समजून घ्याल ही विनंती.

  • @deepakthaware7836
    @deepakthaware7836 Před měsícem +3

    बरोबर आहे मठ्यांची राष्ट्रनिष्ठा प्रबळ होती. त्यांचा चांगला हेतू कोणी ओळखला नाही. राष्ट्रहितासाठी बलिदान दिले. जय महाराष्ट्र

  • @user-qy6xc2di9n
    @user-qy6xc2di9n Před měsícem +8

    मराठे निकराने लढले पण काही चुका झाल्या मराठे उपाशी लढले पण मराठे हारले हे अजून पचत नाही जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @udayjoshi4016
      @udayjoshi4016 Před 2 dny

      मराठे पानिपत हरलेच नाही मराठ्य।पेक्षा अब्दा लीचे जास्त सैन्य मारले गेले पन् आपल्याला इतिहास चुकीचा शिकवला गेला

  • @jitendrapol4728
    @jitendrapol4728 Před 2 měsíci +67

    कृपया धर्मनिरपेक्षता शब्द वापरू नका.

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 Před měsícem +7

    धर्म निरपेक्ष नाही, हिंदु राष्ट्रच.

  • @savitajadhav892
    @savitajadhav892 Před měsícem +1

    Chan mahiti

  • @user-jk1db9cd6g
    @user-jk1db9cd6g Před měsícem +2

    Nice 👍 speaking,mam

  • @sujalnewase5818
    @sujalnewase5818 Před měsícem +2

    छान माहिती दिलीत 🙏🙏

  • @narayandeshmukh7550
    @narayandeshmukh7550 Před 2 měsíci +1

    अतिशय अभ्यासपूर्ण आणि समर्पक विश्लेषण.....

  • @umeshrane8551
    @umeshrane8551 Před 2 měsíci +1

    थोडक्यात अतिशय सुरेख माहिती दिलीत. थॅन्क्स.

  • @rajmak1881
    @rajmak1881 Před měsícem +9

    तुम्ही धर्मनिरपेक्ष शब्द चुकिचा वापरत आहात

  • @pravinvyawahare9497
    @pravinvyawahare9497 Před měsícem

    खूप छान माहिती मिळाली

  • @sudhakarsonawane1047
    @sudhakarsonawane1047 Před 2 měsíci +5

    पेशवे हे धर्मनिरपेक्ष कधीच नव्हते.
    महाराजा सुरजमल यांच सहकार्य घेतले नाही येथेच आपण फसलो.

  • @shankarbidkar5453
    @shankarbidkar5453 Před měsícem +4

    पुन्हा एकदा विश्वास पाटील च पानिपत हे पुस्तक वाचून या

  • @sanjayshelar6333
    @sanjayshelar6333 Před měsícem +1

    मानाचा मुजरा!

  • @SRaj326
    @SRaj326 Před 4 dny

    इतिहासकार राजवाड़े यांचे मतानुसार, कशासाठी भाकरीसाठी असे तत्व आहे, तेव्हा भावनेच्या गोष्टी सांगण योग्य नाही.

  • @user-po4wt9nq7f
    @user-po4wt9nq7f Před měsícem +4

    न आणि ण च्या चुका सुधाराव्यात ही विनंती
    बाकी माहिती छान

    • @mineshvengurlekar5634
      @mineshvengurlekar5634 Před měsícem

      सुधरण्याची श्यक्यता फार कमी आहे . हे लोक ANI पानी च करणार

  • @rakeshpawar8404
    @rakeshpawar8404 Před 2 měsíci

    Good information

  • @anilshelar9197
    @anilshelar9197 Před měsícem +5

    धर्मनिरपेक्ष म्हणजे महाराजांनी हिंदुसाम्राज स्थापन केले नव्हते ? काही वाटेल ते?

  • @ajayupadhye6333
    @ajayupadhye6333 Před měsícem

    THE GREAT MARATHA WARRIORS

  • @bharmapatil3453
    @bharmapatil3453 Před měsícem +6

    पाणीपतच्या लढाई मध्ये माझ्या आजोबांच्या वडीलाचे भाऊ कामी आलेत 1855 मध्ये असे हेळवी सांगतात मा‌झे वय आता 67 चालू आहे

    • @ujwalanevase5145
      @ujwalanevase5145  Před měsícem

      🙏

    • @aryan-yp3wh
      @aryan-yp3wh Před měsícem +1

      Bharmapatil3453 अरे पाटला।।। पानिपत च युद्ध 1761 जन 14 ला झालं र।। 1855 ला नाही।।।तुझ्या खानदानात 1761 पासून आज स्तुर चारच पिढ्या झाल्या का ?

  • @mu9974
    @mu9974 Před měsícem +6

    ए धर्मनिरपेक्षता हा शब्द वापरू नको

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 Před měsícem +1

    🚩

  • @garamravideep
    @garamravideep Před měsícem

    Amchi history teacher Ani tumcha awaz khup sarkha ahe🎉🎉🎉🎉🎉

  • @user-wg3re5sg9w
    @user-wg3re5sg9w Před měsícem

    Best

  • @nitingodse77
    @nitingodse77 Před měsícem

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 Před měsícem +1

    इतिहास लढाया धर्मासाठी झाल्याचं नव्हत्या,धर्मनिरपेक्ष ता हेच योग्य आहे

  • @anilshelar9197
    @anilshelar9197 Před měsícem +5

    हा कुठला इतिहास.? धर्मनिरपेक्ष वैगेरे ? इतिहासाची तोडमोड ?

  • @user-ps3xb7hw1d
    @user-ps3xb7hw1d Před 2 měsíci

    Nice

  • @harshadlokhande9496
    @harshadlokhande9496 Před 2 měsíci +1

    Dharmanirapeksha...😢

  • @suhasdange7457
    @suhasdange7457 Před měsícem +4

    Khot bolu naka धर्मनिरपेक्षता शब्द वापरू नका

  • @pralhadchaudhari7146
    @pralhadchaudhari7146 Před měsícem +4

    तेव्हा धर्म निरपेक्ष शब्द भारतात वआपरल जात असण्याची शक्यता नाही तेव्हा विचारपूर्वक बोला

  • @harshalkhare7493
    @harshalkhare7493 Před měsícem +2

    Dharmnirpeksha nahi Hindavi Swarajya madam.

  • @Rogermoore20082008
    @Rogermoore20082008 Před měsícem +3

    तेव्हा मराठयानी आणि शिखानी अफगान्यांचे नामोनिशान मिटवले भारतातून ....अन आताची सरकारे अफगान्याना आणून भारतात वसवताहेत........

    • @jitendrapol4728
      @jitendrapol4728 Před měsícem +1

      अहो जे हिंदू शिख प्रताडीत केले जात आहेत,केवळ त्यांनाच सरकार नागरिकत्व देणार आहे.

  • @suyogbagade843
    @suyogbagade843 Před měsícem +2

    छत्रपती संभाजी महाराज नंतर मराठ्यांना धाडसी राजा मिळाला नाही का?
    छत्रपती शाहू महाराजांनी पेशव्यांना अधिक अधिकार देऊन चूक केली का?
    त्यामुळे छत्रपती पद हे आताच्या ' राष्ट्रपती ' सारखे नाममात्र राहिले का?
    कृपया याबाबत सविस्तर माहिती द्या.

    • @Rogermoore20082008
      @Rogermoore20082008 Před měsícem

      पेशव्यानी नंतर साम्राज्य अटकेपार नेले पण त्यांच्याच नंतरच्या पिढ्यानी खड्ड्यात घातले.

  • @milindpatil495
    @milindpatil495 Před měsícem

    अहो युद्धात जर शिवनिती अवलंबली असती तर आज चित्र काही वेगळेच असते

  • @suyogbagade843
    @suyogbagade843 Před měsícem

    जर छत्रपती शिवाजी महाराज पानिपत युध्दाच्या वेळी असते तर मराठ्यांची काय रणनीती असती? महाराजांनी याबाबत काय धोरण स्विकारले असते याबाबत कृपया माहिती द्या.
    हे जर तर च्या गोष्टी आहेत ......

  • @shankarbidkar5453
    @shankarbidkar5453 Před měsícem +2

    तुम्ही सांगताय मराठी एकटे लढले कोणी मदत केली नाही मग धर्मनिरपेक्ष म्हणजे काय?

  • @vishalkaninde6377
    @vishalkaninde6377 Před měsícem

    bai purn pane vachun sangat ahe,,,,te kahi pan

  • @harishbhoiratalikar753
    @harishbhoiratalikar753 Před měsícem +2

    तुमच्या भावना विचार खूप छान आहेत..पण न आणि ण या अक्षरांचा वापर व्यवस्थित करा.. मराठी भाषेचं सौंदर्य टिकवण ही देखील आपलीच जबाबदारी आहे नाही का

  • @sanoshnagrgoje-vv6hz
    @sanoshnagrgoje-vv6hz Před měsícem +1

    Mi te thikan pahila ahe panipat ata tithe nagari vasti mothya pramanat vadhaleli ahe tith ajunahi khup moth vadach zad ahe exat ladhai tithech zali hoti ase tithale lok sangtat mi don varshapurvi hariyanat hoto mi parali cha ahe te photo video ajunahi mazyakade ahet ata sadhya mi bhuj gujarat yethe ahe baki mahiti avadali

  • @sejaldishshopee2661
    @sejaldishshopee2661 Před měsícem +3

    धर्मनिरपेक्षता,,,,,???????

  • @royalholidays6858
    @royalholidays6858 Před měsícem +2

    पानिपत हे राष्ट्र रक्षणा साठी झालं नसुन पंजाब, सरहिंद आणि अटकेच्या मुलखासाठी झालं होत.
    अब्दालीने युद्ध जिंकल्यावर सरहिंद आणि अटकेच्या मुलखाच रक्षण केलं.मराठे पुन्हा कधीही त्या बाजुला येणार नाहीत ह्याची त्याने कायमची व्यवस्था केली.

  • @headandshoulder10
    @headandshoulder10 Před měsícem

    Ajun propper information ghya ajun....... Video ajun nice pahije.... To the point sangat ja.... Jast lmbvat jau nka

  • @vitthapx
    @vitthapx Před měsícem +6

    काहीही काय ??? एकीकडे Abdali बाहेर चा बोलायचा आणि अखंड हिंदुस्तान मध्ये अफगाणिस्तान ही दाखवायचा...
    मराठे उत्तरेकडून चौथ वसूल करायचे आणि तोच dabdaba कायम ठेवण्यासाठी ते Abdali ला भिडले.
    धर्मनिरपेक्षता च तुणतुणं येथे तरी vajvu नये.

  • @SachinTambat-wm3zr
    @SachinTambat-wm3zr Před měsícem +1

    प्रत्येक ठिकाणी न चा ण सारखा उच्चार करू नये

  • @VICT0RSMITH-im8qr
    @VICT0RSMITH-im8qr Před měsícem

    Dharma nvhey fundamentalists dharmik khddyat ghaltat desh va svatala ,pn abdali chi himmat zali nahi prt bharat desh vr halla krnyachey

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h Před měsícem

    कमेंट करण्याचा नादात देवी देवतांची अपशब्द वापरले जातात हे वेदनादायी आहे

  • @vaibhav14476
    @vaibhav14476 Před měsícem +4

    😂 मराठ्यांना व सदाशिवराव भाऊंना हिंदुस्थान धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवायचे होते. ,🙏🤣😁

  • @praveenpatil1596
    @praveenpatil1596 Před měsícem

    Maratha empire ka us time ye think tank ek ho ke ladenge , koi Bahar wala es desh me nahi chalega, ye power ful points tha , aaj bhi eska use hota hai , loktantra but bad luck kuch apane es Vichar samaz nahi paye

  • @Rocky-qk2gu
    @Rocky-qk2gu Před měsícem +3

    इतिहास फक्त ब्राम्हण आणी थोडे फार मराठ्यांना च माहीत आहे बाकीच्या हलक्या जातीना काय देण ना घेन 😂😂😂😂😂😂

  • @ashwinzaveri4323
    @ashwinzaveri4323 Před měsícem +1

    sadashiv bhau ne maratha sardar che strategy kade durlaksha kele ane rajput jat sikh julwun nahi getle so we lost panipat

  • @dr.avinashwankhade4169
    @dr.avinashwankhade4169 Před měsícem +1

    अहो न आणि ण कुठे वापरायचे एवढं बघा . णतर, अपमाण , त्याणे ,जाणेवारी ,स्वाभिमाण .....मराठी शुद्ध बोलण्याच्या नादात मराठी चा खून ( खूण नव्हे ) होतोय

    • @ujwalanevase5145
      @ujwalanevase5145  Před měsícem

      🙏🙏

    • @amitavaidya4995
      @amitavaidya4995 Před měsícem

      ण च्या जागी न बोलायच आणि न च्या जागी ण. कुठल्या शाळेत शिकलात? लाज नाही वाटत असं फालतू उच्चार करायला? शी...

  • @bloomingbuds3793
    @bloomingbuds3793 Před měsícem +3

    Bogas secularism

  • @sharadjatkar509
    @sharadjatkar509 Před měsícem +2

    तुमचा आवाज चांगला आहे. इतिहासाचे कथन चांगले आहे. पण भाषा अशुध्द आहे. तुम्ही न च्या जागी ण आणि ण च्या जागी न म्हणता. यामुळे इंप्रेशन पडत नाही. जर तुम्ही ही भाषा शुध्द बोलण्याचे प्रयत्न केवळ सहा महिने नेटाने केलेत तर तुम्ही सवयीने शुध्द बोलू शकाल. कारण लहानपणापासून तुमच्या कानी हीच अशुध्द भाषा पडत असल्याने तुमच्यावर हे अशुध्द संस्कार झालेले आहेत. रागवू नका पण तुम्ही हे जरूर प्रयत्न करा.

    • @ujwalanevase5145
      @ujwalanevase5145  Před měsícem

      तुमच्या सुचनांचा मी आदर करते🙏

    • @sharadjatkar509
      @sharadjatkar509 Před měsícem

      @@ujwalanevase5145 ताई तुम्ही रागावला नाहीत हे मला आवडलं. तुमचं प्रेझेंटेशन इतकं चांगलं असून केवळ न आणि ण मधे तुमचं इम्प्रेशन डाउन होणं योग्य नाही. तुमची वरचेवर प्रगती व्हावी याच हेतूने मी तुम्हाला सूचना केली. धन्यवाद !

  • @VijayM-qy8nw
    @VijayM-qy8nw Před měsícem

    Abdali parat gela nahi.. tyane abdali naav sodun shah ya original nava ne gujrat madhech rahila.. aaj tyachich vanshaval gujrat madhe rahun aaj hi bharatatil nagrikanvar atyachar kartoy...

    • @aryan-yp3wh
      @aryan-yp3wh Před měsícem

      आज ही अत्याचार करते ?10 वर्षा पासून मोद्दी राज चालू आहे की रे।।। कसा काय अत्याचार करते ते हि गुजराथ मधये

  • @shripadkulkarni1950
    @shripadkulkarni1950 Před měsícem +2

    ताई तुम्ही अगदी तळमळीने अभ्यासपूर्ण बोलता. पण तुमची अशुद्ध बोली तुमच्या गुणांवर पाणी फिरवते. तुम्ही तुमची भाषा शुद्ध करण्यासाठी सहा महिने श्रीमद्भगवद्गीता वाचण्याचा, कुणातरी जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली सराव करा. तुमच्यात आमुलाग्र बदल होईल.

    • @ujwalanevase5145
      @ujwalanevase5145  Před měsícem +3

      नक्कीच🙏 कदाचित अजून काही काळापुरते मी बोलू शकते त्यानंतर आवाज कायमचा जाऊ शकतो ....एक काळ आवजाने शिक्षण क्षेत्रात नांव कमवलं प्रोफेसर झाले आणि जी देगणी दिली देवाने तिच हिरावून घेतल्यासारखी झाली सध्या जमेल तसं यूट्यूबचे काम करतेय स्वरयंत्रात
      प्राँब्लेम आहे ट्रिटमेंट चालू आहे आपल्या सुचना मला लाखमोलाच्या आहेत.
      धन्यवाद🙏🙏

    • @maheshmantri7107
      @maheshmantri7107 Před měsícem

      तुमचा मैन प्रॉब्लेम न आणि ण चा आहे. जिथे न बोलायचे त्याला ण बोलता आणि जिथे ण बोलायचे त्याला न बोलता. जसे आणि ल आनी आणि पाणी ला पानी. प्रयत्न करा थोडा तुम्हाला जमेल. माझ्या तर्फे तुम्हाला शुभेच्छा.

    • @sandeepdeshmukh8555
      @sandeepdeshmukh8555 Před měsícem +1

      विषय महत्वाचा, उच्चार दुय्यम

    • @shripadkulkarni1950
      @shripadkulkarni1950 Před měsícem

      @@ujwalanevase5145 ओ हो!
      I am sorry. तुम्हाला या त्रासापासून सुटका मिळेल ही प्रार्थना!

  • @spp4708
    @spp4708 Před měsícem +4

    आधी शुद्ध मराठी बोलायला शिका... तुम्हाला "न" आणि "ण" दोन्ही उच्चारता येतात ना? .. मग ते त्याच्याजागी उच्चारा ना😡.... "न" च्या जागी "ण" कशाला ?😡😡😡.... इतक संतापजनक आहे😡.... उच्चार सुधारा मग इतिहास सांगा

  • @kapalik68
    @kapalik68 Před měsícem +3

    good effort. Lot of mistakes. Horrible Marathi.

  • @nehaseth1996
    @nehaseth1996 Před měsícem

    Ashuddha Marathi samalochan karne sodun de

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 Před měsícem

    there was no afghanistan before abdali. the land he captured and ruled came to be known as afghanistan later on. no one from india called afghanistan as foreign lands. maratha army with chimaji appa at the helm had crossed attock, pakistan and reached upto parachinaar, at afghan-pakistan border today. they had an outpost there for 18 months. nadir shah from iran had offered chimaji appa to attack kabul from this side while he wanted to attack from the south. the deal offered was to bifurcate the land that we know today as afghanistan in the northern half for marathas with kabul and southern half with kandahar for persia. How do we know this? chimaji appa at the time had sent a message (lettter ) to bajirao peshwa to refuse this offer, as per chimaji appa's estimate. they didnt want to part with any portion of hindustan as they had the capacity to conquer it on their own. unfortunately they had to get back due to internal strife caused by shia nawabs.

  • @1215mohan
    @1215mohan Před měsícem

    Sadashivrao bhau ne panipat chi ranbhumi sodun palun ka gela tya mule apan harlo.

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3wh Před měsícem +4

    काहीही गप्पा मारता मैड्म।।।।

  • @ReturnDesi
    @ReturnDesi Před měsícem +3

    चुकीचा इतिहास सांगू नका. धर्मनिरपेक्ष असा भ्रम फैलावू नये

  • @jenishshah3882
    @jenishshah3882 Před měsícem +9

    गुज्जू खडा तो सबसे बडा ... आयेगा तो मोदी हि ...

    • @vishvaskale-hz7sx
      @vishvaskale-hz7sx Před měsícem

      गुज्जु,,खडा,,आणि,,मराठा,,पडा

    • @shaileshjore8880
      @shaileshjore8880 Před měsícem +2

      इतिहासात महत्त्वाच्या वेळी गुजराथ च थोडे पण कार्य नाही.
      उलट मराठ्याच्या मुळे.
      शिवाजमहाराजांनी आणि गायकवाड बडोदा संस्थानचे गायकवाड यांनी गुजराथ ले हिन्दु धर्म अस्तित्वात ठेवला

    • @piyushtrivedi0023
      @piyushtrivedi0023 Před měsícem

      @@shaileshjore8880copy paste karta reh bas tere uper jawab diya hai padh le bhai jaa ke

    • @krgovind68
      @krgovind68 Před měsícem

      या कमेंटचा ह्या विषयाशी काय संबंध ?

    • @piyushtrivedi0023
      @piyushtrivedi0023 Před měsícem

      @@krgovind68 kai sambhand te var jain bagh

  • @nehaseth1996
    @nehaseth1996 Před měsícem +1

    Tujhi Marathi boli bhasha farach ashuddha aahe

  • @kimlockrubber769
    @kimlockrubber769 Před 28 dny +1

    तुमची धर्मनिरपेक्षतेची खाज इतिहासाला धर्मनिरपेक्षतेची खरूज आणवून भागवू नका.
    तुमच्या अशुद्ध उच्चारातूनच तुमचा लटका,सडका धर्मनिरपेक्षतेचा पिंड लक्षात येतो.

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 Před měsícem +1

    कुछ और पढ़िए, समर्थ गुरु रामदास नें छत्रपति शिवाजी महाराज कों " हिन्दवी स्वराज भावे, हेच श्रींची इच्छा, मंत्र समर्थ गुरु रामदास नें दिया था.महाराज के बाद पेशवा इसी मंत्र कों लेकर कार्य करते रहे, बाजीराव पेशवा ने इस मंत्र कों याद कर अपने सूबेदारों, होल्कर व सिंधिया आदि के माध्यम से, ग्वालयर के गाँवो तक, हिन्दवी स्वराज्य कों स्थापित कर दिया था.
    हिन्दुओं कों धर्म निरपेक्षता सिखने की आवश्यकता नहीँ है, यह उन के खून में है, इसलिए भारत के संविधान निर्माताओं नें संविधान में तथाकथित " धर्मनिरपेक्ष " शब्द का प्रयोग नहीँ किया.

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 Před měsícem +4

    धनगर आगरी कोळी द्रविड़ मुनत्र कळघम आदिवासी वनवासीचा हा देश कधीही हिंदू नव्हता. मुस्लिम प्रमाणे हिंदू धर्म ही परकीय आहे, जो पर्शिया (आताचे इराण) देशातून आले हा इतिहास आहे.
    छत्रपतिनी या अठरा पगड जाती जमातीना घेऊन स्वराज्य निर्माण केले. पेशव्यानी ते वाढवले. दिल्ली काबिज करूनही तख्तावर मोगल बादशाहस बसवले.
    असे आपला देश धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले.

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 Před měsícem +3

      म्हणुन तू मागास वर्गीय म्हणुन फुकट जन्माला आला

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 Před měsícem +10

    धर्म निरपेक्ष वगैरे म्हणजे पं.नेहरू आणी म्हणून आज देशाची हि हालत आहे. नशीब म्हणायला हवे की योग्य वेळी मोदींकडे नेतृत्व आले ते. मराठयांना ईतिहास आहे पण. आणी हयाचा आम्हाला अभिमान आहे.

    • @vijaydesai9855
      @vijaydesai9855 Před měsícem +2

      अरे अंधभक्त, चोडी ने देशाची वाट लावली

    • @jayeshkadam6211
      @jayeshkadam6211 Před měsícem

      @ulkaloke8401 Andhbhakt ahat kay

    • @sanjaynagpure6320
      @sanjaynagpure6320 Před měsícem

      Right💯

    • @rajputbm
      @rajputbm Před měsícem

      Tumhi andhbhakt cha birth 2014 cha agodar zala ahe but tumhala baap 2014 la bhatla ahe

  • @tejasrasal5856
    @tejasrasal5856 Před měsícem +1

    Hindu rashtra aste te murkha bai

  • @ayazwastad575
    @ayazwastad575 Před měsícem +2

    मराठा सैन्या मधे लाखों मुसलमान देश भक्त सैन्य होते जे मराठा सेना साठी शहिद झाले पानीपत च्या युद्धा मधे इब्राहिम खान गार्दी आणि त्याच्या तोफखान्या च्या सैन्या ने अब्दाली च्या सैन्या ला सडो की पडो करुन सोडले होते अब्दाली च्या सैन्या मधे हजारो राजपूत हिंदू जाट सैन्य होते छत्रपति शिवाजी महाराज च्या सेना मध्य हजारों मुसलमान सैनिक होते शिवाजी महाराजांचे बॉडीगार्ड मुसलमान होते मोठे मोठेअधिकारी सरदार मुसलमान होते हे लड़ाया धर्मा चे नसुन सत्ते साठी होते

  • @KetanJayade
    @KetanJayade Před měsícem

    😂
    Totally illogical and ahistorical and biased view

  • @dineshrankhambe2614
    @dineshrankhambe2614 Před měsícem +2

    Panipat madhye maratha harle nahit panipat chya ladai madye peshva bramnh harle hote kurpya marathe yana badnam karu naka

    • @mu9974
      @mu9974 Před měsícem +4

      ब्राह्मण मराठा असा जातीभेद करू नका. 😡😡😡 ब्राह्मण सुद्धा तेवढ्याच शौर्याने लढले. मराठे सुद्धा तेवढ्याच शौर्याने लढले. उगाच घाणेरडे राजकारण करू नका. 😡😡😡

    • @piyushtrivedi0023
      @piyushtrivedi0023 Před měsícem +1

      @@mu9974he kase aahe mahit aahe ka jinkle tar marate and harle tar brahman hinche hech layki aahe Marathanla Delhi cha takhat dila to sada shiv peshwa hota tumche raje kuthe hote tehva te ka nhai gele ladh dyala

  • @mrsadashivdeshmukh2469
    @mrsadashivdeshmukh2469 Před měsícem

    Panipat uddhanar Abddali delhi madhe fakhatta did mahine rahila.Apan Abddali panikat uddhanar did varsharahila asesangitale

  • @vijaymhatre9093
    @vijaymhatre9093 Před měsícem +1

    कोण ही?😢

  • @108mayank1
    @108mayank1 Před měsícem +1

    MARATHA LOST BATTLE BECAUSE THEY NEVER ASKED SIKH PUNJABI N RAJPUT TO JOIN QITH THEM IT WAS MARATHAS EGO PROVED FATAL FOR THEM😊