Om Rajenimbalkar On Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देणं केंद्र सरकारच्या हातात- ओमराजे
Vložit
- čas přidán 15. 06. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #sunetrapawar #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive #mahayuti #mva #vidhansabhaelection #maharashtranews #manojjarange #marathareservation #nileshlanke #gajamarne #ayodhyarammandir #bjp #t20worldcup
Om Rajenimbalkar On Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देणं केंद्र सरकारच्या हातात- ओमराजे
Manoj Jarange Hinger Strike | Maratha Reservation | Raj Thackeray | MNS Meeting | Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain | शरद पवारांचा बारामती दाैैरा
खर आहे
बरोबर एकदम...मर्यादा वाढवली तर obcमधील पहिल्या जातीवर अन्याय होणार नाही
सत्य आहे
राजे तुम्ही एक नंबर बोलले ❤❤❤❤
एकदम बरोबर बोले ओम राजे
खूप चांगली भूमिका
एकदम बरोबर आहेन भाऊ एक मराठा लाख मराठा
प्रामाणिक प्रयत्न
हेच सत्य आहे तामीळनाडू नुसार महाराष्ट्रात मर्यादा वाढली पाहिजे हे कुणबी दाखले रद्द होणार च आहेत
अगदी बरोबर ओमराजे
ओमराजे 🚩
Barobar aahe
आधी ओबीसी मधून 50च्या आत मग वाढवा
ज्याला बायको सांभाळता येत नाही त्याच्या हातात देशाचा कारभार😅😅😅
Ek maratha lak maratha
जे म्हणतात मी मी जारंगेमुळे निवडून आलो , लाज वाटली पाहिजे मला वाटले खासदार खूप मोठे पद आहे,पण तुम्ही लोकांनी ग्रामपंचायत सारखे पद केले खूप मोठी चूक केली आम्ही तुम्हाला मतदान केले ,अरे गीतेवर हात ठेवता खोटं बोलता देव तुम्हाला पाहून घेईल.
अरे बाबुराव मराठवाडय़ातील सर्वच खासदार फक्त जरांगे पाटील यांच्यामुळेच निवडुन आलेत
Correct
Amhi open che marawe ka......😢😢😢😢😢😢😢😢
16%वाढव मग जाना मोदी कडे शिष्टमंडळ घेऊन.महाविकास आघाडी च
आरक्षण देण्याची आवश्यकता वाटत नाही!
रास्त मागणी
तुम्हाला अण्णा हजारे नीट करू शकतो,कारण त्या माणसाने कधी असे सलाईन लावून उपोषण नाही केले , त्या समाजसेवक माणसावर चित्रपट नाही काढलाय, लोकांना आज फक्त मला काय पाहिजे ते पाहतात,मी देशाला काय देतोय हे पाहत नाही कारण कलयुग आहे,लोक तसेच झाले .
बस ना मग देशासाठी उपोषणाला उगाच कशाला नुसत्या पोकळ गप्पा मारतोय उगाच दुसऱ्याला कशाला ज्ञान देतो
अरक्षण देण्याच्या आधिच वाढवायला हवी होती.आता तो gr येथुन पुढे लागू होईल.परत नव्याने द्यावे लागेल
मुळ अडचण समजूनच घेत नाहीत
ईतकी वर्षे झाली आपण (मराठा )बाहेर पाऊसात भिजत होतो , आपल्या ला झोपडीत घेत नव्हते
जरांगे पाटलांच्या रूपानं आपल्या समाजाला आरक्षणाच्या झोपडीत जाण्यासाठी मार्ग रिकामा होत आहे
हे समजून घेणं गरजेचं आहे
आरक्षणाच्या झोपडीत आपली मराठ्यांची जागा असताना काय गरज आहे केंद्राला वाढवून मागण्याची , आरक्षणाच्या झोपडीत (मराठा)आपण गेल्यावर वर सर्वांनीच मिळून झोपडीची जागा वाढवून घेऊ ना. ...
OBC EWS category banakar OBC Ko unki population ke anupat me 45% reservation de
केंद्रात तुमच सरकार नाही ऐक हाती सत्ता नाही
भाजप ला केंद्रत पाठिबा दे उगडा मग मागणी करा
General category chya lokani kay karicho jeev dycha ka..?
Tyapeksha aarakshan radda Kara saglaynch Ani aarthik paristhiti war aadharit aarakshan dya
Message ahey vadvi naki kai
मोदीला मत दिले असते तर झाले असते आता विसरा
मोदी तर काही देणार नाही दिले तर ते टिकणार पण नाही
कोटी मराठा एक सदावर्ते
खर आहे ओबीसी ची 60% पाहिजे