हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसतात ही ७ लक्षणे || Heart attack symptoms in Marathi || Heart attack

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 02. 2024
  • हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसतात ही ७ लक्षणे || Heart attack symptoms in Marathi || Heart attack chi lakshane in Marathi
    हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसतात ही ७ लक्षणे
    १. नेहमीपेक्षा जास्त थकवा येतो.
    २. रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही.
    ३. सतत आंबट ढेकर येणे.
    ४. सतत काळजी, चिंता सतावणे.
    ५. ह्रदयाची धडधड विनाकारण वाढत जाणे.
    ६. हातांमध्ये कमजोरी किंवा जडपणा जाणवणे, हाता-पायांना मुंग्या येणे.
    ७. अनेक साध्या साध्या गोष्टी विसरू लागणे. म्हणजेच विसरभोळेपणा सुरु होणे.
    ८. दृष्टी कमकुवत होणे. (दिसायला कमी लागणे.)
    ९. भूक मंदावणे.
    १०. रात्री श्वास घ्यायला त्रास होणे.
    ११. अशक्तपणा, डोके दुखणे किंवा चक्कर आल्यासारखे वाटणे.
    १२. बैचेनी किंवा अस्वस्थपणामुळे दबाव, जडपणा किंवा वेदना जाणवणे.
    १३. छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला मोठा दबाव जाणवणे किंवा कळ मारणे. ही कळ काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकते किंवा ये-जा करते.
    १४. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळी असू शकतात.
    १५. 2016 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार ज्या लोकांच्या कानावर केस आहेत त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.
    कानावर केस येण्याची कारणे आनुवांशिक (genetic), धावपळीचे जीवन, सिगारेटचे व्यसन ही आहेत.
    वरील सर्व हार्ट अटॅकची लक्षणे असू शकतात.
    हॉर्ट अटॅक ची कारणे :
    १. लठ्ठपणा (obesity), मधुमेह (diabetes), हाय कोलेस्टेरॉल, हाय बिपी, धुम्रपान, मद्यपान, हाय फॅट डायट (तेलकट चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन) ही सर्व हार्ट अटॅकची कारणे आहेत.
    २. तंबाखूचे सेवन, मद्यपान, बैठी जीवनशैली, ताणतणाव, उलट-सुलट गोष्टींचे सेवन आदींमुळेही हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
    हॉर्ट अटॅक येऊ नये, म्हणून काय करावे?
    १. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे. पचनास हलके अन्न सेवन करणे, नियमित व्यायाम करणे, स्ट्रेस कमी घेणे आणि संपूर्ण शरीराचे आरोग्य सांभाळल्याने हृदयविकाराचा धोका निश्चितच कमी होतो.
    २. हार्ट अटॅक आल्यास ताबडतोब CPR म्हणजेच कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन दिला जातो. प्रत्येकाने सीपीआर देण्याची पद्धत शिकून घ्यायला हवी.
    हॉर्ट अटॅक आल्याबरोबर काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेण्यासाठी कॉमेंट मध्ये “हॉर्ट” असे नक्की लिहा.

Komentáře • 25

  • @Rocky-qk2gu
    @Rocky-qk2gu Před 2 měsíci +7

    मेथीची भाजी भाकरी उत्तम आहार

  • @prasadsawant8527
    @prasadsawant8527 Před 3 měsíci +4

    Thank you for good guidance and consultation sawant

  • @govinddeshpande2463
    @govinddeshpande2463 Před měsícem

    एकदम छान

  • @ganeshgadakh9922
    @ganeshgadakh9922 Před 3 měsíci +2

    खूप छान माहिती....

  • @user-oj9cv5mn5p
    @user-oj9cv5mn5p Před měsícem

    Khop chan inform deli pan Kai khave he pan sanga

  • @RaghunathMhaske-yq8lw
    @RaghunathMhaske-yq8lw Před 4 měsíci +1

    अगदी बरोबर

  • @uttammagar7103
    @uttammagar7103 Před 2 měsíci

    100 percent barobar. Thanks.

  • @RoshaniKarval
    @RoshaniKarval Před 3 měsíci +1

    ❤Thanks , the Very Best !❤

  • @SwatiZende-kw6jr
    @SwatiZende-kw6jr Před měsícem

    Very nice information

  • @ashoktilekar-gd5pi
    @ashoktilekar-gd5pi Před 2 měsíci

    फार फार छान ❤

  • @anilchore1532
    @anilchore1532 Před 3 měsíci +1

    Very good

  • @user-mn2lf9qz2k
    @user-mn2lf9qz2k Před 3 měsíci +1

    Thanks

  • @user-ls3sg4ms2y
    @user-ls3sg4ms2y Před 2 měsíci

    Very nice

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 Před 2 měsíci +2

    Biscuit nko bread nko pizza nko junk food nko Pepsi nko cold drink nko oily nko non veg nko mag khaych Kay ratali🙈

  • @siddhivinayakmahamane2503
    @siddhivinayakmahamane2503 Před 2 měsíci

    Yaa sagle vastu mi Roz kahto

  • @jsjironekar3798
    @jsjironekar3798 Před 3 měsíci +1

    शास्त्रीय पुरावे देऊन पटवून सांगा.

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 Před 2 měsíci +1

    बेकरीचे.पदार्थ.......जीवनात.आसतातच. याला.काय.पर्याय

  • @subhashsangale3102
    @subhashsangale3102 Před 2 měsíci

    5 sagitle 6va nahi sagitla rice aahe ka 6va ❤

  • @rameshrathod263
    @rameshrathod263 Před měsícem

    हा विडीओ बनवणार्यानी सेडले का

  • @Harmony989
    @Harmony989 Před 25 dny +1

    जर तर सांगून लोकांना घाबरवू नका.. हे general आहे.. शास्त्रीय आधार आहे का याला ?..chelorestol वाढतो असे म्हणा,heart attack येतोच असे म्हणू नका..

  • @user-tp8pp7pm3b
    @user-tp8pp7pm3b Před 3 měsíci +1

    ह्याला शास्त्रीय आधार काय आह?

    • @uttammagar7103
      @uttammagar7103 Před 2 měsíci

      Konatyahi Docterala vichara mhanage shastriy adhar samajel.

  • @SinhgadTorna
    @SinhgadTorna Před měsícem

    गप बस 😂

  • @snehalkumarkamble4707
    @snehalkumarkamble4707 Před 3 měsíci

    अगदी बरोबर