खरिप हंगामातील पिक पेरणी संदर्भात प्रश्न व उत्तरे .....

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 06. 2024
  • सोमवारी दिनांक 10 जून २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "खरिप हंगामातील पिक पेरणी संदर्भात प्रश्न व उत्तरे ..... या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवानी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद

Komentáře • 261

  • @yogeshmakde2657
    @yogeshmakde2657 Před měsícem +15

    सर मी या वर्षी सर्व औषधी बी बियाणे बुस्टर चे घेतले आहे....क्वालिटी 1 नंबर आहे....पॅकिंग पण जबरदस्त आहे....आता रिसल्ट ची वाट आहे...

  • @VaibhavJadhao-gt7gi
    @VaibhavJadhao-gt7gi Před měsícem +3

    धन्यवाद साहेब 🎉

  • @ashishdole7729
    @ashishdole7729 Před měsícem +3

    Sir WhatsApp facility is awesome thank you ❤❤

  • @sangitasalve8313
    @sangitasalve8313 Před měsícem +2

    धन्यवाद सर मी तुमचा वीडियो पाहतो❤

  • @prabhakaringole6364
    @prabhakaringole6364 Před měsícem

    Thank you so much sir

  • @vijaygode3290
    @vijaygode3290 Před měsícem +3

    सर, तुरीसाठी बेड मारलेले आहे, मध्ये चार तास सोयाबीन असणार आहे, तुर टोकन करणे , ट्रक्टरने सोयाबीन पेरने व लगेच तन उगवनपुर्व फवारणी करणे या गोष्टी लागोलाग करतांना तारांबळ उडू शकते, तेंव्हा तुर सोयाबीन पेरनी पुर्वी (४/५) दिवस आधी किंवा सोयाबीन पेरनी नंतर टोकन केल्यास तननाशकाचा विपरीत परिणाम तुरीवर होवू शकतो का? / अशा परिस्थितीत वेगळे तननाशक उपलब्ध आहेत का ?
    या संदर्भात माहिती द्यावी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , तणनाशकाचा डोज २० टक्के कमी करून वापरू शकता

  • @akashghode7937
    @akashghode7937 Před měsícem +3

    सोयाबीन बीजप्रक्रियेत - रायझर जी + जोर्मेट + रिहांश + NPK बूस्ट डीएक्स एकत्र मिक्स करावे का ? योग्य काय ते कळवा आणि प्रमाण पण कळवा सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नमस्कार दादा , जोरमेट + रिहांश + रायझर एकत्र चालेल NPK बूस्टर पेरणी पूर्वी एक तास अगोदर लावा

  • @kailaswagh7699
    @kailaswagh7699 Před měsícem

    🙏🙏🙏🙏🙏

  • @kasandasrathod100
    @kasandasrathod100 Před měsícem

    NAMASTE JADHAO SIR 💐💐💐💐💐

  • @sunilburghate3416
    @sunilburghate3416 Před měsícem +5

    सर🙏 आपणाकडून बिज प्रकिया मशीन (seed treatment machine) छोटे मोठे क्षेत्रफळ असणारे सगळेच शेतकत्यांना उपयोगी व पखडणारी तयार करना येईल का ? जेणेकरून बीजप्रक्रीया करणे सोपे जाईल चांगल्या प्रकारे बीजप्रक्रीया होईल व बिजप्रक्रिया काणारे शेतकऱ्याची संख्या सुद्धा वाढेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , पुढच्या वर्षी देण्याचा प्रयत्न करू

  • @rakeshkumar750
    @rakeshkumar750 Před měsícem

    सर.. यावर्षी मी पहील्यांदाच भातपीक घेत आहे, कृपया (धान) भातपीकाचे संपूर्ण व्यवस्थापनावरील एखादा विडिओ बनवा..
    🙏🙏🌾

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @shivprasadmhetre4802
    @shivprasadmhetre4802 Před měsícem +1

    सर कांदा पेरणी साठी अजून 20-25 दिवस आहेत पण आता रानामध्ये हराळी खूप झाली आहे. मगं आता राऊंडअप मारले तर कांदा उगवणीवर काय फरक पडतो का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चालेल

  • @nakulmaharshi2634
    @nakulmaharshi2634 Před měsícem +1

    साहेब हवामान अंदाज देत जा तुमचे अंदाज बरोबर येतात 👍👍👍

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , दर सोमवारी हवामान अंदाज देतो

  • @umakantbirajdar3637
    @umakantbirajdar3637 Před měsícem

    Sir tumche utpadane amchyakade milat nahit soyabean madhe ugavan purva tannashak strong arm sobat konte tannashak vapru barik tan ugavale ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Před měsícem +1

    सर हळद पिक लावले आता निघत आहे. ड्रिप आहे ड्रिप मधून काय काय द्यावे यावर चित्रकार सर ला व्हिडिओ करायला सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , २७ जून ला अद्रक हळद पिकाची माहिती देऊ

  • @akashghode7937
    @akashghode7937 Před měsícem +1

    नमस्कार सर, तूर आणि सोयाबीन मिश्र पीक असून उगवण पूर्व तणनाशक अमोनी वापरायचे असल्यास डोस कमी करावा का ? की कमी नाही केला तरी चालेल?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नमस्कार दादा , कमी नाही केला तरी चालेल एकरी १२ पंप फवारा

  • @prashantdeshmukh1956
    @prashantdeshmukh1956 Před měsícem

    Namaskar sir kapashi laun 2 divas zale pn paus 4 divsapasun hotoy tr bijnashak marle tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , आता प्री इमर्जन्स तणनाशक जमणार नाही , कापूस ४-५ पानाचा झाल्या नंतर वापरा

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 Před měsícem

    सर कपाशीच्या बियाणे लागवडीसोबत 10:26:26 सोबत रायझर आणि NPK High एकत्र करून देऊ शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @arunherode535
    @arunherode535 Před měsícem

    June 2024. Expire date aslelya tricoderma dx drinching aani seed treatment Jamel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चालेल

  • @avinashmeshram515
    @avinashmeshram515 Před měsícem

    उगवण पूर्व Diclosulam 84%WDG + Paraquat dichloride 24 % SL सोबत फवारणी केली तर चालेल का सोयाबीन व तूर मध्ये...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चालेल

  • @arunpotehingoli1206
    @arunpotehingoli1206 Před měsícem +2

    सर बुस्टर चे सोयाबीन बियाणे पुसद मध्ये कुठल्या कृषी केंद्रामधे मिळेल कृपया मोबाईल नंबर द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      पुसद - राजदीप कृषी केंद्र 9423665014

  • @PavanKulmethe-cb9oq
    @PavanKulmethe-cb9oq Před měsícem

    Tur perni sobatach dap + npk dx chalel kay

  • @suraajpandey8752
    @suraajpandey8752 Před měsícem

    Booster k products nagpur me available nahi plz provide will b helpful for all

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
      नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 Před měsícem

    Sir degloor la bustar char npk bust kuthe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      देगलूर - जय किसान कृषी विकास केंद्र 7588525508

  • @red-lv1zz
    @red-lv1zz Před měsícem

    Sir, tak Andi फवारणी वर व्हिडिओ बनवा योग्य की अयोग्य कृपया सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , या प्रयोग बद्दल आम्हाला अनुभव नाही

  • @jagtaprd1527
    @jagtaprd1527 Před měsícem

    सर नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻
    कापूस पिक लागवडी नंतर १५ दिवसानंतर पहिला डोस १९.१९.१९ बरोबर राईजर जी ड्रीप द्वारे दिले तर चालेल का ? एकरी प्रमाण किती घ्यायचे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चालेल

  • @sopanmaaudkar1569
    @sopanmaaudkar1569 Před měsícem

    Sir npk DX Washim madhe bhetle nahi kadhi bhetel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
      वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255
      वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
      अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318

  • @narayankalwane9843
    @narayankalwane9843 Před měsícem +1

    सर मला कापूस पिकासाठी शिफारशीत तन नाशक हेक मिळाले नाही दुकादारांकडून धनुका कंपनी चे pendamethalin मिळाले तर ते phavaru का आपले औषधे उपलब्ध नाही मला कापूस पिकासाठी खत व्यवस्थापन पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , लागवडी नंतर ७२ तासाच्या आत पेंडामिथॅलीन वापरू शकता ,
      लागवडी सोबत
      10:26:26 2 बॅग किंवा DAP 1 बॅग + पोटाश 25 किलो + रायझर जी 5 ते 10 किलो
      लागवडी नंतर 25 दिवसांनी
      युरिया 1 बॅग + सल्फाबूस्ट 2 किलो
      ( एनपीके डीएक्स 500 gram )
      लागवडी नंतर 50 दिवसांनी
      10:26:26 1 बॅग किंवा DAP 25 किलो + पोटाश 25 किलो + युरिया 1 बॅग / पी बूस्ट डीएक्स 500 ग्रॅम + के लिफ्ट 500 ग्रॅम
      लागवडी नंतर 75 दिवसांनी
      युरिया 25 किलो + बिग बी 5 किलो

    • @sachinnandmantri8695
      @sachinnandmantri8695 Před měsícem

      Boste che product andig dist washim kuthe milel

  • @yashvantmahajan6629
    @yashvantmahajan6629 Před měsícem +1

    बुस्टर चे. एन.पी.के डीएक्स बोदवड किंवा भुसावळला भेटत नाही ते केव्हा मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , थोड्या दिवसात ऑनलाईन उपलब्ध करून देऊ

  • @kunalkhare2120
    @kunalkhare2120 Před měsícem

    Turila Dap+mix maicroniutrant dilatar Faida hoil ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @sudamkadam4039
    @sudamkadam4039 Před měsícem

    सर कापसाला तणनाशक लागवडी बरोबर पेंडामिथानील आणी पॅराक्वाट मिक्स करून घ्यावे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चालेल

  • @durgeshdekhane4781
    @durgeshdekhane4781 Před měsícem

    धन्यवाद सर वाशिम मध्ये आपले बोस्टरची औषधी व बियाणे कुठे मिळतात?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा, वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
      वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255
      वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
      अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318

  • @dnyaneshwarkhirsatte814
    @dnyaneshwarkhirsatte814 Před měsícem

    बुस्टर चे बियाणे लातूर येथे कोणाकडे मिळेल ते सांगावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
      लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
      लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369
      लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn Před měsícem

    Tractorne perni kartana Suva sodlelya tasat davryala dor bandhun sari marli tar bbf hoil ka. Sir ji

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Před měsícem +1

    जोरमेट उमरखेड तालुक्यात आले नाही यवतमाळ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      उमरखेड - कृषी प्रगती केंद्र 9423654123
      उमरखेड - कृषी विकास केंद्र 9422553102
      ढानकी - गणपती ट्रेडर्स 9421775729
      ढानकी - यशवंत कृषी केंद्र 9423313664
      मुळावा - महावीर कृषी केंद्र 9421772601

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 Před měsícem

    सर मधेम भारी जमिनीत कोणते तूरीचे बियाणे पेरणी करावी सोयाबीन मधे तूर पेरायची आहे किती तासांवर तूर पेरणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , बूस्टर BDN ७१६ लाल तूर किंवा पांढरी तूर बूस्टर BDN ७११ घेऊ शकता

  • @wrushankkadu4918
    @wrushankkadu4918 Před měsícem

    Booster rvsm1135 variety che वैशिष्ट्ये सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , जास्त फांद्या करते , काढणीस उशीर झाल्यास शेंगा फुटण्यास प्रतिकारक , मशीन हार्वेस्टिंगसाठी सर्वोत्तम , तांबेरा , मूळकुज प्रतिकारक

  • @user-pb3bj8wn4k
    @user-pb3bj8wn4k Před měsícem

    नमस्कार सर मी मेहकर तालुका गाव बेळगाव येथून अमोल देशमुख बोलतो रेहांश मीळाले आणि जोरमेट मीळत नाही उपलब्ध करून द्यावे ही विनंती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , मेहकर - अंजिठा कृषी केंद्र 9423144049
      मेहकर - दिलीप ट्रेडर्स 9422882534
      लव्हाळा - अंचल कृषी केंद्र 9423145158
      सुलतानपूर - मंत्री ट्रेडर्स 9850262634
      यांच्या कडे चौकशी करा

  • @sonwanehanmant60
    @sonwanehanmant60 Před měsícem +1

    सर लातूर मध्ये रिहांश जोरमेट मिळत नाही
    दुकानदार येणार आहे असे म्हणतात
    सर कधी उपलब्ध होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , २-३ दिवस वाट पहा

  • @parameshwarawchar6365
    @parameshwarawchar6365 Před měsícem

    सर 5 दिवस झाले आहे त पाऊस च्यालु आहे. ता,मानवत जि, परभणी , गावं, देवलगाव आवचार , कापूस पेर झाली आहे

  • @rameshbidkadbidkadramesh
    @rameshbidkadbidkadramesh Před měsícem

    Sonya ben

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , सोयाबीन बद्दल काय माहिती कळवू

  • @kundanambole7438
    @kundanambole7438 Před měsícem

    सर कपास लागवड केल्यावर पहिले खत किती दिवसांनी टाकावे व वरून खत टाकले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नमस्कार दादा , कापसाला पहिला खताचा डोज लागवडी पूर्वी द्यावा सारे पडताना किंवा हे शक्य झाले नसल्यास लागवडी नंतर २० दिवसाच्या खताचा डोज द्यावा

  • @varkarisangramtv9011
    @varkarisangramtv9011 Před měsícem

    Sir 5 varshachi sitafal Bag ahe tananashak konte phavarave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , ग्रास कटरने तण कट करावे

  • @sudhakarrathod-hs2jd
    @sudhakarrathod-hs2jd Před měsícem

    सर आळवणी डायरेक्ट कापसाच्या बुंध्याजवळ करावी की अंतर सोडावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , अंतरावर करावी

  • @dashraththamke5974
    @dashraththamke5974 Před měsícem

    सर बूस्टर चे नवीन सोयाबीन बीयाने राळेगांव वडकी (यवतमाल)येथे मीळत नाही।

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      राळेगाव - गजानन कृषी केंद्र 9421848521
      राळेगाव - मातोश्री कृषी केंद्र 7588189361
      राळेगाव - चिंतामणी कृषी केंद्र 9423653507
      राळेगाव - वैभव कृषी केंद्र 8308616559
      वाढोणा बाजार - विधान ऍग्रो एजन्सी 8329368396
      वडकी - दत्त कृषी केंद्र 9422866670
      वडकी - जय दुर्गा कृषी केंद्र 9765706048
      वडकी - गावंडे कृषी केंद्र 9518974464
      वडकी - सुनील कृषी केंद्र 9765227606

  • @MaheshDongre-nc8me
    @MaheshDongre-nc8me Před měsícem

    सर पावसाचि माहिती दिया 😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , १७ जून नंतर विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात मान्सून पोहचेल

  • @dattraoshinde399
    @dattraoshinde399 Před měsícem

    सर चीभाडाया जमिनीत कोनते वान वापरावे नदीचाया
    काठल जमीन आहे जर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , तुम्ही कोणत्या पिकाच्या वाणा बद्दल माहिती पाहिजे ते कळवा

  • @vijaymastud6428
    @vijaymastud6428 Před měsícem

    सर कापसाला बेसल डोस 15,15,15 व मॅग्नेशीय सल्फेट व सल्फर दिले तर चालेल का सर सागा

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 Před měsícem +1

    रासायनिक खतामध्ये टायकोडरमा टाकुनी पेरले तर‌ चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , जमिनीत ओलावा असेल तर चालेल

  • @sandipc3528
    @sandipc3528 Před měsícem

    Parbhani madhe kuthe miltil sir product

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599

  • @samadhangodre6296
    @samadhangodre6296 Před měsícem

    Sir mi ashrey 7777 chi bag ghetli ahe . First time perat ahe ata result chi wait pahtoy

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चांगली जात आहे

  • @akashaglave5867
    @akashaglave5867 Před měsícem

    sir tuljapur cha dealer kon ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 8888565658
      उस्मानाबाद - कृषी वस्तू भांडार 9834895099
      येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889

  • @vasantjoshi8781
    @vasantjoshi8781 Před měsícem

    सर सोयाबीन बीज प्रक्रिया करीता रीहाश व जोरमेट बरोबर पाण्या ऐवजी रायजर वापरले तर चालेल काय.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चालेल ४ मिली प्रति किलो प्रमाणे वापरा

  • @sripadvb4782
    @sripadvb4782 Před měsícem

    Is there any dealer in Dudhani or Akkalkot or Solapur.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
      सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143

  • @narayankalwane9843
    @narayankalwane9843 Před měsícem

    Dhanukatop उगवण पूर्व चालते का हेक मिळाले नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नमस्कार दादा , चालेल

  • @rajuuchale2622
    @rajuuchale2622 Před měsícem

    सर नमस्कार🙏,
    आपले बुस्टरचे7777 हे वान फांद्या करणारे की, सरळ वाढणारे आहे हे सांगितले नाही, कारण ते दिड फुट × पाच इंचावर टोकन करायचा विचार आहे, सरळ वाढणारे असेल तर पेरणी करावी लागेल, मार्गदर्शन करावे

    • @yogeshmakde2657
      @yogeshmakde2657 Před měsícem +1

      मला पण लावायचे आहे सर... plz सांगा

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před měsícem +1

      मध्यम फांद्या आहे 335 सारख्या

    • @rajuuchale2622
      @rajuuchale2622 Před měsícem

      @@gajananjadhao5823 सर, दिड फुट × पाच इंचावर टोकन करायला चालेल काय, जमीन मध्यम आहे

    • @uddhavmore475
      @uddhavmore475 Před měsícem +1

      फांद्या करते दादा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नमस्कार दादा , बूस्टर ७७७७ फांद्या करते , टोकण पद्धतीने लागवड करू शकता

  • @prabhakar7220
    @prabhakar7220 Před měsícem

    आधी पेंडीमिथालिन फवारुन कापुस लागवड करता येईल काय आणि लागवड किती दिवसांनी करावी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चालेल

  • @bhimashankarbarole4825
    @bhimashankarbarole4825 Před měsícem

    Trichoderma dx solapur milat nahi online ahe ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
      सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143

  • @UmeshDhakne
    @UmeshDhakne Před měsícem

    नमस्कार सर

  • @sripadvb4782
    @sripadvb4782 Před měsícem

    We are not getting your seeds in Gulbarga in Karnataka. If any dealer please inform.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार सर , लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
      लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
      लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369
      लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547

  • @shivprasadmhetre4802
    @shivprasadmhetre4802 Před měsícem

    सर कांदा पेरणी करून बोदावर आंतरपीक म्हणून तूर घेऊ शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चालेल

  • @rajeshpawarrajeshpawar539
    @rajeshpawarrajeshpawar539 Před měsícem

    Upl चे dost super पेंडीमिथिली न
    घेतले आहे हे कधी कसा वापर करावा लागेल

    • @arjunjumale2080
      @arjunjumale2080 Před měsícem

      Pernichya 1 diwsa aadhi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , पेरणी नंतर ७२ तासाच्या आत वापरावे

  • @RahulKole-oh5bl
    @RahulKole-oh5bl Před měsícem

    Saheb 1la dose 15 15 15 dila tar chale ka कापसाला

  • @gorkahpawar9602
    @gorkahpawar9602 Před měsícem

    Soybean bedwar token padane ke liye liya hai kaise nakhun Katwa pratyay hil ka contact

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार सर , तुमचा प्रश्न समजला नाही

  • @karanrajput1295
    @karanrajput1295 Před měsícem

    कपाशी चे तन नाशक 20 लिटर च्या पंपला किती ml वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा, ३० मिली वापरू शकता

  • @RaghavLawate
    @RaghavLawate Před měsícem

    सर उडीद, मूग फवारणी वेळापत्रक सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , आपण ८८८८१६७८८८ या व्हाट्स बोट सेवा चालू केली आहे, या वरून उडीद मूग फवारणीची PDF फाईल मिळेल . धन्यवाद

  • @user-tz6eu4gc8w
    @user-tz6eu4gc8w Před měsícem

    साहेब हळदीच्या बेसल डोस मध्ये 4 किलो बुरशीनाशक टाकल्या गेलं तर आपले जिवाणू खत npk व ट्रिकोदर्मा कधी सोडायला जमेल 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , या मध्ये ट्रायकोबूस्ट आणि NPK जिवाणू वापरू नये

  • @LaxmanNanher-gl6rs
    @LaxmanNanher-gl6rs Před měsícem

    नमस्कार सर कापसातील तणनाशक हेक गेवराई मध्ये उपलब्ध नाही बऱ्याच दुकानांमध्ये शोध घेतला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , गेवराई - राज ऍग्रो एजन्सीस 9420029230
      सिरसदेवी - संस्कार कृषी सेवा केंद्र 9823519531
      उमापूर - माधव ऍग्रो एजन्सी 9623928447

  • @kirankale-rv7hc
    @kirankale-rv7hc Před měsícem

    नमस्कार सर माझा आपल्या कंपनीवर पूर्ण पणे विश्वास आहे आणि पूढेही राहिल पण सर मी आपल्या कंपनीची 992 हे सोयाबीनच वाण खरेदी केलं पण त्या मध्ये 1 ते 1.5 किलो दाळ आणि काही तूटलेले दाने होते आणि बॅग चे वजन केले तर ती 23 किलो शंभर ग्रॅम भरली
    ना विलाजाने मला ती बॅग पेरावी लागली.
    असे परत माझ्या कूठल्याही शेतकरी बांधवासोबत घडायला नको याची काळजी घ्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चांगल्या दाण्याच्या वजना एवढे ५-६ % दाण्याची फूट येऊ शकते.

    • @kirankale-rv7hc
      @kirankale-rv7hc Před měsícem

      @@whitegoldtrust पण साहेब वजनामधे तेवढी तफावत यायला नको होती

  • @varkarisangramtv9011
    @varkarisangramtv9011 Před měsícem

    पाऊस पडल्यावर सिताफळ बागत अंतर मशागत कराविका माती चे बेड कराचे आहेत. करावे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा ,बेड कशाला पाडत आहेत कळवा

    • @varkarisangramtv9011
      @varkarisangramtv9011 Před měsícem

      ​@@whitegoldtrustसीताफळाच्या झाडाला बेड करायचे आहेत

  • @AksharaTalekar
    @AksharaTalekar Před měsícem

    मुरमाड जमीन म 3:46
    द्दे कोणती पिके.घ्यावीत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , कापूस सोयाबीन घेऊ शकता

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn Před měsícem

    Sir live madhye majhya kahi prashnache uttar milale nahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , तुमचा प्रश्न कळवा

  • @pavanpatil1348
    @pavanpatil1348 Před měsícem

    Heck madhe konta contain ahe sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा, हेक मध्ये पायरीथिओबॅक सोडियम घटक आहे

  • @sanjaymhaske5918
    @sanjaymhaske5918 Před měsícem

    रासायनिक बिज प्रकिया केल्यानंतर रायझोबीयण बिजप्रकिया केव्हा करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , सर्वात शेवटी रायझोबियम लावावे

  • @rameshweratram9750
    @rameshweratram9750 Před měsícem

    Sar mi ya varshi bustar soyabin ghetli ahe 10 bag

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      आपले धन्यवाद दादा , बूस्टर सोयाबीन बॅग मध्ये लकी ड्रॉ कुपन टाकलेले आहे त्या कुपन चे रजिस्ट्रेशन करावे

  • @irwantjarikote3733
    @irwantjarikote3733 Před měsícem +1

    सर काळा डिएपी आणि पांढरा डिएपी मधला फरक सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , दोन्ही सारखाच आहे

  • @user-mg7fr9kd7o
    @user-mg7fr9kd7o Před měsícem

    दादा सोयाबीनचे एकरी बियाणे किती टाकावे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , जातीच्या प्रकारानुसार २५ ते ३० किलो एकरी पेरू शकता

  • @VanitaChavhan-kn8fr
    @VanitaChavhan-kn8fr Před měsícem

    Sir पुसद तालुक्यात ओषधी कुठे मिळते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      मारेगाव - बोथरा ऍग्रो केअर 9158946970
      केगाव - चैतन्य ऍग्रो एजन्सीस 9921514286
      मार्डी - महावीर बीज भांडार 9604586169
      मार्डी - स्वामी कृषी केंद्र 9689108539
      मार्डी - अनिकेत कृषी केंद्र 8806699994
      वेगाव - आई कृषी केंद्र 8975839570

  • @samadhanshinde3451
    @samadhanshinde3451 Před měsícem

    N p k बुस्ट dx पाहिजे कुठे मिळेल. धुळे जिल्हा साक्री तालुका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      धुळे - दी भारत एजन्सी 9850815243
      धुळे - रामदेव फर्टिलायझर 9423493570
      सोनगिर - लक्ष्मी ट्रेडर्स 7083916099

  • @Patil-0807
    @Patil-0807 Před měsícem +1

    सर हा वादळी पाऊस प्रतिचा पाऊस पुर्व दीडशे कडुन कसे येयले

    • @vpshinker7170
      @vpshinker7170 Před měsícem

      नमस्कार सर ह्या वर्षी मृग नक्षत्रात आला पेरणी झाली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , मान्सून पूर्व वादळी पाऊस आहे

  • @manmathswami4697
    @manmathswami4697 Před měsícem

    एन पि के बुस्ट कोरडेच पावडर सारखे लावायचे का?
    एका बॅगला एनपीए बुस्ट चे प्रमाण सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , प्रति किलो ५ ते १० ग्रॅम लावू शकता

  • @wrushankkadu4918
    @wrushankkadu4918 Před měsícem

    Booster aashray kay bhav bag ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , बूस्टर आश्रय MRP ३३७५ रु आहे

  • @dattraoshinde399
    @dattraoshinde399 Před měsícem

    सर चीभाडाया जमिनीत कोनते वान वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , पीक कोणते घेणार आहे ते कळवले नाही

  • @RajPatil-he9wm
    @RajPatil-he9wm Před měsícem

    सर शेतात खूप लाल मुंग्या झाल्या आहेत काही उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नमस्कार दादा , रा खतासोबत किस्ता GR एकरी ५ किलो वापरा

  • @chandrashekharduratkar.8377

    बूस्टर त्रेंबक बियाणे कशे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चांगली आहे पाण्याचा ताण सहन करणारी आणि काढणीस उशीर झाला तरी शेंगा फुटण्यास प्रतिकारक आहे

  • @suvarnakhandekar-iw9cm
    @suvarnakhandekar-iw9cm Před měsícem +1

    मुंग पेरणी साठी चांगले बियाणे कोणते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , २००३-२, वैभव , कोपरगाव,ग्रीन गोल्ड, या पैकी कोणता हि जात घेऊ शकता

  • @Krishnaambhure9960
    @Krishnaambhure9960 Před měsícem

    सर सेलू ला kds 726 सोयाबीन मिळत नाही...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , सेलू - विठ्ठल कृषी केंद्र 8788128751

  • @AshokSonwane-ds9hr
    @AshokSonwane-ds9hr Před měsícem

    सर माझी जमीन खारवी पांढरी आहे सोयाबीन पवळे पडते तर काय ऊपाय करावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , पेरणी नंतर २५ ते ३० दिवसाच्या दरम्यान झिंक edta २० ग्रॅम + फेरस edta २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करा

  • @danishanwarmulla7065
    @danishanwarmulla7065 Před měsícem

    Hek me konsa ghatak he

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , हेक मध्ये पायरीथायोबॅक सोडियम १०% आहे

  • @nareshbondre7557
    @nareshbondre7557 Před měsícem

    नमस्कार सर ४फुटाचेबेडवर कपासीचे २ तास लावलेतर चालेल का

    • @nareshbondre7557
      @nareshbondre7557 Před měsícem

      कुपया मला रीपल्य दया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , एका बेड वर एक ओळ लावा

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 Před měsícem

    फूले दूर्वा ९९२ बूस्टर चे चे बियाणे भेटले नाही 😢

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , बूस्टर ७७७७ आश्रय घ्यावे

  • @crazy-sx4go
    @crazy-sx4go Před měsícem

    बूस्टर चे 753 बी घेतले quality khup खराब आहे बी dmage आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , जास्त प्रमाणात खराब असेल तर बॅग बदलून घ्या

  • @ramuchavan4139
    @ramuchavan4139 Před měsícem

    जाफ्राबाद ला आपले उत्पादन मिळेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , जाफ्राबाद येथे उपलब्ध नाही भोकरदन ला राजेंद्र आणि राजपूत कृषी केंद्र येथे मिळेल

  • @bhashakrgowardipe7073
    @bhashakrgowardipe7073 Před měsícem

    नमस्कार सर कपाशी धूळ पेरणी करावी काय ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा, नाही

  • @dineshgavit1616
    @dineshgavit1616 Před měsícem

    Sir whatsaap replay yet nahi....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , व्हाट्स चाट बोट मध्ये तुम्हाला काय अडचण येत आहे ते कळवा

  • @pavanpatil1348
    @pavanpatil1348 Před měsícem

    पाचोरा तालुका बियाणे कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , पाचोरा - श्री धनश्री अॅग्रो एजन्सी 9422785766
      पाचोरा - विशाल कृषी केंद्र 9422979218
      डोंगरगाव - जोगेश्वरी कृषी केंद्र 9766158259
      तारखेडा - श्री प्रसाद कृषी केंद्र 9049644004
      पिंपळगाव हरेश्वर - हर्षिता ऍग्रो एजन्सी 7387871613

  • @pavanpatil1348
    @pavanpatil1348 Před měsícem

    टोकण पद्धतीने सोयाबीन लागवड साठी दोन ओळी मील अंतर आणि दोन रोपांमधील अंतर किती इंच घ्यावे..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , जमिनीच्या प्रकारानुसार २० ते २४ इंच दोन ओळीतील अंतर ठेवावे आणि झाडातील अंतर ८ ते १० सेमी ठेवू शकता

  • @SP-AFLATOON1
    @SP-AFLATOON1 Před měsícem

    Udgir-Degloor madhya Buster che biyane kuthe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      उदगीर - योगेश कृषी सेवा केंद्र 9604467158

    • @SP-AFLATOON1
      @SP-AFLATOON1 Před měsícem

      @@whitegoldtrust call receive karat nahi ......kds 992 milel ka ..??

  • @vishalkadam2831
    @vishalkadam2831 Před měsícem

    सेलु बुस्टर तुर कोठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा, सेलू - विठ्ठल कृषी केंद्र 8788128751

  • @akashjadhav6297
    @akashjadhav6297 Před měsícem

    Sir 888 he kase ahe vaan

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , खूप छान जात आहे