बुवा संदीप लोके गुरुवंदन सोहळा 2024🙇🙏

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर प्लिज या विडिओ ला लाईक 👍 करा .
    अशीच तुम्हाला कोकणातील भजने डबलबारी भजने डबलबारी भाजनातील विनोदी बतावणी पाहायची असेल तर आत्ताच या चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा .
    आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा .
    =====×××=====×××=====×××=====×××====
    प्लीज प्लीज प्लीज भावांनु तुमचाच एक लहान भाऊ समजून मला इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा 🙏🙏🙏🙏👇👇👇
    ...
    =====×××=====×××=====×××=====×××====
    कोकणात सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो 'भक्तीरसातुन जनमाणसासमोर नतमस्तक होने म्हणजे भजन ' भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा म्हणजेच भजन होय . त्यातलाच एक प्रकार म्हणजे डबलबारी भजन डबलबारी मधे भजनासोबतच आध्यात्म समाज प्रबोधन आणि विनोदाचे काही चुटके सांगितले जातात आणि भजन रसिकांच्या फर्माईश नुसार काही गाण्यांच साधरीकरण केले जाते .कोणतेही भजनी बुवा बारीसाठी प्रतिस्पर्धक असले तरी बारी संपल्यवार ते एकमेकांचे चांगले मित्र असतात एकमेकांचा आदर करतात .......आम्हाला खात्री आहे कि हा चॅनेल सर्वांना भजनानंद मिळवून देईल .भक्तीरसाने मंत्रमुध कारणारी भजने आणि मनोरंजनाचा खजीना आसणारी डबलबारी भजने पाहताना आपणाला नक्कीच आनंद देऊन जाईल.☺️☺️
    =====×××=====×××=====×××=====×××====
    आपण भजनी बुवा असाल किवा वादक असाल किवा कोणताही कलाकार असाल आणि तुमची कला सर्वांपर्यंत पोचावी अशी आपली इच्छा असेल तर ती व्हिडिओ🎥 आम्ही आमच्या चॅनेल मार्फत प्रसारीत करू शकतो ☺️🙏
    तुम्ही माझ्याशी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ई-मेल यापैकी कशावरही संपर्क करू शकता
    व्हाट्सअप नंबर
    कॉलिंग नंबर
    9137876412
    फेसबूक आयडी
    www.facebook.c...
    इंस्टाग्राम आयडी
    ...
    ई-मेल आयडी
    shindetushar5334@.कॉम
    =====×××=====×××=====×××=====×××=====
    मित्रांनो TS.SPORT LIVE या नावाने माझे दुसरे CZcams channel आहे तरी माझ्या या ही CZcams channel ला देखील तसाच प्रतिसाद द्याल अशी आशा आहे 🙏🙏 👉👉👇👇 या लिंक वर जाऊन माझ्या नवीन CZcams channel ला देखील subscribe करा 🙏👇👇
    / @t.ssportslive9870
    Please subscribe my new CZcams channel 🙏🙏
    =====×××=====×××=====×××=====×××====
    #Tusharshinde #भजने #dabalbari
    =====×××=====×××=====×××=====×××====
    {Thanks for watching this video🙏🙏}

Komentáře • 25

  • @amitwarik2601
    @amitwarik2601 Před 10 dny

    ज्या बुवां मुळे भजन क्षेत्राची आवड निर्माण झाली अश्या सम्माननीय श्री लोके बुवा यांना सप्रेम नमस्कार अणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा ❤❤

  • @BhushanTambe-ec6tw
    @BhushanTambe-ec6tw Před 15 dny

    खूप सुंदर आयोजन

  • @kishorrasan8797
    @kishorrasan8797 Před měsícem +5

    अप्रतिम माऊली!!
    ❤❤❤❤❤

  • @manohardevrukhkar1965
    @manohardevrukhkar1965 Před 21 dnem

    Far chan loke mauli adarsh theva shyishyani tyancha loke mauli far chan.

  • @harshaltendulkar7261
    @harshaltendulkar7261 Před měsícem +2

    भजनसम्राट श्री.विजय परब बुवांचं अप्रतिम मार्गदर्शन❣️👌🙏

  • @deepakmanjrekar2970
    @deepakmanjrekar2970 Před 27 dny +1

    खूप छान कार्यक्रम !!🌹🌹🌹🌹

  • @santoshsawant5813
    @santoshsawant5813 Před měsícem

    खूप सुंदर आयोजन आणि अप्रतीम गायन आणि सादरीकरण माऊली ❤❤

  • @worldofkonkan
    @worldofkonkan Před měsícem +10

    खुप छान आयोजन करण्यात आले..🌹❤️

  • @Rahuldiwekar
    @Rahuldiwekar Před 13 dny

    गुरुपौर्णिमा आहे की बोलण्याची जुगलबंदी

  • @sdalvi040187
    @sdalvi040187 Před měsícem +1

    खूप छान भाऊराया गुरू पोर्णिमा याही पेशा प्रगती होउदे हीच सद्गगुरू चरणी प्रार्थना. ❤🎉🎉👌👌👍🏵🏵🌷🌷🌼🌼💐💐🙏🙏

  • @vasantrameshbane8638
    @vasantrameshbane8638 Před měsícem +2

    खुप सुंदर

  • @ujwalasawant61
    @ujwalasawant61 Před měsícem +1

    खूप छान मस्त कार्यक्रम झाला❤❤ जय सद्गुरु 🌹🌹🙏🙏

  • @amitpalekar1854
    @amitpalekar1854 Před měsícem +1

    Khup chaan ❤👌🏻

  • @RugvedLingayat
    @RugvedLingayat Před měsícem

    गुरुमाऊली 🙏🙏

  • @user-zw9gr1km4l
    @user-zw9gr1km4l Před měsícem

    लयभारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-rd3yt2wg5v
    @user-rd3yt2wg5v Před měsícem +1

    भारी

  • @ganeshkadam5983
    @ganeshkadam5983 Před měsícem

    खूप छान नियोजन .❤

  • @santoshjishetye6546
    @santoshjishetye6546 Před měsícem

    👌👌👌💝💝👌

  • @NikhilWalawalkar
    @NikhilWalawalkar Před měsícem +2

    वागदेकर बुवांका बोलवलं असतं तर 1 सुंदर 5 बुवांची डबलबारी झाली असती 😂

  • @BhushanTambe-ec6tw
    @BhushanTambe-ec6tw Před 15 dny

    गोविंद गोविंद अभंग बोलले त्या बुवांच नाव काय

  • @sarveshgurav3480
    @sarveshgurav3480 Před 26 dny

    बर्यांच्या व्हिडिओ का बंद झाल्या आहेत दादा ❤️

  • @yogehsutar9579
    @yogehsutar9579 Před měsícem

    3 hour 29 min vr abhang mhantayat tya buvanch nav kay plz sanga

  • @Rahuldiwekar
    @Rahuldiwekar Před 13 dny

    Vijay parab aani सर्व लेडीज सोडले तर सगळे टवाळखोर गँग स्टेज वर जमा झालेली आहे .

  • @BhushanTambe-ec6tw
    @BhushanTambe-ec6tw Před 15 dny

    गोविंद गोविंद अभंग बोलले त्या बुवांच नाव काय