तेजा आणि लखन यांची मुलाखत 2024
Vložit
- čas přidán 27. 05. 2024
- Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
Instagram - sandy_n_yadav?i...
CZcams- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#बैलगाडा शर्यत status
#बैलगाडा शर्यत dj song
#बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
#बैलगाडा शर्यत
#बैलगाडा शर्यत गाणी
#बैलगाडा शर्यत व्हिडीओ
#बैलगाडा शर्यत सातारा
#बैलगाडा शर्यत dj song status
#बैलगाडा शर्यत song
#बैलगाडा शर्यत 2021
#बैलगाडा शर्यत टेटस
#बैलगाडा शर्यत whatsapp status
#बैलगाडा शर्यत पुणे
#बैलगाडा शर्यत status dj
#racing bull
#racing bullet
#racing bullet bike
#racing bull lakshya
#racing bulls videos
#racing bulls for sale
#racing bullet train
#रेसिंग बुलेट
#racing bulldozer
#racing bullet game
#racing bulldog
#racing bull trailer
#racing bullet muffler
#bullock cart race
#bullock cart race accident
#bullock cart race in telugu
#bullock cart race in kannada
#bullock cart race in maharashtra
#bullock cart race video
#bullock cart race 2021
#bullock cart race in tamilnadu
#bullock cart race in punjab
#bullock cart race in andhra pradesh
#bullock cart race funny accident
#bullock cart race #chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat pune
#bailgada sharyat 2021
#bailgada sharyat chalisgaon song
#bailgada sharyat dakhva
#bailgada sharyat maharashtra
#bailgada sharyat video 2021
#bailgada sharyat gane
#bailanchi sharyat
#bailanchi sharyat dakhva
#bailanchi sharyat lava
#bailanchi sharyat video
#bailanchi sharyat dakua
#bailanchi sharyat song
bailanchi sharyat patwa
#bailanchi sharyat lagali
bailanchi sharyat gane
#bailanchi sharyat kya,
#bailanchi sharyat e
#bailanchi sharyat marathi
#bailanchi sharyat gani
#bailanchi sharyat dj gane
#koregaon bailgada sharyat
#koregaon bailgada sharyat live
#koregaon maidan
#koregaon maidan live
#koregaon final
#koregaon bailgada sharyat live video
#koregaon bailgada sharyat final
#koregaon bailgada sharyat 2022
#koregaon maidan final
#koregaon sharyat
#koregaon sharyat live
koregaon bailgada sharyat #live 2022 - Zábava
वारे बक्या & माणक्या कडेन पळाला वाघांनो न 2 नंबर केला ❤तेजा & लखन अभिनंदन तसेच सहभागी झालेल्या सर्व नंदीच,चालकांच,मालकांच,सयोजकांच,तसेच सर्व समालोचक अभिनंदन ....💐
अखंड महाराष्ट्राचा देव माझा लाडका बकासुर आणि माणिकराव दोघांचेपण हार्दिक अभिनंदन 👑💯❤❤❤💐
अरे सगळ्यांनी विचार करा... बकासुर गावठी बैल आहे..एवढा लहान दिसतो..दोन दिवसा आड पळतो तरी गुलालात राहतो...आज तर माणिक चा पाय घसरला तरी दोन नंबर केलाय राव....खरच बकासुर तो बकासुर... बकासुर ची बरोबरी कोणताच बैल करू शकत नाही ❤❤
नक्कीच....
हे मात्र खरं आहे
Har manya kara💯
हार जीत माहीत नाही , पण एक दिवस आड पळणे कोणाचेही काम नाही भाऊ , आणि नुस्त पळत नाही तर नंबर पण करतो , हे फक्त बकासुर च करू शकतो
Har pachva
Sandy भाऊ तुम्हाला चांगल माहित आहे आमच्या वाघाची मुलाखत टाका जास्त आतुरतेने वाट पाहतो कवतुक करावं तेवढं कमीच बकासुर आणि माणिकराव
तेज्या लखन अभिनंदन ❤👑बकासुर ला वाईट बोलणाऱ्यांवर बकासुर उडवायला पाहिजे आणि जी पैदास होईल ती कड़न पळवली पाहिजे.😅अरे गावठी बैल तो कुठे आणि बाकी जातीतली बैल कुठे त्याचा इतिहास बघा त्याच कर्तृत्व बघा मग बोला.
😂😂😂
भावा😂😂😂
लखन तुमच्यासाथी नवीन आहे आम्हाला महिती लखन काय करू शक्तोय मराठवाड्याचा राजा आला लाखण🔥🚩👑👑👑👑👑
💯✔️ बकासुर सोडून कोणी एक नंबर करू नये असं वाटतंय सगळ्याना बैल कमी पडला. सुट्टी ववस्थीत झाली नाही कारण च देतात. ज्याच्यात धमक आहे त्याच्यात चमक आहे. बकासुर सर्जा अक्कलकोट. संकल्प गो संवर्धन 🙏🏽
Sandy dada... बकासुर आणि माणिक मुलाखत घ्या
लखन आणि अर्जुनची गाडी आम्हा विधरभकरांसाठी मोठा लक्षा आणि लहान लक्षा विजयी गाडी राहील आहे.......
बकासुर आणि माणिक हिच जोडी पेडगाव ला पाहिजे
😂 फक्त लखन येयला nko
❤❤खुप स्पीड लागते, बकासुर आणि माणिकराव चा गाडीला, गाडी मधून आसते तर आजुन निकाल वेगळा आसता त्या मध्ये माणिकराव चा पाय घसरला आसो सगळेच नंदी चांगले पळाले अभिनंदन सगळ्या नंदी चे ❤❤
वाघ हाय वाघ लख्या......❤💪🤙
माज कालीज ,जीव कि प्रान, जान बकासुर कायम कालजात मरेपर्यंत ❤❤❤
उदय दादा जे बोले ते खर व्हायला लागलं आणि वस्तू पण चांगली लागली
💯
खूप अभिनंदन लखन आणि तेज्या भाई❤ मस्त गाडी पळाली❤..!
बकासुर आणि माणिकराव तुमचं पण खूप खूप अभिनंदन❤🔥💫
Only king bkya ❤
😅😅
तेज्या भाईला पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐💐💐
आमाला माहित आहे लखन काय चीज आहे.. लखन 1 सेकंडनि शंकर पठ मध्ये समध्ये बैल काढतो आणि 1 नंबर करतो ❤🎉❤
मी दिवसात 2 3 वेळा बोललो मी हीच गाडी 1 नंबर करणार अन केला 1 नंबर अभिनंदन
मराठवाडा आणि खानदेश ची शान लखन✌✌✌✌❤❤❤
अभिनंदन तेज्या & लखन , सुंदर गाडी पळाली ❤ बकासुर प्रेमी
दम लागतो एक दिवस आड करून पाळायला फक्त बकासुर ❤❤❤❤
वैभव पाटील किंगमेकार आहे ❤🤞🏻💯
Lakhan n tejya sundar palale
Abhinanddan bakya bhai n manik public ne mast palale
लखन ने बाकीच्यांना आव्हान दिलय हरवून दाखवा काय वाटतंय पण no महत्वाचा नाही गुलाल महत्वाचा आहे
👑तेज्या आणि मांगडे तात्यांचा सुंदर 👑❤️पळवा एकदा त्या गाडीला खूप स्पीड लागेल ...
Sandy bhau tumcha ya mulakhaticha video itka jast viral zalay na insta vr ten khup bhari status tayar kelyat ❤
thanku sandy bhaiya
Always king Bakasur patil bakyala aaj bail purla nahi nahitr sutta nikal asta aaj 😎💪💪🔥🔥🔥🔥🔥
Hagla bkya
😂😂😂😂@@pratikpatil1197
@@pratikpatil1197tuzya Tonda var
@@pratikpatil1197 harnya chya jagi limbu pahije hota mg hagun hagun radla asta 😂😂😂
@@pratikpatil1197 kadene 2 no kela tumcha sarkhe semi la hagla nahi 😂😂😂😂😂😂
जेवढ्या बायका साड्या बदलत नाही तेवढे इथ बाप बदले जातात 😂😂👀 बकासुर ल हरवला की ह्यांचा बाप change 👀 चांगला आहे पण आम्ही पडून पण घासाघीस केली काहीना तर २ छकडी अंतर देऊन ठोकला आहे 🙉 . आम्ही हरवणार ह्याचा भरोसा आहे आम्हाला बाकी सगळ्या बैलनाचे अभिनंदन ♥️
बरोबर बोललास भावा...
महाराष्ट्र मध्ये लोकांना सवय झाली ये जी गाडी चांगली पळते ती फोडायची पहिली ही सवय बदला तरच गरीबाचा बैल वरती येईल
माणिक जर उडीला पडला नसता तर आज लखन ला पण दाखवला असता... असो नशिबाचा खेळ आहे... अभिनंदन तेजा आणि लखन
बकासुर आणि माणिक ची गाडी पेडगाव ला पळाली पाहिजे ही प्रेक्षक लोकांची इच्चा आहे तो पूर्ण करावी ही रणजित बनसोडे ह्यांना विनंती ....
Chalu Sijan Cha Badshah Lakhan🔥
ही गाडी पेडगाव la पळवा 1 नंबर हीच करणार
MATHUR & sarja 1no karil❤
Love you...लखन आणि तेजा❤
Abhinandan tejya ani lakhan Anu bakya ani manik kadene 2 no abhinandan 🎉🎉🎉🎉🎉🎉
उदय दादा ची मुलाखत घ्या एकदा आता तेज्या या बैलाच्या विषयावर प्लीज
Yek numbar dada mulakhat dili ❤
एकदा मस्त अमरावती ला जावा आणि proper मुलाखत घाय लखन ची गोठा खाणे व्यायाम दिवसभराची schedule कसे असते
लखन हां करोड़ी छत्रपति संभाजी नगर चा आहे
Baorabr bolle bhau❤
4.47 एक नंबर बोलला भावा
लखन 🎉❤❤❤❤
तेज्या भाई 👑🔥
गणेश पुजारी.❤😘
Ek na ek divas gadi marnar Bakasur lakhan chi gadi 👍🤞🤞😎
Aajch marli Asti pn manik cha payment ghasarla 2 veles final la mhanun tari sudha chikatla hota final line var
आजच मारली होती. माणिकराव घसरला सुट्टी ला म्हणून 👍👍👍
@@swapnilingle1038ghnata 😂
पूर्वी कडेपुर चे मयदान मोठे असायचे त्यात जे.पी पाटील यांचा फायनल ला 5 गाड्या होत्या रेकॉर्ड आहे
चेंडू ची मुलाखत कधी येणार
❤❤
Lakhan la speed khup ahe,tyachya jodila changala nandi asla ki gadi chhan palte
🎉🎉
Congratulations lakhan teja❤❤❤🎉🎉🎉😊😊😊
सर्व नंदीचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉
Gautam bhaiya chi akada parat mulakhat ghya sandy sir please .
Thokla tr thokla lakhan 👑❤️
सँडी भाऊ एक बैल एका वर्षात कसा सप्तहिंदकेसरी कसा होतो....
एक पैलवान दहा वर्ष मेहनत करतो त्या वेळा तू हिंदकेसरी किंवा महाराष्ट्रकेसरी होतो तुम्ही लोक हिंदकेसरी नावच महत्त्व कमी करत आहेत हे लक्षात असुदे...
Davi khandi 1no spped bail lkhan aaje
Aaj parynat kutlya baiala lakhan chya yevdha speed aala nay ❤
लखन आणि बकासुर एकदा पळवा
अरे हार मान्य करा... हारला की अस जाल नी tas jal
👑 बकासुर❤
Tejya bhai ❤️
Lakhan ❤Tejya
Sandy bakasur chi pn bite ghe khari aaj bakasur ni takkr dili lakan la gavthi asun khillar la bhidla
❤❤❤SARV BAILGADI MALAK CHALAK SARVANCHE HARDIK ABHINANDAN ❤❤❤
King bakasur ❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌
Sonya driver 👑
कुठलाही बैल पळाला तरी बकासुर बरोबर च तुलना कशाला पाहिजे.दुसरा बैल काय पळुच शकत नाही का? प्रत्येक नंदी आपापल्या जागी असतो.लखन १ नंबर मधे सध्या आहे तर आहेच त्याला कमी पणा दाखवून काय होणार नाही.वस्तुस्थिती स्विकारावी लागतेच
King 👑
तुम्ही गरीबाच्या बैला ने एक नंबर केला तर त्याची मुलाखत नाय गेत तुम्ही लोका
तेज्या & बकासुर पैरा झाला पाहिजे.
Lakhan and bakasur 🎉🎉🎉❤❤ Pahadi paije
Gharniki raja 💯
हिंदकेसरी सोन्या ड्राइवर, आबईचीवाडी. 🔥❤️
sonya driver aabaichiwadi💯👍
🎉🎉🎉🎉🎉
लखन ची गाडी कोण मारणार
घरनिकी करांचा राजा 💪🤴
Marli na bhava balma ne mhatarya
Mitra tejane aani arjun ne pan marli
@@RonKiller-ys2tm 👍
@@RonKiller-ys2tm gadhi ne tas sodla mhanun, pan balma ne bakasur chi pan kholun marli hoti fursungi la, mhatara balma khup Chan paltoy ajun,
तेज्या भाई 👑
Abhinadan lakhan va tejya
Lakhan la fKt bail purla pahije 1no ch karil❤
Mathur aso baksuar aso ka kon aso😢
Sarja la tr gatalach tempot bharaychi saway laglie 😂😂
Sandy dada lkahan chi 1 mothi mulkhat ghya❤😊
Patil mothi mulakhat tujya aai la ghari jaun udvun ghyaychie ka 😂😂
Lakhan ch kautuk . Manik cha pay khali ghasrla tari 2no. Kela ❤
बैलों के नाम के आगे हिंदकेशरी क्यू लिखा जाता है? हिंदकेशरी का क्या मतलब होता है ? हमारे मधयप्रदेश में कोई भी बैलों के नाम के आगे हिन्दकेशरी जोड़ देते है क्या यह सही है?
King Bakasur
कडन. पळुन. बकासुर..व.माणिकराव..2.नबर..डॅन बकासुर
King bakya one n only bakya 🔥🔥👑👑👑👑
बकासुर चा इतिहास बघा.मग त्याची बरोबरी करा.तो गावठी आसुन सर्वांना घाम फोडला आहे.तो दोन तीन दिवसातून पळत आस्तो.तरी पण gulalat असतो.बकासुर बकासुर आहे. यापुढे त्याच्या सारखा बैल होणार नाही.
महाराष्ट्राचा लाडका किंग बकासुर.
Nashib .......
नगर किंग तेज्या भाई कसय टॉपच्या हत्यार
Are baba tu ky malak ahishka
Bkya sada asun
😅😮zz
Motha laksha chi mulakat kadhi ghenar
Bakasur la kharach bail purat nahi
Tejya ata full speed mde aahe tyala dat palwu nka nahitar mahibya sarkha hoil
Tu nko shikvu😂
@@Patil000kdgdjsi Tula jomble kay😀😀
Fakt baksuar valyan lakhan naka deu bas😢
Tumchya kadun vaydi magitili hoti na
Tujya aai ne vaydi dili hoti tya naradmuni ne vaydi magitli hoti aani tya naradmuni la kdhich lakhan bhetnar nahi😜😜
Tujya aaivr udvayla vaydi magitli hoti brobr na jlkya bhokachha nimbya chi paidas 😂😅
🎉🎉