#SpiceVillage

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 04. 2021
  • #SpiceVillage
    #Konkan
    #Ghumade
    #Indian_Spices
    #Agrotourism
    #Tourism
    मसाल्याचं गाव | सामंत हेरीटेज | कृषी पर्यटन | स्पाईस व्हिलेज | घुमडे
    सामंत हेरिटेज स्पाईस व्हिलेज हे वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांची
    झाडे, शांतताप्रिय भव्य मंदीर, सुंदर नदी यामुळे मनमोहक दिसते. आर्टिफिसियल धबधबा, फिश स्पा आणि होम स्टे सुविधा.
    ( गेट टुगेदर, पार्टी हॉल उपलब्ध )
    कसे पोहचाल:
    जवळचे रेल्वे स्टेशन कुडाळ 25 किमी, जवळचे बस स्टँड कुंभार माठ १.५ किमी, विमानतळ गोवा.
    जवळची पर्यटन स्थळे: सिंधुदुर्ग किल्ला ३ किमी, आंगणेवाडी भराडी मंदिर २२ किमी, तारकर्ली बीच १० किमी, वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा ३ किमी, चिवला बीच, रॉक गार्डन ३ किमी
    अमित आचरेकर
    7030545781

Komentáře • 14

  • @maheshjumde4526
    @maheshjumde4526 Před 3 lety +3

    Best one

  • @purvasapre8851
    @purvasapre8851 Před 3 lety +3

    Beautiful and serene place! Warm people! Good info about all the spices! Looking forward to the visit to Samant Heritage!

  • @sitarambirmole8580
    @sitarambirmole8580 Před rokem

    सुदंर भाऊ 👌👌👌👌👌

  • @shubhamshendre990
    @shubhamshendre990 Před 3 lety +4

    Only mj❤️

  • @kiranpawar4220
    @kiranpawar4220 Před 3 lety +2

    Nice Bhava

  • @vishalmestry7208
    @vishalmestry7208 Před 3 lety +2

    तुम्ही क्रुषि पर्यटन व्यवसाय आणि शेतकरयांना माहिती देणारे व्हिडिओ बनवून त्यांच्या तिला दुरावा कमी करत आहात यातुन तरुणांना काही तरी नवीन करण्यात मार्गदर्शन मिळत आहे तुमचं हे कार्य असेच चालू ठेवा धन्यवाद

  • @shilpadhond8506
    @shilpadhond8506 Před 3 lety +2

    Beautiful place to visit!!
    Nice video

  • @chinmaysamant4499
    @chinmaysamant4499 Před 3 lety +2

    Thanks Sachin dada

  • @vedagosavi1373
    @vedagosavi1373 Před 3 lety +3

    सर खूप सुंदर कृषीपर्यटन आपण विकसित केले आहे. पण exibution मधील ऍड वर अवलंबून राहण्यापेक्षा आजूबाजूच्या science कॉलेजेस ला भेट देऊन कॉलेज स्टुडंट्स साठी शैक्षणिक एक्सकरशन अरेंज करा जेणेकरून स्टुडंट्स ना अभ्यासासाठी पण फायदा करून घेता येईल.आणि तुम्हालाही फायदा मिळेल. आपोआपच जाहिरात ही होईल.

    • @acharekaramit68
      @acharekaramit68 Před 2 lety

      🙏👍 नक्की! खुप छान कल्पना सुचवली विचार करू.

  • @rohitagrawal8809
    @rohitagrawal8809 Před 2 lety

    Use of Modicare active 80 gold and activemax is profitable for all type crop (vegetables, seeds, flowers, fruits, forest, medicine plants and trees) in any region, soil, climate and water

  • @acharekaramit68
    @acharekaramit68 Před 3 lety +2

    Khup chan! Thank you sachin dada🙏🙏🙏

    • @sachinpawar469
      @sachinpawar469  Před 3 lety +1

      धन्यवाद अमित ! छान आहे आपलं स्पाईस व्हीलेज

  • @ramkrushnaahirrao7287
    @ramkrushnaahirrao7287 Před 3 lety

    सर कृपया तुमचा फोन नंबर द्या 🙏