स्वामिंगपूलवर केली जबरदस्त धम्माल | सामंत हेरिटेज घुमडे | Spice Village | कृषी पर्यटन

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज आपण भेट देणार आहोत ते मालवण तालुक्यातील घुमडे गावातील सामंत हेरिटेजला. आणि तेथे जाऊन मस्त स्वीमिंगपूलमध्ये डुंबणार आहोत. या कृषी पर्यटनाची माहिती देखिल आपण देणार आहोत....नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
    #malvanilife #tourism #malvan #kokan
    सामंत हेरिटेज
    कृषी पर्यटन
    घुमडे, मालवण
    श्री भाऊ सामंत
    +91 91453 81953
    +91 94238 06298
    Music Credits:
    Rafaga de Dub by makina / makinamakinama. .
    Creative Commons - Attribution-ShareAlike 3.0 Unported - CC BY-SA 3.0
    creativecommons....
    Music promoted by Audio Library • Rafaga de Dub - makina...
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

Komentáře • 33