छत्रपती संभाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी दुर्गाबाईंची तुम्ही न ऐकलेली कहाणी

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • १. ताराबाईकालीन कागदपत्रे खंड १ ला, संपादक अप्पासाहेब पवार , शिवाजी विद्यापीठ ऐतिहासिक ग्रंथमाला , पुष्प १ ले, कोल्हापूर. पान क्रमांक-१४३, १९५, ४८४, ५४८
    २. शिवचरित्रप्रदीप, संपादक- द वि आपटे, भारतीय इतिहास संशोधन मंडळ पुरस्कृत ग्रंथमाला क्रमांक-४, १९२५, पुणे. पान क्रमांक २९
    ३. अखबारात-इ-दरबार-मुअल्ला (जयपूर), औरंगझेबका जुलूसी सन २५ ते ३२, दिनांक- २७-११-१६८१, २-६-१६८२
    ४. शिवपुत्र संभाजी लेखिका-कमल गोखले, पान क्रमांक-२४, ५८, ६४, ६६, २७९.
    ५. यादव घराण्याची ताकरिर
    Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #durgabaisambhajibhosale

Komentáře • 23

  • @VitoGodfather1945
    @VitoGodfather1945 Před 4 měsíci +2

    दुर्गाबाई साहेब ह्यांचा कन्या चा पुढे काय झालं? कुठल्या सरदार बरोबर विवाह झाला?

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  Před 4 měsíci +3

      सुलतान मुहम्मद मुइजुद्दीन हा विजापूरच्या सिकंदर आदिल शाहचा मुलगा ज्याच्याशी संभाजी महाराजांच्या मुलीचे लग्न औरंगजेबाच्या आदेशाने झाले होते. याचा संदर्भ साकी मुश्ताक खान याने लिहिलेल्या मसैर-इ-आलमगिरीतून मिळतो. औरंगजेबाने हुंडा म्हणून 7000 सोन्याची नाणी दिली आणि अनेक मौल्यवान वस्तू भेट दिल्या.

    • @ameetthorat7535
      @ameetthorat7535 Před 4 měsíci

      ​@@DrVijayKolpesMarathiChannelDurga Bai chya Muliche kay zale.
      Tyawar Itihas sanga Na.

  • @akshayyyyyyy4151
    @akshayyyyyyy4151 Před 24 dny

    खुप छान माहिती 🙏🌹🌹🚩🚩जय शिवराय 🌹🌹

  • @nirajpathak6274
    @nirajpathak6274 Před 4 měsíci +2

    नेहमी प्रमाणेच खरा इतिहास आमच्या समोर पुराव्यानिशी आणल्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार ❤🙏 जय शिवराय 🚩

  • @Patil_Maratha
    @Patil_Maratha Před 4 měsíci +6

    आणाजी पंताची मुलगी संभाजीमहाराज यांच्या मागे लागली होती...पण महाराजांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते ...यामुळे मुलगी नाराज होऊन तिने आत्महत्या केली होती...या सर्व गोष्टींमुळेच आणाजी पंत संभाजीमहाराज वरती नाराज होते असे म्हटले जाते.....

  • @mayureshdapkekar9445
    @mayureshdapkekar9445 Před 4 měsíci +1

    खूप छान सर अतिशय दुर्मिळ इतिहास सांगितला

  • @dattudhaygude208
    @dattudhaygude208 Před 4 měsíci +1

    खूप छान माहिती मिळाली.

  • @sachinghatol6293
    @sachinghatol6293 Před 4 měsíci +1

    अप्रतिम माहिती

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 Před 4 měsíci +1

    सुंदर माहिती

  • @rajendradeshmukh1109
    @rajendradeshmukh1109 Před 4 měsíci +1

    Thanx sir😢

  • @user-mk4nq1uo7v
    @user-mk4nq1uo7v Před 4 měsíci

    Thank you Doctor

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 Před 4 měsíci +2

    कथन नेहमी संयत असावे
    .

  • @ANDY_GAMING08
    @ANDY_GAMING08 Před 4 měsíci +1

    हंबीरराव मोहिते यांच्यावर व्हिडिओ बनवा plezz

  • @deepeshkalaskar1711
    @deepeshkalaskar1711 Před 4 měsíci +1

    Fakt apvaha hai hi

  • @animalentertainment8279
    @animalentertainment8279 Před 4 měsíci +2

    Tenchi jar dusri patni hoti ... Tar pudhe tennchya baddal kivha tenchya mulan baddal ka aikyla bhetat???

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  Před 4 měsíci +5

      त्यासाठीच हा व्हिडीओ पाहावा हि विनंती

  • @maurisatav3077
    @maurisatav3077 Před 4 měsíci +3

    धर्मवीर छत्रपती संभाजी यांच्या एकच पत्नी होत्या त्या म्हणजे महाराणी येसूबाई आमच राज प्रभू श्री रामांप्रमाणे एक वचनी व एक पत्नी होते

  • @deepeshkalaskar1711
    @deepeshkalaskar1711 Před 4 měsíci +1

    Fakt ekach patni hotya shri sakhi radni Jayanti hotya

  • @saurabhchaturbhuj1557
    @saurabhchaturbhuj1557 Před 4 měsíci +1

    सदाशिवराव शिवदे हे चटणीस बखरीला सत्य ऐतिहासिक दस्तावेज मानतात 😂😂

  • @ANDY_GAMING08
    @ANDY_GAMING08 Před 4 měsíci +1

    हंबीरराव मोहिते यांच्यावर व्हिडिओ बनवा plezz