संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर आठवणी : गेणूभाऊ आंबेठाणकर ( भाग ४ )

Sdílet
Vložit

Komentáře • 75

  • @VasantPawar-hd9ww
    @VasantPawar-hd9ww Před 2 lety +7

    गेनभाऊ आंबेठानकर म्हनजे महाराष्ट्रात असा सरदार गायक शोधून,मिळणार,नाही,,,,,,,,,पवार, साहेब, सेवानिवृत्त स फाैजदार मुंबई

  • @vasantchavan5497
    @vasantchavan5497 Před 2 lety +7

    अप्रतिम साहेब तोडच नाही आपल्या गायनाला,,,गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी,,, अण्णांना विनम्र अभिवादन,,,,आंबेठानकर साहेबांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐🌹💐💐💐💐💐

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 Před 2 lety +9

    वसंतराव जगताप साहेब,आपण ह्या वेळेस बेल्हे महोत्सवात गेनभाऊ आंबेठाणकर यांचा सत्कार करा. मनाला फार बरे वाटेल.

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 Před 2 lety +7

    अतिशय भावपूर्ण नांदी....

  • @rupalimane8749
    @rupalimane8749 Před 2 lety +3

    अतिशय गोड माऊली आहेत गेनभाऊ कृष्णाची बासरी आणि गेनभाऊंचा आवाज तृप्त वाटत मनाला राजु हिवरे

  • @pralhadmane718
    @pralhadmane718 Před 2 lety +6

    यांचे अजून भाग तयार करा खूप छान आहे तमाशाचा बादशहा माझ्या कासेगाव मध्ये हे वगनाट्य पाहिले

  • @vilasshinde7348
    @vilasshinde7348 Před měsícem

    आसे कलाकार पुन्हा होने नाही ती कलाच फार आगळीवेगळी होती परलेकर सर तुम्ही गेनभाऊ यांची मुलाखत ती तुन दर्शन घडवले सर धन्यवाद तुम्हा ला

  • @padamnathmisal9290
    @padamnathmisal9290 Před 9 měsíci +1

    खूप छान गेणू भाऊ सलाम तुमच्या कार्याला

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 Před 2 lety +2

    खूप छान, किती साधा माणुस आहे गेणू भाऊ. पण कला ऐकून मन प्रसन्न होते.पार्लेकर सर आपण खरचं या कलाकारांना न्याय मिळवून देत आहेत. आपणास खूप धन्यवाद.

  • @digambarwalkoli3110
    @digambarwalkoli3110 Před 9 měsíci +1

    कुठलाही गायनाचा क्लास नसतानाही गेनूभाऊचं गायन अप्रतिम सलाम ह्या कलाकारांना.

  • @digambarwalkoli3110
    @digambarwalkoli3110 Před 2 lety +1

    गेनूभाऊ आंबेठाणकर यांना आम्ही प्रत्यक्ष म्हसा यात्रेत पहिले आहे, फकीर भाई, विष्णू चासकर, सुधाकर पोटे अशी अनेक विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर अशी अनेक रत्न महाडीक साहेबांनी निवडली होती त्यांच्या रंगबाजीमधील विनोद कित्येक तमाशा कलाकार वापरतात, पलूसकरसर तुम्ही ह्या मुलाखती घेऊन यूट्यूब च्या माध्यमातून त्यांची माहिती मिळाली, तसेच शाहीर राजा पाटील गेनूभाउंसारख्या व्यक्ती कडून अनेक आठवणी, किस्से ऐकवलेत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद व त्या सर्व कलावंताना माझा साष्टांग दंडवत.

  • @rajendrabagul155
    @rajendrabagul155 Před rokem +1

    खरोखर अप्रतिम आवाज व सादरीकरण,मी प्रत्यक्ष गणुभाऊ चा आवाज तमश्यात ऐकला आहे ,१९८० आली, आमच्या गावच्या यात्रेत, दत्त जयंतीला, सायेंगाव बगळी tripal Maharashtra kesari विजय चौधरी यांचे गाव.

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 Před 2 lety +4

    अप्रतीम प्रश्नच नाही" अनोखा संगीतरत्न व विनोद सम्राट

    • @cement--work--kawatheyemai1465
      @cement--work--kawatheyemai1465 Před 2 lety

      कूंजवनी हरी चारीतो धेनू ...फक्त गेणभाऊच्याच तोंडी शोभतहोते

  • @ravigaikwad9811
    @ravigaikwad9811 Před 2 lety +2

    हीi महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवावी

  • @tanajidangale5160
    @tanajidangale5160 Před 3 měsíci

    व्वा रे पठ्ठे गेणभाऊ, महाडीक आण्णा मुळे हा हीरा उजेडात आला, क्लासिक गायक काय बोंब मारील का ह्या गायकापुढे,

  • @santramwagh102
    @santramwagh102 Před rokem

    व्वा ! व्वा!! गेनु भाऊंनी अलंका पुरी हे स्तवन " यमन कल्याण रागातून अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन केले आहे.तसेच रूप पाहता लोचनी हा रूपाचा देखील छान प्रकारे गायला आहे.

  • @prakashingulkar4802
    @prakashingulkar4802 Před 2 lety +3

    अप्रतिम !

  • @balasaheb4071
    @balasaheb4071 Před 2 lety +1

    Atishay.apratim.git.ani.sadarikaran.pan.prabhavi.Dhanyad.ambethanakar.mama

  • @machhindrabadhekar2409

    Dada khup chan dada khuthe ahhe apnas bhetayche ahhe dhamnikar

  • @satyajeetgiri2571
    @satyajeetgiri2571 Před rokem

    गेणूभाऊ, वा ! तुमच्या अस्सल गायकील

  • @balasahebdhumal8456
    @balasahebdhumal8456 Před 2 lety +5

    मला गेणभाऊ आंबेठानकर यांचे सोबत बोलण्याची संधी मिळाली तर बरं होईल

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 Před 2 lety

      माझी पण हीच अपेक्षा आहे

    • @rohidaspadekar8309
      @rohidaspadekar8309 Před 2 lety +1

      फोन नंबर पाठवा आंबेठानकर यांचा

  • @ravigaikwad9811
    @ravigaikwad9811 Před 2 lety +2

    अप्रतिम

  • @satyajeetgiri2571
    @satyajeetgiri2571 Před rokem

    गेणूभाऊ वा! तुमच्या अस्सल गायकीला दंडवत. ७२ व्या वर्षी तोच ठेवा याला म्हणतात समाधानी , सार्थकी जीवन पुन्हा दंडवत.

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 Před 2 lety

    मागे झिल ओढतात त्या ताईंचा आवाज काय आहे.ताई सलाम आपल्या आवाजाला.खरोखरच कलावंताची मुलगी.

  • @dattajirajethube764
    @dattajirajethube764 Před 4 měsíci

    ग्रेट सर

  • @rohidasbhaik2831
    @rohidasbhaik2831 Před 10 měsíci

    खूपच सुंदर

  • @machhindrabadhekar2409

    Khup chan dada

  • @machhindrabadhekar2409

    Genubhau dada khup chan

  • @SandipDukare-gh1gf
    @SandipDukare-gh1gf Před 8 měsíci

    गेणूभाऊ आबेवाली गाण गायचे

  • @kavishabdaswaramangrulkar5055

    अप्रतिम ...

  • @kashinathgawari7208
    @kashinathgawari7208 Před rokem

    very nice
    great artist
    Genbhau ambethankar

  • @shivajirawade3871
    @shivajirawade3871 Před 8 měsíci

    खूप छान आवाज गेले ते दिवस

  • @vilasdangat6084
    @vilasdangat6084 Před 2 lety +3

    आज आवाज स्पष्ट होता

  • @vitthaldhobale7125
    @vitthaldhobale7125 Před 2 lety +1

    Lay Bhari

  • @machhindrabadhekar2409

    Dada apla awaj khup chan ahhe mi gokulcha wan Mali apan khup chan gata mi ambegaon dhamnikar

  • @dattatrayamahale1590
    @dattatrayamahale1590 Před 2 lety +1

    गेणभाऊ आंबेठाणकर शतायुषी व्हा अस्सल गायकी

  • @vinayakpawar2201
    @vinayakpawar2201 Před 2 lety +1

    Far sundar

  • @shrikantkapse5940
    @shrikantkapse5940 Před 2 lety

    बाबा खूप छान गायलात आमच्या माहाडिक साहेबाचे गाणे

  • @shivajiauti8986
    @shivajiauti8986 Před 2 lety +1

    Great

  • @sharadlohokare8604
    @sharadlohokare8604 Před 2 lety +1

    Parle kar chan tumcha Mul he sadya jal thank you

  • @lasaru56781
    @lasaru56781 Před 2 lety

    Very Nice Awaj , avadale apalyala

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Před rokem

    वजनदार गायन अप्रतिम

  • @arunaher8609
    @arunaher8609 Před 2 lety +1

    Juni alwani aprtim

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 Před 2 lety

    मला वाटते पार्लेकर सर व जगताप अण्णा यांना विनंती आहे की,तमाशा महोत्सवात आपण ज्यावेळी गेणूभाऊंचा सत्कार कराल त्यावेळी चेहरा गोल गोल हेच गीत स्टेजवर त्यांच्याकडून म्हणून घ्या व आता मागे झिल ओढतात त्याच ताईंना मागे म्हणायला सांगा.खरच अप्रतिम आवाज व झिलकरी ताई.

  • @manoharjadhav3700
    @manoharjadhav3700 Před rokem

    खुपच सूंदर 🙏

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 Před 2 lety

    आज आवाज अतिशय छान आहे.

  • @valmikkedar1691
    @valmikkedar1691 Před rokem

    Khup chan

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 Před 2 lety +4

    दिवसभर भात लावणी काम केले भात लावणे म्हणजे चिखलात फीराव लागत खूप थकलो होतो तरी पण गेणु भाऊंची मुलाखत पाहायचा मोह आवरता आला नाही शेवटी जुन ते सोन आहे महाडीक अण्णाचा काळ आठवला

  • @dipakmore5343
    @dipakmore5343 Před 2 lety

    मस्त

  • @satyajeetgiri2571
    @satyajeetgiri2571 Před rokem

    खाली------ दंडवत असं वाचा.

  • @rameshbendre151
    @rameshbendre151 Před 2 lety

    Mi Markal la asto Amhi gondhli kalavant ahe vilas bhau amche pahune ahet

  • @arunaher8609
    @arunaher8609 Před 2 lety +1

    Ambetankarancha number millel ka

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Před rokem

    गेनभाऊ तमाशाचा ठेवा आहेत सर

  • @sandeepnaikwadi1527
    @sandeepnaikwadi1527 Před rokem

    महाडिक अण्णा चे suvarnrtna

  • @dipakmore5343
    @dipakmore5343 Před 2 lety

    जुन ते सोन

  • @rameshbendre151
    @rameshbendre151 Před 2 lety

    Mala bhau tumla bhetaychay

  • @ravigaikwad9811
    @ravigaikwad9811 Před 2 lety +1

    Salam

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 Před 2 lety +2

    सर गेन भाऊ आंबेठाणकर यांचा फोन नंबर द्या

  • @rohidaspadekar8309
    @rohidaspadekar8309 Před 2 lety

    आंबेठाणकरांचा फोन नंबर पाठवा

  • @rameshbendre151
    @rameshbendre151 Před 2 lety

    Kharach genubhau yancha satkar kara tyancga tamasha madhe motha yogdan ahe

  • @shivajisalve2663
    @shivajisalve2663 Před 2 lety

    आंबेठणकर गेनूभाऊ तुम्ही अण्णांच्या व तुमच्या आठवणींना उजाळा दिला व डोळ्यातून पाणी आले.
    अण्णा गेल्या पासून मि आज पर्यंत तमाशा पहिला
    नाही.
    तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो गेनूभाऊ आंबेठणकर
    हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
    अण्णाच्या च्या तमाशातील कलाकार असे कधी
    होणार नाहीत.
    सर्व कलाकारांना मि सलाम करतो.
    अण्णा the ग्रेट
    मि
    शिवाजी शंकर साळवे.
    रा. साकोरी. पोस्ट बेल्हे.
    ता. जुन्नर. जिल्हा पुणे.
    तुम्हांला एक दिवस भेटायला येणार आहे.
    माझी मनस्वी इच्छा आहे.
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
    👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  Před 2 lety

      शिवाजीराव.. धन्यवाद
      महाडिक अण्णांचे रसिकहो..
      फोन करा.
      ९६२३२४१९२३
      धन्यवाद..

  • @satishpasalkar1904
    @satishpasalkar1904 Před 2 lety

    परलेकर सर मी तमाशा फडाचा फार वेडा आहे.मला काम करायचे आहे. मला वेळ द्या मला खूप आवड आहे वाट पाहतो आहे.....

  • @vijaykumarkarade6483
    @vijaykumarkarade6483 Před rokem

    अप्रतिम