सर्व विकतचा चारा घेऊन केले गायपालन/महिना कमवतात लाखोरुपये/बंगल्यावर बांधली गायची व केंडाची प्रतिकृती
Vložit
- čas přidán 24. 09. 2021
- Hi
I am a Dhananjay godase. Welcome to my channel 'SHETI GURUJI'.
आपल्या हिंदी चैनल ला पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो.
/ @apnaindia1
आपल्या फेसबुक पेज ला फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
/ sheti-guruji-104929688...
जाहिरातीसाठी संपर्क करा .तसेच तुमच्याकडील काही माहिती असेल तर ती चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजच कॉल करा
शेती गुरुजी टीम ;9403010002
hf cow
hf cow price
hf cow dairy farm
hf cow milking
hf cow for sale
hf cow farm
hf cow tamil
hf cow kannada
hf cow malayalam
hf cow punjab
hf cow farm
hf cow farm in maharashtra
hf cow farm in punjab
hf cow farm in karnataka
hf cow farm in gujarat
hf cow farm in tamilnadu
hf cow farming in kannada
hf cow farm in odisha
hf cow farm in kerala
hf cow farm in bihar
hf cow market
hf cow market in karnataka
hf cow market in india
hf cow market in telangana
hf cow market in maharashtra
hf cow market in punjab
hf cow market in kannada
hf cow market in bihar
hf cow market in tamilnadu
hf cow market in bangalore
Hf cow Sangola market
hf padya market
hf cow mandi
hf cow mandi punjab
hf cow mandi dabwali
gujarat hf cow mandi
khanna mandi hf cow
hf गाय पालन
hf गाय
hf गाय बाजार
hf गाय कशी ओळखावी
hf गाय महाराष्ट्र
hf गाय आहार
hf गाय माहिती
hf गाय की जानकारी
hf गाय की कीमत
hf गाय की पहचान
मुक्त गोठा
मुक्त गोठा कसा करावा
मुक्त गोठा कसा असावा
मुक्त गोठा गाय पालन
मुक्त गोठा पद्धत
मुक्त गोठा नियोजन
मुक्त गोठा व्यवस्थापन
मुक्त गोठा पद्धती
मुक्त गोठा खर्च
मुक्त गोठा अनुदान
गाय पालन
गाय पालन व्यवसाय मराठी
गाय पालन व्यवसाय
गाय पालन कैसे करें
गाय पालने के फायदे
गाय पालन व्यवसाय महाराष्ट्र
गाय पालन के लिए लोन कैसे मिलेगा
गाय पालन शेड
गाय पालन व्यवसाय मराठी माहिती
गाय पालन व्यवसाय लोन
गाय बाजार
गाय बाजार सांगोला
गाय बाजार भाव
गाय बाजार लोणी
गाय बाजार महाराष्ट्र
गाय बाजार काष्टी
गाय बाजार बारामती
गाय बाजार 2021
गाय बाजार घोडेगाव
गीर गाय बाजार महाराष्ट्र
सांगोला बाजार
सांगोला बाजार 2021
सांगोला बाजार कधी चालू होणार
सांगोला बाजार जनावरांचा
सांगोला बाजार बैल
सांगोला गाय बाजार
सांगोला बैल बाजार 2021
सांगोला म्हैस बाजार
सांगोला शेळी बाजार
सांगली बकरी बाजार
sangola market
hf_cow_sangola_market
sangola buffalo market
sangola goat market
sangola anar market
sangola buffalo market 2021
sangola sheep market
sangola pomegranate market
sangola gir cow market
sangola bull market
खिल्लार गाय
खिल्लार गाय वासरू
खिल्लार गाय का बाजार
खिल्लार बैल सजावट
खिल्लार बैल महाराष्ट्राची शान
खिल्लार बैलांची शर्यत
खिल्लार बैल टेटस
खिल्लार बैल गाडी शर्यत
खिल्लार बैल जोडी शर्यत
khilar cow
khillar cow for sale
khilar cow market
khilar cow milk
khilar cow farm
khillar cow milk
khilar cow breeding
khilar cow farm in maharashtra
khilar cow for sale
khilar cow price
khilar bull
khilar bull market
khilar bull race
khilar bull fight
khilar bull price,
khilar bull tik tok video
khilar bull video
khilar bail status
khillar bull
khillar bail jodi
मुक्त गोठा
मुक्त गोठा कसा करावा
मुक्त गोठा कसा असावा
मुक्त गोठा गाय पालन
मुक्त गोठा पद्धत
मुक्त गोठा नियोजन
मुक्त गोठा व्यवस्थापन
मुक्त गोठा पदखर
मुक्त गोठा खर्च
मुक्त गोठा अनुदान
गाय पालन
गाय पालन व्यवसाय मराठी
गाय पालन व्यवसाय
गाय पालन कैसे करें
गाय पालने के फायदे
गाय पालन व्यवसाय महाराष्ट्र
गाय पालन के लिए लोन कैसे मिलेगा
गाय पालन शेड
गाय पालन व्यवसाय मराठी माहिती
गाय पालन व्यवसाय लोन
hf cow market
hf cow market in karnataka
hf cow market in india
hf cow market in telangana
hf cow market in maharashtra
hf cow market in punjab
hf cow market in kannada
hf cow market in bihar
hf cow market in tamilnadu
hf cow market in bangalore
म्हैस पालन
म्हैस पालन व्यवसाय कर्ज
म्हैस पालन व्यवसाय महाराष्ट्र
म्हैस पालन व्यवसाय
म्हैस पालन व्यवसाय यशोगाथा
म्हैस पालन व्यवसाय गोठा
म्हैस पालन चारा व्यवस्थापन
म्हैस पालन व्यवसाय माहिती
म्हैस पालन गोठा
म्हैस पालन शेड
शेळी पालन
शेळी पालन व्यवसाय कसा करावा
शेळी पालन शेड
शेळी पालन शेड उभारणी कमी खर्च
शेळी पालन कर्ज योजना 2021
शेळी पालन व्यवसाय कर्ज
शेळी पालन मराठी माहिती
शेळी पालन विषयी माहिती
शेळी पालन व्यवसा
शेळी पालन व कोंबडी पालन - Jak na to + styl
खरं सांगितल काकांनी, कुठलाही व्यवसाय मनापासून केला पाहिजे
नमस्कार सर महाराष्ट्र शासनाने विचार केला पाहिजे की पाण्याचा तर विस रुपये आहे, तर दुधाला 3.5 पॅटला 20 रुपये भाव मिळतो, आणि शहरात तीच दूध मलय काडून 45 रुपयांची दराने विकत आहे,कसा शेतकरी सुधारनार सर विचार केला पाहिजे सरकारने
द
फट
वंचतढणभ़णछहभबलषभचु
उउउउउउउउउउ
35 रुपये हा भाव मिळाला पाहिजे
तुमच्या बद्दलची एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही स्वतःचे श्रेय घेत नाही. तुम्ही आमचा व प्रेक्षकांचा पशुपालना विषयी उत्साह निर्माण करतात. तुमची सर्व व्हिडीओ ही समजण्या योग्य असतात. तुमच्या या व्हिडीओ मधून आम्हाला पशुपालन या विषयी नवनवीन माहिती मिळते. तुम्हाला तुमच्या यशाबद्दल खूप खूप
अभिनंदन🙏👍
महाराष्ट्रातील शासनाने दुध उत्पादक शेतकर्यांची दखल घेतलीच पाहिजे. ३४तरी बाजार मिळाला पाहिजे.
1नं माहीती मिळाली शेती गुरुजी चे मनापासून आभार
खूप छान माहिती दिलीत 👍🙏🏼
खुपच छान सर माहिती दिली
यांनाच म्हणायचे उत्तम शेतकरी
Babani mahiti ek no .dili ❤️👍🙏
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 खूप खूप छान सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद आभार मानतो
भारी माहिती भेटली 🙏🙏
Good information video sir 👌👍
खूप सुंदर माहिती
एक नंबर व्यवसाय
खूप छान माहिती
मस्त माहिती दिली
Khup chan mahiti dili
खूप छान होता वीडियो 👌👌👌👌🤗🤗
बाबा चांगली माहिती दिली धन्यवाद
Mast Dadaji.
Nice job
सुपर सर.सूपर
काका खूप छान माहिती
खूप छान माहिती दिली आहे आपण😊😊😊😊
नियोजन खूप छान आहे
खुप छान माहिती दिली आम्ही पण दूध उत्पादक आहे
धन्यवाद सर 🙏 खूप छान माहिती दिली.
Khup chan
Super 👌👌👌
खुप छान
लास्ट point 👌👌
1 no. Kaka
Aaajoba Khup chan Mahiti sangitli
छान माहिती दिली आहे पटलं
काका १ नंबर माहिती
बाबा एकदम मस्त जोरदार गोठा आहे
Thanks भावा
नाद खुळा शेतकरी
Mast videos
Super
अहो आपणच सगळ्या राजकारणी लोकांना डोक्यावर घेतले आहे त्यामुळे विचारकरून मतदान करा
khup chan 👌👌 22 year experience 💥
Aaba mast
Supar
No.1 शेतकरी दादासाहेब
Very very nice 👍
👌👍
Babanchi Bolnyachi कला 👌👌
1 koti che ghar💐💐
Video kup masta hoyela 80 mashi
Thank u
खूप छान माहिती थिली सर
बरोबर आहे बाबांचं सरकारचे डोके ठिकाणावर नाही ,
Khup chan sir
खूप छान आहे आजोबा 😘🙏
Right
मस्त आहे
देशी गाय व्हिडिओ बनवलं तर बरं होईल किंवा एखाद्या ठिकाणची माहिती मिळावी
कोल्हापूर
गाई 110
दररोज होणारा खर्च -
वैरण 1.5 टन+ मुरघास 1.5 टन
वैरण = 1500×3= 4500
मुरघास= 1500×4 = 6000
सुग्रास=6 पोते = 1450×6=8700
लेबर=120×800=96000÷30=3000(aprox)
Total Cost Per Day = 4500+6000+8700+3000 =22200
Total Milk Per Day = 550 , Rate= 33{highest}
Total earning = 550×27= 14850
खत ल= सरासरी 3000 per day
14850+3000= 17850
होणारा खर्च = 22200 ( mineral mixture, calcium, calf starter sodun)
मिळणारा फायदा= 17850+ kalwadi tayar होतात
Nice kaka
👌🙏
लय भारी शेतकरी भाऊ🚩🚩🚩
Great job
दुसरी कशाची तरी साथ असेल सोपे नाही एवढं
मामा लाई भारी
👌👌👌👌👍👍
मामा खरं बोलें 🙏🏿🙏🏿
एक नं बोलण
पाण्याची बाटली 20 रूपये दूध 18 रूपये 😭😭
👌👌👌👌👌
Sir नवीन सुरु केला दाखवा 2019 2020 चे
तुमचा दुसरा काहीतरी उद्योग असला पाहिजे
Kaka Ekda murghas Vaprun Bagha Khup Result yeil ajun..Dudhat vad hoil
पाण्याचा दर प्रथम 5-ते 7 रुपये आहे नंतर तो रिटेल मध्ये तो 15-20होतो. दुधाचे तसेच होते. हे बदलच पाहिजे.
दुधाला दर वाढवला पाहिजे खरंच खुप कस्ट आहे ह्या धंद्यात
काका बरोबर बोललेत
खवा तयार केला पाहिजे
खुप चांगलं होईल
Agrimin aani nantar crs pawadar charli pn gai gabanch rahat nahi aata a i karun karun malak gabana jhala pn gai kay gaban rahina ky karav
Listening this story is very good but when u start this business that time we understand. What is the reality. This business only advantage for dairy members.
L
..22c right
पहिल्याच वाक्याला लाईक....👍
Right 👍
सर आपली 1 विडिओ बनवाची आहे देशात सर्वात मोठी नर्सरी आहे
👍
खर आहे बाबा
मला पन पाच गाय टाकऐचे है खुप छान माहेती दीली
Sangola bazar dakhava...
राष्ट्रवादी चे मल ई खातात सगळी शेतकरयांना 20रूपये देतात मल ईकाढूण 45विकतात लावलीशेतकरेची
🙏🙏🙏👍👍👍🙏🙏🙏
00:17 true world 😁
0.5 paise prati liter paani aahe mumbai mahanagar palikeche
आबा__💥💯
Nat lag kuthlya post vr government
Srvesla aaha tpas kra
१) शासन पाणी बॉटल विकत नाही....खाजगी कंपन्या बनवतात आणि किंमत देखील त्याचं ठरवत असतात.
२) मला वाटतं की शेतकऱ्यांनी च शहरात देखील आपले नेटवर्क उभारून दुधाचे मार्केटिंग केले पाहिजे.
३) पनीर, खवा, पेढे, असे अनेक दुग्धजन्य पदार्थ बनवून विकले पाहिजे.
४) परवडत नाही तर १९९८ पासून याच व्यवसायात का आहे....?
५) विकतचा चार घेऊन शंभर गायी सांभाळत आहे....तर्पण टिकून आहेत....याचा अर्थ स्वतःचा चारा असला तर चांगला नफा मिळणार हे नक्की ..
Barobar.....logic ahe
Emade quality person ahet
गोळी पेंड कोणत्या कंपनी ची वापरताय ते सांगा
Godrej samruddhi distey
Sir aaplya gotyat changali qualitichi gay kashi tayar kraychi ,kalvdila kont semen changal aahe ,kontya semen chi paidas changali aahe v kont semen bhrlyntrr dudh jast bhette tyachyavr video bnva sir
Baba khup...chan bolatat.
Baba kut rahtyati
Amchyakade 31.80 ruppes लीटर aahe
Hi
Prkash imde patil apan 2019 la ek gai vikat getli hoti ki 2lak 11hajar rupees la ani atta bolaty ki ekch gai vikat gheti