दुराव्यानंतरची भेट

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024

Komentáře • 374

  • @prachi1301
    @prachi1301 Před rokem +722

    बरेचदा भेट होत हि नाही आणि आपण मात्र वाट पहातच राहतो 😊

  • @deshpande_guruji
    @deshpande_guruji Před rokem +189

    तीची पुन्हा भेट होईल कि नाही माहित नाही पण मनात १००% खात्री आहे पुन्हा एकदा हा क्षण मरण येण्यापूर्वी तरी नक्कीच अनुभवता येईल. कदाचित तिलाही अशीच काहीशी खात्री असावी

    • @kundannaikde4395
      @kundannaikde4395 Před rokem +7

      माहित नाही पण मनात एक वेडी अशा आहे

    • @abhishekbhangare4880
      @abhishekbhangare4880 Před 11 měsíci +10

      Nkki tumchi bhet vaylaa havi hich sadichha❤

  • @swapn5948
    @swapn5948 Před rokem +430

    एके दिवशी अशीच द्यानिमनी नसताना तिची नी माझी भेट झाली ...
    ती अचानक माझ्या समोर आली आणी माझ्या काळजार धस्स झाल. दोघांनाही काय कराव कळत नव्हतं .दोघेही एकमेकांकडे बघत होतो. दोघांचेही डोळे पाण्याने भरले होते🥺😔 शेवटी न राहून काही वेळानी तीने मला आवाज दिला इतक्या वर्षांनी तिच्या तोंडून माझं नाव ऐकून जुने दिवस डोळ्यासमोर आले . खूप बोलावंसं वाटत होत . पण माझ्या तोंडून एक शब्द सुद्धा निघत नव्हता . तिला जवळ घेऊन मिठी मारून खूप रडावसं वाटत होत . पण ती वेळहि नव्हती आणि जागाही .
    गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी ...😔🥺😢🙏....

    • @Dreamworld_nil
      @Dreamworld_nil Před rokem +1

      😢😢

    • @sunny-rj5re
      @sunny-rj5re Před rokem +25

      खूप छान गोष्ट सांगितली, पिक्चर मध्ये try करा

    • @mrunmai2401
      @mrunmai2401 Před rokem +22

      He same mazya babtit zalay.... same emotions n feelings ...... n he song aikl ki ajun Radu yetay

    • @shyagik8275
      @shyagik8275 Před 11 měsíci +5

      Ya aathavanicha khup tras detat

    • @sunny-rj5re
      @sunny-rj5re Před 11 měsíci +2

      @@mrunmai2401 गप

  • @dhanajijadhav4525
    @dhanajijadhav4525 Před 11 měsíci +22

    एवढी एक गोष्ट खरी आहे आपण खरे प्रेम केलेली व्यक्ती आयुष्यातुन गेली तरी आपण कधी कोनासमोर वाईट बोलत नाही

    • @samruddhiwalse3398
      @samruddhiwalse3398 Před 11 měsíci +3

      समोरच्या व्यक्तीला माहीत असतं की हिचं आपल्यावर जीवापाड प्रेम आहे आणि त्याचं नसेल तर सांगून का नाही टाकत की माझं नाही तुझ्यावर प्रेम. नको वेडेपणा करुस, भ्रमात का ठेवतात, नाही म्हणल्याने कमी त्रास होतो एवढा त्रास भ्रमात ठेवल्याने होतो. आज वीस वर्षानंतरही माझा मलाच राग येतो मला का कळलं नाही प्रेम मी एकटीच करत होते.

    • @samruddhiwalse3398
      @samruddhiwalse3398 Před 11 měsíci +1

      समोरच्या व्यक्तीला माहीत असतं की हिचं आपल्यावर जीवापाड प्रेम आहे आणि त्याचं नसेल तर सांगून का नाही टाकत की माझं नाही तुझ्यावर प्रेम. नको वेडेपणा करुस, भ्रमात का ठेवतात, नाही म्हणल्याने कमी त्रास होतो एवढा त्रास भ्रमात ठेवल्याने होतो. आज वीस वर्षानंतरही माझा मलाच राग येतो मला का कळलं नाही प्रेम मी एकटीच करत होते

  • @nareshbhagyawant1160
    @nareshbhagyawant1160 Před 11 měsíci +66

    प्रेम ही अशी भावना आहे की ते आकर्षणापूर्ती मर्यादित नसून ती एकमेकांप्रती अखंडित समर्पित होण्याची एक प्रेरणा आहे!
    कारण आकर्षण फक्त काहीच क्षणांत पूर्ण होऊ शकतं मात्र खरं प्रेम अविरतपणे सांभाळायला आपलं उभं आयुष्य त्या व्यक्तीसाठी समर्पित करावं लागतं!
    माझ्या मते यालाचं खर प्रेम म्हणता येईल.

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci +8

      आमची ' पतंग ' हि देखील शॉर्टफिल्म नक्की बघा .

  • @devgonbare
    @devgonbare Před rokem +64

    Mala pan Asch radu yete gavi जाऊन आई बाबांना भेटतो तेव्हा🎉

  • @SantoshGaikwad-gc1oh
    @SantoshGaikwad-gc1oh Před 11 měsíci +122

    दोन्ही तर्फे प्रेम असेल तर ठीक....एकतर्फी या भावना असतील, तर मूर्खाचा कारभार.....

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci +3

      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @abhishekraut132
    @abhishekraut132 Před 11 měsíci +11

    एका काळा नंतर लोक विसरून जातात पण आपण मात्र त्याच्या आठवणीत हरवून जातो 😊

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci +1

      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म नक्की बघा आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @kirti.1
    @kirti.1 Před rokem +32

    😊😊एक भेट कायम आठवणीत राहणारी...त्यालाच कळत..नकळत अनुभवणारी....त्याचा ओझरता स्पर्श...अबोल नजर....मंद हास्य...परत एकदा तरी आयुष्यात भेट व्हावी ....आयुष्याची संध्याकाळ गंधळून यावी....तो परतीचा नारायण ही आपली भेट पाहून क्षण भर विरंगुळावा😊😊 स्मरणातली अस्मिरणीय भेट❤❤❤❤

  • @rushikesh6578
    @rushikesh6578 Před 11 měsíci +13

    भावा मला एका मुलीने propose केला होता first year ला diploma ला असताना..मी त्या वेळेस तिला reject केलं होत कही गैरसमज असत आणि तीच मला काल exam सेंटर ला दिसली अक्षर्षा तिच्या सोबत बोलायची खूप इच्छा झाली😢😢 परंतु ती चालली गेली थांबली सुद्धा नाही...असला स्वतःचाच राग आला आणि खरंच सांगतो जीवनात आपल्याला कोण आवडत याच सोबत आपण पण कोणाला आवडत असलो तर त्याची पण थोडी कदर करा..आता फक्त ती मला वर्षांत एकदा msg करते birthday ला आणि पुन्हा ब्लॉक करते मी तिला birthday पण wish नाही करू शकत...

  • @samruddhiwalse3398
    @samruddhiwalse3398 Před 11 měsíci +20

    समोरच्या व्यक्तीला माहीत असतं की हिचं आपल्यावर जीवापाड प्रेम आहे आणि त्याचं नसेल तर सांगून का नाही टाकत की माझं नाही तुझ्यावर प्रेम. नको वेडेपणा करुस, भ्रमात का ठेवतात, नाही म्हणल्याने कमी त्रास होतो एवढा त्रास भ्रमात ठेवल्याने होतो. आज वीस वर्षानंतरही माझा मलाच राग येतो मला का कळलं नाही प्रेम मी एकटीच करत होते

    • @gaurijavare2104
      @gaurijavare2104 Před 11 měsíci +1

      seam store 💔💔

    • @samruddhiwalse3398
      @samruddhiwalse3398 Před 11 měsíci

      @@gaurijavare2104 पर्याय नाही काही आता

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      तुमच्या भावना आम्ही समजू शकतो.
      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

    • @swatichandrakantchoughule50
      @swatichandrakantchoughule50 Před 11 měsíci

      Are ho baghtil Patang

  • @abhijitchougule7316
    @abhijitchougule7316 Před 11 měsíci +12

    खूप छान, प्रेमात असचअसतं. पण प्रेमाच्या भावना व्यक्त करायलाच हव्यात. होकार किंवा नकार पचवायला हवा. मनातलं सगळं सांगून टाकले की झुरत बसावं लागत नाही. पण जे काय असेल ,होकार किंवा नकार त्या प्रेमाला स्वीकार करणे हे च प्रेम असते. मिळवणे योग्य ,पण मिळालं नाही तरी द्वेष ,विरोध न करता प्रेम जगता आलं पाहिजे. प्रेम ,प्रेम असतं तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं❤❤❣️🌹🌹🌹

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci +1

      आमची ' पतंग ' हि देखील शॉर्टफिल्म नक्की बघा .

  • @nevitadavari2153
    @nevitadavari2153 Před rokem +22

    आठवावं च का गेला आहे तो आपल्या मर्जी ने गेला आहे आठवून स्वतःला त्रास करून च का घायचा 😢

    • @milindjadhav2754
      @milindjadhav2754 Před 11 měsíci +1

      भाऊ अनेकदा घरच्या लोकांमुळे दुर व्हावं लागत....

  • @milindpendharkar9467
    @milindpendharkar9467 Před rokem +76

    Perfett song n outstanding expressions 👍💗

  • @SSZ12
    @SSZ12 Před 11 měsíci +10

    मराठी मुलं नवीन असली तरीही ते किती चांगले actors आणि directors असतात हे ह्यातून very strongly जाणवतं

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci +1

      आमची ' पतंग ' हि देखील शॉर्टफिल्म नक्की बघा .

    • @nishantraul3962
      @nishantraul3962 Před 5 měsíci

      Great reply

  • @pratikshachavan3369
    @pratikshachavan3369 Před rokem +32

    Realistic Expression 👍

  • @bhaiya_deshmukh0960
    @bhaiya_deshmukh0960 Před 11 měsíci +23

    सकाळी सकाळी व्हिडीओ पाहिलं, खच्ची केलं राव तुम्ही😅😢

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      धन्यवाद.
      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म नक्की बघा आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @sandipkapale4616
    @sandipkapale4616 Před 11 měsíci +9

    डोळ्यात पाणी आलं यार...

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      तुमच्या भावना आम्ही समजू शकतो.
      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @snehal42
    @snehal42 Před 11 měsíci +3

    कधीच भेट झालीच नाही पाहिजे तो समोर कधी आलाच नाही पाहिजे , मी कस सावरल स्वताला हे मलाच माहीत आहे.😢 निस्वार्थ प्रेम मी केले त्यानी नाही त्रास मला होईल आठवण मला येईल त्याला नाही आता मी आनंदी आहे मला वाटत ही नाही तो दिसावा क्षी स्वामी समर्थ🙏

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci +2

      तुमच्या भावना आम्ही समजू शकतो.
      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @sushantdarbare6117
    @sushantdarbare6117 Před 11 měsíci +4

    तीच लग्न झाल्यानंतर 22 जुलै 2017 रोजी शेवटच पाहील नवरा सोबत होता बोलता आल नाही... पुढ जाऊन रडलो
    त्यानंतर तिच्या साठी आता डोळे पाणावले miss you dear Vidya❤

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      तुमच्या भावना आम्ही समजू शकतो.
      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @Saru.jd2vp2en4n
    @Saru.jd2vp2en4n Před rokem +131

    I'm also waiting for this moment, गाणं ऐकले तरी चर्र होत माझ्या काळजात आणि त्याचा चेहरा समोर येऊन मग आश्रूना वाट फुटते 😢

  • @DcPravin
    @DcPravin Před rokem +53

    Ayushyat ekda tari tichyashi bolych ahe samora samor....ticha awaz aikych ahe.....tichya nazret pahaych ahe.....😢😢😢😢

    • @jaypat8837
      @jaypat8837 Před rokem +3

      Lavkarch hoil..don't worry

    • @samruddhiwalse3398
      @samruddhiwalse3398 Před 11 měsíci +2

      God bless you. एकदा भेटलं ना की पुन्हा भेटायची नाही इच्छा होत, भेटल्यावर एकदाच सगळं मन मोकळं करून घ्यायचं. आपण कुठे कमी पडलेलो नसतो

  • @pranav1660
    @pranav1660 Před rokem +5

    Whoever is the cinematographer or cameraman hats off to you man.. you have bright future.. shadows and reflection on car window says alot..

  • @jaymalabramhane
    @jaymalabramhane Před 11 měsíci +4

    Girlfriend वर प्रेम करण्यापेक्षा बायको असेल तर बायकोवर प्रेम करा आयुष्य सुखी आणि समाधानानी जगाल.....

  • @govindrajure5551
    @govindrajure5551 Před 11 měsíci +13

    प्रेम हे आसच आसत ❤
    ति बोलत आसुन सुद्धा आच्यानक समोर आलि कि काळिज जोर्यात धडधडाय लागत,

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci +1

      आमची ' पतंग ' हि देखील शॉर्टफिल्म नक्की बघा .

  • @swapnilpatil640
    @swapnilpatil640 Před 15 dny +1

    aaj jawal jawal 18 varshe, pan dole band kele ki tichach chehra, miss u yaar❤, वाट पाहण्याची कला सगळ्यांना अवगत नसते कदाचित❤

  • @gayatri1566
    @gayatri1566 Před rokem +21

    Vat bghun jevha nailajane kuthetri commited houn jate ani achank 6ch varshane smor yeto tevha honari ghalmel bhaynk aste😢😢😢

  • @pratikbibe__woldnice.13
    @pratikbibe__woldnice.13 Před rokem +26

    Next part please 😇♥️

    • @seemas4141
      @seemas4141 Před rokem +1

      खरंच डोळ्यातलं पाणी संपत नाही

  • @aarohi89
    @aarohi89 Před 11 měsíci +3

    ❤❤😢😢 आठवण एक साठवण असते भूतकाळाची ती साक्ष असते नकळत हसऱ्या डोळ्यात पाणी आणते तिला कसलेही बंधन नसते😢😢❤❤

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      तुमच्या भावना आम्ही समजू शकतो.
      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @getgshcreations
    @getgshcreations Před rokem +15

    Awesome expressions ❤❤

  • @saritagore5072
    @saritagore5072 Před 8 měsíci

    हे गाणं या ठिकाणी खूप छान जमून आलंय....

  • @krutikahodgar7278
    @krutikahodgar7278 Před 11 měsíci +3

    खूप मनाला लागला हा व्हिडीओ🥹 मन भरून आल🥺

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      तुमच्या भावना आम्ही समजू शकतो.
      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @Reshmabhoite-dw8oe
    @Reshmabhoite-dw8oe Před 11 měsíci +4

    Ase divsch nkot yayla life mdhe jyachyavr Prem kel toch life partner mhnun milava😢😢

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci +1

      तुमच्या भावना आम्ही समजू शकतो.
      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @rajarampathak8404
    @rajarampathak8404 Před 11 měsíci +2

    सुंदर व्हिडीओ आहे.. डोळयात पाणी आल.. अस प्रेम ह्या काळात................... अ.ह.

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      आमची ' पतंग ' हि देखील शॉर्टफिल्म नक्की बघा .

  • @swarnagowri1724
    @swarnagowri1724 Před rokem +9

    Not in touch since 2018...but still waiting breathlessly for d come back😢

  • @saurabhjavheri7231
    @saurabhjavheri7231 Před 11 měsíci +3

    This is all good for a movie....
    But in real life ......life is tooo short to be waiting for someone.....prem rahu shakta pan vaat nahi baghu shaknar....

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      धन्यवाद.
      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म नक्की बघा आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @shivajikachave2303
    @shivajikachave2303 Před rokem +6

    अप्रतिम अभिनय 💖💖

  • @mohinipuranik3858
    @mohinipuranik3858 Před rokem +6

    Very very heartouching

  • @yuvrajdhumal3679
    @yuvrajdhumal3679 Před 11 měsíci +6

    08/07/2021 te 08/07/2023
    Don varsha zale Purna ajun tichi bhet nahi
    Tine dabava Khali lagna kela
    Mi ajun jagtoy vaat bagat tichi
    ....... एकटा !!!
    तिच्या विना ❤
    मरणाची वाट बघत ......शेवटचं भेटायचं जग सोडण्याआधी पण परतीचे सगळे रस्ते बंद आहेत कायमचे
    हा जन्म गेला माझा असाच ......

    • @arianaaanan
      @arianaaanan Před 11 měsíci

      😢😢

    • @sachinthorat1536
      @sachinthorat1536 Před 11 měsíci +4

      किसी एक रीश्ते के खतम होने दे जिंदगी खतम नहिं होती

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci +1

      तुमच्या भावना आम्ही समजू शकतो.
      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @Malegaonkryogeshbachhav
    @Malegaonkryogeshbachhav Před 11 měsíci +2

    काही वेळा आपण त्या जुन्या व्यक्तीला बघतो. पण समोरची व्यक्ती आपल्या ओळखीची असुन सुध्दा ओळख देत नाही, तेव्हा ती व्यक्ती आपल्याकडे बघून दुर्लक्ष करते, खुप अहंकार मध्ये असते ती व्यक्ती, मी बघितलेले क्षण....

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      तुमच्या भावना आम्ही समजू शकतो.
      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

    • @ganeshgholap1793
      @ganeshgholap1793 Před 9 měsíci

      Khar aahe

  • @bharatiranshur8866
    @bharatiranshur8866 Před rokem +28

    Mazi tr ajun pn bhet nahi zali ahe....khup Miss karte yaar tyala me....😢

    • @DcPravin
      @DcPravin Před rokem +3

      Same here....ayushyat ekda tri kiman ekda tari bhetun mansokt pahat rhych ahe.....dodyat sathwaych ahe ......

    • @raghujskshdbcmz
      @raghujskshdbcmz Před 11 měsíci

      Mazi pan ajun bhet nahi zali😔😔

    • @raghujskshdbcmz
      @raghujskshdbcmz Před 11 měsíci

      @@arianaaanan 2008 saali, shevatachi bhet

  • @jyotikate2566
    @jyotikate2566 Před rokem +25

    खूप कही मागे सोडूण आले मी, खूप आठवण झाली आज 🙂🙂🙂🙂

  • @ShrutikaPhalake09
    @ShrutikaPhalake09 Před rokem +1

    Expression evade avadale...
    Premat padle tujya...
    Kharch dole bolake ahet tuje...
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    Mask Asun hi. ❤

  • @dineshpatil3407
    @dineshpatil3407 Před rokem +5

    Unconditional love

  • @waruu7568
    @waruu7568 Před 11 měsíci +2

    Ya comments pahun majh sadhya single ch rahnyache decision💯💯.....Apl 1st ani last 1ch asnar💯🤞

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @पार्थ515
    @पार्थ515 Před 11 měsíci

    Excellent Expressions by both

  • @jyotidambare3644
    @jyotidambare3644 Před 11 měsíci +2

    Khup sundar 👌👌❤️

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      आमची ' पतंग ' हि देखील शॉर्टफिल्म नक्की बघा .

  • @samarch821
    @samarch821 Před 11 měsíci +2

    I miss her.....alot.....❤

  • @radha-22
    @radha-22 Před rokem +5

    Bhet zali nahi tar bare. Aayushyat complications vadhu shaktat. 😢

  • @Shubham.3098
    @Shubham.3098 Před 11 měsíci +2

    Pahilya premala visrta pn visrta yet nahi. Mla watate shayad aaplya shewtchya shwasalapn tichach chehra dilyasamor yet asel

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      तुमच्या भावना आम्ही समजू शकतो.
      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @sourabhnaik1542
    @sourabhnaik1542 Před 11 měsíci +3

    प्रेम आई वाडील कुटुंबावर करा असले नमुने पैसा असेल तरच येतात एवढं खरं

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 Před 11 měsíci

      बरोबर

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @vaibhavmankar7945
    @vaibhavmankar7945 Před 11 měsíci +1

    मलाही 100% खात्री आहे आणि शक्तीचे आणि माझी पण भेटायचेच होईल

  • @shobhanarainteckchandani8315

    Sweet , no words to describe.

  • @sachinramugaderamugade6336
    @sachinramugaderamugade6336 Před 11 měsíci +9

    प्रेम हे प्रेमच असत, दुसर तीसर असं काही नसत

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci +1

      आमची ' पतंग ' हि देखील शॉर्टफिल्म नक्की बघा .

  • @anandnikamvlog7222
    @anandnikamvlog7222 Před rokem +3

    Speechless ☹️

  • @surajsawant4136
    @surajsawant4136 Před 11 měsíci +1

    Some feelings beyond the WORDS, these only express😢

  • @deepakpacharne410
    @deepakpacharne410 Před rokem +5

    मला नाही वाटत मुली कोणाची वाट पाहत असतील ते. माझ्या जवळच्या संपर्कातील अनेकांच्या अनुभवावरुन असं वाटतंय.

    • @user-jc8ur6ju5x
      @user-jc8ur6ju5x Před 11 měsíci +6

      आमचं 5 वर्षांचं प्रेम होते पण काही कारणांनी आम्ही वेगळे झालो .आणि अचानक तो त्याच्या बायको आणि मुली सोबत मला मंचर बस स्टँड वर दिसला मी आणि तो समोरासमोर आलो अक्षरशः डोळ्यातून पाणी आले पण मी अजूनही माझा आयुष्यात पुढे घेले नाही त्या दिवशी एक शब्द पण बोलो नाही पण डोळे खुप काही बोलून घेले

    • @adeshjadhav7876
      @adeshjadhav7876 Před 11 měsíci

      Khar ahe bhai😢

    • @tusharlavhale6492
      @tusharlavhale6492 Před 11 měsíci +1

      Wrong ,muli pn pahtat

  • @samiksha6190
    @samiksha6190 Před rokem +2

    त्या दोघांचे डोळेच बोलतात, शब्दांची गरजच नाही...

  • @prashantstarapure6969
    @prashantstarapure6969 Před 11 měsíci +2

    आमच्यात फक्त दुरावा च शिल्लक आहे...

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @12PUNE
    @12PUNE Před rokem +1

    Song & Expressions 🥺💔🙁😢✨
    EXCELLENT!!! 🔥❤🌟💯☝🏻👌🏻👏🏻🙌🏻👍🏻

  • @user-pd3ur2xl2i
    @user-pd3ur2xl2i Před rokem +6

    मी 2001 पासून वाट बघत आहे.. माहित नाही कोठे आहे?

  • @user-ze4bs9id4t
    @user-ze4bs9id4t Před 11 měsíci +1

    ❤खुप छान ❤

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      आमची ' पतंग ' हि देखील शॉर्टफिल्म नक्की बघा .

  • @Akashik-Horror
    @Akashik-Horror Před 2 měsíci +1

    Aree ha actor tr ....Mazya dolyatil kajal mdhale ahe na !!

  • @gautamhalswade2295
    @gautamhalswade2295 Před 11 měsíci +1

    Sem yar

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      आमची ' पतंग ' हि देखील शॉर्टफिल्म नक्की बघा .

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz Před 11 měsíci +1

    Mala baate ki future la bhet nahi honar because hi duniyaa khup mothi, aani aapan potaapaanyasathi working madhye vyasta asato👍

  • @nnikade143
    @nnikade143 Před 11 měsíci

    He simply nailed it with his expressions

  • @user-zq4tz4vm4i
    @user-zq4tz4vm4i Před 11 měsíci

    Khup sundar vedio aahe ha shabdch nahi mazyakde

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      धन्यवाद.
      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म नक्की बघा आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @amirjamadar8837
    @amirjamadar8837 Před rokem +2

    nice love Story

  • @Arnavytffm_official
    @Arnavytffm_official Před 11 měsíci

    So lovely, that life is so beautiful

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      धन्यवाद.
      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म नक्की बघा आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @shubham-traders79
    @shubham-traders79 Před 11 měsíci +1

    This is ai genrate song kk

  • @vaishaligurav4643
    @vaishaligurav4643 Před 11 měsíci +1

    Aayushyat aaplyala aaple javalche sagle vyakti aavadtat pan prem sagalyanvar naste, mala fakta mazya aai babanvar prem jhale ani mazya mothya taicha mulga sonu hya tighan shivay maze jivan apurna aahe, maze baba hya jagat nahit 4 mahine jhale tyana jaaun, tyanchya aathavanit pratyek divas jast aahe😭ani dolyatale pani tyanchya aathavanit vahat aahe

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      तुमच्या भावना आम्ही समजू शकतो.
      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @nishantrokade6256
    @nishantrokade6256 Před 11 měsíci +1

    गेले ते दिवस राहिल्या आहेत फक्त आठवणी ❤❤

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      तुमच्या भावना आम्ही समजू शकतो.
      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @Sayali-b5b
    @Sayali-b5b Před měsícem +1

    Short film ch nav kay

  • @kamlakargosavi4901
    @kamlakargosavi4901 Před měsícem

    Nice Video

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 5 dny

      धन्यवाद , व्हिडिओ नक्की share करा आणि आमचा नवीन व्हिडिओ देखील नक्की बघा .

  • @winyte
    @winyte Před 11 měsíci

    प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं अगदी same असतं

  • @Ankyyy5
    @Ankyyy5 Před rokem

    Khupch chan shorts❤❤

  • @dpositiveresponse2499
    @dpositiveresponse2499 Před 11 měsíci

    सुंदर👌❤

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      धन्यवाद.
      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म नक्की बघा आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @bansodepandharisopanrao1119

    छान

  • @mayurjanimayurjani7981
    @mayurjanimayurjani7981 Před 11 měsíci +2

    Mi 25 varsh zali vaat pahtoy, kadachit tickets lagna Zale aasel kiva nai pan , social media var search kale nahi milali

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      आमची ' पतंग ' हि देखील शॉर्टफिल्म नक्की बघा .

    • @mayurjanimayurjani7981
      @mayurjanimayurjani7981 Před 11 měsíci

      Ok

  • @santoshmohite7030
    @santoshmohite7030 Před 11 měsíci

    फारच सुंदर

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      धन्यवाद.
      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म नक्की बघा आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @aartimankar3682
    @aartimankar3682 Před rokem

    Beautiful moments

  • @VIJAYGACHANDES
    @VIJAYGACHANDES Před 11 měsíci

    Movie Cha Naav Kay Ahe? | Movie Name ?

    • @ashishmayekar1607
      @ashishmayekar1607 Před 4 měsíci

      Short film आहे, याच चॅनेलवरच... नक्की बघा

  • @poojadaund5890
    @poojadaund5890 Před 11 měsíci +2

    😂मला वाटले आदित्य ठाकरे आहे

  • @trilochanmaharana8213
    @trilochanmaharana8213 Před 11 měsíci

    Khup kahi bolaycha hota....pan majha prem khara h sidha karayla deva pekscha aajun kai modha h ❤

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      तुमच्या भावना आम्ही समजू शकतो.
      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @ganeshwankhede3329
    @ganeshwankhede3329 Před 11 měsíci +2

    Comments madhe jast sankhya mulanchi ahe hyavarun vastav samjat🙄🥺

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @akshaywagh2705
    @akshaywagh2705 Před rokem

    ❤heart touching 😢

  • @vinitad6463
    @vinitad6463 Před rokem +2

    मी तर अजून वाट पाहातेय तो आलाच नाही....

    • @Ayush99707
      @Ayush99707 Před 11 měsíci

      Mi ahe mi yeu ka only friendship havi....mala ....
      Baki kahi nako.....Mi...Nanded cha ahe.....

  • @SingWithAdnyaR
    @SingWithAdnyaR Před rokem

    Song👌

  • @swatimhaske7256
    @swatimhaske7256 Před 11 měsíci +4

    Mazi 20 varshani bhet zhali

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      आमची ' पतंग ' हि देखील शॉर्टफिल्म नक्की बघा .

  • @kalpanabhusare7582
    @kalpanabhusare7582 Před rokem

    That's a true love.....

  • @gajanannetanrao5979
    @gajanannetanrao5979 Před 11 měsíci

    Movie name pls?

  • @NGGAMING-co3ql
    @NGGAMING-co3ql Před rokem +1

    Mazhi bhet hote...... Pn prem ajun n hi..... Aahe ki nhi... Te samjh nhi... Pn mla tila bhetne aawdte

  • @vaibhavchavan8513
    @vaibhavchavan8513 Před 11 měsíci +1

    Eka gawat asun dekhil amhi 10 year bhetloch nahi. 😔😔

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      तुमच्या भावना आम्ही समजू शकतो.
      आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.

  • @Sayali-b5b
    @Sayali-b5b Před měsícem +1

    Short fil ch nav kay

  • @vanky_be4872
    @vanky_be4872 Před rokem

    Me thinking on the other end: Corona houn tar faqt 3 varsh jhalet!!!

  • @gautamhalswade2295
    @gautamhalswade2295 Před 11 měsíci +1

    Mazya aaushytli sarvat avadti movie ❤

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci +1

      आमची ' पतंग ' हि देखील शॉर्टफिल्म नक्की बघा .

    • @life-is-energy482
      @life-is-energy482 Před 11 měsíci +1

      कोणती movie ahe

  • @GHANSHYAMGHODAM-fj6ln
    @GHANSHYAMGHODAM-fj6ln Před 11 měsíci

    प्रेम हे निरागस असत.

  • @ranjitmane9766
    @ranjitmane9766 Před 10 měsíci

    Konti movie ahe 😊

  • @gaurisspecial978
    @gaurisspecial978 Před rokem

    Ti sadhya Kay karte. Movie name.

  • @Radhekrishna33373
    @Radhekrishna33373 Před 11 měsíci +4

    भूतकाळात जायला होतंय

    • @Weekendcoffee
      @Weekendcoffee  Před 11 měsíci

      आमची ' पतंग ' हि देखील शॉर्टफिल्म नक्की बघा .