करणीबाधा.. कालसर्प योग.. कुंडली आणि शास्त्र - ज्योतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे | Madspirit Talks

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • अचानक कोणाच्या तरी अंगात येतं... अंगात आलेली व्यक्ती नेहमीपेक्षा वेगळी वागायला लागते, हे दृश्य कधी ना कधी आपण पाहिलेलंच आहे. यासोबत येणारा आणखी एक विचार म्हणजे कोणी करणी केली असेल आपल्यावर तर? या गोष्टींची तथ्यता आणि सत्यता तसंच ज्योतिषशाबद्दल मनात असलेल्या असंख्य गोष्टींबद्दल जाणून घेऊयात आजच्या पाॅडकास्ट मध्ये ज्योतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे मॅडम यांच्याकडून...
    Credits :
    Guest : ज्योतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे मॅडम
    Host : माधव पाटणकर
    Videography and Editing : Magical Studio, Satara
    अधिक माहितीसाठी संपर्क :
    ज्योतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे मॅडम - 9423867691 / 7841830941
    • तंत्र, अघोरी आणि संख्य...
    • लग्नराशी आणि स्वभाव | ...
    • 2024 मध्ये शनी करणार क...
    Follow Mad Spirit Talks on Instagram:- / madspirittalks
    For paid collaboration or inquiry: 7350073542

Komentáře • 12

  • @freefirelover5462
    @freefirelover5462 Před 4 měsíci

    खुप सुंदर माहिती दिली ताई ,धन्यवाद।

  • @manishamalpure1358
    @manishamalpure1358 Před 5 měsíci +1

    उपयुक्त माहिती

  • @pravinmalpure5094
    @pravinmalpure5094 Před 5 měsíci

    खुप छान अभ्यास आहे शुभेच्छा

  • @arnavsonaje8379
    @arnavsonaje8379 Před 5 měsíci

    खूप छान अभ्यास आणि माहिती...😊

  • @turbogamerz4408
    @turbogamerz4408 Před 5 měsíci

    खुप छान माहिती आनामिका ताई🎉🎉🎉

  • @adamrutkar
    @adamrutkar Před 5 měsíci

    खूप छान...

  • @sonalimandvekar7008
    @sonalimandvekar7008 Před 5 měsíci

    Khup Sundar mam

  • @jyotikanitkar7477
    @jyotikanitkar7477 Před 5 měsíci

    खूप छान सांगताय मॅडम 👍

  • @atuljadhav9009
    @atuljadhav9009 Před 5 měsíci

    🔥🔥🔥

  • @sonalimandvekar7008
    @sonalimandvekar7008 Před 5 měsíci

    Mam डोळ्यात तीळ असेल तर कसा स्वभाव असतो.

  • @shriswamisamarth5839
    @shriswamisamarth5839 Před 5 měsíci

    मॅडम चा नंबर का?

  • @shivpratishthanhindustan
    @shivpratishthanhindustan Před 2 měsíci

    या ताईंचा अभ्यास कमी आहे, मी यांच्या मताशी सहमत नाही. त्यांचे ज्ञान कमी आहे. पुढील वेळी इतर अभ्यासू व्यक्ती ला बोलवा.