उद्धव ठाकरे आणि अजित पवारांमधे जुंपली | मुस्लिम-हिंदुत्वावरुन रंगला सामना Mansoon Session Mumbai

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 06. 2024
  • उद्धव ठाकरे आणि अजित पवारांमधे जुंपली || मुस्लिम आणि हिंदुत्वावरुन रंगला सामना
    महाराष्ट्र विधानसभा = अर्थसंकल्पीय अधिवेशन
    सत्ताधारी आणि विरोधकां मधे खडाजंगी

Komentáře • 61

  • @nizamrampure9022
    @nizamrampure9022 Před 4 dny +9

    जाऊं द्या दादा मुस्लिम मतदान करणार नाही..कारण सरळ सोपं आहे भाजप बरोबर युती.😮

  • @sureshlogade7793
    @sureshlogade7793 Před 3 dny +5

    अर्थसंकल्प म्हणजे जुमला जुमला आणि जुमला.

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 Před 9 hodinami

      ए नाना रंडच्या तु काय दिले लोकांना भोसळीच्या भडाव्या येड्या भोकाच्या

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Před 4 dny +4

    अजितराव, उध्दव साहेब काही बोलले की तुमच्यासारख्यांचे दुखणे वाढते, पण तुम्ही उध्दव बाळासाहेबांवर हिंदूत्व सोडल्याचे तेव्हा तुमची तहान भागते, आरे वहा तुम्ही कराल तर शाहू फुलेंची शिकवण आणि उध्दव साहेबांनी काही केले की हिंदूत्व विरोधी, याच्या दाडीत उवा पडल्या आहेत

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 Před dnem +1

    टिप्पणी देणारा नो उद्धव ठाकरे ची मालकीन सुषमा आंधारे आहे संजय राऊत हा फुलपावर आहे उद्धव ठाकरे च्या हातात काय धसकट नाही पोरगा निवडून येणार नाही उद्धव ठाकरे विधानसभेवर येणार नाही मग राज कुणाचा आहे शिंदे साहेबांचा आहे शिवसेना शिंदे साहेबाचीच आहे

  • @uttambhujbal4595
    @uttambhujbal4595 Před 18 hodinami +1

    आडिच वर्षात शेतकर्यांनी कीती लाईट बील भरले एकही रपया भरले नाही हे युती सरकारचे ताज उदाहरण आहे म्हणून महा युतीशीवाय पर्याय नाही

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 Před 3 dny +1

    तीन महिन्यामध्ये सामान्य माणसाला काय मिळणार, हे फक्त गाजर दाखवले.

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 Před 3 dny

    विधानसभा डोळ्यासमोर ठेवून धुळफेक अर्थसंकल्प सादर

  • @sadanandrane2278
    @sadanandrane2278 Před dnem

    ❤❤

  • @Sunil-tr6os
    @Sunil-tr6os Před 10 hodinami

    दिशा सालियन आणि सुशांत त्यांना न्याय लवकरात लवकर मिळावा त्यांच्या आत्म्याला शांती लागेल

  • @nareshchiman4589
    @nareshchiman4589 Před 3 dny

    फक्त घोषणा होणार, प्रत्यक्षात काही भेटणार नाही

  • @sandipmadye9832
    @sandipmadye9832 Před 3 dny

    शिकलेल्या तरूणांना आता राजकारण आणि राजकारणातील अर्थकारण ,आकडेवारी ,वास्तविकता कळते राव ही विकण्यात आधीची फडफड सहज समजते ना जनतेला

  • @user-lo4ht6tv7i
    @user-lo4ht6tv7i Před 4 dny +1

    लाडक्या भावाला काय दाडिवरचे .. का 😢

  • @santoshparab5639
    @santoshparab5639 Před dnem

    छान योजना आहेत ....अशाच योजना याव्यात

  • @renukabhorge7915
    @renukabhorge7915 Před 4 dny +2

    जर्मनीला युवकांना गुलाम म्हणुन पाठवत आहेत ना?

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před 13 hodinami

      Nokari kashihi asli tari ti gulamich aste 😅😅

  • @santoshparab5639
    @santoshparab5639 Před dnem

    3 सिलेंडर मिळाले आणि महिलांना 1500 दर महिना अजून काय हवं ....खूप छान होईल

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před 8 hodinami

    ज्याना अडीच वर्षे घरी बसुन काही करता आले नाही. स्वतःचा पक्ष संभाळता आला नाही. ज्याला आपलं घर संभाळता आले नाही. तो बोलतो बिजेपी ने पक्ष फोडला.असा हा राज्य व देश चालवायला निघाले आहे.
    आपली माणसे नीट संभाळता आली नाही. दुसरे ला दोष देणार.

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před 8 hodinami

    जे बिजेपी ला मते देत नाही. त्यानी त्यांचे काहीही फायदे घेऊ नये.

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 Před dnem

    १५ लाख कधी देणार... जनता आता देणारच तुम्हाला दणका... १५ लाख..आता सरकार लाथ जनता हो सावधान...

  • @Sunil-tr6os
    @Sunil-tr6os Před 11 hodinami

    आता मातोश्री तीन वरून मी मुख्यमंत्री होऊन तिथूनच राज्य चालवणार आहे

  • @hemendrasingh6702
    @hemendrasingh6702 Před 3 dny

    Good👍👍👍👍👍

  • @aabakolekar5
    @aabakolekar5 Před 3 dny

    हा अर्थ संकल्प म्हणजे विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून दाखवलेलं गाजर आहे

  • @contryface3429
    @contryface3429 Před 3 dny

    Pan nana आता पर्यंत कधी जुन महिन्यात् paus झालाय का

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před 9 hodinami

    आहो जनाब हयाना काही मुस्लिम मते मीळणार नाही. ती मते जनाब ठाकरे जी मुस्लिम मते तुम्हालाच मीळणार. काळजी नसावी. हिंदू ना मुस्लिम मते देणार नाही च.

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 Před 3 dny

    काही लोकांना खरे नेते कोण, आणि खोट्या वल्गना करणारे, भ्रष्टाचार, गुंडागिरी, स्वार्थी कोण तेच कळत नाही हेच खरं दुर्दैव !

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před 9 hodinami

    जे पंधरा लाख रुपये देणार होते. त्याचे सरकार केंद्रात आहे. तिसरी वेळ. पंधरा लाख रुपये हे फक्त बोंबलनारे कधीच बिजेपी ला मते देत नाही.
    ज्याना अपेक्षा नाही असे हिंदू बिजेपी ला मते देतात. कारण देश जगात पुढे नेणे साठी. पहीले देश नंतर राज्य.

  • @Sunilsugandhe-rf9wb
    @Sunilsugandhe-rf9wb Před 3 dny

    कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरन योजना बद्ल बोललेतर बरं होईल ही योजना नुसती सरकारी कागदावर आहे आमलात नाही सरकारची व विरोधी पक्षाची या योजने विशई नियत बराबर नाही

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Před 3 dny +3

    खरं सांगायचं तर हे अजित पवार,शिंदे,बावनाटखूळे, नील्या रानो यांची उद्धव ठाकरे समोर उभे राहाण्याची सुध्दा लायकी नाही ,बोलायचे तर फारच दूर

  • @chandrakalashende8701

    पद भरती प्रक्रिया सुरू करा.बेरोजगारांना आधी रोजगार उपलब्ध करून द्या ना 😢

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 Před 3 dny

    Ed ला पंच म्हणून बोलवा सामना लगेच रद्द होईल

  • @rajendrabirje
    @rajendrabirje Před 3 dny

    बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या त्या कशा मिळाल्या याबाबत मुख्यमंत्री साहेब यांनी स्वतः चौकशी करावी

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Před 3 dny +1

    अजित पवार ला b j p चढवते आहे

  • @vijayanandraut7419
    @vijayanandraut7419 Před 4 dny

    उच्च शिक्षण मुंबई विभागात, सफाईदार, हमाल शिपाई, प्रयोगशाळा परिचर प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, हि रिक्त बद्दल गेली अनेक वर्षे भरली नाहीत. सेवानिवृत्ती नंतर बद्दल भरली जातील अशी अपेक्षा महाविद्यालय प्रिंसिपल/संचालक, यांना वाटते या संचालकाना महविद्यालय बळजबरीने चालवावी लागत आहेत. वर्ग चार कर्मचारी वर्गाकडून अ स्थापनेची कामे करुन घेतली जात आहेत शैक्षणिक वर्षात 24-25मध्ये रिक्त पदे समान कायदा समान वेतन कायद्यानुसार रिक्त पदेही भरली जातील अशी घोषणाबाजी पावसाळी अधिवेशनात उच्च शिक्षण मंत्री अमलबजावणी करतील काय❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓

  • @Sunil-tr6os
    @Sunil-tr6os Před 10 hodinami

    अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना तुम्ही महापूजेला गेला का

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i Před 3 dny

    अजित दादा आणि भाजपने काही केलं तरी चालतंय उद्धव साहेबांनी थोडं हे इकडे तिकडे बोललं की लगेच म्हणते तर हिंदुत्व सोडून

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před 13 hodinami

      Karan tyanni nov 2019 madhe balasahebanche vichar tyagun hindu dweshi congressi barobar gharoba kela ahe
      Tar dadanni nemke ulat kele aahe.

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 Před 5 hodinami

    Uddhhav saheb, 8500 hazar rupaye mahilanna denyasathi kuthun vyavastha karnar he tari kuthe sangitle aahe Rahul Gandhini?

  • @arunphadtade2694
    @arunphadtade2694 Před dnem

    Vidhavsabhesathi jantela gajar dakhavto kay Mandya dadhivalya

  • @BaluShelke-zd8jt
    @BaluShelke-zd8jt Před 3 dny

    तुम्ही महाराष्ट्रात एकूण खाल्ला म्हणायचं आता काही हरकत नाही

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 Před 5 hodinami

    Nana je mhantat congress ni 8500 darmaha mahilanna deu mhanun sangitle. He sangitle loksabhechya nivadnukimadhe. Shinde sarkarni je dile aahe te Vidhasabhetun dile aahe tyacha aani congress chya guaranteecha kay sambandh? 7000 rupaye commision mhanun khalle ase kase kay mhanu shaktat? Congress sarkarmadhe aahe ka aani tyani sarkari GR kadhun hi guarantee dili aahe ka?

  • @madhavthopte4813
    @madhavthopte4813 Před 4 dny

    Rahul gandhi chi yojna rabavatay

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 Před 9 hodinami

      योजना शिवराज पाटील मध्यपरदेश मध्ये चालू आहे.
      कर्नाटक मध्ये राहूल खान चे सरकार आहे. तेथे किती देतो ते पहा.

  • @LakiMahwara
    @LakiMahwara Před 4 dny +1

    जय भीम जय संविधान

  • @devidasmurmure6909
    @devidasmurmure6909 Před 3 dny

    शिंदे साहेब.निवडणूका जवळ आल्यावर चहे का सुचते हे लोकांना कळते.यातुन लोकांना काही मिळणार नाही लोकांना माहिती आहे.😢😢😢😢