GURUDEV DATTA MORALE.....00066

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्रींचे नामस्मरण, श्री गुरु पौर्णिमे निमित्त श्री धनंजय माळी रा. येळावी ता. तासगाव जि. सांगली मोबाईल -( 7447436195 ) यांच्या अमृत वाणी मधून दत्त प्रभूंचे नामस्मरण सोहळा . आज आपण श्री क्षेत्र मोराळे येथील गुरु पौर्णिमेला झालेल्या कार्याच्या काही निवडक कार्यांची चित्र फिती पाहणार आहोत , सदरचे काही भाग हे आमचे गुरुवर्य श्री. भालचंद्र पाटील ( काका ) यांना सविनय सादर. काकांना सादर येवड्याच साठी म्हणायचे आहे कारण काका गुरुपोर्णिमे दिवशी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आसतात आणि आम्ही त्यांचा परिवार मोराळे मध्ये आसतो .म्हणून आम्हा परिवाराकडून काकांना हि छोटीसी भेट.
    अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता.
    कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात )
    गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
    श्री. विकास माळी - 9325196566 - सांगली
    श्री. विलास माळी - 9834494045 - कार्वे - कराड
    श्री. रोहीत रेनिवाल - 9975000517 - सांगली
    श्री. राजेंद्र साळुंखे - 9158762616 - पारे - खानापूर
    श्री. धनंजय जगताप - 9881482933 - वडगाव हवेली - कराड
    श्री. आकाश जगताप - 9561115115 - मिरज
    कु. विनायक पाटील - 9158813152 - मोराळे ( पेड )
    श्री. राहुल शिंदे - 9637343411 - मोराळे ( पेड )
    श्री. संभाजी साठे - 8805016409 - हळदी - कोल्हापूर
    सौ. रुपाली साळुंखे - 7066419317 - पारे - खानापूर
    सौ. कविता बोंद्रे - 8928741616 - हरिपूर - सांगली
    सौ. चित्राली कणसे - 9404234616 - सातारा
    श्री. दिपक चीवटे - 8956304696 - तासगाव
    श्री. सुशांत मगदुम - 8698684115 - कुपवाड
    श्री. जयकांत येडेकर - 9096613942 - तासगाव
    श्री. विकास जगताप - 9075792440 - वडगाव हवेली - कराड
    मोराळे येथे येणाऱ्या नवीन भक्तांसाठी महत्वाची माहिती वजा सूचना ........
    श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज - दत्तमंदीर, श्री क्षेत्र मोराळे (पेड), तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. येथे फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
    मोराळे येथे राहण्याची तसेच आंघोळीची कोणतीही सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मांसाहार केलेला असु नये . मोराळे येथे फक्त एकच वेळ यायचे आसलेमुळे सहकुटुंब यावे जेणे करून तुमचा अमुल्य वेळ आणि पैशांची बचत होईल....
    कोणत्याही शारीरिक , मानसिक , आर्थिक , प्रापंचिक व कौटुंबिक समस्या मधून श्री गुरुदेवदत्त महाराजांच्या भक्तिमार्गाने या सर्व समस्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या ठिकाणी भेटतो, बेड रेस्ट असणाऱ्या पेशंटना या ठिकाणी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर घेऊन येणे किंवा त्याऐवजी पेशंट सोडून कुटुंबातील बाकीच्या लोकांनी आलं तरी चालेल.
    तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज स्टेशनला उतरून तेथून तासगांव मध्ये येऊ शकता.... बसने येणार असाल तर कोणत्याही मार्गाने तासगांव मध्ये यावे, तासगांवमधून सकाळी 7 वाजता व त्यानंतर 7:30 वाजता मोराळे (पेड ) नावाने बस मिळेल त्या बसने मोराळे मध्ये पोहचू शकता.. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर गुगलमॅप (google map) ला *DATTA MANDIR MORALE*.... सर्च करून येऊ शकता........
    मोराळे येथे येण्या पुर्वी युट्युब वरील GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANEL या आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावे आणि या चॅनल वरील सर्व भाग बघुनच यावे ही विनंती तसेच लाईक आणि कमेंट करायला हि विसरु नये.
    आजपर्यंतच्या या प्रवासात आपण मोराळे येथील दत्तजयंती, भक्तांचे अनुभव, शारीरिक व्याधींवरील चमत्काराचे कार्य, संचार बाधित रुग्णांवरील उपचार कार्य आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काकांचे प्रबोधन आसे भाग प्रदर्शित केले. पण तुम्हा भक्तांकडून संचार बाधित लोकांचेच भाग जास्त पाहीले जातात तर तुम्ही तसे न करता आज पर्यंत प्रदर्शित केलेले हे सर्व भाग बघुनच मोराळे येथे भेट द्यावी आशी आमची विनंती राहील.
    मोराळे येथे आल्या नंतर प्रथम आपले वाहन आपण स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्थित पार्क करणे. नंतर आपले मोबाईल फोन्स दुपारी 2:00 वाजेपर्यंत बंद करणे, मंदिरा शेजारी आल्या नंतर शिस्तबद्ध आपली अनमोल पादत्राणे म्हणजेच चपला आणि बुट एका ओळीत काढुन ठेवणे आणि बाजुच्या नळाला हात पाय धुवून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तुमच्या संपुर्ण कुटुंबाची माहिती आमचे सेवेकरी तेथे बसलेले असतात त्यांना माहीती मध्ये
    1 - तुमचे संपुर्ण नाव
    2 - तुमचे गाव
    3 - तुमच्या घरातील ऐकून लोकसंख्या किती
    4 - तुमचे शिक्षण
    5 - तुमचा व्यवसाय / नोकरी ( कोणत्या प्रकारची )
    6 - तुमचा मोबाईल क्रमांक
    7 - आणि तुम्हाला हा मार्ग कसा समजला म्हणजेच युट्युब वरून / मित्राकडुन / पाहुण्यांकडून यासंदर्भात संपूर्णं माहीती देवुन पुढील हे तीन बोर्ड वाचुन पुढील प्रबोधन कार्यास हॉल मध्ये बसावे.
    धन्यवाद.

Komentáře • 110

  • @reshmasawant3110
    @reshmasawant3110 Před 4 lety +34

    मला खुप सेवाकार्य करायचं आहे.पण आम्ही पुण्यात राहतो. मी 2 वेळा आले आहे. खूपचं. छान वाटत.रोज मझ मन तिकडेच असतं.मला मोठ अन्नदान पण करायचं आहे .दत्त महाराजांच्या कृपेने ती वेळ लवकरच यावी. अवधूत चिंतन श्री गुरूदेव.

    • @manojambhure5334
      @manojambhure5334 Před 3 lety

      Aata chalu aahe ka mandir

    • @santoshjadhav1281
      @santoshjadhav1281 Před 3 lety +3

      ताई अन्नदान करण्याची वेळ लवकरच येईल तुमच्यावर... जर महाराजांच्या मनात असेल तर एकदाच काय प्रत्येक महिन्याला होईल तुमच्या हातुन...🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chandrahansban86
    @chandrahansban86 Před rokem +3

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरु शिव दत्त महाराज की जय

  • @artistvishwap2465
    @artistvishwap2465 Před 3 lety +4

    🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏
    मी रोज हा व्हिडिओ लावून आरती करतो. मला आज अनुभव आला.

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  Před 3 lety

      काय अनुभव आला ते देखील पाठवा

    • @artistvishwap2465
      @artistvishwap2465 Před 3 lety

      @@Gurudev_Datta_Morale 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
      मी खूप मोठ्या संकटात आहे, अजून ही पूर्ण संकट संपलेले नाही. परंतु मला सर्टिफिकेट हवे होते कामावर हजार होण्यासाठी ते मिळाले, परंतु अजून कामावर घेतलेले नाही, आणि दुसरी खूप मोठी इचछा आहे ती अजून पूर्ण झाली नाही, ती काका आणि बंडू दादा ना विनंती आहे कि महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळावा. मी जगताप साहेब च्या बरोबर बोललो आहे. कृपा करा 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @artistvishwap2465
      @artistvishwap2465 Před 3 lety

      🙏Shree Gurudev datta 🙏
      Jya navin yenarya bhaktanna khup mothya pramanat adachan asel tar tyanna yenyasathi paravangi milavi. Karan to bhakt allredy khup tension madhe aahe. Kakani aani bandu dadanni v mandir samitini ya var vichar karava. Yayachi khup eccha aahe. Kinva online zoom var maharajanchi paravangi gheun yavar marg kadhava🙏🙏🙏krupa kara prabhu, online var kahitari karata aale tar, coronacha hi kahi problem nahi honar, aani bhaktanche hi samadhan hoil.

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před rokem +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩

  • @sangramkurane9736
    @sangramkurane9736 Před 2 měsíci +2

    श्री गुरुदेव दत्त

  • @vilasmali5090
    @vilasmali5090 Před 4 lety +6

    श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्तगुरूंचे प्रगट रूपातील शारीरिक व्याधी व पॅरेलेस वरती आपणास स्वतः अनुभव वाईस मिळते त्याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा ही नम्र विनंती श्री गुरुदेव दत्त 🙏 🙏🙏🚩 🚩🚩

  • @nareshingle7434
    @nareshingle7434 Před 3 lety +2

    जय गुरुदेव दत्त माऊली
    कृपा करा दिगंबरा 🌺🌺🙏🙏😭😭😭

  • @somnathpatil5948
    @somnathpatil5948 Před 4 lety +8

    🌹 ।। श्री गुरुदेव दत्त ।।🌹
    नाम तुझे घेता देवा होई समाधान.

  • @amitbandgar101
    @amitbandgar101 Před rokem +3

    Kupch bhari namsmarn

  • @user-cg9nk3ue9j
    @user-cg9nk3ue9j Před 7 měsíci +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @innovationsincooking4812
    @innovationsincooking4812 Před 4 lety +7

    श्री गुरुदेव दत्त 👏👏👏🌹🙏🙏

  • @Gurudev_Datta_Morale
    @Gurudev_Datta_Morale  Před 4 lety +8

    शास्त्रीय संगीता चे शिक्षण घेत असताना संगीताचे ( जे वाद्य आपण वाजवतो ) त्याचे गुरुवर्य जे आहेत त्यांची परवानगी असल्या शिवाय आपण ते वाद्य बाहेर कुठेही सादर करू शकत नाही याला गंडा बंधन म्हणतात म्हनजेच गठबंधन 🙏

  • @sachinbhajanawal2527
    @sachinbhajanawal2527 Před rokem

    श्री गुरूं नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय

  • @shamsundarraul3465
    @shamsundarraul3465 Před 3 lety +3

    ll श्री गुरूदेव दत्त ll

  • @gourimalladi8452
    @gourimalladi8452 Před 2 lety +1

    Avdhoot Chintana Sriguru Dev Datta Sri pada raajam Sharanam 🙏🌹🙏

  • @user-eu1je7ym9e
    @user-eu1je7ym9e Před 5 měsíci +1

    Shri avdut chinten shri gurudev dutt 🙏💐💐

  • @vikasmali9758
    @vikasmali9758 Před 4 lety +6

    श्री गुरुदेव दत्त.

  • @anitamate367
    @anitamate367 Před 3 lety +2

    🙏ओम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏

  • @nimishtuljapurkar805
    @nimishtuljapurkar805 Před 3 lety +6

    कृपया पादुकांना फुले वाहताना पादुका पूर्ण दिसतील अशी वाहता येतील का? त्यामुळे पूर्ण दर्शन घेता येईल.

  • @sagargore9357
    @sagargore9357 Před měsícem

    || श्री गुरूदेव दत्त ||
    🌿🌿🌿🌿🌿
    🌺🌺🌺🌺🌺
    🍎🍎🍎🍎🍎
    🚩🚩🚩🚩🚩
    🌹🌹🌹🌹🌹
    🌸🌸🌸🌸🌸
    🙏🙏🙏🙏🙏

  • @abhishekpatil9995
    @abhishekpatil9995 Před 4 lety +7

    श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏

  • @vilasgujar1162
    @vilasgujar1162 Před 2 lety +2

    श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त

  • @amitbandgar101
    @amitbandgar101 Před rokem +1

    Shree gurudev datt

  • @prabhushelke2397
    @prabhushelke2397 Před 3 lety +2

    🌸दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.🌸!!!🙏🙏🙏

  • @user-eu1je7ym9e
    @user-eu1je7ym9e Před 11 měsíci +1

    Shri avdut chinten gurudev dutt 🙏🙏🙏

  • @rupalisunil6812
    @rupalisunil6812 Před rokem +1

    या दादांचा आवाज ऐकून महाराज समोरच आहेत असे वाटते, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, नरसिंह सरस्वती महाराज की जय

  • @aartipatil5909
    @aartipatil5909 Před 7 měsíci

    Avdhut chintan shree gurudev datt 🙏

  • @shesheraojadhav3447
    @shesheraojadhav3447 Před 9 měsíci

    श्री गुरुदेव दत्त
    जय महाकाल

  • @rahulmehetre7099
    @rahulmehetre7099 Před 4 lety +4

    Avdhut Chinttan Shree Gurudev Datta 👏👏

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @ganeshag2634
    @ganeshag2634 Před 4 lety +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @praveenraogona2425
    @praveenraogona2425 Před 3 lety +1

    🙏🌹🌼 digambara Sri digambara Sri pada vallabha digambara 🌹🌼🙏

  • @sachinbhajanawal2527
    @sachinbhajanawal2527 Před 11 měsíci

    श्री गुरु देवदत्त महाराज कि जय

  • @rameshekatpure7800
    @rameshekatpure7800 Před rokem +1

    जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏

  • @darshanaomble6631
    @darshanaomble6631 Před 4 lety +5

    Please 🙏 pudhche video apload kara na... Aamhi vaat bghtoy

  • @user-eh4ph6iw3c
    @user-eh4ph6iw3c Před 11 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @jaym8153
    @jaym8153 Před 3 lety +1

    Ram Krishna hari...avdut Maharaj ki Jay...

  • @Official_avdhut_27
    @Official_avdhut_27 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर श्री स्वामी समर्थ महाराज

  • @sarikakhandekar9710
    @sarikakhandekar9710 Před 4 lety +4

    Shree GURUDEV DATT

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 Před 3 lety +1

    🙏🙏🙏⛳Digambara digmbara sreepad vvallabh digmbara⛳jay go.ra ⛳⛳jay samarth ⛳⛳⛳

  • @sangramkurane9736
    @sangramkurane9736 Před 2 měsíci

    श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज

  • @vikasjagtap5242
    @vikasjagtap5242 Před 4 lety +3

    श्री गुरुदेव दल दत्त 🚩🚩🚩

  • @tusharpatil3452
    @tusharpatil3452 Před 3 lety +1

    🙏||श्री स्वामी समर्थ||🙏
    🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त|🙏

  • @riddhikumbhar8808
    @riddhikumbhar8808 Před 4 lety +2

    Jai shri gurudev datt

  • @sushantyeole2767
    @sushantyeole2767 Před 3 lety +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,🙏

  • @dattashejaval7847
    @dattashejaval7847 Před 3 lety +1

    || अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त || 🌼🌸🌺🌼🌸🌺

  • @22-gurunathshingan99
    @22-gurunathshingan99 Před 3 lety +1

    Shri Gurudev Datt

  • @shrikantramgade4816
    @shrikantramgade4816 Před 4 lety +4

    Shri Gurude Datta🙏

  • @chandrahansban86
    @chandrahansban86 Před rokem

    श्री गुरुदेव दत्त देवस्थान मोराळे पेड मी व माझे कुटुंब दत्त देवस्थान मोराळे पेढे येथे महाराजांचे दर्शन घेऊन आलो आहे एक वर्षापासून काकांनी व बंडू दादा ने मला महाराजांची सेवा दिली आहे एक वर्षात माझ्या कुटुंबात भरपूर आनंदमय जीवन झाले आहे ज्याच्या पुट्टी कुठल्याही समस्या असतील त्यांनी दत्त देवस्थान मोराळे येथे जाऊन श्री गुरुदत्त महाराजांना अनन्य भावे शरण जाऊन एक संकल्प करून भक्तिमार्ग तेजस आपल्या कुटुंबातील कसलेही अडचण राहणारच नाही श्री गुरुदेव दत्त

  • @user-eu1je7ym9e
    @user-eu1je7ym9e Před 4 měsíci

    Avdut chinten shri gurudev dutt 🙏💐💐

  • @gouravkale1332
    @gouravkale1332 Před 3 lety +1

    ❤️ avdhut chintan shree guru dev datta ❤️

  • @jagdishkulkarni5141
    @jagdishkulkarni5141 Před rokem

    श्री गुरु देव दत्त

  • @PK_NEW__GAMING_1980
    @PK_NEW__GAMING_1980 Před 4 lety +2

    श्री गुरूदेव दत्त

  • @ishwarbhosle9310
    @ishwarbhosle9310 Před rokem

    Jay gurudev datt

  • @jayaajabe4948
    @jayaajabe4948 Před 2 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय!

  • @user-cj4gj2nx6r
    @user-cj4gj2nx6r Před 4 měsíci

    गुरू देव दत्त

  • @artistvishwap2465
    @artistvishwap2465 Před 3 lety +1

    🙏Shree gurudev datta🙏
    Kakanni aani bandu dadanni online zoom var meeting sathi maharajanna vinanti karun paravangi ghya. Krupa kara 🙏karan yayachi khup eccha aahe, pan mandir band asalyamule yeu sakat nahi. Mhanu maharajanchi paravangi gheun yavar online kahi tari todaga nighava. Kiman tya bhaktala mansik aadhar tari milel. Krupa kara maharaj🙏🙏🙏🙏🙏

  • @mayurimali8615
    @mayurimali8615 Před 2 lety +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @chandrahansban86
    @chandrahansban86 Před rokem

    श्री गुरुदेव दत्त दत्त देवस्थान मोराळे पेड श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @rockgaming3187
    @rockgaming3187 Před 3 lety +1

    JAI SHREE GURUDEV DATT 🙏🙏🙏

  • @pushprajgavit7204
    @pushprajgavit7204 Před rokem

    ll अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त दत्त दत्त ll

  • @sushantyeole266
    @sushantyeole266 Před 3 lety +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏श्री गुरु नृसिहसरस्वती स्वामी महाराज की जय 🙏🙏🙏

  • @sunitakoli9727
    @sunitakoli9727 Před rokem

    मस्त आवाज आहे मावली

  • @kailasghodke300
    @kailasghodke300 Před 3 lety +1

    श्री गुरुदेव दत्ता

  • @vinayakrao3561
    @vinayakrao3561 Před 4 lety +4

    Atul Rao 🌹🙏🙏👏👏

  • @kailasghodke300
    @kailasghodke300 Před 3 lety +1

    राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट महाराज की जय

  • @MB-on1gq
    @MB-on1gq Před 3 lety +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वलभ दिगबरा

  • @kailasghodke300
    @kailasghodke300 Před 3 lety +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा

  • @sonyamali5874
    @sonyamali5874 Před 4 lety +4

    या वर्षी दत्त जयंतीचे कार्यक्रम विडिओ टाका...

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @mayurjangam4702
    @mayurjangam4702 Před 2 lety

    🙏 Jay shree Gurudev Datt 🙏🌹🙏🙏🌹🙏🌹

  • @manojkamble7682
    @manojkamble7682 Před 3 lety +1

    🙏🙏

  • @chandrakantghotkule4260
    @chandrakantghotkule4260 Před 4 lety +3

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।

  • @mayurimali8615
    @mayurimali8615 Před 2 lety +1

    🌹🌹🌹🥀🥀🥀🌼🍁🍁🍁

  • @jayshreesonawane8348
    @jayshreesonawane8348 Před 2 lety

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏💐💐😪😪

  • @user-nb1yk2kv9d
    @user-nb1yk2kv9d Před 7 měsíci

    🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @djSangita
    @djSangita Před 3 lety

    🙏🙏 अवधुत चिंतन श्री गुरु देव दत्त 🙏🙏

  • @kailasghodke300
    @kailasghodke300 Před 3 lety

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा

  • @bapupatilbapu234
    @bapupatilbapu234 Před 4 lety +2

    nice

  • @vaishalijadhav1461
    @vaishalijadhav1461 Před 4 lety +4

    Amhi amchi problem kaka na bhetu sagu shakto ka bhau personally

  • @srinivaskulkarni1257
    @srinivaskulkarni1257 Před 2 lety

    Shri guru deva datta🌹🌹🌹🌹🌹

  • @milindhipparkar6368
    @milindhipparkar6368 Před 4 lety +3

    🌺🌺🌺

  • @pushprajgavit7204
    @pushprajgavit7204 Před rokem

    ll अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त ll

  • @vaibhavnigalye7646
    @vaibhavnigalye7646 Před rokem

    ❤🙏🙏

  • @balasahebsapkal426
    @balasahebsapkal426 Před 4 lety +1

    🙏🙏🙏🙏

  • @mayurimali8615
    @mayurimali8615 Před 2 lety

    👏👏👏👏

  • @vitthalkathar116
    @vitthalkathar116 Před 2 lety +1

    Hi

  • @sachinbhajanawal2527
    @sachinbhajanawal2527 Před rokem

    श्री गुरूं नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय

  • @dhanashrikashetti3472
    @dhanashrikashetti3472 Před rokem +1

    Shri gurudev datt

  • @niwaspatil232
    @niwaspatil232 Před 3 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @user-eu1je7ym9e
    @user-eu1je7ym9e Před 5 měsíci

    Avdut chinten shri gurudev dutt 🙏🙏💐💐

  • @vikasbbondre9985
    @vikasbbondre9985 Před 4 lety +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @anandgaikwad7706
    @anandgaikwad7706 Před rokem +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @manojambhure5334
    @manojambhure5334 Před 3 lety +1

    🙏🙏

  • @bapurawsutar183
    @bapurawsutar183 Před 2 lety

    श्री गुरूदेव दत्त

  • @sachinbhajanawal2527
    @sachinbhajanawal2527 Před rokem

    श्री गुरूं नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय

  • @arunayedake5978
    @arunayedake5978 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @ruturajpatil517
    @ruturajpatil517 Před 4 lety +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @shubhangikarekar9440
    @shubhangikarekar9440 Před 2 lety

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏💐

  • @prakashmali6020
    @prakashmali6020 Před 4 lety +1

    श्री गुरुदेव दत्त