SWAMI SAMARTH TARAKMANTRA |

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Song : Nishank Hoi Re Mana SWAMI SAMARTH TARAKMANTRA (Lyrical Video)
    Singer & Music : Abhimanyu Karlekar
    Lyrics: TRADITIONAL
    Produce By : Mahesh Gayake & Vaibhav S Lamture
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ॥ श्री स्वामी समर्थ ॥
    गुरु ब्रम्हा गुरु विष्णू
    गुरुः देवो महेश्वरा
    गुरु शाक्षात परब्रम्हा
    तस्मै श्री गुरुवे नमः
    निशंक होई रे मना निर्भय होई रे मना
    प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे
    मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय
    स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय
    आज्ञेविना काळ ही नाणी त्याला
    परलोकीही ना भिती तयाला
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    उगाचि भितोसी भय हे पळु दे
    वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे
    जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
    नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    खरा होई जागा श्रद्धेसहीत कसा
    होसी त्याविण तू स्वामी भक्त
    आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
    नको डगमगू स्वामी देतील हात
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ
    स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई
    आठवी रे प्रचिती न सोडिती तया
    जया स्वामी घेती हाती
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    निशंक होई रे मना निर्भय होई रे मना
    प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे मना
    अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    #समर्थतारकमंत्र #tarakmantra #abhimanyukarlekar #Vaibhavlamture #nishankhhoiremana #Shreeswamisamarth #mkworkstations #mkabhimanyukarlekar #musicdirector #abhimanyukarlekarsinger #musicproduction #vashila #swamisamarthkatha

Komentáře • 1,9K

  • @vashilapune
    @vashilapune  Před 11 měsíci +105

    SWAMI SAMARTH TARAKMANTRA (Lyrical Video)

  • @pravinmankahnnnjkbn.8302
    @pravinmankahnnnjkbn.8302 Před 2 lety +43

    आपला आवाज ऐकल्यावर असं वाटतं की स्वामी आपल्या सोबत आहेत
    ॥ ॐश्री स्वामी समर्थ ॥

  • @PopatLahare-ob1ll
    @PopatLahare-ob1ll Před 2 měsíci +2

    श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त

  • @anuradhashinde222
    @anuradhashinde222 Před 6 měsíci +6

    Mi ekda he ikale hote, pan mala CZcams var milatch navhate te aaj milale, khup aavdate mala he, thank you swami thank you 🙏

  • @sanjaypawer.
    @sanjaypawer. Před rokem +38

    खूप सुंदर आणि मनाला शांती देणारे असे स्वामींचे तारक मंत्र आहे

  • @uma4530
    @uma4530 Před rokem +32

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🏵️🌼🏵️🙏🙏🙏🍏🥭🍐🍎🍏 आवाज मनाला खुप शांती देणारा आहे आणि बासरी चा आवाज खुपच सुमधुर वाटतो . मला स्वामी खुप उशिरा भेटले याची मला खुप खंत वाटतो पण जेव्हा मला स्वामीजी नी न भेटता ही खुप मदत केली . मी स्वामी सेवेत आता आली पण मला वाटत मी या जगात आले तेव्हापासुन स्वामी माझ्या पाठीशी आहेत . मी आशा वर्कर चे काम करते . फक्त मला घरकुल यावे . ही स्वामी चरणी प्रार्थना माझ्यासाठी करा . जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🌼🏵️🌼♥️♥️♥️🙏🙏🙏

  • @chaudharis.e8503
    @chaudharis.e8503 Před 2 lety +22

    शब्दच नाहीत इतका गोड आणि मधुर आवाज आणी चाल पण खुप छान 👍

  • @meenakshipatil9506
    @meenakshipatil9506 Před 5 měsíci +7

    ❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤ तुमचा आवाज खूपच छान आहे.असं वाटतं ऐकतच रहावे. ऐकून सर्व दु.ख विसरून जाते . आणि खूप समाधान वाटते.❤❤ खूप खूप धन्यवाद दादा

  • @jidnyasakondekar
    @jidnyasakondekar Před 7 měsíci +5

    खुप छान गायलं तारक मंत्र भाऊ.मन प्रसन्न झाले.❤❤❤ असेच गात रहा.❤❤ स्वामी माऊली माझ्या पाठीशी उभे आहेत तसेच माझ्या मुलीच्या पाठीशी उभे आहेत ❤❤ असाच आशिर्वाद कायम आमच्यावर असु दे धन्यवाद स्वामी ❤❤

    • @gousapakmakandar1497
      @gousapakmakandar1497 Před 3 měsíci

      स्वामि तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हीच माझी प्रार्थना

  • @deepalikasbe1252
    @deepalikasbe1252 Před 3 měsíci +7

    श्री स्वामी समर्थ 😊आवाज इतका छान आहॆ की तारकमंत्र ऐकत राहावं वाटतं. खूप सुंदर सर 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️😊🥰

  • @surekhapatil1742
    @surekhapatil1742 Před 8 měsíci +10

    अवधुत चिंतन गुरुदेव दत्त 🎉🎉 Shri Swami samartha 🎉🎉 स्वामी आई तुम्हाला कोटी कोटी कोटीधन्यवाद स्वामी आई आमची साथ कधी सोडु नका
    आम्हाला कधी एकटं सोडून देऊ नका

  • @shivNimbalkar-dp9qg
    @shivNimbalkar-dp9qg Před 5 měsíci +12

    माझ्या ऑफिसमधील वातावरण मधुरमय होऊन जाते आणि मला आणि इतरांना खूप छान वाटते

  • @shashikalajadhav6034
    @shashikalajadhav6034 Před 11 měsíci +5

    एखाद्या अवखळ मुलांना समजावून सांगवे तसे वाटते ऐकताना खूप खूप छान

  • @ashokpawar3187
    @ashokpawar3187 Před měsícem +2

    ॥ ॐ श्री स्वामी समर्थ ॥ शब्दच नाहीत इतका गोड आणि मधुर आवाज आणी चाल पण खुप छान

  • @user-gb5dh9tj4p
    @user-gb5dh9tj4p Před 5 měsíci +5

    अशक्य ही शक्य करणारे तुम्ही आहे स्वामी आई कृपा करा माझ्या नवऱ्याला वापस आणा आणि त्याच्या मनातल विष बाहेर काढा त्याला आमच्या नात्याची जाणीव करून द्या स्वामी आई काही तरी चमत्कार करा स्वामी आई मदत करा स्वामी आई मदत करा मला या संकटातून बाहेर काढा स्वामी आई मी तुमच बाळ मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे स्वामी आई 😭😭😭😭😭🙇🙇🙇🙇🙇🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @Shkuntla-tf8wv
    @Shkuntla-tf8wv Před rokem +15

    खूप छान वाटतंय गाणं श्री स्वामी समर्थ महाराज

  • @ujjwalaambarte3214
    @ujjwalaambarte3214 Před 2 lety +31

    खूपच सुंदर आवाज 👌🏻👌🏻 श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻

    • @manoharadsul5799
      @manoharadsul5799 Před rokem +1

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @samindrakachi1709
      @samindrakachi1709 Před rokem +2

      Khup prassanna vatate.👌

    • @tejasvimore3966
      @tejasvimore3966 Před rokem +1

      Tention relief hote aikla ki🙏🏻🤗shree swami samarth jay jay swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shitallandge
    @shitallandge Před 5 měsíci +6

    दादा तुमचा गोड आवाजातील तारक‌मंत्र. ऐकून मनाला खुप समाधान लाभते.. खरंच खुप अगाध लिला आहे माझ्या स्वामींची...श्री स्वामी समर्थ

    • @gousapakmakandar1497
      @gousapakmakandar1497 Před 3 měsíci +2

      स्वामि तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हीच माझी प्रार्थना

  • @shalininikam2879
    @shalininikam2879 Před 10 měsíci +13

    अप्रतिम ,सुमधुर आवाज ,ऐकताना मनाला खूप आनंद होतो ,धन्यवाद

  • @user-jb9vb9pd7b
    @user-jb9vb9pd7b Před 5 měsíci +8

    खुप गोड. आवाजात. गायले. आहे. मन प्रसन्न. होऊन. जाते. धन्यवाद. मी स्वामी समर्थ🙏🙏

  • @rahikarke
    @rahikarke Před 10 měsíci +21

    खूप छान आवाज आहे. मनाला खूप शांती मिळते ऐकताना. श्री स्वामी समर्थ

  • @manasvichendwankar3925
    @manasvichendwankar3925 Před 2 lety +19

    आवाज खूप गोड आहे..... श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @vikramwaghe2658
      @vikramwaghe2658 Před 7 měsíci

      य❤ 0:18 क्षज्ञक्ष❤ 0:19 णयढययज्ञमम 0:20 :19 यढयय❤

  • @vidyaarondekar4218
    @vidyaarondekar4218 Před 6 měsíci +10

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आवाज खुप छान आहे मनाला शांती देणारा आहे

  • @anjaligadhave
    @anjaligadhave Před 8 měsíci +10

    खुपच प्रसन्न वाटले ऐकून😊 धन्यवाद🙏🏻..... स्वामींचीच कृपा आहे तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण टीमवर त्यामुळेच इतक्या मंजुळ आवाजात आम्हाला तारक मंत्र ऐकायला मिळाला...श्री स्वामी समर्थ😚🙏🏻🤗❤🌹

    • @gousapakmakandar1497
      @gousapakmakandar1497 Před 3 měsíci

      स्वामि तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हीच माझी प्रार्थना

  • @ashokshinde7421
    @ashokshinde7421 Před 2 lety +12

    श्री स्वामी समर्थ तारकमंत्र ऐकून मन प्रसन्न झाले. आवाजही मधुर आहे.

  • @sunandadhumak7823
    @sunandadhumak7823 Před 2 lety +4

    खुपच छान छान आहे तारक मंत्र ऐकून मन खूप शांत होते असे वाटते स्वामी आपल्याशी पाठीशी उभे आहेत आहेत अशक्या ही शक्या कर्तील स्वामी स्वामी महाराजांवर तुमचा हात आमच्या सदैव पाठीशी असू द्या मुलांना चांगली बुद्धी द्या सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट सद्गुरु स्वामी समर्थ जय श्रीराम सिताराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण हरे हरे हरे कृष्ण हरे राम

    • @MrDraculo2008
      @MrDraculo2008 Před 2 měsíci

      स्वामी महारज् माझ्या मुलाना जिद चिकाटी अभ्यास करण्याची निर्माण होऊ द्या स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @Shadowvlogandgaming
    @Shadowvlogandgaming Před rokem +29

    किती सुंदर गायलं आहे दादा... मन अगदी प्रसन्न होत ऐकताना 🤗 तारकमंत्र अगदी काळजाला भिडतो.. खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @asmitaj7299
      @asmitaj7299 Před 7 měsíci

      Shreya was so happy 😁 he had the most amazing time and I was happy too because I had a lot to do and he loved to eat with us too and he loved the fact he loved the way he loved the little ones and I was very proud to be a little nervous 😬

  • @craftwithmangala6143
    @craftwithmangala6143 Před 2 lety +24

    Mangalakvadnere. खुपच सुंदर आवाज आहे आपला. ऐकून मन शांत व प्रसन्न होते.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @ranishivmare7963
    @ranishivmare7963 Před rokem +13

    खरच खूप छान आवाज आहे

  • @shalininikam2879
    @shalininikam2879 Před 10 měsíci +16

    खूप गोड आवाजात गायले आहे ,मन प्रसन्न होऊन जाते ,धन्यवाद ,श्री स्वामी समर्थ ❤

    • @manishakulthe5343
      @manishakulthe5343 Před 7 měsíci

      खूप गोड आवाजात गायले आहे, मनप्रसन्न प्रसन्न होते धन्यवाद , श्री स्वामी समर्थ❤🙏

  • @shuchitapadhyedeshpande2278

    खूप सुंदर आणि मधुर आवाज आहे. ऐकतांना रोमांच येतात. प्रत्येक वेळी ऐकतांना प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या समोर बसलेले आहेत आणि मी स्वतः त्यांना आळवत आहे असे जाणवते.🙏🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञता.

  • @Master_editor_12
    @Master_editor_12 Před 2 lety +41

    खूप छान आवाज आहे प्रत्येक्ष स्वामी समर्थांना भेटल्याचा अनुभव येत आहे

  • @anitasaitawadekar951
    @anitasaitawadekar951 Před měsícem +1

    ❤🎉 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद आभारी आहे कोटी कोटी प्रणाम स्वामी माऊली हे घर तुमचा आहे आम्ही तुमच्या घरात राहतो आम्हाला सर्वांना सुखात आनंदात ठेवा आमच्यावर विचलित करून देऊ नका नकारात्मक शक्ती बाहेर करा सकारात्मक सत्तेचे विचार असे आरोग्य चांगले राहू दे मी तुमच्या चरणाशी प्रार्थना करते धन्यवाद कोटी कोटी प्रणाम❤🎉

  • @vidyaponkshe3595
    @vidyaponkshe3595 Před rokem +18

    खूप सुंदर छान प्रसन्न वाटते. सकाळी सकाळी हुशारी येते. ताजेतवाने वाटते. मनात दुसरे कुठलेही विचार येत नाहीत.श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @anuradhabhande885
    @anuradhabhande885 Před rokem +13

    श्री. स्वामी समर्थ! जय जय स्वामी समर्थ! 👍👌👌👌🙏🙏🙏

  • @kavyachougale276
    @kavyachougale276 Před rokem +37

    मला तुमचा आवाज खूप आवडतो. महाराजांचा ,तूमच्या आवाजतील तारक मंत्र ऐकून मला अक्कलकोट मध्ये असल्याचा भास होतो.

  • @padminikore8445
    @padminikore8445 Před 8 měsíci +3

    खुप खुप छान तारक मंत्र ❤ स्वामी आई माऊली धन्यवाद ❤

  • @dropadigaikwad7179
    @dropadigaikwad7179 Před 2 lety +20

    खूप छान आवाज, आपोआप मेडीटेशन होते , मनशांती मिळते ....महाराजांच्या साक्षात्काराची अनुभूती येते.

  • @padminikore8445
    @padminikore8445 Před 2 měsíci +1

    खुप खुप सुंदर गोड मनाला शांतता देते स्वर्ग आहे असं वाटतं
    श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ

  • @padmajadhav9170
    @padmajadhav9170 Před 3 lety +32

    *🙏श्री स्वामी समर्थ 💐*
    *खूपच भारदस्त आवाज आहे. तारकमंत्राची चालही खूप छान.*

  • @user-gb5dh9tj4p
    @user-gb5dh9tj4p Před 6 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ हे स्वामी आई काही तरी चमत्कार करा आज 🙇🌺🙏🥺🌹🌹🌹🌹🌹

  • @unnativichare4549
    @unnativichare4549 Před rokem +10

    दादा तुमचा आवाज. खुप छान आहे असं वाटतं स्वामी समर्थ आपल्या सगळ्या सोबत आहे sir swim samart 🎉🎉🎉❤❤❤

  • @minalchitnavis9612
    @minalchitnavis9612 Před rokem +12

    खूपच सुंदर....👌🏻👌🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

    • @vandanakhambekar5789
      @vandanakhambekar5789 Před rokem +1

      Mi akkalkot yethe yun geli ahe khup chan.

    • @sangitamore7946
      @sangitamore7946 Před rokem +1

      ​@@vandanakhambekar5789 to be

    • @gousapakmakandar1497
      @gousapakmakandar1497 Před 3 měsíci

      ​@@vandanakhambekar5789 स्वामि तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हीच माझी प्रार्थना

  • @ankitadevke4812
    @ankitadevke4812 Před 7 měsíci +5

    खुप खुप छान आहे आवाज खुप छान वाटते

  • @anushka8828
    @anushka8828 Před 2 lety +35

    मला आधी वाटले की हा आवाज सोनू निगम चा आहे मी प्रोफाईल बघित ले तेव्हा कळले सुंदर आवाज आम्ही सगळे सकाळी अवरजून तारक मंत्र आईकतो श्री स्वामी समर्थ 🙏

  • @user-gb5dh9tj4p
    @user-gb5dh9tj4p Před 5 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझी स्वामी आई ❤🙇🙏🌹🌹🌹🌹🌹🥺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @jyotidalvi684
    @jyotidalvi684 Před 2 lety +3

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @meenakshipatil9506
    @meenakshipatil9506 Před 2 měsíci +1

    आवाज खूपच छान आहे.ऐकून खूप समाधान आणि आनंद वाटतो.सर्व दु:ख विसरून जाते.श्री स्वामी समर्थ माऊली सर्वांना सुखी आणि आनंदी ठेवा.हीच आपल्या चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤❤

  • @samarthyaraut6170
    @samarthyaraut6170 Před rokem +9

    मनाला खूप शांती मिळते हा तारकमंत्र ऐकताना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sunilmahade1036
    @sunilmahade1036 Před 4 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @arunagolambade5844
    @arunagolambade5844 Před 2 lety +14

    🙏🙏khup sundar aavaj aani shant Shree Swami samarth🙏🙏

  • @kiranpatil5086
    @kiranpatil5086 Před 8 měsíci +8

    खूप छान आवाज आहे तुमचा,, श्री स्वामी समर्थ❤❤❤

  • @mamtarathod8949
    @mamtarathod8949 Před rokem +12

    खूप सुंदर आवज आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय

  • @ushabari2512
    @ushabari2512 Před rokem +7

    खुप छान आवाज आहे मन अगदी प्रसन्न झाले शांत वाटले

  • @geetapethe7481
    @geetapethe7481 Před 2 lety +9

    खूप सुंदर म्हंटले आहे...श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏💐🙏💐🙏💐

  • @mamtachavhan2629
    @mamtachavhan2629 Před 11 měsíci +2

    अशक्य hi शक्य करतील स्वामी...माझी माऊली...❤

  • @sunitaakkalkote4228
    @sunitaakkalkote4228 Před 2 lety +8

    आवाज खूप सुंदर आहे भावपूर्ण तारक मंत्र म्हंटले आहात, 🙏🙏🙏👌👌

  • @jayshreepandhare7760
    @jayshreepandhare7760 Před 9 měsíci +8

    श्रीस्वामी समर्थ खूप सुंदर आवाज आहे.😊

  • @sunandadhumak7823
    @sunandadhumak7823 Před 2 lety +13

    जय जय श्री स्वामी समर्थ अक्कलकोट सद्गुरु स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण हरे हरे हरे राम हरे कृष्णा राधे राधे

  • @user-nj3wz6rl3x
    @user-nj3wz6rl3x Před 4 měsíci +2

    तुमचा आवाज खूप छान आहे श्री स्वामी समर्थ❤

  • @mayurbedage4068
    @mayurbedage4068 Před 3 lety +14

    श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या चरणी माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ

    • @manishkambali9896
      @manishkambali9896 Před 2 lety

      सकाळी हे गाण ऐकलं की मनाला खूप प्रसन्न वाटत

  • @vasundharakadam8966
    @vasundharakadam8966 Před 3 měsíci +1

    Khup Sundar....Manala khup Shanti Ani samadhan Milte...Swaminchya Astitvachi prachiti yete🙏🙏🙏🙏🙏🕉️🌹🌺🌹🕉️🕉️🕉️🕉️❤️

  • @user-gb5dh9tj4p
    @user-gb5dh9tj4p Před 5 měsíci +4

    अशक्य ही शक्य करणारे तुम्ही आहे स्वामी आई काही तरी चमत्कार करा स्वामी आई कृपा करा माझ्या नवऱ्याला वापस आणा स्वामी आई मदत करा काही तरी स्वामी आई😭😭😭😭🙇🙇🙇🙇🙇🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @manikpingale9327
    @manikpingale9327 Před 2 lety +61

    खूपच छान आयकत रहावे आणि श्री स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र सतत त्यांच्या बरोबर बोलतच रहावे खूप खूप मनाला शांतता लाभत आहे अतिशय सुंदर आहे

  • @mahendradhanke3604
    @mahendradhanke3604 Před 10 měsíci +7

    Khup Sundar ahe tumhcye awazz...🙏🙏🙏

  • @mamtarathod8949
    @mamtarathod8949 Před rokem +7

    खूप सुंदर आवज आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sanjayyedge9663
    @sanjayyedge9663 Před 11 měsíci +14

    अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजधिराज योगिराज अक्कलकोटणीवाशी श्री स्वामी समर्थ महाराज्व की जय❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @annapat5638
    @annapat5638 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏❤😊

  • @vaishalijadhav7211
    @vaishalijadhav7211 Před rokem +11

    मनाला आनंद देणारे गित आहे ते मला खुप खुप आवडते हे गीत ऐकून माझे मन शांत होते.

    • @sanjayyedge9663
      @sanjayyedge9663 Před rokem

      हे गीत नाही …..महराजांचा तारक मंत्र आहे ….🙏

    • @user-me1hw1vb9v
      @user-me1hw1vb9v Před 11 měsíci +1

      Shree Swami Samarth guru mouli jai jai 🙏

  • @parkaralka
    @parkaralka Před 5 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भाऊ तुमचा आवाज खूप छान आहे मी रोज ऐकते तारक मंत्र मी दिवसातून चार-पाच वेळात ऐकतच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏❤

  • @riyapatil13
    @riyapatil13 Před 9 měsíci +4

    Thanks sir,very nice voice,after listening feeling very relaxed and cool .Thanks swami samarth for everything.

  • @Digvijay288
    @Digvijay288 Před 11 měsíci +2

    😊😊😊😊😊लई भारी वाटलं 😊😊😊😊😊

  • @padminikore8445
    @padminikore8445 Před 4 měsíci +3

    हा तारक मंत्र मनाला शांतता देते खुप खुप सुंदर आहे धन्यवाद ❤

    • @gousapakmakandar1497
      @gousapakmakandar1497 Před 3 měsíci

      स्वामि तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हीच माझी प्रार्थना

  • @padminikore8445
    @padminikore8445 Před 4 měsíci +2

    हा मंत्र मनाला शांत व प्ररजिटीऊ देत श्री स्वामी समर्थ

  • @kaivlyapathadepatil44911
    @kaivlyapathadepatil44911 Před 8 měsíci +5

    जय श्री स्वामी समर्थ ❤

  • @padminikore8445
    @padminikore8445 Před 2 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ आई माऊली हा मंत्र ऐकलं नंतर मला शांती समाधान मिळते धन्यवाद ❤

  • @laxmipokhare5257
    @laxmipokhare5257 Před 5 měsíci +3

    खूप सुंदर म्हंटले आहे,,,, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏👏👏👏👏👏👏👏👏👏💐👌

  • @veenajambhale3311
    @veenajambhale3311 Před 10 měsíci +5

    ❤ khupach Chan Chaal lavalit Tumhi👌

  • @ushawankhedkar9550
    @ushawankhedkar9550 Před 2 lety +12

    श्री स्वामी समर्थ महाराज ताई हा तारक मंत्र खुपच पावरफुल आहे मनाला खुपच छान वाटते मी तर सतत ऐकत असते आवाजही खुपच छान आहे🙏🙏🌹🌹💐💐

  • @latajagtap5753
    @latajagtap5753 Před 11 měsíci +1

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आई हयापुढे भांडणं नाहींच झाली पाहिजे आई आणि तिच्या नवऱ्याने बायकु व मुलांच्या वर प्रेम केलेच पाहिजे अशक्य ही शक्य करतील स्वामी मला आता तुमच्याच फक्त एकमेव आधार आहे ❤❤❤❤❤😊😊😊

  • @narendraandhalkar5395
    @narendraandhalkar5395 Před 2 lety +13

    खूप भावपूर्ण व स्पष्ट शब्दोच्चार!

  • @BabyWaghmare-wr7gd
    @BabyWaghmare-wr7gd Před měsícem +1

    ❤jai shree swami samarth ❤🌺🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯🪴🍈⚛️🔯🥥🕉️♿☪️✡️🍒🍅🍏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @yashwantwadkar548
    @yashwantwadkar548 Před 9 měsíci +4

    श्री स्वामी समर्थ.🙏🙏🙏🙏🙏खूप गोड आवाज. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @prashantdere5490
    @prashantdere5490 Před 5 měsíci +1

    खुपच छान आवाज आहे. शांत वाटते. ऐकतानाडोळयात पाणी येते. Shree swami samarth

  • @priyapatil-jb6ry
    @priyapatil-jb6ry Před 8 měsíci +3

    खुप प्रसन्नता वाटते 🎉 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थाय नमो नमो स्वाहा ॐ ❤🎉

  • @MadhaviKadam-bd2ih
    @MadhaviKadam-bd2ih Před 2 měsíci +1

    सुरेख आवाज आहे सकाळीं आयकल्यावर मनाला प्रसन्न वाटते

  • @neha_sontakke5833
    @neha_sontakke5833 Před 3 měsíci +13

    Maze bal potamdhe aslyapasun mi aaikte ha Tarak mantr ...ani ata maze bal radle ani mi ha mantr lavla ki to shant basto 😊

  • @sachinmandavkar5878
    @sachinmandavkar5878 Před rokem +5

    Shree swami samarth Jay jay swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nehajadhav2903
    @nehajadhav2903 Před 2 lety +44

    खुप छान आवाज आहे. तुमच्या पूर्ण टीमचे अभिनंदन . स्वामी तारक मंत्र तुमच्या आवाजात एकत राहावे असेच वाटते..

    • @sangeetatodankar
      @sangeetatodankar Před rokem

      श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ 🙏🌹🙏🙏🌹🙏

    • @ranishitole368
      @ranishitole368 Před 11 měsíci

      🌺🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺

    • @diwakarmadhuri934
      @diwakarmadhuri934 Před 11 měsíci +1

      Khup khup sunder mazi roj chiya divas chi surat yaa ch song ne hote kithi Sundar awaj ani khrch asa vatle apan khup ch near ahe Swami chiya kithi blessing ahe thumla kharch khup sunder❤ ani thanku khup fresh vatle mala. ।।।shri Swami samrath❤

    • @user-me1hw1vb9v
      @user-me1hw1vb9v Před 11 měsíci

      Shree Swami Samarth guru mouli jai 🙏

    • @AnilPatil-pw1bm
      @AnilPatil-pw1bm Před 10 měsíci

      Ho

  • @VabailsapakaliSapakali
    @VabailsapakaliSapakali Před 7 měsíci +2

    जय श्री स्वामी समर्थ

    • @gousapakmakandar1497
      @gousapakmakandar1497 Před 3 měsíci

      स्वामि तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हीच माझी प्रार्थना

  • @Bgmigamingkill
    @Bgmigamingkill Před 8 měsíci +4

    संपूर्ण गायक🎤 छान सुमधूर आवाजात म्हटले आहे ☺🙏

  • @manojgaikawad9271
    @manojgaikawad9271 Před 19 dny

    खुपच छान आवाज व सुंदर आहे हे मंत्र ऐकल्यावर मन प्रसन्न होते
    श्री स्वामी समर्थ

  • @shamraokamble9366
    @shamraokamble9366 Před rokem +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🙏🏾 🙏🏾🙏🏾

  • @suvarnapatil9759
    @suvarnapatil9759 Před 6 měsíci +1

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏
    खूपच सुंदर आवाज ऐकून मन प्रसन्न होते धन्यवाद 🙏

  • @divyadesai4018
    @divyadesai4018 Před 2 lety +26

    Khup God aavaja aahe 💐🙏 Shree Swami Samarth 🙏 Jay jay Swami Samarth 🙏🙏💐

  • @user-iq3bj3ke8h
    @user-iq3bj3ke8h Před 5 měsíci +1

    खूप छान वाटते हा मंत्र ऐकताना. मनाला शांती देणारा मंत्र आहे. आणि दादा तुम्ही गायला पण खूप छान

  • @maheshchavan2301
    @maheshchavan2301 Před rokem +3

    खुपचं सुंदर आवाज श्री स्वामी समर्थ 🙏🙏 🙏

  • @kamalkarkera4920
    @kamalkarkera4920 Před 4 měsíci +2

    खूप मनाला शांती देणारे असे हे तारक मंत्र आहे❤

  • @anamikakale7888
    @anamikakale7888 Před 2 lety +14

    अशक्य हि शक्य करतील स्वामी🙏🙏

  • @Youcube425
    @Youcube425 Před 4 měsíci +1

    श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ 😊🙏🙏❤