Narendra Modi LIVE: Lok Sabha जिंकल्यानंतर NDA Meeting Parliament मध्ये सुरू (Sansad TV) BBC Marathi
Vložit
- čas přidán 5. 06. 2024
- #BBCMarathi #india #NDA
भाजपला सरकार स्थापनेसाठीचा 272च्या मॅजिक फिगर गाठता आला नाही. भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत. अशात अब की बार 400 पार चा नारा तर अपयशी ठरलाच, शिवाय आता नरेंद्र मोदी हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीनेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत.
आज दिल्लीत संसद भवनात NDAची पहिली बैठक होते आहे, ज्यात नरेंद्र मोदी यांच्या नावावर सर्व घटक पक्ष पंतप्रधानपदासाठी शिक्कामोर्तब करतील.
पाहा संसदेतून थेट प्रक्षेपण.
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
अभिनंदन🌹
नितिश कुमारांनी साधा हात सुध्दा मिळवला नाही.पंतप्रधांनी हे लक्षात असु द्यावे.
नाही अलातर
@@vishwanathbelgumpe5914 काही बिघडत नाही.शेवटी मोदीं शिवाय पर्यय नाही.इंडीया २६पक्ष आहेत तेच त्याच सरकार पाडतील पुन्हा निवडुक बसा बोंबलत जनेतेने....
नाही आला तर काही फरक पडत नाही परत जर निवडणूक लागली तर मोदी च येणार म्हणून कोणी ही मोदी ला सोडून जाऊ शकतं नाही इंडिया आघाडी त बरेच पक्ष पंतप्रधान पदाचे इच्छुक आहेत ते च सरकार पाडतिली म्हणून नितीश नायडू भाजप सोडून जाणार नाहीत@@vishwanathbelgumpe5914
NDA NDA bohot sunai diya last 10 yrs ke baad ek speech me
❤❤❤❤
🎉🎉🎉🎉
मेरे देश का पंतप्रधान सिर्फ और सिर्फ
मोदीजी और कोई nhi
Chandra Babu Naidu what a great speech 🎉
अभिनंदन
Good design of Indian people about leadership of India.
बहोत गलत कर रहे है, संसद, सम्मान समारोह के लिए नहीं होती,ये जनता की विकास का मंदिर है,
Nation's Pride PM नरेंद्र दामोदरदास मोदी and NDA
भारत माता की जय
वंदे मातरम
बढ़िया नितीन JI AND नायडू JI बढ़िया निर्णय...माँ भारती के पक्ष मैं !!!
जय भवानी जय शिवाजी मुख्यमंत्री साहेब...हिन्दुत्व अणि फक्त हिन्दुत्व...
बाळा साहेब ठाकरे यांचा आपण विश्वास कायम ठेवला.
दादा एक नंबर...जय महाराष्ट्र
चिराग जी बहोत बढिय़ा...नया जोश
CONGRATULATIONS AND BEST WISHES THE NDA TEAM
IIश्री राम II
Very good speech of PM Modi
Congratulation of PM Narendra ji Modi who is becoming PM third time and also all MPs of NDA
This shows our country is going to die. Very soon.
अभिनंदन मोदीजी
मध्य प्रदेश के शिवराजसिंह चौहान मंच पर नहीं दिखाई दे रहे
अजित पवार आणि एकनाथ शिंदे मंचावर का आहेत... कोणता पराक्रम केला
Congratulations
0:08
जय संविधान जय भीम
संसद मध्ये पहीली वेळ आहे कि स्वागत केले जाते .हे लोकशाही चे पालन नाही . संसद ही भारतीय मतदार चया विकास वर संसद आहे . पक्ष व पार्टी साठी संसद नाही .हे योग्य नाही
🎉
Modiji is great
???
शेतकरी के बारेमें बोलो. Onion potato sugar के बारेंमे what' vizon
अब बी जे पी की जरुरत नहीं
EVM madhe punha thodasa ghotala pahije hota
Rld ke Jayant nahi dekhe
वन मॅन मोदी...दुसरा पर्याय नाही
bagahi Bhajpa Ke Karname Swagat samarambh Khetla
अरे त्यानी ढोल वाजविले म्हणून तुम्हाला बहुमत नाही आया आता तुम्हला मोदी सरकार से NDA सरकार पे ले आये हे मत भूलो
NDA mat bolo sir, modi sarkar bolo
फिर 400 कीदर गये 240 पे समेट गस्ये तो बी रसी जेल गयी बल नाही जेल पायी ऐसें बात कर राहे पुकाट शो चालू हे
Kiran chatega be paswan 😂
या कार्यक्रमात सहभागी झाले पन जोश दिसून येते नाही कारण मोदी जर पंतप्रधान झाले तर पुन्हा त्यांच्या दबावाखाली राहावं लागेल
Gamcha, not mala
पंधरा लाख देणे वांदा कीसने दीया था मणिपुर पर बात करो
एकनाथ शिंदे एकच वाघ
नाक नाही नथिला भोकं पाडा भीतीला
Ab sab sudhro desh ke sath gaddari aur brastachari mat kro aur puri sansadon ka pensions band kro
और कितना बोलेगा
Aap apna Ghar Chalayan nahi pate todusrope unlimited Kyo utha Rahe ho
बीजेपी वालो सुधार जाओ मोदी तुम्हे साथ लेकर डूबेगा। संसद भवन का दुरुपयोग कर रहे हो अब ये नहीं चलेगा । जय संविधान
Saccha Jhuta kaun ye sab janata janti hai, please speak about unemployment, poverty, hiked life essential goods(mahangai) if you are keep in mind all these problems.....
सभी भ्रष्ट log🙄सत्ता मे... जिसका उल्लेख मोदी जी ने नॅशनल curapt पार्टी किया था वो मोदी के side मे बैठा हैं
Sanvidhan ko dhoka Dene vale ab matha tika rahe hai
देवेंद्र फडणवीस बघा कुठ आहेत बसून …आणि अजित दादा बघा ….फडणवीस साहेब पूर्ण संपले वाटत आहे …लय टेन्शन मधे दिसत आहे ते😂😂😂
Ghari alelya pahunyana Khali bsvayche ani apan varti basayche he thik ahe ka vichar chagle theva tyana man dila ahe
Tuzha aivar chadla
Berojgar hai padhe likhe ladke idhar udhar bhatakrahe hai unko rojgar important hai
अभिनंदन