Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal | मनोज जरांगे पाटील यांचा छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप
Vložit
- čas přidán 22. 08. 2024
- Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal | मनोज जरांगे पाटील यांचा छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप
#MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #WariUpdate #PandharpurWari #PandharpurYatra #WariNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
पाटील उपोषण नको 🙏🏻🚩
करून देना भो उपोषण
तेवढंच आमचं मनोरंजन होईल 💯🙏🙏🙏
@@sachinmahadar8916तुझा बाप आहे पाटील
Kahi garaj nahi, Kaka marg kadhat ahet, Fakt Upasi rahayche corodo bhetle Yana, Gavakade bayka Mahina Mahina Upasi Rahtat, Tyana Khayla Bhakar Bhetat nahi.
कमेंट करणारे तु चार दिवस पाणी न पिता उपोषण कर मग समजेल तुला
😭😭🙏🙏
पाटील विनंती आरक्षण नाही भेटले तरी चालेल
आपण गोर गरीब मराठा समाजाचे आधार आहे
आपण आणखी लढत राहु
Kahi hot nhi Dadala, Dadanche Urjastotr far Mothe ahet.
Gap bus @@suvarnabokare2186
एक मराठा लाख मराठा 🚩🙏
आमची इच्छा आहे उपोषण करावं परत हॉस्पिटल मध्ये १ महिना परत सरकारला वेळ १ महिना आणि परत महाराष्ट्र दौरा...
रहाडगडग😂
विधानसभेची निवडणूक आहे म्हणुन पाटलांना भाव आहे निवडणूक झाल्यानंतर कोणीच विचारणार नाही
😅 योद्धा गुबगुबीत झालाय
मनोज जरांगे शरद पवार ची सूचनेनुसार च आरक्षण आंदोलन चालू बंद कर्ताय आणि मराठा ना युति सरकार विरूद्ध भड़कावतात,व शरद पवार चे खासदार निवडून दिले.
40% mahit zal ahe, Baki bayka 1500rs sathi Navryala sodun dusrikde vote denar, Ata jara Bhagwat wagaire gavagavat jar chalu kele tar, Mhatare pan wegle howun jatat. Patlani Samaj fodla ani Sattetlyani ghar fodli, Manaw lagat hyana.
एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा
शरद पवारांनी काळा कांडी कीडे करू नये...आमच आरक्षण आम्ही OBC 50% आतच आरक्षण घेणार मराठे... पाटील मराठे तुमच्या सोबत आहेत..
उपोषण कर आणि चार दिवसांनी परत सोडून दे मग परत आरक्षण आरक्षण करत बोंबलत फिर
तुला सगळं फुकट मिळाले आहे जावुदे तुला कळणार नाही
तू टेन्शन घेऊ नको दर महिन्याला 1000 लोक ओबीसी होतात
मनोज जरांगे आरक्षण चा नावाखाली शरद पवार साठी राजकारण कर्ताय,
तुमच्याकडे पुरावा असेल तर सादर करा जनतेच्या पुढे. शरद पवार यांनी मराठ्यांचे वाटोळे केलाआहे.
मतं आघाडी ला द्या पण, पण आरक्षण बीजेपी कडून घ्यायचं : जारांगे
बीड ,माजलगाव जाळल तुम्ही. महाराष्ट्र नासविला.
छगन ने रे पोरा
आता दीली परत दीली ना तारीख पे तारीख विस, तारखेला मी बसतो खेळत ऊपोशन ऊपोशन,, काय जरागे काय दील
आम्हाला वर्ष झाले ना भाऊ
कूठवर विष ओकणार आहे तुम्ही
या जरागे बेवडा न पुर्ण महाराष्ट्र ची वाट लावली रे भडबा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय हा जरागे बेवडा
@@user-sv5px9bn8i bhau tuza t dagit dum asel tr bas upshon karayla mg kalte ky hote te
Hake sarkhe vadapav khaun uposh Karu nkos 😂😂😂
Ek maratha koti maratha
Karodo diloki dhadkan Manoj jarange patil ❤
जरांग्याला आंदोलन संपवायचे नाही आरक्षण मिळो अथवा नाही,उपोषण दवाखाना सभा कॅमेरा फुकटच्या याचीच चटक लागली आहे.
मुस्लिम मावळा, आरक्षण मिळावं 😂😂😂😂
100% हा शरद पवारचा माणूस आहे
असू दे ना मग😂
तु का इतका जळू राहिला😂😂
1000% आहे
आरक्षण कधीच कोणत्याच समाजाचे पुर्ण समाधान करु शकत ना ही सरकारने कोणते ही शिक्षण माफक दरात दयावे
ज्या सरकारी जागा निघतात त्या जागांच्या कोट्याचे काय
पाटलांचे पुढील पाऊल - 90 मारणे आणि गुपचूप घरात बसने
Tuza Kam ahe te
Sharad cha kutra ahe ha Jara Nange
ते तुझा बापाच काम आहे
Correct
Naskya 😂😂😂😂😢😢
तुझा समाज नासका कांदा आहे😂😂😂
भुजबळ साहेब 👑एकच चळवळ छगन भुजबळ ✌️💥भुजबळ साहेब 👑एकच चळवळ छगन भुजबळ ✌️💥भुजबळ साहेब 👑एकच चळवळ छगन भुजबळ ✌️💥भुजबळ साहेब 👑एकच चळवळ छगन भुजबळ ✌️💥भुजबळ साहेब 👑एकच चळवळ छगन भुजबळ ✌️💥भुजबळ साहेब 👑
जेल चोर
माय बाप शरद पवार यांना विधान सभा जिंकून दिल्या शिवाय आंदोलन धग धगते ठेवावे लागेल.
मनोज जरांगे हा शरद पवार चा बाहुला आहे रात्री चा प्रचार तुतारीचा प्रचार करतो एवढा निस्वार्थी झाला का शरद पवारांच्या कडून पन्नास खोके घेतले पोपटपंची करतो
मराठा समाजाच्या जिवावर खासदार निवडून दिले त्यांना उपोषणाला बसवले पाहिजे.
इतके वर्ष शरद पवार कडे सत्ता होती तेंव्हा का नाही दिल आरक्षण हे पवार साहेब यांना एकदा तरी विचारा
ते तर हरामखोर आहेतच.... पण आता द्यायला अडचण काय...
भुजबळने शरद पवारांची परवानगी घेतली की नाही हे तुम्हाला कस माहीत?
सर्व पक्षीय बैठकीत विरोधी पक्ष का गेले नाहीत?
उग उठलं की 'छगन भुजबळ' नावाचा जप करु नका😂
ओ बी सी मधून आरक्षण देनं एवढं सोपं आहे का सरकार पण माहीती आहे. नंतर राज्यात दंगली झाल्या तर ओ बी सी पण आणि विरोधक पण सरकारला धारेवर धरतील. त्यामुळे विरोधकांच पण मत घेनं गरजेचे आहे..
'तेढ निर्माण केला' असं नसून 'तेढ निर्माण केली'.
पाटील तू शरद पवार च माणूस आहे रे
तूला काय करायचे रे
दूध भाकरी खाऊन उपोषण करा
तुम्ही जगा दुसर्यला जगवा नाहीतर ना खाऊंगा ना खानेदुंगा जे करोड पती असतील त्यांना आरक्षण देऊनये आर्थीक निकशावर आरक्ष दील पाहीजे जात पात मानु नये समान कायदा झाला पाहीजे
मटण खाऊन उपोषण करा.
50 वर्ष सत्ता कोणाची होते. अब्दुल जरांगे पाटिल 😢😢
बरोबर आषाढ संपत आला की उपोषणाला सुरुवात केली wahhh 😂
Patil uposhan karu naka
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आमचं दैवत❤❤❤❤
शरद पवार + जारंगे = सरकार बनेल 💯
उपोषण नको आरक्षण पण नको पण आमचा समाजासाठी डरकाळी फोडणारा वाघ पाहिजे
Sanjya😂
पाटील तुम्ही उपोषणाला बसल्यावर तुमच्या हाती भोपळाच येणार आहे
गावठी मिथुन😂
समाजासाठी मनोज दादा तुम्ही महत्वाचे आहे आरक्षण नाही भेटले तरी चालेल आता उपोषण नका करू
महायुतीला आपण लोकसभेला पाडापाडी करून पाडले ते कस देणार? ज्यांना आपण मतदान केले त्यांच्यावर हक्क आहे त्यांनाच सत्तेवर आणा किंवा स्वतःच सत्तेवर या व मग घ्या काय फायजे ते ?
एक मराठा लाख मराठा
म्हणजे पवार साहेबांनी च बसविले आहेत, हे यावरून लक्षात आले
मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटिल साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है ❤❤❤❤
विधानसभा ला तुतारी वाजवा तोह पर्यंत शांत बसू नका.मनोज जरांगे+ शरद पवार = सत्ता
पाटील आता उपोषण करा.पण आता माघार घेऊ नका.🎉
पाटील डुप्लिकेट माणूस
निवडणूक नंतर खलनायक होऊ नका फक्त .
उपोषण नको राजयकीय लढाई लढू विजय आपलाच
जरंगे-पाटील जिंदाबाद
काजू बदाम खाऊ न उपोषन
दादा तुम्ही उपोषण नको मराठा समाजाला तुमची खूप गरज आहे 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
मराठा आरक्षण चे खरे मारेकरी शरद पवार आणि त्यांची आघाड़ी सरकार आहे,tv9 चे पत्रकार मनोज जरांगे ना का प्रश्न विचारत नाही की ते आरक्षण चे मारेकरी शरद पवार व आघाड़ी सरकार विरुद्ध का बोलत नाही किवा टीका सुद्धा का करत नाही आणि आरक्षण देणारे फड़नवीस ना का टारगेट करतात.
आपल्या ३२ खासदारांना संसदेत उपोषणास बसायला सांगा..... पाटिल
गरजवंत तुतारी चा बुलंद आवाज
जरांगे पाटीलच मराठ्याला आरक्षण देऊ शकतात 🚩🚩🚩🚩🚩🚩
तू फक्त मराठा आरक्षण मुद्द्यावर बोल, छगन भुजबळचे चरित्र वाचू नकोस.
बस झालं patil पवारांची चमचे गिरी करू नका काय काशी करायची ती करा
पवारांमुळे obc na आरक्षण भेटले आहे हे लक्ष्यात ठेवा आणि तुम्ही सुद्धा पवारांच्या इशाऱ्याने नाचत आहात हे लोकांना समजायला लागले aahe
सारखे सारखे उपोषण नको पाटील आतापर्यंत आपली एकही मागणी पूर्ण झाली नाही.. sebc वगळता हॉस्टेल नाही, फी सवलत ,आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ अपुरा निधी व अटी , सारथी मधील अटी या गोष्टी पण होणे गरजेचे आहे..
जरांगे पाटलानी बरोबर बोलले आहे भुजबल व महायुती मोठ बहुमत आहे तेमुले आरक्षण दयायला काहीच आडचण नाही पण शिंदे फडणवीस आरक्षण देत नाही मराठा समाजाला
पाटील उपोषण नको विनंती आाहे हात जोडुन
पाटील आता उपोषण नको ठोक भूमिका मांडा अजून ही करोडो मराठा समाज तुमच्या सोबत ताकदीने उभा आहे
🔥एक मराठा कोटी मराठा 🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दादा,तुम्ही व्हा एकदा मुख्यमंत्री आणि देऊन टाका आरक्षण मराठा, मुस्लिम, ब्राह्मण लिंगायत,धनगर, बारा बलुतेदार मागेल त्या प्रवर्गात.उगीच दुसरे कोणी तरी सत्तेवर येण्यासाठी समाजाची व आपली शक्ती वाया घालवू नका.
उपोषण सुरू करावे उपोषण केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही
दादा ऊपोशन नका.तुमची.गरज.आहे समाजाला❤
पाटील उपोषण करू नका दुसरा पर्याय निवडा
आता फक्त विधानसभा लक्ष पैशावाले पाडा व गरीब लोकप्रतिनिधींना निवडुन द्या. जे की गरीबाज गरजवंताच भल करतील.
Jay OBC
एक मरठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
तुम्ही विरोधी पक्षावर पण टीका केली पाहिजे कारण विरोधी पक्ष पण कोणती भूमिका घेतो हे पण बघणं खूप महत्वाचे आहे.. तुम्ही अप्रत्यक्ष महाविकास आघाडीला फायदा व्हावा अस स्पष्ट दिसत आहे ✨
शरद पवार ची बाजू घेऊ नका मनोज भाऊ
एकच पर्व ओबीसी सर्व जय भुजबळ साहेब 💪💪💪💪💪
जरा गे शरद पावरा या च्या बाजूने बोलू नका
पाटील 🚩 🚩🚩 तुम्ही आमचा जीव आहात शरिरातुन जिवाचं गेला तर काय करायचे शरिराचे?😢😢😢
पाटील उपोषण नको आता.... आपण लढून घेऊ...
पवार साहेबांनी obc ना पण आरक्षण दिल तुम्ही त्यांना सोडून सगळ्यांवर टीका करतात हे सत्य आहे ✨
Only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange
पाटील साहेब पवार साहेब करतोय छगन भुजबळ ला शिकवते पवार साहेब हाकेला सुद्धा पवारांनी शोभा केले पाटील साहेब
किती बाजू घेतोय हा शरद पवारची.
जरांगे नी बोलताना जरा चांगले थोबाड ठेवावे
पाटील तुम्ही 288 मतदार संघ लढवून आपले सरकार स्थापन करा मग बघा आपल्याला आरक्षण मिळते का
दादा गोरगरीब म्हणताय ओबीसी 19% आरक्षण आहे त्यात आलुते/ बलुते इतर 280 मराठा जातीपेक्षा गरीब जाती आहे 19% मद्ये किती लोकांचं भल करणार 😢😢फक्त राजकीय आरक्षण साठी सगळ्यांचं नुकसान होतय a,b,c करून बाकी जाती पण जगू द्या🙏🙏🙏
पाटील उपोषण नको आता तुम्ही हाक द्या तुमची आम्हाला गरज आहे दादा ❤
पाटील खडा सबसे बडा
कोनते पाटील
@@ravipalve3333तुझा बाप
Patil visara
@@VilasGavhane-fq6gq पाटील आरक्षण के लाईन में खडा
अरे दादा.भुजबळ साहेबांचं नाम जप करता करता मुळ ध्येया पासुन बाजूला जात आहेत.भुजळ साहेबा तुम्ही मोठे बनवत आहे...
माझं म्हणणं आहे जरांगे तुम्ही 288 उभा करा खुशाल आरक्षण द्या
दादा उपोषण नको उपाशी मरण्यापेक्षा लढून मारू आणि मतदाना मधून आपण आपली ताकद दाखवू
आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤
एक मराठा कोटी मराठा
जरांगे तुम्ही पहीले ससाणे साहेब यांच्याकडे आरक्षण काय हे त्याच्याकडून समजून घ्या.कारण ते वकील आहेत. ऊगाच दोन समाजात भांडण नको.
शरद पवार यांचे सगळे माहीत आहे पाटील...
या आंदोलनाचा शरदचंद्र पवार लाख फायदा
दादा तुम्ही लडत राहा पण उपोषण करु नका ही कलकलीची विनती
तुझ आरक्षण पहा... भुजबळ साहेबावर का टिका करतो मिथुन....
जंरागे दादा तुम्हि आणि, शिंदे ने कशाच्या गुलाल ऊधडला, होता शिंदे ने शिवाजी महाराज शपथ घेतली होती तेव्हा सर्वे विरूद्ध पक्षाला विचारुन घेतली होती का मग आत्या सर्वे विरूद्ध पक्षाला विचारत आहे द्या की दील्ली तुमच सरकार महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री शिंदे ज्या ने शिवाजी महाराज शपथ घेतली मग विचारत विरोधों काना
पाटील आता वेळ देऊ नका
तुमचे २८८ उमेदवार
तुमचे २८८ आमदार.
तुम्ही मुख्यमंत्री.
तुम्ही दिलेले मराठा आरक्षण.
दादा भुजबळ पवार शिंदे
फडणवीस,हाके
काहीही नाही,गुरगुरणारे बोके.
मनोजकुमार जरांगे एकदम ओके.😂
आता माघार नाही
जरांगेचे भाषण.,🚩
मराठा आरक्षण
एकच मनोज जरांगे. बाकी सगळे पलटी झालेले टांगे
😂😂😂😂😂😂😂
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दादा राजकीय लोकांची जात नसते सत्ता, पैसा, या साठी सर्वकाही असते. एक भुजबळ साहेब बाकीच्या सर्वांनपुढे काय करु शकत नाही. Obc चे वोटिंग पाहिजे म्हणून सगळे गप आहेत. Obc पावर फुल आहे.
मनोज दादा उपोषण नका करू तुम्ही.
मग आता मीपण उपोषण करीण