देवघरात देवांची स्थापना झाल्यावर देवघर कसं दिसते बघा!! देव्हारा कीतीला, आणि कुठुन घेतला?

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 08. 2022
  • #swamiseva #shreeswamisamarth #swamianubhav
    ashwin sharma- 8888556088, 9595319550
    address- shop 6,mohini ghanshyam apartment
    near nirmala convent school , datta chawk, gangapur road nashik

Komentáře • 1,1K

  • @sandhyaavhale5963
    @sandhyaavhale5963 Před rokem +97

    देवघर खूप छान दिसत आहे ताई.मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते तुमच्यामुळे मी स्वामी सेवेत आली आहे 🙏🙏

  • @kanishkakirve7486
    @kanishkakirve7486 Před rokem +21

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏खूपच सुंदर आहे देवघर आणि महाराज कित्ती गोड दिसतायत🥰

    • @nayanamahajan8054
      @nayanamahajan8054 Před rokem

      ताई खुप छान आहे देवघर तुमचं श्री स्वामी समर्थ

  • @shreyakadam7109
    @shreyakadam7109 Před rokem +2

    ताई खूप छान दिसत आहे देवघर स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @rohantoradmal6874
    @rohantoradmal6874 Před rokem +13

    ताई तु लेट पण थेट आहेस..😄😅 तु उशीरा देवघर घेतलस, पण खुप खुप खुप सुंदर देवघर घेतलस.☺😊😍 तुझ्यावर अशीच स्वामींची कृपा राहो. 🌺💯🙏

  • @Vaishnavi_Gholap_Patil
    @Vaishnavi_Gholap_Patil Před rokem +22

    खुप छान देवघर आहे ताई 🙏🏻श्री स्वामी समर्थ🌺🌺 स्वामी तुझ्या संगळ्या इच्छा पुर्ण करो 😊

  • @laxmirupnur960
    @laxmirupnur960 Před rokem +18

    *🌼✨अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ*✨🌼

    • @artiaher4120
      @artiaher4120 Před rokem

      Shree Swami Samarth🙏🙏🙏🌹🌹🌹🌿🌿🌿💐💐💐🙏🙏

  • @sushantsathe3919
    @sushantsathe3919 Před rokem +1

    देवघर खूप छान आहे ताई मला खूप आवडलं
    🌺🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌺

  • @jyotikolipatil4369
    @jyotikolipatil4369 Před rokem

    श्री स्वामी समर्थ ,,🙏,, खूप च सुंदर आहे kharacha 🔥💖❤️🔥ekdam prasann vate 🔥❤️🙏

  • @prajktashingade3022
    @prajktashingade3022 Před rokem +4

    Shri Swami Samarth 🙏💐
    Khup sundar ahe Devghar 😊👍

  • @shreehayagreeva1356
    @shreehayagreeva1356 Před rokem +4

    So divine it looks 🌺🙏

  • @crownvrushalimahendrazarek3838

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 पुजा राणी.., सुंदर देवघर आहे... तितकेच तुझे बोलणेही खुप छान आहे... तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होवो... खुश रहा.. सुखी रहा नेहमी..हीच महाराजांच्या चरणी विनंती...❤️

  • @omsuryawanshi2348
    @omsuryawanshi2348 Před rokem

    खूप छान सुंदर देवघर दिसत आहे ताई 👌 👌 👌 मस्त 😘 shree swami samarth 🌹 🌹 Shree swami samarth 🌹 🌹 Shree swami samarth 🌹 🌹 Shree swami samarth 🌹 🌹 Shree swami samarth 🌹 🌹 jai jai swami samarth 🌹 🌹 🌹 🌻🌻🌷🌷🌺🌺❤️

  • @sunitagalakate5510
    @sunitagalakate5510 Před rokem +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो खूप छान देवघर आहे

  • @jayashribawane209
    @jayashribawane209 Před rokem +1

    खुप छान पुजा ताई देवघर👌👌ॐ नमः शिवाय 🔱🙏 श्री स्वामी समर्थ 🙏❤️

  • @meenapawar4943
    @meenapawar4943 Před rokem

    Tai khup सुंदर आहे देवघर आणि ते तुम्ही खूप छान सजविले आहे. आम्हाला आवडले देवघर आपले देवघर खूप सुंदर आहे. स्वामी सर्व स्वामी भक्ताच्या इच्छा पूर्ण करोत.
    🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
    🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
    दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या तुम्हाला खूप शुभेच्छा🙏🙏

  • @vidyashejwal9450
    @vidyashejwal9450 Před rokem +2

    🌹🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹 देवघर खूप सुंदर दिसतं आहे आणि आपले स्वामीं महाराज पण छान दिसताय देवघरात ताई

  • @pradnyadrawinganddance1409

    ताई देवघर खूप सुंदर आहे तुमचे व्हिडिओ खूप बघते तुमच्यामुळे स्वामी सेवेत आली आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vaishalichaudhari8606

    खूप छान आहे देव्हारा
    ताई तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघते तुमच्या मुळे मी स्वामी सेवेकरी झाले खुप खुप धन्यवाद

  • @swatikathalkar9950
    @swatikathalkar9950 Před rokem

    श्रीस्वामी समर्थ..देवघर खूप छान आहे...ताई तुमच्या मुळे मी स्वामी सेवेत आली....ताई कलशाला वस्त्र घाला आणखी छान दीसेल

  • @manishawagh9922
    @manishawagh9922 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ खूपच छान दिसत आहे देवघर 👌 👌 देव्हारा बघून मन अगदी प्रसन्न झाले 🙏🙏

  • @snehatipnis3370
    @snehatipnis3370 Před rokem

    अप्रतिम ! देवघर खूपच छान दिसतआणि तू सजवलं पण खूप छान आहे व्हिडिओमध्ये बघूनच मला खूप प्रसन्न वाटतंय

  • @samidhadhabade2783
    @samidhadhabade2783 Před rokem

    ताई किती ग सुंदर देवाची मांडणी केली खरच खुप प्रसन्न वाटत तुझे मी ब्लाॅक रोजच्या रोज बघते 🙏🙏🙏🙏🙏

  • @pradeepghanekar3142
    @pradeepghanekar3142 Před rokem

    खुप छान देवरा आहे ताई.. तुमचे व्हिडियो मी नेहमी पाहतो...... श्री स्वामी यांनी.🙏🌺🙏

  • @shitalyadav5050
    @shitalyadav5050 Před rokem +2

    स्वामी कृपेमुळे तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत् ताई 🥰

  • @shreyarawool6681
    @shreyarawool6681 Před rokem

    खूपच छान........ एकदम प्रसन्न वाटल बघून...... देव्हारा....... श्री स्वामी समर्थ

  • @vaishudaund4892
    @vaishudaund4892 Před rokem +1

    खूप छान देवघर आहे पूजा👏👏 तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होवोत ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🌺🌺

  • @shankarrawool8339
    @shankarrawool8339 Před rokem

    खूप छान आहे तुमचा देव्हारा .श्री स्वामी समर्थ 👍👌

  • @kiranpatil6703
    @kiranpatil6703 Před rokem +1

    ताई मि याच व्हिडीओ चि वाट बघत होत्यें खुप छान आहे तुझे देवघर खुपच मस्त

  • @jyotisonavane7404
    @jyotisonavane7404 Před rokem

    श्री स्वामी समर्थ ताई देवघर खूप सुंदर आहे देव खूप छान दिसताय मला खूप आवडला.

  • @harshalasushir4081
    @harshalasushir4081 Před rokem

    श्री स्वामी समर्थ 🙏 किती निटनिट के पणा आहे ताई देवाची मांडणी 💐👌

  • @chandnikhade1710
    @chandnikhade1710 Před rokem

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप छान दिसते देवघर ताई 🙏🙏👌👌🌺🏵️🙏🌺

  • @pujaputale3327
    @pujaputale3327 Před rokem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई 🙏🙏🙏खूप छान आहे देवघर

  • @sulbhachalukya8280
    @sulbhachalukya8280 Před rokem

    Khup chan aahe devghar...poojatai tujyamule mla Swami bhetlet...thank you,...asech chan chan vidio bnvat ja....shree Swami samarth

  • @rajeshreenalawade-gurav8261

    देवाला खूपच छान आहे ताई आणि पूजा पण खूप छान केली आहे. ताई तू व्हिडिओ अपलोड करतेस तेही मी पाहत असते आणि तू सांगितल्याप्रमाणे मी 21 दिवसांचे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण करत आहे धन्यवाद ताई तुझ्यामुळे स्वामी सेवा करू शकले.

  • @shindesanjivani272
    @shindesanjivani272 Před rokem +1

    Mazi pn khup echha ahe asch sundr devghr ghyav 😊 Shri swami samarth🙏🙏🙏

  • @yash55557
    @yash55557 Před rokem

    खुप छान आहे देवघर ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏

  • @bhartikherde2304
    @bhartikherde2304 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरूमाऊली खूप छान आहे ताई देवघर

  • @sm-gq7cq
    @sm-gq7cq Před rokem +1

    खूप छान आहे देवघर . श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺

  • @rajashreewaingankar6655

    ताई देवघर खूप छान आहे देवाची माडनी खूप छान आहे बघायला पण खूप छान वाटत श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 श्री गुरुदेव दत्त महाराज🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @pruthavirajjadhavofficial1901

    खूप छान आहे देवघर ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @mandarmusicstudio8299

    व्हिडिओ च्या सुरुवातीला प्लीज ताई रेणुका मातेचे दर्शन घडवा तुमचा व्हिडिओ खूप. छान होईल रेणुका मातेच्या आशीर्वादाने

  • @anitashewale6539
    @anitashewale6539 Před rokem

    देव घर खूप छान आहे ताई 🌺🌺 Shri Swami Samarth 🌺🌺

  • @Raksharodge009
    @Raksharodge009 Před rokem

    रक्षा रोडगे 🌷🌷🙏🏻🙏🏻श्रीं स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌷🌷
    ताई देवघर खूब छान आहे 👌🏻👌🏻💐💐

  • @poonammali9881
    @poonammali9881 Před rokem

    देवघर खूप सुंदर दिसतंय ताई खूप सुंदर वाटतय, मी पण स्वामी सेवेकरी आहे, श्री स्वामी समर्थ

  • @jyotidoke4590
    @jyotidoke4590 Před rokem

    Chan devara ahi Pooja 😘😍👍👌🙏🌷 shree Swami samartha 🌹🙏🚩❤️

  • @murlidharpilore8982
    @murlidharpilore8982 Před rokem +1

    देवघर खुप छान आहे ताई श्री स्वामी समर्थ ताई

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Před rokem

    खूपच सुंदर देवघर आहे ताई श्री स्वामी समर्थ

  • @poonamjadhav4942
    @poonamjadhav4942 Před rokem

    खूप सुंदर देव्हारा आहे 👌👌.... मी नक्की तिथून घेईन थँक्यू व्हेरी मच🙏🙏👍

  • @YashShindeOfficial
    @YashShindeOfficial Před rokem +1

    ताई देवघर खूप छान आहे देव्हाऱ्यावर मोठे पिरॅमिड ठेव🙏🙏🌺

  • @priyankajadhav9093
    @priyankajadhav9093 Před rokem

    खरंच खूप छान आहे देवघर मांडणी पण खूप छान प्रकारे केली आहे 🙏👍👍👌👌👌🌺🌺🌹🌹

  • @rudrasukase6829
    @rudrasukase6829 Před rokem +1

    ..अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...ताई तुमचं देवघर खूपच छान दिसते,, 🙏🏻🙏🏻

  • @pratimamore6310
    @pratimamore6310 Před rokem +1

    Swami krupni tai tuja srv icha purn houdi khup chan ahi

  • @manjusharajbhoj
    @manjusharajbhoj Před rokem

    खूपच सुंदर आहे ताई देवघर. खूप मस्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

  • @swatibiradar21
    @swatibiradar21 Před rokem +1

    Avdhut chintan sri gurudev datta 🙏🙏🌸🌺🌸🙏🙏Shree Swami Samarth Maharaj ki Jai

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Před rokem

    Khupchan tai chan ahe DEVGHAR chan sajavles ahes SHREE SWAMI SAMARTH 🙏👌

  • @kiranpatil4289
    @kiranpatil4289 Před rokem

    Thanks tai..... लवकर विडियो बनवा. देवघर खूप छान दिसत आहे 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @jyotis8090
    @jyotis8090 Před rokem

    खूप छान देवघर आहे Pooja.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @poojabhavarthe7817
    @poojabhavarthe7817 Před rokem

    Shree Swami Samarth 🙏
    ताई देवघर खूपच छान आहे.

  • @madhuriahire4982
    @madhuriahire4982 Před rokem

    श्री स्वामी समर्थ ताई आरोही बेटा खूप छान. दिसतो देवघर 🌺🙏🏻🙏🏻🌺🌹🌹🌹

  • @sumanchaudhari9371
    @sumanchaudhari9371 Před rokem

    ताई देवघर खूपच छान त्यात स्वामी आहे म्हणून ते अधिकच सुंदर दिसत आहे

  • @rahulpatil7292
    @rahulpatil7292 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ 👣🙏💐
    खुप सुंदर देव्हारा आहे.

  • @manasvirane1013
    @manasvirane1013 Před rokem

    खुप छान देवाची मांडणी केली आहे .देवघर खुप छान आहे. 🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏

  • @snehalthakre8276
    @snehalthakre8276 Před rokem

    खुपच छान देवघर आहे श्री स्वामी समर्थ

  • @nilamghadge3621
    @nilamghadge3621 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ💐 देवघर खूप खूप खूप सुंदर आहे ताई.. स्वामींची कृपा अशीच सगळ्यांवर राहो.. 💐🙏

  • @vidyadhuri7249
    @vidyadhuri7249 Před rokem

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🌺
    खूप छान देवघर आहे ताई 👌👌

  • @jyotiavhad9954
    @jyotiavhad9954 Před rokem

    श्री स्वामी समर्थ ताई खूप छान देव्हारा आहे 🙏

  • @meenanikalje7571
    @meenanikalje7571 Před rokem

    Pooja khoop Chan devghar ahe kohp chan madani kale Mala khoop khoop avdle shree swami samarth jay jay swami samarth 👌👌👌💐💐💐🌹🌹🌹🌺🌺🌺

  • @ujwalaavhale5915
    @ujwalaavhale5915 Před rokem

    श्री स्वामी समर्थ मी पण तुमचे रोज व्हिडिओ बघत असते आणि तुमच्यामुळेच मी स्वामी सेवेत आहे आणि माझे 11 गुरुवारी झाले येणारे दोन दिवसांनी गुरुचरित्र पारायण करणार आहे असं झाल्यानंतर कधी गुरुचरित्र पारायण करते आणि देवाला खूप छान दिसत आहे त्यामध्ये देव पण खूप छान ठेवले होते श्री स्वामी समर्थ,,🙏🙏🙏

  • @user-wc9go3ne1l
    @user-wc9go3ne1l Před rokem

    खुप अप्रतिम आहे देवघर खुप खुप छान खुप आवडले श्री स्वामी समर्थ ताई 👌👌🙏🙏🌷🌷💐💐💐🌼🌼

  • @karatekid50
    @karatekid50 Před rokem

    पूजा ताई माझा देव्हारा पण असाच आहे. ६ फूट हाईट आहे त्याची. फुल्ल व्हाईट कलर चा आहे. अप्रतिम डिझाईन आहे. जो हि माझ्या घरी येतो तो फक्त देव्हारा बघत बसतो. मी सुद्धा तो ऑर्डर देऊन बनवून घेतला आहे. दोन वर्षापूर्वी मला तो ४७५००/- रुपयाला पडला.
    मी सुद्धा स्वामींना गुरू केलं आहे आणि त्यांची स्थापना त्या देव्हाऱ्यात केली आहे.

  • @vaishaliraskar6374
    @vaishaliraskar6374 Před rokem

    श्री स्वामी समर्थ ताई देवाला खूप छान आहे मला खूप आवडला आहे

  • @poojasarangdani6163
    @poojasarangdani6163 Před rokem

    खुप सुंदर आहे देवघर ताई खूप प्रसन्न वाटले

  • @ranjanabahiram9553
    @ranjanabahiram9553 Před rokem

    खूप छान आहे देवघर श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @aglavedattatraya6907
    @aglavedattatraya6907 Před rokem

    श्री स्वामी समर्थ😊😊 खूप छान देवघर दिसत आहे

  • @gitanjalikave7605
    @gitanjalikave7605 Před rokem

    🙏🙏🌼🌼श्री स्वामी समर्थ 🌼🌼🙏🙏देवघर खूप छान आहे ताई

  • @aartimalik1146
    @aartimalik1146 Před rokem

    !!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी !!
    खूप छान आहे 🌺🙏🌺🌺👌ताई

  • @nalinikharat4844
    @nalinikharat4844 Před rokem

    खुप छान आहे मंदिर मांडणी मस्त केली ताई जय जय स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @priyanka3382
    @priyanka3382 Před rokem

    श्री स्वामी समर्थ देवघर खूपच सुंदर आहे

  • @ratnamalalamture5477
    @ratnamalalamture5477 Před rokem

    खुप छान वाटतं आहे ताई...... खुप प्रसन्न वाटतं आहे...... साक्षात परमेश्वर आल्यासारखं वाटतं आहे

  • @pallavibirari4914
    @pallavibirari4914 Před rokem

    Tai tuze vidios chhan astat tu khup chhan boltes me tuze magil 10 mahine paryantche vidios bghitle, pooja tai tu mla khup aavdate . 🌺Shree Swami Samarth jy jy Swami Samarth 🌺

  • @ashvinisuryawanshi1028

    🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 ताई देवघर खूप छान दिसत आहे 🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @kalpanagadakh3938
    @kalpanagadakh3938 Před rokem

    देवघर खूप खूप छान दिसत आहे ताई 🌹🙏🌹 श्री स्वामी समर्थ🙏🌹🙏

  • @sathesandhya6861
    @sathesandhya6861 Před rokem

    ताई देवघर खूप छान आहे माऺडणी पण छान केली आहे श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @swatiparate2002
    @swatiparate2002 Před rokem

    देव घर फार सुंदर छान आहे मस्तच ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @kavitagosavi8433
    @kavitagosavi8433 Před rokem

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏🌷🌹खरच ताई खूप छान आहे देवघर तुझ्या सर्वच ईच्छा पूर्ण करतील महाराज 🌹🌷

  • @shailabagekari6375
    @shailabagekari6375 Před rokem

    खूप छान आहे देवघर तुझे श्री स्वामी समर्थ

  • @dnyaneshwarimane.risingsta7139

    श्री स्वामी समर्थ 🙏🌼🌼देवघर छान आहे 👌

  • @indunalavade1199
    @indunalavade1199 Před rokem

    श्री स्वामी समर्थ ताई नमस्ते खूप छान आहे देवघर छान आहे

  • @sonalajetrao8898
    @sonalajetrao8898 Před rokem

    Khup chan devara ahe tai tumcha.. maz hi swapn ahe ki maz hi swatach ghar ho and mi pan maza devara sajavu ani mala vishwas ahe swami mazi echa nakkich purn karatil .. shree Swami Samarth 🙏

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 Před rokem

    देवघर खूप छान आहे 👌🙏🙏प्रसन्न वाटले पाहून 👍

  • @gayatrikailasnaikwade5527

    खूप छान देवघर आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @snehalchavan4876
    @snehalchavan4876 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🙏 ताई खुप छान आहे

  • @minalmahajan5308
    @minalmahajan5308 Před rokem

    Tai devghar khup sunder ahe,mi tumachya mule seva karayala lagali khup chhan vatat ,as vatat tumacha video keva yeal n mi new seva keva karel ,khup avad nirman zali ,Swami tumachya sagalya blessings purn karo.

  • @shitalyadav5050
    @shitalyadav5050 Před rokem

    खूप सुंदर ताई खरंच तुझ्या मुले मि स्वामींची एक भक्त झाले खरंच ताई तुला शब्दात नाही सांगू शकत..जेव्हा पासून मि स्वामींचा मार्ग स्वीकारला आहे तेव्हा पासून खूप positive energy आलेय माझ्या मधे.. स्वामीं कडे मि कधीच कोणती गोष्ट मागितली नाही आणि त्यांनी मला कधीच् काही कमी पडू दिलं नाही आणि हे सगळं तुझ्या मुले झाले Thank u so much tai श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @manojmali360
    @manojmali360 Před rokem

    खुप छान आहे देवघर 👌👌💐🌺🌺श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @bhagyashrirkadam2848
    @bhagyashrirkadam2848 Před rokem

    Khup chan aahe dewara🙂 Shree Swami samartha 🙏🙏

  • @bhagyashrimhetre7718
    @bhagyashrimhetre7718 Před rokem

    देवघर खुप छान दिसतेय श्री स्वामी समर्थ ताई स्वामी तुझ्या सर्व इच्छा पुर्ण करो🙏🙏

  • @anitamanoharsonavane.5729

    श्री स्वामी समर्थ 🙏 खुपच सुंदर देवघर आहे. देवपुजा पण छान केली. 🌹🌹🙏🙏

  • @pravinwalkoli6495
    @pravinwalkoli6495 Před rokem

    ताई देवघर खूप छान आहे. श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏

  • @vidyasagargaikawd8580

    खूप छान वाटत आहे देव घर श्री स्वामी समर्थ