लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगेंची भूमिका, संभाजीराजेंचं एकच वाक्य.. Sambhajiraje on Manoj Jarange |AM3

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 05. 2024
  • लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगेंची भूमिका, संभाजीराजेंचं एकच वाक्य.. Sambhajiraje on Manoj Jarange Patil
    #sambhajirajechhatrapati #manojjarange #loksabhaelection2024
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 142

  • @2shar2818
    @2shar2818 Před 28 dny +77

    "तुम्ही आहेत किती" असे म्हणून हा माणूस स्वतः जातीवाद करतो अन दुसर्यांना म्हणतो ते जातीवाद करतात

  • @vilasgavhane1209
    @vilasgavhane1209 Před 28 dny +14

    मराठयांना ढाल करून तुतारी वाजवणाऱ्या जरांगेंविषयीची सहानुभूती संपली. कोणी काही म्हणो पण या माणसामुळे इतर जाती मराठयांचा राग राग करायला लागल्या हे नाकारता येणार नाही.

  • @2shar2818
    @2shar2818 Před 28 dny +58

    याच्याइतका नौटंकी माणूस आजपर्यंत नाही बघितला

  • @VinaYak....87
    @VinaYak....87 Před 28 dny +70

    आता तरी गावठी मिथुन ने मान्य करावे की माझ्याकडून चूक झाली

  • @2shar2818
    @2shar2818 Před 28 dny +42

    मराठा समाजाविषयी प्रचंड आदर होता याआधी. पण या जरंगे नि माणसात माणूस आणि जातीत जात नाही ठेवली आणि सगळीकडे भांडण लावून dilit

  • @namdevpakhare7934
    @namdevpakhare7934 Před 28 dny +31

    तुतरीचा माणूस आहे

  • @satishjadhvar3317
    @satishjadhvar3317 Před 28 dny +30

    तुतारी चा स्टार प्रचारक

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Před 28 dny +24

    एक नंबर नौटंकी मानुस आता पर्यंत शरद पवार यांच्या तुतारीचे कामं केले हे सर्व महाराष्ट्रातील जनतेने पाहीले आहे

  • @2shar2818
    @2shar2818 Před 28 dny +35

    मतदान असेल त्याच्या २ दिवस आधी लगेच हॉस्पिटल ला ऍडमिट सहानुभूती साठी aani मतदान संपले, घेतला Discharge

  • @2shar2818
    @2shar2818 Před 28 dny +34

    मी नाही त्यातली आन कडी लावा आतली अशी गंमत झाली आहे यांची राजकारणाबाबत

  • @balasahebAndhale-mz7bo
    @balasahebAndhale-mz7bo Před 28 dny +27

    Obc ची ताकत देऊ दाखुन

  • @Rashtrabhakt310
    @Rashtrabhakt310 Před 21 dnem +3

    प्रतिक्रिया द्यायला उशीर केला राजे!

  • @2shar2818
    @2shar2818 Před 28 dny +32

    राजकारण माझा मार्ग नाही आणि नारायण गडाला सभा असे म्हणून १ महिना बीड मध्ये माविआ च्या उमेदवाराचा प्रचार केला आणि मतदान झाले कि नारायणगाडाची सभा कॅन्सल

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 Před 28 dny +12

    नाव आरक्षण नी धंदे राजकारणाचे

  • @2shar2818
    @2shar2818 Před 28 dny +16

    खोटे बोलणे आणि मराठा समाजाची फसवणूक करणे आता तरी थांबवा आणि आपल्या स्वतःच्या मनाला विचार एकदा आपण काय करत आहोत

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 Před 28 dny +13

    शासनाला विनंती आहे याला एखाद्या पुरस्कारासाठी शिफारस करावी जे एखाद्या सुशिक्षित ला जमले नाही ते एका अडाणी ठगाणे करून दाखवले

  • @swarajya7848
    @swarajya7848 Před 28 dny +20

    राजे बरोबर आहात

  • @user-fq7jl4we6z
    @user-fq7jl4we6z Před 28 dny +4

    शिवाजी महाराज चे वंशज एकदम बरोबर बोललात

  • @user-ku1pd3er3r
    @user-ku1pd3er3r Před 28 dny +15

    ईतीहास तुमचा तसाच आहे चांगल नाही लोकाच वाईट करायच

  • @rmmotivational8457
    @rmmotivational8457 Před 28 dny +6

    पूर्ण जातीवद व राजकारण केल