गायक - साहिल पांढरे l bhajan spardha nilapur l भजन मंडळ गुरुकुंज मोझरी l Bhajan Sanskar
Vložit
- čas přidán 23. 02. 2023
- *भजन संस्कार * या चॅनल वर * राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा २०२३ चे भजन व्हीडिओ पाहायला मिळेल. तसेच भजन स्पर्धा निळापूर येथील , * सन 2022 * ,सन 2018, सन 2019 चे भजन व्हीडिओ पहायला मिळतील . तसेच भजन स्पर्धा वणी येथील * सन 2020 *भजन व्हीडिओ पहायला मिळतील . ' नवनविन भजन व्हीडिओ पाहण्या करिता '' भजन संस्कार ,, या चॅनेल '' Subscribe ,, ला करा व बेल ला टच करा.
**********************************************************************
my channel : / bhajansanskar
भव्य राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा निळापूर. ता .वणी ,जी . यवतमाळ .
**********************************************************************
आयोजक - श्री . गुरुदेव सेवा महिला पुरुष मंडळ व समस्त ग्रामवासी निळापूर
************************************************************************
मंडळाचे प्रमुख समनव्यक - अनिल गो. बोढाले. मो. 7447896273, 8412944043
**************************************************************************
व्हिडिओग्राफी - श्रेयश डिजिटल स्टुडिओ ,ब्राह्मणी रॊड साई नागरी , वणी .
मो.9823443435, 9657429475 / raju.zade.5283
#BHAJANSPARDHA2023#BHAJANSPARDHANILAPUR#BHAJANSPARDHABRAMHANI#bhajanspardha2022#tukdojimaharajkebhajan#Bhajansonghindi#Bhajanbhajan#Gavlan#tukdojibhajanspardha#bhajansong#vitthalbhajanmarathi#shreyashstudiowani#bhajansanskar#sanskarkebhajan#bhajanspardhabhandewada#bramhani#bhandewada#jagannathbaba - Hudba
साहिल तुझी गायकी ऐकून मी पुर्ण भारावून गेलोय .पुन्हा पुन्हा ऐकतोय आणी तु गायलेल्या प्रत्येक बारीक जागेचा नव्याने आस्वाद घेतोय.लंडन वरुन तुला खुप सदिच्छा..!!
साहिलचे असेच व्हिडिओ अपलोड करत रहा .
धन्यवाद.
आमच्या चॅनल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद . याप्रकारचे अधिक व्हिडिओसाठी चॅनल ला सुब्स्क्रिब करा.
@@BhajanSanskar हो subscribe केल आहे .
धन्यवाद
धन्यवाद सर 🙏🏻
Fffffffffffffffffff
@@drabhijitshinde5405in pn km in😊o8
व्यंगत्वाला बाजूला ठेवून भजन म्हणतांना केलेल्या आटोकाट प्रयत्नाला अनंत नमन ! धन्यवाद! श्री गुरुदेव की जय, श्री गुरुदेव की जय, बोलो श्री गुरुदेव की जय ! राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय !
साहिल तू खूप छान गातोस गोड आवाज आहे ईश्वराने दान दिलंय तुला आवाजच, खूप मोठा गायक होशील, प्रार्थना करतो ईश्वराला.
ह्या आवाजात स्वर्ग सूख आहे GBU bro❤
अप्रतिम गायन साहिल दादा 👌👏💞🙏🌹
जय गुरुदेव , अप्रतिम..💐खंजिरी ,हार्मोनियम, आणि तबला सगळं कसं एकदम पोषक होत ; खूप सुरेख..साहिल 👍👍
Jay gurudev
,,,,, खुप छान भजन गाईलेस साहिल बाळा तू अगदी अप्रतिम,,,,,,,
गायन खूप सुंदर व तबला वादन मस्त ग्रेट ❤
अप्रतिम गायन... जबरदस्त तबला.. सुंदर साथसांगत
जय गुरु
MH २९
खूप छान साहिल दादा 👍👍काय आवाज आहे. जय गुरुदेव. 🙏🙏🌺🌺
दादा श्री गुरुदेव 🙏🙏☝☝नागपुर ला ये कधी... वाठ पाहत अहो तुझी. ❤❤🙏🙏☝☝
अप्रतिम गायन ❤❤
He khari gurudevachi takat ahe
जय गुरुदेव 🙏🙏
वा अप्रतिम गायन
🙏🙏🙏🙏JAY GURUDEV🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मंत्र मुग्ध केले.. तुमच्या आवाजाने काय गायले आहे.. वा.. 👍🏼👍🏼👍🏼
🙏
खुप सुंदर तुझं भजन ऐकून मन प्रसन्न होते. तुला खुप खूप आशिर्वाद असाच प्रगती कर
बाह्य दृष्टीने जरी पाहता येत नसेल तरी अंतर्दृष्टीने परमात्मा यांचे कडे आतुरतेने पाहतो, यांची अंतर्दृष्टी व अंतर्मन खुप तेज आहे खुप गोड गायले आहे👌👌🙏🙏 महराज👌🙏🌹🙏
क्या बात हैं साहिल भाई.... गजब 👌👌👌👌👌☝️🙏🙏 अगदीच गोड आणि आणि प्रभावी चाल दिलीत... 🙏🙏जय गुरु 🙏
Kya bat he best mere bhai
अतिसुंदर गायन केले साहिल बाळा
जय गुरु देव ❤ खरंच खुप छान
खुपच सुंदर आवाज आहे साहील दादा
Khupch Chan Sahil tuza avaj khup god ahe
मन जिंकल रे भावा
साहिल तुला आवाजाच दान प्रभू ने दिलं आहे खूप छान गातोस खूप मोठा हो आणि खूप बलवंत हो खूप यशवंत हो
Jai guru super
JAY GURUDEV❤
खरंच खुप सुंदर भजन जय गुरु🎉
Sahil.pandhare.kiti.apratim.ani.utkrust.gayen.kel.vare.patthe..thank.you.verry.good.
khupcha chaan
खूपच sundar जय गुरु
मित्रा 🙏🙏☝☝
Very good bhaiya ❤😊😊😊😊😊😊
खूप छान अप्रतीप गायन, वादन सर्वच
खूपच सुंदर गायन साहिल बेटा
Khupach Chan sadguruchi Krupa aahe tumchyavar.
खुप छान साहिल ऐकून मन तुप्त झले
Awesome sahil bhau
अप्रतिम गायन
खुप सुंदर भजन 🙏
जय गुरुदेव
Gurudev sewa Mandla vinanti aahe . Bhajan shprdha yaiwji sammelan lihawe
Jay gurudev
खूपच गोड आवाज साहिल तुझा 🎉🎉❤️
Beautiful bhajan dada
उत्कृष्ट गायन...! सुपर्ब
Khup chan ❤
Are wa wa kya bat bhau
खूप सुंदर मित्रा ❤🎉🎉🎉🎉🎉
खुप छान मन प्रसन्न झालें
वां... अप्रतिम...
Bahot hi mast...so love you
जय गुरूदेव🙏🙏
Khup,chhan
खुप छान सुंदर देश बनाये आपणा..
Jaihari
ashtapailumanus
खूप सुंदर अप्रतिम गायन व साथसंगत
Thanks for watching the video🙏🏻
Khup chan mera bhai bohat chan
Jay gurudev 🙏🙏
Khup chan...👍🏻👍🏻👍🏻
अतिशय सुंदर... ❤❤❤
रेकॉर्डिंग ओहरलोड झाली. त्यामुळे क्लिआरटी नाही ऐकू येत नाही..
Khup Chan Dada🙏
❤se,gayan,ganyla,todiche,vocise,ahet,jay,Gurudev,Blees,you.
Khup chan 🎉❤
👍🙏
Jey गुरुदेव
खूप छान
Jai Gurudev
जय गुरुदेव 🙏🏻
क्या किया तुने जिवन गवा दिया hi song मस्त गायलेला ahe साहिल
Khup chan dada
अप्रतिम दादा
खुप छान अवाज आवडले धन्यवाद
❤❤❤❤
KY aawaj Aahe bhau❤❤❤❤
वावा खूप छान
अप्रतिम लाजवाब ❤🎉❤😮
Thanks for watching the vdo.
Kubh sundar
सुपर साहिल
Most power fuel tabala and chati and couras classic
तबला वादन एक नंबर 🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🥀🥀🥀🥀👍👍🙏🙏🙏
A partim gayan
Khoob chhan
खूप छान दादा जय भीम
Indians bol na
❤❤❤❤❤खूप सुंदर आवाज
यवतमाल मानपुर
👍👍👍👍🙏🙏🙏😘😘
साहिल सलाम
Sundar tabla
Kya harmonium hai wah guruji
वा क्या बात है दादा
Chan sahil
Kupch God aawaj
छान गायन साहील
Khup chan
❤❤❤❤❤
Wa Sahil
Harmonium khup mst aani tabla pn