अमेरिकेतील आषाढी वारी, निसर्ग वारी !! Vitthal Ashadhi Wari, Marathi vlogs

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 07. 2021
  • vlog मध्ये पाहुयात अमेरिकेतील आषाढी वारी !!
    ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** **
    या लिकंवर आपल्या चॅनलवरचे असेच छान छान व्हिडीओ पहायला मिळतील. ते हि नक्की पहा बरं का !!
    / @indiaandme
    ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** **

Komentáře • 124

  • @kalyanjigaikwad5
    @kalyanjigaikwad5 Před 3 lety +10

    खुपच सुंदर अप्रतिम.. सात समुद्र पार वारीचा सोहळा पाहुन खूप आनंद झाला सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन 🎶💐👍😊

  • @shailajabokil1316
    @shailajabokil1316 Před 3 lety +5

    **अप्रतिम कार्यक्रम **
    तुम्ही एवढे दूर असून श्री पांडुरंगाची भक्ती करतात हे पाहून मन प्रसन्न झाले.

  • @bhaktigaonkar5950
    @bhaktigaonkar5950 Před 3 lety +3

    खुप छान अमीरिकेत राहुन सुध्दा आपली संस्कृती जपताय मनापासुन धन्यवाद🙏🌷🌷🙏

  • @vilasrakate6359
    @vilasrakate6359 Před 3 lety +4

    आपल्या उपक्रमाला खूप खूप धन्यवाद. आज पंढरीची वारी " विश्वात्मक " झाली. चित्रीकरण पाहून हे अमेरीकेत चालू नसून पंढरीच्या वाटेवरच घडत आहे असा अनुभव येतो. पुढील वेळेस " ज्ञानोबा तुकाराम " ह्या गजराचा समावेश करावा, पुन्हा एकदा सर्व भाविक मंडळींना आजच्या " गुरुपौर्णीमे " च्या हार्दिक शुभेच्छा. ही. विनंती.

  • @devamaske4904
    @devamaske4904 Před 3 lety +3

    जय श्री हरी विठ्ठल खरंच आम्हां पंढरपूर कराना अभिमान वाटला की महाराष्ट्रातील सस्कृति ही फार छान आहे सातासमुदरापलीकडे विट्टलाचे भक्त आहेत बाहेरील देशात असताना सुध्दा पांडुरंग परमात्माला मानतात ही गोष्ट अभिमानाची आणि गर्वाची आहे पण पांडुरंगाचा महिमा अगाध आहे

  • @shaileshmelekar1614
    @shaileshmelekar1614 Před 3 lety +9

    💐 देवशयनी आषाढी एकादशी हार्दिक शुभेच्छा 💐 शुभ सकाळ 💐

  • @ujwalarangnekar1021
    @ujwalarangnekar1021 Před 3 lety +4

    आषाढी एकादशीच्या या निसर्गरम्य दिंडी मधे आम्हाला छान विठूरायाचं दर्शन घडलं आणि छान छान भजनं ऐकायला मिळाली. छानच व्हिडिओ दाखवल्या बद्दल धन्यवाद आणि खूप शुभेच्छा 👍💐

  • @sameersakpal4180
    @sameersakpal4180 Před 3 lety +17

    अमेरिकेत राऊन सुध्दा तुम्ही आपली संस्कृती जपताय खर तुम्ही दया तेवडे धन्यवाद वारी बदल काही माहिती हवी आसेलतर जरुर आम्ही देऊ

    • @chandekarashok6588
      @chandekarashok6588 Před 3 lety +1

      खूफ छान इवलेसे रोप लावियले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी

    • @mayurgunjal9086
      @mayurgunjal9086 Před 2 lety +1

      छान जय जय रामकृष्ण हरी

    • @chandrkantpatel5783
      @chandrkantpatel5783 Před 2 lety +1

      Ram Krishna hari

  • @SagarPatil-bz6to
    @SagarPatil-bz6to Před 3 lety +2

    खुप छान आहे इतक्या दूर राहून देखील आपली संस्कृती जपली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.

  • @anillandge5241
    @anillandge5241 Před 3 lety +2

    खुप छान परदेशात राहुन ही विठु भक्ती जोपसताय खुप आवडले तुम्ही आपली भारतीय संस्कृती जपली आहे....

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Před 3 lety +1

    खूप चांगले आवाज ताई खूप चांगले अभंग खूप चांगले चाल व भजनी मंडळी जय हरी माऊली राम कृष्ण हरी एकदम कडक जय महाराष्ट्र खूप खूप शुभेच्छा व ताई

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md Před 2 lety

    खुप छान वाटले वारीचा वारसा पुढे टिकून राहावा. परदेशात संस्कृती जोपासना फार गरज आहे आणि मातृदेश प्रेम जरूर दिसते

  • @dhuragigutheguthe8366
    @dhuragigutheguthe8366 Před 2 lety

    आमिरेकेत राहुन आपण भारतीय संस्कृती टिकुन ठेऊन विठ्ठलाची साजरी केली धंनयवाद

  • @sohamsabale604
    @sohamsabale604 Před 2 lety +3

    असेच एक रहा आणि तिथं जाऊन भारतच नाव मोठं करा.....🙏🙏💐💐

  • @abhivedartgallery
    @abhivedartgallery Před 3 lety +1

    जय हरि विठ्ठल .खूप सुंदर निसर्गवारी.हिरव्यागार सुंदर परिसरात विठुरायाचा गजर खूपच छान.

  • @shakuntalaankalle4648
    @shakuntalaankalle4648 Před 3 lety +1

    खूपच सुंदर छान रामकृष्ण हरि विठठल

  • @annaraut718
    @annaraut718 Před 2 lety +1

    खूपच छान आहे पंढरीची वारी

  • @sulochanakushekar2346
    @sulochanakushekar2346 Před 2 lety

    खरंच प्रदेशात राहुन सुद्धा परंपरा जपणारे धन्य आहेत भारतिय व त्यांचे संस्कार जय विठोबा जय रूखमाई

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 Před 2 lety

    Dhanya vatle aapli sansruti baddal yevde sraddene lok VAARI sajri kartat .chan aahe vidio dhanyavad !

  • @mayagore3716
    @mayagore3716 Před 2 lety

    Agadi chan upakram tumhi pardeshat rahun purna kartay... Hats off,,, saglyanna.... Dhanyavaad 🙏🙏💐🙏🙏

  • @preetc3
    @preetc3 Před 3 lety +1

    Khupach surekh Poonam!!, proud of you!!😊🙏🙏🙏🙏

  • @apatil7548
    @apatil7548 Před 3 lety +6

    आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

  • @sonalim4498
    @sonalim4498 Před 3 lety +1

    Khup chan! Ashadhi ekadashichya shubhechcha!

  • @ranjanakalbere7584
    @ranjanakalbere7584 Před 3 lety +1

    खुप छान दिंडी सोहळा साजरा करतात सगळे.आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा

  • @satishmaharajkadamashtekar182

    याचा धरीन अभिमान।
    करीन आपुले जतन।।
    .....❤❤👌👌
    रामकृष्णहरि....

  • @sangeetagaikwad9467
    @sangeetagaikwad9467 Před 3 lety

    खुपच छान !!!! एकादशीच्या शुभेच्छा !!!🙏🙏🌷🌷

  • @aditighuge4436
    @aditighuge4436 Před 2 lety

    आपल्या देशापासून दूर राहू सुद्धा आपल्या परंपरा रोडी किती छान प्रकारे जोपासत आहेत 🙏❤️

  • @ashokkharik6753
    @ashokkharik6753 Před 3 lety

    खुप छान उपक्रम. धन्यवाद ताई.

  • @darbarsingrupsinggirase8604

    श्रद्धा महत्त्वाची आहे. धन्य आहात तूम्ही. जय हरी विठ्ठल 🚩🚩🙏🙏

  • @raghunathharekar7192
    @raghunathharekar7192 Před 2 lety

    विठ्ठल विठ्ठल 🙏🏻जय हरि विठ्ठल
    श्री विठूराया आपले रक्षण करो l
    आपणांस सुख, समृद्धी,ऐश्वर्य, उत्तम आरोग्य, दिर्घ आयुष्य प्रदान करो l

  • @parthekawade708
    @parthekawade708 Před 3 lety +1

    खुप छान पूनम तुमची अमेरिकेतील दिंडी खुप आवडली सात समुद्रा पार तुम्ही आपली संस्कृती जपता हे पाहून खुप भारी वाटले. 🙏🙏👌👌

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 Před 3 lety

    व्वाह व्वा !! खूप छान !! विठ्ठल !! विठ्ठल !!

  • @k3632
    @k3632 Před 3 lety

    खूप छान बघून खूप समाधान वाटले

  • @mangalanimbalkar7896
    @mangalanimbalkar7896 Před 2 lety

    Khupch chan ram krishan hari

  • @shankarpansare3379
    @shankarpansare3379 Před 2 lety

    खरोखर तुम्ही पुण्यवान आहात परदेशात राहूनही तुम्ही हिंदु धर्माची नाळ तुटली नाही तुम्ही खरोखरीच भाग्यवान आहात

  • @mayag9876
    @mayag9876 Před 3 lety

    🙏🌺JAI Hari Vithal🌺🙏,Ashadi Ekadishichay Sarvanna Shubhaychay🙏

  • @chetanshinde6739
    @chetanshinde6739 Před 2 lety

    सुंदर सुंदर बहीणी👋
    यालाच म्हणतात भक्ती
    ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम🌹 🙏
    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏

  • @vishalsatam8253
    @vishalsatam8253 Před 3 lety

    खूप छान व्हिडिओ ताई.

  • @namdeoghugeimc1764
    @namdeoghugeimc1764 Před 3 lety

    🙏🏻🌹🚩 राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद 🌹🚩🙏🏻👏👏

  • @bharatjavalekar2454
    @bharatjavalekar2454 Před 3 lety

    Ram krishna hare 🙏🙏🙏🙏🙏 khup sundar

  • @TheKool11
    @TheKool11 Před 3 lety +1

    Sunder upakram aahe!!

  • @vishakhasurve2698
    @vishakhasurve2698 Před 2 lety

    Khupch sunder

  • @marathikathamahima
    @marathikathamahima Před 3 lety +3

    एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻

  • @Swatipatil-es4ez
    @Swatipatil-es4ez Před 3 lety +1

    Khupach chan🙏🙏🙏🙏🙏

  • @ashapatil4273
    @ashapatil4273 Před 2 lety

    जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल
    राम राम माउली
    🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @mangalalhat9776
    @mangalalhat9776 Před 3 lety

    Khup chhan 🙏🙏

  • @siddhigovalkar327
    @siddhigovalkar327 Před 2 lety

    खूप छान 👌👌🙏

  • @user-np8sg7kk6q
    @user-np8sg7kk6q Před 3 lety

    Khup chan 🙌 😇

  • @sameersakpal4180
    @sameersakpal4180 Před 3 lety

    छान माऊली

  • @sushmapawar8618
    @sushmapawar8618 Před 3 lety

    Khup chhan👌👌

  • @ramakolarkar64
    @ramakolarkar64 Před 3 lety

    Khup chan

  • @rajebhauawachar7468
    @rajebhauawachar7468 Před 3 lety

    जय हारी विठ्ठल माऊली

  • @pramodghule7326
    @pramodghule7326 Před 3 lety

    जय जय राम कृष्ण हरी...

  • @mangalrane6558
    @mangalrane6558 Před 3 lety

    Jai hari mauli many many thanks

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Před 3 lety

    वृक्ष वल्ली आम्हा सोयरी रामकृष्ण हरी माऊली

  • @geetasawant1004
    @geetasawant1004 Před 2 lety +1

    वारीला शुभेच्छा ताई 🙏

  • @archanaagalawe4465
    @archanaagalawe4465 Před 3 lety

    खूप खूप छान उपक्रम आहे. मला तुमचा हा विठुराया प्रति असलेला भाव आणि जिद्द खूप आवडली. असेच सातासमुद्रापार आपली संस्कृती वाढवा आणि रुजवा. खूप शुभेच्छा सर्वांना 💐💐💐जय हरी विठ्ठल.
    पुढच्या वेळी वृक्षवल्ली आम्हां सोयरी हा अभंग नक्की घ्या. निसर्ग वारी आहे ना 😊बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल

  • @balajirautrao4056
    @balajirautrao4056 Před 3 lety

    Hari bol.

  • @punambarhate3959
    @punambarhate3959 Před 3 lety

    Khupach chhan g

  • @sopanaher6240
    @sopanaher6240 Před 3 lety

    Very good mauli

  • @nivruttisawalkar6852
    @nivruttisawalkar6852 Před 3 lety +1

    अमेरिकेत सुद्धा हिंदू संकृतीचा ध्वज फडकीत आहात याचा आम्हाला गर्व वाटतो सर्वांना माझा संस्थांग नमस्कार

  • @pundlikkadam3178
    @pundlikkadam3178 Před 3 lety

    वारीच्या शुभेच्छा

  • @manasipatil8446
    @manasipatil8446 Před 3 lety

    Aameriket rahun tumhi sarva jan aapli hi sanskriti tithe japat aahat he baghun khup khup man prasanna zale.

  • @anjanakhandekar4271
    @anjanakhandekar4271 Před 3 lety

    Mast chan watale ki aapali parampara tithehi tumhi chalu thevali ahe Ramkrishna hari

  • @devendrasawant3427
    @devendrasawant3427 Před 2 lety

    Beautiful vari

  • @user-gn2vl1ft3w
    @user-gn2vl1ft3w Před 3 lety

    राम कृष्ण हरि माऊली

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 Před 2 lety

    जय हरी विठ्ठल

  • @yashwantsakat7929
    @yashwantsakat7929 Před 3 lety

    सुंदर अमेरिकेतील वारी

  • @nileshwangdu.1049
    @nileshwangdu.1049 Před 3 lety +2

    देवशयनी आषाढी एकादशी हार्दिक शुभेच्छा.....

  • @parnikakulkarni
    @parnikakulkarni Před 3 lety

    Vitthal vitthal jai Hari vitthal !

  • @bookandpractic
    @bookandpractic Před 2 lety

    रामकृष्ण हरी

  • @Santosh_patil07
    @Santosh_patil07 Před 3 lety +1

    ताई तुम्हाला आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा... आम्हाला खूप अभिमान वाटतो की एवढ्या दूर असून देखील तुमची देवा विषयी असलेली श्रद्धा आणि मातीशी जुळलेलं नांत असच राहूदे .... आम्हाला वाटायचं की लोक परदेशी गेले की आपली संस्कृती विसरून जातात.... पण तुमचा आजचा निसर्ग वारीचा विडिओ पाहून वाटल की लोक अजूनही आपली संस्कृती जपून ठेवत आहेत ... पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा...

  • @priyankak5075
    @priyankak5075 Před 3 lety

    Khup sunder🙏🙏

  • @smitanarasgouda244
    @smitanarasgouda244 Před 3 lety

    Mast👌🏻👌🏻

  • @sunilkherade
    @sunilkherade Před 3 lety

    Jai hari vithal

  • @sunandakadam8170
    @sunandakadam8170 Před 2 lety

    khupacha chan vatale kute hi rahile tari vitthal sagalynacha rhudayat aahe .aapancha aapali sansakruti japali pahije pudacha pidisathi ....thank you ....we.Love India 💐💐💐💐🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @Yash_Jadhav40
    @Yash_Jadhav40 Před 2 lety

    Kaup chan

  • @ujwalamankar1133
    @ujwalamankar1133 Před 2 lety

    Very nice

  • @chandrkantpatel5783
    @chandrkantpatel5783 Před 2 lety

    Ram Krishna hari

  • @bharatchavan3558
    @bharatchavan3558 Před 3 lety

    very good

  • @narendramahajan9197
    @narendramahajan9197 Před 3 lety

    Jay hari Vithal

  • @anaghadeole7384
    @anaghadeole7384 Před 3 lety

    पूनम ,
    खूपच छान झालं आहे हे चलत् चित्रण !
    *सुंदर पार्श्वसंगीत व संकलन ! *
    अमेरिकेतील पंढरीची निसर्ग वारी तू उत्तम रित्या सादर केली आहेस. सुंदर क्षण , योग्य मुलाखती , सर्वच छान टिपले आहेस.
    खूप कौतुक. धन्यवाद !
    तुला खूप खूप शुभेच्छा !

  • @vishakhasurve2698
    @vishakhasurve2698 Před 2 lety

    🙏🙏🙏🙏

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 Před 3 lety

    Tai farach chhan

  • @kisanshelke1582
    @kisanshelke1582 Před 3 lety +2

    हा सुख सोहळा स्वर्गच नाही जयहरी विठ्ठल

  • @shitalsmarathivlog9215

    Khup chan tai.tumi apli sanskruti ani parampara cha pardeshat javun sangopan kartai.

  • @ramkrushnasonawane6243

    Chhan upkram

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 Před 3 lety

    पांडुरंगाचा जयजयकार अमेरिकेत होत आहे हे खरंच सनातन धर्माचा प्रसार सातासमुद्रापार होत असल्याचे द्योतक आहे.पांडुरंगाची कृपा तुम्हां लोकांवर सतत होत राहो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव 🙏🙏🙏

  • @mitalidesai5814
    @mitalidesai5814 Před 3 lety +1

    💕🙏

  • @pankajthakkar7129
    @pankajthakkar7129 Před 3 lety

    🙏🙏

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 Před 3 lety

    भोपाळला खूप मराठी मंडळी आहेत. निशादपूराला रेल्वेचा कारखाना आहे तिथे माझे मित्र श्री खंडकर (आता निवृत्त) चितळे (नि) हे तर भोपाळलाच जन्मले. तुम्ही महाराष्ट्र धर्म भोपाळला राखला आपली मुलं अमेरिकेत राखीत आहेत. आम्हांला अभिमान वाटतो तुमचा. न्यु जर्सीला ही १० दिवसीय श्री गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. माझी नातवंडं तिथे मराठी शिकतात. तसं घरी बोलणं मराठीत ते मुलांना समजते पण बोलता यावं म्हणुन क्लास. Anyway, we are proud of u. Congrats to all participants in Dindi.

    • @ujjwalaoke1579
      @ujjwalaoke1579 Před 2 lety

      Vaa mastach ahe agdi...Chan vatle baghun...keep it up...

  • @anilvarankar3807
    @anilvarankar3807 Před 3 lety +1

    परदेशात राहून पण आपली संस्कृती जपताय याचाच खूप अभिमान आहे.

  • @nitasminigardenideas
    @nitasminigardenideas Před 3 lety

    ताई,तुमची वारी बघून आनंद झाला.यासाठी तुम्हाला काही परवानगी घ्यावी लागते का? ह्या ठिकाणाचे नाव काय? माझी मुलगी बखेडमधे राहते मी तिला कळवते.

  • @sheelasamant4187
    @sheelasamant4187 Před 2 lety

    पुनम तुझी दिंडी खुप भारी. अमेरिकेत राहुन तु आपल्या परंपरा जपते या बद्धल तुझे खुप खुप अभिनंदन.. असेच कार्य चालू ठेव.

  • @mr.a7936
    @mr.a7936 Před 3 lety +2

    तुम्ही हे lockdown zalyanunter warila नक्की या

  • @ashakamath8654
    @ashakamath8654 Před 3 lety

    Wow! Wow! Khup chhan.

  • @sagardoke9579
    @sagardoke9579 Před 3 lety

    || विठ्ठल विठ्ठल.. रखुमाई विठ्ठल ||🙏
    🚩🚩

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 3 lety

    Vitthal vitthal

  • @kashinathpatil8614
    @kashinathpatil8614 Před 3 lety

    DHANYAWAD. AAPAN. U. S. A. . MADHYE. WARI. KARTAHAT. KoTI. KOTI. DHANYAWAD AAPANAS. SHRI. VITHALACHi. KRUPA. RAHO. HICH. VITHAL CHARANI. PRARTHANA. .

  • @seemamalpekar3004
    @seemamalpekar3004 Před 3 lety

    Khup khup chhan... America madhe he sarv pahul man bharun ale.... vitthal vittthal Jai hari vitthal....