#रोमन

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 06. 2024
  • #रोमन साम्राज्य आणि पॅलेंटाइल हिलला भेट #visitrome #romanempire #travel #palentinenews #marathivlog #travel #italy #italytravel #italytraveltips #italytravelvlog
    नमस्कार,
    आजचा व्हिडियो इटलीची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराविषयी आहे. रोमचा इतिहास जवळपास २०० वर्षांपासूनच आहे. त्यामुळे ज्या गोष्टी इतिहासास कारक आहेत त्या ठिकाणांना भेट देण्याचा प्रयत्न आम्ही ३ दिवसात केलेला आहे.
    आजच्या व्हिडियोचा विषय रोमन साम्राज्य आणि पॅलेंटाइल हिलला भेट हा आहे. हा video रोमचा इतिहास, रोममधील ठिकाणे, रोम मधील टेकड्या आणि महत्वाच्या आकर्षणाची तिकिटे आणि ऑनलाइन तिकिटे खरीदे कशी करावी या संदर्भात आहे . तर व्हिडिओ शेवटपर्यन्त नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
    #रोमन साम्राज्य आणि पॅलेंटाइल हिलला भेट या video संदर्भात काही माहिती:
    रोमन फोरम हे प्राचीन रोमचे राजकीय, धार्मिक आणि व्यावसायिक केंद्र होते. त्याचा इतिहास 7 व्या शतकाच्या आसपासचा आहे .
    ते कोणी बांधले?
    रोमन फोरम अनेक शतकांपासून विविध रोमन नेत्यांनी आणि सम्राटांनी बांधले आणि वाढवले. त्याच्या बांधकाम आणि विस्तारासाठी काही प्रमुख योगदानकर्त्यांमध्ये ज्युलियस सीझर, ऑगस्टस, डोमिशियन आणि ट्राजन यांचा समावेश आहे.
    रोमन फोरममध्ये प्राचीन रोमन देवांचे मंदिर होते. आजही ते आपणास दिसतात पण भग्नावस्थेत.
    इसवी सनाच्या 5व्या शतकात रोमन साम्राज्याच्या ऱ्हासाने फोरमच्या अवनतीला सुरुवात झाली.
    रानटी आक्रमणे , नैसर्गिक आपत्ती आणि युद्ध यामुळे रोमची संरचना कोसळली आणि फोरमचे अवशेष आणखी खराब झाले.
    पण पुनर्जागरणाच्या काळात त्याचा पुनर्शोध आणि उत्खनन यामुळे शास्त्रीय पुरातन वास्तूमध्ये नवीन रूची निर्माण झाली आणि या एकेकाळच्या महान नागरी केंद्राच्या अवशेषांचे जतन आणि अभ्यास करण्याचे प्रयत्न सुरू झाले. आज, रोमन मंच जगातील महान संस्कृतींपैकी एकाच्या उदय आणि पतनाचा पुरावा म्हणून उभा आहे.
    रोम मधील काही आकर्षणाचे कॉम्बो टिकिट available असतात .. शक्यतो ते खरेदी करावे.
    ऑनलाइन टिकिट च खरेदी करावे असे माझे मत आहे.
    video मध्ये बाकी माहिती मी दिलेलीच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यन्त नक्की पहा
    मी इटलीबरोबर इतर ठिकाणी भेट दिल्याचे पण विडियो अपलोड केले आहेत. मी खाली लिंक देत आहे. तर चॅनेल ला नक्की भेट द्या.
    Netherland Travel :
    • Travel to holland/ Net...
    Switzerland Travel :
    • Travel to switzerland ...
    Germany ,Stuttgart Travel :
    • explore Stuttgart
    Festival and lifestyle in Germany:
    • जर्मनीत साजरे होणारे सण
    • Indian festival
    London Travel:
    • #लंडन #Travel to Engla...
    #Rome #Roma #VisitRome #RomeItaly #RomeTravel #RomeTrip #RomeVacation
    #rometour #RomeExperience #WhenInRome #RomanForum #ForoRomano
    #AncientRome #HistoryOfRome #RomanRuins #Archaeology #HistoricalRome #RomeHistory
    #RomeLandmarks #ExploreRome #PalatineHill #Palatino #AncientRome #RomeViews
    #HistoricSites #RomeHistory #RomeHeritage #RomeRuins #RomanPalace #RomeExploration
    #रोम #रोमा #रोमभेट #रोमइटली #रोमप्रवास #रोमसफर #रोमवेकेशन #रोमटूर #रोमअनुभव #रोममधे
    #रोमनफोरम #फोरोरोमानो #प्राचीनरोम #रोमइतिहास #रोमनअवशेष #पुरातत्वशास्त्र #ऐतिहासिकरोम #रोमइतिहास
    #रोमस्मारके #रोमभ्रमंती #पॅलटाईनहिल #पॅलाटिनो #प्राचीनरोम #रोमदृश्य #ऐतिहासिकस्थळे #रोमइतिहास #रोमवारसा #रोमअवशेष #रोमनमहल #रोमभ्रमण
    Online booking details:
    www.getyourguide.com/rome-l33...

Komentáře •