कवितेचा कोपरा | Kavitecha Kopara | Sandeep Khare | Marathi Poetry | Marathi Kavita | Episode 20

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • "कवितेचा कोपरा"
    भाग : २०
    कवितेचे शीर्षक : 'या आजोबा'
    काव्यसंग्रह : मी अन माझा आवाज (रसिक आंतरभारती प्रकाशन)
    प्रायोजक : जाई काजळ
    छायाचित्रण आणि संकलन : देवदत्त कशाळीकर (देवदत्त फोटोग्राफी)
    रंगभूषा : कांचीस मेकओवर
    डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
    क्रिएटिव्ह डिझाइन्स : क्षितीज विचारे
    व्यवस्थापन : कुशल खोत
    सहयोग : वाइड विंग्ज मीडिया ( / @widewingsmedia )
    कविता आणि सादरीकरण : संदीप खरे
    तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
    CZcams : / @sandeepkhareofficial
    Facebook : / sandeepkhareofficialpage
    Instagram : / sandeepkhareofficial
    #SandeepKhare #KavitechaKopara #MarathiKavita

Komentáře • 55

  • @sanjeevdalvi5578
    @sanjeevdalvi5578 Před rokem

    तुमच्या सर्वच कविता अप्रतिम काळजाला भिडणाऱ्या असतात. अशाच कविता ऐकवत रहा आणि बोलत रहा.

  • @avdhutkadrekar1663
    @avdhutkadrekar1663 Před rokem

    सुंदर कविता आणि अप्रतिम आणि अगदी नैसर्गिक सादरीकरण

  • @manishabhagate3725
    @manishabhagate3725 Před 8 měsíci

    Khuup sunder kavita....Ajobanchi aathavan zali....Thank you .....

  • @rashmichandratre5705
    @rashmichandratre5705 Před 4 měsíci

    खूप खूप छान आजी आजोबा असणारी शेवटली पिढी असं न म्हणता आजी आजोबांना नातवांजवळ राहू द्या म्हणजे पाळणाघराची गरज पडणार नाही.

  • @prasadkulkarni6582
    @prasadkulkarni6582 Před rokem

    सहजता, समाधान आणि सज्जनपणा हे तीन "स"... लोप पावत चाललेत. काय वाटतं संदीप दादा

  • @SundeepGawande
    @SundeepGawande Před rokem

    💛💛💛

  • @vidyadeshpande6881
    @vidyadeshpande6881 Před rokem

    फारच सुंदर.

  • @ashleshathorve7597
    @ashleshathorve7597 Před rokem

    खूप छान दादा ... आताची आजी आजोबांची पिढी म्हणजे सुखी आणि साध्या माणसांची शेवटची पिढी असेल ... छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान आणि आनंद मानणारी ... खरंच अप्रतिम... 👌👌

  • @sameergune1244
    @sameergune1244 Před rokem

    खूप खूप सुंदर कविता संदीप, अप्रतिम सादरीकरण
    "या आजोबा बसा इथे, तुम्ही काही गेलेले वगैरे नाही आहात" ही पहिली ओळच अक्षरशः मनाला भिडते,झपाटून टाकते. खूप छान. तु वर्णन केलेले आजोबांकडचे वातावरण मी अनुभवलं आहे. खरोखर अतिशय प्रेमळ आणि माणसांचे लोभी, माणसातच रमणारे अतिशय साधे सरळ होते ते, त्यांच्याकडे तबला शिकायला यायचो, माझे वडील सारंगी वाजवायचे. फार सुंदर दिवस होते.

  • @vinitagupte
    @vinitagupte Před rokem

    ❤❤❤❤❤ khup khup sundar…..kavta tar ahech sundar pan tumhi vachta far chhan……

  • @rudransh4399
    @rudransh4399 Před rokem

    Sir, फारच सुंदर लिहिता तुम्ही

  • @ManTarang_C
    @ManTarang_C Před rokem

  • @manasibhadlikar3468
    @manasibhadlikar3468 Před rokem

    Apratim....

  • @surajsatav1016
    @surajsatav1016 Před rokem

    किती सूंदर ! खूप खरे ❤

  • @vrindadiwan4779
    @vrindadiwan4779 Před rokem

    अप्रतिमकविता आणि तिचे पकटिकरणही .कविता वरवर सोपी वाटते पण ती तशी नाहीयेय हे नंतर कळून येते ,ती आत आत भिडून ओली ओली करते ।

  • @Sachin-nd5iu5yq1f
    @Sachin-nd5iu5yq1f Před rokem

    सर खरंच अगदी अप्रतिमच...
    कविता ऐकताना मन अगदी खोलवर आज्जी आजोबांच्या आठवणीत गावाकडे सुट्टीत आल्यावर संध्याकाळी गच्चीवर आजीच्या मऊशार कुशीत शिरून सुंदर सुंदर गोष्टी ऐॆकायचं त्या आठवणीत गेलं डोळे अगदी पाणावले सर.
    खरंच अगदी अगदी अप्रतिमच कविता सर 🙏

  • @dhanashreesontakke
    @dhanashreesontakke Před rokem

    🥰🥰🥰 आज आजोबा असते तर मी अशी असते. पण ते आता शक्य नाही. तरीही तुमच्या कवितेने परत स्वप्नांच्या दुनियेची सफर घडवली. थोडेसे रडवलेत ही. खूप आभार.

  • @surajsatav1016
    @surajsatav1016 Před rokem

    नातू वाडा ❤

  • @sayalikulkarni6840
    @sayalikulkarni6840 Před rokem

    या काव्य मालिकेतील सगळेच episode अप्रतिम आहेत. प्रत्येकवेळी दाद द्यायला शब्द कुठून आणायचे असा प्रश्न पडतो! पण आज रहावलं नाही. मला गाण्यातलं फार काही कळत नाही. पण ही कविता ऐकताना माझे दोन्ही आजोबा आठवले. 'तल्लीन' म्हणल्यावर वारकरी असणार्‍या वडीलांच्या वडीलांचा हरिपाठ म्हणतानाचा चेहरा तरळला. 'सहज गप्पा कशा रंगवायच्या' ऐकल्यावर आईचे वडील जे राजकारण ते साहित्य सगळ्यावर खूप छान बोलायचे ते आठवले. 'पायपीट' तर त्या पिढीचा स्थायीभावच होता! 'पैसे नसूनही निवांत कसं रहायचं' हे ऐकल्यावर तर पापण्यांच्या कडाच ओलावल्या. कविता सुरु करताना तुम्हीही अलगद अश्रू टिपले हे रसिकांनी टिपलंच असेल! अतिशय हृदयस्पर्शी ! 👌🏻❤🙏🏻

  • @sayeekulkarni1901
    @sayeekulkarni1901 Před rokem +1

    कविता ऐकून आजीची खूप आठवण आली, तिला शास्त्रीय संगीत खूप आवडायचे
    अप्रतिम रचना

  • @ashasawant948
    @ashasawant948 Před rokem +1

    आठवणीतील आजोबा, खूप सुंदर, खूप प्रेम.

  • @sunitawanjale1391
    @sunitawanjale1391 Před rokem +1

    आजोबांचे नाते जगावेगळे 😊
    कविता तर अप्रतिमच 👌👌👌

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 Před rokem +1

    आठवणीतले आजोबा शब्दरूप झाले
    अप्रतिम!!!!

  • @yoginibhalkikar3428
    @yoginibhalkikar3428 Před rokem +1

    अप्रतिम रचना आहे सर 👌👌 आजी आजोबा यांच्या आठवणी जाग्या झाल्या 🤗

  • @amolnagaonkar9952
    @amolnagaonkar9952 Před rokem +1

    अप्रतिम👌👌👌

  • @seemanagaonkar599
    @seemanagaonkar599 Před rokem

    अतिशय भावस्पर्शी कविता.....
    तुमचे किस्से पण ऐकायला आवडतात.... खुप खुप छान वाटली कविता...... तो काळ समोर उभा राहतो ऐकताना 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @anitadiwakar2976
    @anitadiwakar2976 Před rokem

    आजी आजोबांबरोबर घालवलेल बालपण कित्ती मस्त असत खरंच. ते दिवस तसे लोक आता सापडण अवघड.

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Před rokem

    कवी संदीप खरे जी, तुम्ही माझे सर्वात प्रीय कवी आहात. तुम्ही आजच्या काळातील प्रतिभासंपन्न कवी आहात.
    तुमची आजची ही कविता 'या आजोबा' एकुण मला माझ्या आजोबांची आठवण आली.
    दोन वर्षांपूर्वी माझे आजोबा स्वर्गवासी झाले, तेव्हा मी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे चित्रण करणारी कविता केली होती, आणि एक वर्षापूर्वी माझी आजी स्वर्गवासी झाली तेव्हा मी तिचे व्यक्तिचित्रण मी माझ्या कवितेतून केले होते.
    तुम्ही जे मत‌ मांडलं ते सत्य असाव असं वाटतं, कारण तुमच्या आजोबांच्या व्यक्तीचित्रणामध्ये आणि माझ्या आजोबांच्या व्यक्तीचित्रणामध्ये साम्य आहे.
    तुमची आजची कविता ऐकून पुन्हा एकदा त्या आठवणींची उजळणी झाली.
    बाकी कविता आणि सादरीकरण दरवेळी प्रमाणे दर्जेदार आणि मनस्पर्शी. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pallavikaslikar3113
    @pallavikaslikar3113 Před rokem

    आजोबांच्या सहवासात रहायला मिळालं...हे भाग्यच... अप्रतिम रचना.

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 Před rokem

    खूप छान !
    खरंच त्यावेळी लोक साधे असत... पण आनंद फार असे.

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 Před rokem

    कविता आवडली बर .अहो खरे खर सांगायच तर आताच्या पिढीपेक्षा तुम्ही खरेच भाग्यवान.

  • @shravanijoshi9707
    @shravanijoshi9707 Před rokem +2

    Me khup exited aahe he Kavita aikayla 😊☺️🥰
    मलाही असंच वाटतं की आजोबांकडून काही गोष्टी शिकायच्या राहिल्या काही बोलायच्या राहिल्या . खूप छान वाटल कविता ऐकून गोड गोड आठवणी वर आल्या🥰😊😊 thank you 🙏🙏👍👍

  • @shubhamwaghmare4017
    @shubhamwaghmare4017 Před rokem

    माझं लहानपण आजोबांसोबत गेलं. हल्ली मी त्यांच्या जवळ नसतो याचं मला फार दुःख आहे. माझ्या अजी आणि आजोबांकडे पाहून वाटतं मला हीच आजी आणि हेच आजोबा मिळाले या बद्दल देवाचे आभार मानावेत.
    कवितेमुळे आठवणी जाग्या झाल्या.

  • @anitajoshi491
    @anitajoshi491 Před rokem +1

    Beautiful poem! The verse describing the moment of ; listening to Raag Bhup with the aroma of Dhoop(incense) around you is precise. I have had that experience about my own father who passed away in my teens , but this time when I visited India I too was surrounded by that specific aroma as I walked the lanes of Prabhat Road. Humans are unique. One is always looking a sign of parent validation especially if it is meaning to you and overcome the feelings of an orphan because both you parents have passed. This poem will be a part of my act of writing reflections.

  • @rushikeshgavate4857
    @rushikeshgavate4857 Před rokem +1

    सुंदर 🙌❤️

  • @mylifemyrule6841
    @mylifemyrule6841 Před rokem

    सुंदर आहे कविता

  • @pankaj_talkz
    @pankaj_talkz Před rokem

    आजोबा..❤

  • @suyogsawant5045
    @suyogsawant5045 Před rokem

    दर शुक्रवारी या कार्यक्रमाची वाट पाहत असतो !

  • @chinmaybapat6774
    @chinmaybapat6774 Před rokem

    माझी मनापासून इच्छा आहे की तुम्ही "तिला चांगले जमते" ही कविता सादर करावी. दिवाळी पहाट च्या कार्यक्रमात, पुण्यात ही कविता ऐकली होती..त्या एका कवितेसाठी मी तुमचं पुस्तक देखील विकत घेतला. CZcams var तुम्ही सादर केलेली ही एक कविता कुठेही सापडत नाही. Please ही कविता सादर करा.

  • @siddharthkapse4655
    @siddharthkapse4655 Před rokem

    सर खरच खूप छान होती कविता ❤❤❤

  • @amitkelkar4501
    @amitkelkar4501 Před rokem

    खूप छान

  • @dnyanrajbhale1764
    @dnyanrajbhale1764 Před rokem

    👌👌🥺

  • @user-Kri2022shNa
    @user-Kri2022shNa Před rokem

    Spotify ko bhi upload ur poem sir 😊

  • @user-Kri2022shNa
    @user-Kri2022shNa Před rokem

    Short video bnwo sir fr more reach make attractive subtitles so CZcams recommend to more person ur poem sir 👌🙌👌

  • @ashwinikarkamkar3533
    @ashwinikarkamkar3533 Před rokem +3

    ही कविता रडवणार हे नक्की 😞 अगदीच आतले सूर छेडले जातात

  • @surajsatav1016
    @surajsatav1016 Před rokem

    खूप सुंदर.
    ह्या पेक्षा काय अभिप्राय द्यायचा ?...

  • @suyogsawant5045
    @suyogsawant5045 Před rokem

    एक अतिशय नम्र सूचना, कृपया नावाच्या title मध्ये कवितेचं नाव टाकता आलं तर भविष्यात शोधायला फार बर पडेल। बऱ्याचदा एखादी कविता ऐकविशी वाटते पण सापडत नाही.

  • @prajakta_karande
    @prajakta_karande Před rokem

    कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते.

  • @kalyanipuranik3542
    @kalyanipuranik3542 Před rokem

    Kavita khup aavdli sir... Ajobanchi aathvan aali😔 next time "Mi hajar chintani hi doke khajvito" ki kvita aaikayla aavdel

  • @manasibhadlikar3468
    @manasibhadlikar3468 Před rokem

    सर एकदा "समजूत" कविता ऐकायला मिळेल का?

  • @rajanideogade1017
    @rajanideogade1017 Před rokem

    Mala aajoba cha sahvas nahi milala, me khup miss Kel sagalch...

  • @accept7831
    @accept7831 Před 9 měsíci

    कविता लिहण्याची काही शिकवणी असेल तर सांगा

  • @Banana_Chips_Gang
    @Banana_Chips_Gang Před rokem

    Mazi Kavita koni dubbing karun deil ka

  • @rasikahinge2630
    @rasikahinge2630 Před rokem

    निःशब्द
    पापण काठ पाणावले