कवितेचा कोपरा | Kavitecha Kopara | Sandeep Khare | Marathi Poetry | Marathi Kavita | Episode 24

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • "कवितेचा कोपरा"
    भाग : २४
    कवितेचे शीर्षक : 'घटस्फोट'
    काव्यसंग्रह : तुझ्यावरच्या कविता (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)
    प्रायोजक : जाई काजळ
    छायाचित्रण आणि संकलन : देवदत्त कशाळीकर (देवदत्त फोटोग्राफी)
    रंगभूषा : कांचीस मेकओवर
    डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
    क्रिएटिव्ह डिझाइन्स : क्षितीज विचारे
    व्यवस्थापन : कुशल खोत
    सहयोग : वाइड विंग्ज मीडिया
    कविता आणि सादरीकरण : संदीप खरे
    तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
    CZcams : / @sandeepkhareofficial
    Facebook : / sandeepkhareofficialpage
    Instagram : / sandeepkhareofficial
    #SandeepKhare #KavitechaKopara #marathikavita

Komentáře • 44

  • @rajshreesondankar3008
    @rajshreesondankar3008 Před rokem +1

    संदीपजी
    तुम्हाला मन वाचता येते.
    एखाद्या मानसशास्त्राज्ञानाला सुध्दा
    सांगता येणार नाही अशी मनाची
    उकल केली.अशा मनस्थितीतील
    सर्वानी ही कविता ऐकावी.
    पूर्वी चांगले होते.दोष वेगळे होण्या
    इतपत डाचत नसत.आपल झाले की
    बुद्धीला आराम दिला जायचा.फार सुंदर विषय निवडला.
    तुमचे वाचन कविता जिवंत करते
    अर्थांचे कंगोरे उजळतात

  • @saileejoshi-guptemangrovef6015

    Khup kathin vishay khup surekh ovlay shabsat

  • @vinitagupte
    @vinitagupte Před rokem +1

    Perfect लिहिलंय....आणि किती सुंदर भाषेत...शब्द न शब्द पटतो...फार छान ....

  • @ashasawant948
    @ashasawant948 Před rokem

    विस्कटत जाणाऱ्या घडीचे वास्तव सत्य, खूप छान प्रकटीकरण. खूप प्रेम.

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 Před 2 měsíci

    सर मी तुमच्या कविता रोज वाचतो 😊 im your big fan.

  • @roopasangam9304
    @roopasangam9304 Před rokem

    खूप सुंदर

  • @neetajoshi2638
    @neetajoshi2638 Před rokem

    Khupch chhan aahe Kavita.. vastusthiti aahe.

  • @vidyadeshpande6881
    @vidyadeshpande6881 Před rokem

    हृदयस्पर्शी...

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 Před rokem

    कुठलीही दोन व्यक्तिमत्व वेगळ्या स्वभावाची असणारच…एकाच्या निवांतपणाच्या परिघात…दुसर्याने लुडबुड न करणे…हाच सुखी संसाराचा कानमंत्र आहे…आजच्या युगाच्या भाषेत एकमेकांना स्पेस देणे हे अतिशय गरजेचे आहे.🙏

  • @vaibhavikhopkar4667
    @vaibhavikhopkar4667 Před rokem

    Vastav 🙏🏻

  • @pravinbagul5931
    @pravinbagul5931 Před rokem

    खूप छान 👌

  • @amolsonawale-cy5kg
    @amolsonawale-cy5kg Před rokem

    भारी

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar Před rokem

    👏🏽👏🏽👏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 Před rokem

    काव्य मालिका खूप छान

  • @mayurikambli5280
    @mayurikambli5280 Před rokem

    Khup sundar ahe kavita ani kavya malika suddha ❤

  • @poojaspoem96
    @poojaspoem96 Před rokem

    very beautiful

  • @RudraMarathi
    @RudraMarathi Před rokem

    Kupach chan sir, Tumchya kavita mala far far awadtat

  • @apekshagopale7095
    @apekshagopale7095 Před rokem +3

    मला नेहमी वाटते , दोन व्यक्तींमधील समीकरण त्यांचे त्यांनाच ठाऊक असते . तिसरी व्यक्ती फक्त बाहेरून अंदाज घेत असते किंवा मत बनवत असते . खरे काय घडले हे त्यांचे त्यांनाच माहीत असते मुख्यतः घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांमध्ये , चुक बरोबर ठरवण्याचा अधिकार तिसऱ्या व्यक्तीला नसतोच .

  • @kalpanabhagwat8443
    @kalpanabhagwat8443 Před rokem +1

    कठोर सत्य, कठोर शब्दात न मांडता, अगदी सहज सोप्या भाषेत, कलात्मकरित्या पण परिणामकारकरित्या माडण्याचं कौशल्य आहे तुमच्यात !🙏

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 Před rokem

    कधी कधी भूलभुलैया त अडकून पडतो, तर कधी सहनशक्ती संपते.
    छान मांडलंय वास्तव 👍

  • @beenadhakras1989
    @beenadhakras1989 Před rokem

    Sundar Kavita, sensitively penned

  • @shravanijoshi9707
    @shravanijoshi9707 Před rokem +2

    अगदी बरोबर खरा रसिक हा फुलपाखरासारखा असतो😊☺️ , आपल्या आयुष्यात काही फक्त प्रेमच नसत , सगळ्या भावना असतात तसंच वास्तविक परिस्थितीची जाणीव असणं आवश्यक आहे .अश्याही कविता ऐकायला आवडतील 😊
    आम्ही तुमचे फुलपाखरं आहोत सगळ्यातून मध काढून घेऊ कधी आयुष्यातल औषध म्हणून तर कधी आयुष्यातला गोडवा वाढवण्यासाठी 😀😁
    आपली ही काव्य मालिका अशी सूरू राहूदे 😊❤

    • @nitinrasne5466
      @nitinrasne5466 Před rokem +1

      खरं आहे,
      मात्र, आपली आयुष्य संपतील, पण यांचा मधाचा साठा संपणार नाही.

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 Před rokem +2

    नेमके शब्द, नेहमीप्रमाणे!!!❤

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Před rokem +1

    कवी संदीप खरे जी, तुम्ही माझे सर्वात प्रीय कवी आहात. तुम्ही आजच्या काळातील प्रतिभासंपन्न कवी आहात.
    आजची ही 'घटस्फोट' कविता एका महत्त्वपूर्ण सामाजिक दाहक वास्तवावर भाष्य करते.
    अतिशय प्रभावशाली परीणामकारक सादरीकरण.
    ते एकमेकांना आवडत होते आणि आता आवडत नाहीत एवढेच काय ते खरे आहे...
    ही अतिशय अचूक आणि व्यापक ओळ आहे.
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 Před rokem +1

    “कितीक हळवे कितीक सुंदर किती शहाणे अपुले अंतर” ही कविता ऐकायला आवडेल.

  • @laxmankadalag2462
    @laxmankadalag2462 Před rokem

    आता एकमेकांना आवडत नाहीत
    हे खरे आहे.
    संदीप खरेंचे हे नि:संशय खरे आहे.
    खूपच भावलं मनाला.
    धन्यवाद

  • @vishalsawardekar9709
    @vishalsawardekar9709 Před rokem

    तडजोड नी नमतेपणा हा सुखी संसाराचा पाया आहे अनं विश्वास हे त्या वैवाहिक मंदिराचं शिखरं आहे तो जपला की ही वेळचं येतं नाही, खूप छान कविता...

  • @sunitawanjale1391
    @sunitawanjale1391 Před rokem

    पहिल्या ओळीत शंभर कवितांचा गर्भितार्थ दडला आहे.👌👌

  • @anitadiwakar2976
    @anitadiwakar2976 Před rokem +1

    कठोर असो वा कोमल , प्रेम कविता असो किंवा विरह, सामाजिक प्रत्येक विषयाची कविता अगदी एकनएक शब्द काळजीपूर्वक वेचत अतिशय सुंदर रित्या सादर करता 🙏🙏 संपूच नये असंच वाटत ❤

  • @drnitinsarwade2264
    @drnitinsarwade2264 Před rokem

    कविता खरच खुप वास्तववादी आहे
    आवडली
    कविता ऐकताना शेवटपर्यंत वाटत राहतं की आता शेवट गोड होणार,
    पण तसं काही होत नाही, आणि म्हणूनच घटस्फोट होतो

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 Před rokem

    कठोर वाटते पण असे सभोवती घडते आहे हेही खरे आहे.

  • @vasudhajoshi8469
    @vasudhajoshi8469 Před rokem

    अप्रतिम शब्दयोजना!आवडली कविता!

  • @rasikahinge2630
    @rasikahinge2630 Před rokem

    कठोर असले तरी वास्तव. असे आजकाल सहज घडतय. विरह असला तरी काव्य छान. शब्द सामर्थ्याला सलाम.

  • @surajsatav1016
    @surajsatav1016 Před rokem

    प्रत्येक राग हा वेगळा आणि अविट असतो.

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 Před rokem

    अशी वास्तविकता खरच आपण समाजामध्ये अनुभवतो आहोत

  • @pallavikulkarni5507
    @pallavikulkarni5507 Před rokem

    कठोर वास्तव मांडणारी सुरेख कविता 👌👌👌

  • @surajsatav1016
    @surajsatav1016 Před rokem

    त्याची रागदारी मात्र कळावी च लागते.😊

  • @sarikaanandkukkar8156

    Khup chhan lekhan ....kathor vishay asun hi man bhavak

  • @amitkelkar4501
    @amitkelkar4501 Před rokem

    अप्रतिम .

  • @arunaerande6502
    @arunaerande6502 Před rokem

    नमस्कार