सुपरहिट भीम गीत - भीमाचा आहे रे अधिकार । गायक तुषार सोनावणे । New Bhim Song | Enlighten Music

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 04. 2022
  • Song:- Bhimacha Ahe Re Adhikaar
    Singer:- Tushar Sonavane.
    Lyrics:- Kalasagar Mangesh (Dada) Sardar.
    Music:- Milind More.
    Music Arrenger:- Vikas Mahale.
    Label:- Enlighten Music
    Studio:- Aalap Music Studio, Ulhasnagar, Thane
    गीत - भीमाचा आहे रे अधिकार
    गायक - तुषार सोनावणे
    गीतकार - कलासागर मंगेश (दादा) सरदार
    संगीत - मिलिंद मोरे
    संगीत व्यवस्थापन - विकास महाले
    लेबल - एनलाईटन मूसिक
    स्टुडिओ - आलाप मूसिक स्टुडिओ,उल्हासनगर, ठाणे
    Listen On 👇👇
    Spotify - open.spotify.com/track/4rA6YK...
    JioSaavn - www.saavn.com/s/song/marathi/...
    लिखित (Lyrics)-
    रहा सारे ईमानी करू नका बेईमानी...(२)
    ते विसरू नका रे उपकार...(२)
    घेतो त्या श्र्वासावर ,खातो त्या घासावार
    आमच्या भिमाचा आहे रे अधिकार ॥ धृ ॥
    जेव्हा भिमाने, धर्मयुद्धाला ठोकले दंड
    तुटले तडातडा गुलामीचे ते साखळ दंड
    बुध्दीच्या जोराने, कायद्याच्या माराने
    त्याने उघडीले समतेचे दार ||१||
    नवक्रांतीची जेव्हा भिमान डागली तोफ
    जातीवाद्यांची भिमानं उडविलीसारी झोप
    वैऱ्याशी भिडला तो, एकटाच लढला तो
    मुर्ख मनुला बघा कराया ठार ||२||
    आम्हा आणाया, माणूस म्हणून माणसात
    जातीवादयांचे त्या, भिमाने पाडले दात
    रुढीला त्या गाडून, मनूची मान मोडून...(२)
    केला मंगेशा तुमचा, उद्धार...||३||
    All Copyrights Reserved "Enlighten Music"
    Note - आपल्या जवळ ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो आमच्या CZcams Channel वर प्रदर्शित करू.
    For Any Inquiries Contact Enlighten Music
    Email - enltbuddha@gmail.com
    Mob. No. - 9518540568 (Whatsapp Only)
    Follow Enlighten Music on Social Media
    Facebook - / enltbuddha
    Instagram - / enltbuddha​
    ***********************************************************************
    LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
    ◢Please Share this Song on Social sites (Facebook | Twitter | Google + | Whatsapp | instagram | hike | share chat | telegram)
    to more people could listen it....!!
    ThanK You,
    Enlighten Music
    Watch Another Songs
    गाडीत घ्या हो मला - शंकर महादेवन गायक | भीम गीत | गीतकार वामनदादा कर्डक | Shankar Mahadevan
    • गाडीत घ्या हो मला - शं...
    मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा । गायक हसन शेख, धीरज वानखेडे । संभाजी बारबोले
    • मिळुन लावू घोडा तुम्हा...
    जयंती भिमाची घरी राहू मी कसा - आनंद शिंदे गायक । भीमजयंती 130 स्पेशल । Bhim Song Latest
    • जयंती भिमाची घरी राहू ...
    तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं - Unplugged Version | Aniket | Reels Famous | Official Music Video
    • तुला देव म्हणावं की भी...
    #Jay_Bhim
    #Subscribe_Channel
    #The_Enlighten_One_Buddha
    #EnltBuddha
    #TEOBuddha
    #TEOB
    #BHIMSONG #Use_Headphone
  • Hudba

Komentáře • 56