Manoj Sansare झुंजार तिसऱ्या पिढीचा पँथर हरपला... | Panther Manoj Sanasare is No More |

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 05. 2023
  • #manojsansare #Dalitpanthar #BhaiManojSansare
    विद्यार्थी चळवळीतून आलेले
    कोण होते मनोज संसारे?
    कोरबा मिठागरचा हा पॅंथर कसा झाला? संघर्षमय आयुष्यात हा झुंजार नेता कोणाला नडला? आंबेडकरी जनतेच्या गळ्यातला ताईत कसा बनला? कशी होती बेस्ट संप आणि रिपब्लिकन ऐक्याची लढाई?
    मुंबई महानगरपालिका ते विधानसभा मतदारसंघ काय होता चळवळ आणि राजकीय प्रवास? मनोज संसारे यांच्या निधनानंतर कोरोबा मिठागर ते चैत्यभूमी अफाट अंत्ययात्रेत कोण सहभागी झाले होते?
    पहा या तिसऱ्या पिढीतील झुंजार आंबेडकर चळवळीतील सक्रिय पॅंथर मनोज संसारे यांचा धगधगता निळ्या झेंड्याखासचा स्वाभिमानी प्रवास...Exclusively फक्त मॅक्स महाराष्ट्रावर ज्येष्ठ पत्रकार राजा आदाटे यांच्यासोबत....
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
    → Sharechat : sharechat.com/max_maharashtra
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharashtra.com/

Komentáře • 80

  • @ravindrabhilanemumbai.laks8650

    राजा आदाटे यांनी मनोज भाई संसारे यांचा जीवनप्रवास डोळ्यांसमोर उभा केला.चांगली आणि प्रेरणादायी मुलाखत.
    प्रिय दोस्त मनोजभाई संसारे यांना मनपूर्वक श्रद्धांजली

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/cAyFDZ7ovBY/video.html
      Check out our new video.

  • @akshaybhosale6551
    @akshaybhosale6551 Před rokem +20

    आमच्या
    मनातला पँथर काही संपलेला नाही ✊
    आधी पँथर बाकी सगळे नंतर 💙

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/WaVvHC_CmD8/video.html
      Check out our new video.

  • @anujapagare7517
    @anujapagare7517 Před rokem +13

    I love मजोन Bhai , आम्हाला अभिमान, आदर सन्मान सर्वस्व, जुंझार, भिंडमभाड, योद्धा होता बाकी सब पाणी कम होते,

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/cAyFDZ7ovBY/video.html
      Check out our new video.

  • @bluemarble_8498
    @bluemarble_8498 Před rokem +8

    विषय निवडल्या बद्दल आभारी आहे
    real panther
    मनोज भाई

  • @vijaykale6678
    @vijaykale6678 Před rokem +7

    भावपूर्ण आदरांजली 💐💐The great manoj भाई sansare..lot of Thanks to max...

  • @ajinkyavidhate2334
    @ajinkyavidhate2334 Před rokem +6

    आखरेचा जय भिम भाई पँथर मनोज भाई संसारे अमर रहे अमर रहे

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/cAyFDZ7ovBY/video.html
      Check out our new video.

  • @murlidharshinde1865
    @murlidharshinde1865 Před rokem +6

    भावपूर्ण,श्रद्धांजलि🙏🙏🙏🙏

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/cAyFDZ7ovBY/video.html
      Check out our new video.

  • @pramoddhaneshwar1204
    @pramoddhaneshwar1204 Před rokem +18

    एंकर ने एकेरी उल्लेख करू नये...संपूर्ण महाराष्ट्र त्यांना पँथर मनोज भाई संसारे असा म्हणताय. अँकर तुम्ही खूप लहान आहे.असा उल्लेख करू नका.

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/WaVvHC_CmD8/video.html
      Check out our new video.

  • @SharadTupe-us9mk
    @SharadTupe-us9mk Před 2 měsíci

    Manoj Bhai sansare ❤ Bhai Miss you 😢

  • @gauravkale8798
    @gauravkale8798 Před rokem +3

    मनोज भाई दलित वर्गांच्या हिता साठी सदैव लढत राहिले..
    त्यांचा वारसा व दलित चळवळ पुढे चालवण्याची धमक त्यांचा चिरंजीव अनिकेत मनोजभाई संसारे मधे आहे..
    मी संपूर्ण दलित समाजाला विनंती करेल की अनिकेत मनोजभाई संसारे याचा पाठीशी जर आपण सर्व खंबीरपणे उभे राहिलो, तर नक्कीच समजला एक चांगला युवानेता मिळू शकतो, जो आपल्या दलित वर्गाच्या समस्या सोडवेल..!
    आणि मनोज् भाईंना हिच आपल्या सर्वांना कडून भावपूर्ण आदरांजली असेल..
    जय भिम...
    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐

    • @hasandeshmukh7686
      @hasandeshmukh7686 Před rokem

      Dada Manoj bhai ne Muslim samjala pan bharpur madat kile l Love you Manoj bhai really grate man ❤❤❤❤

  • @rbghanghav2316
    @rbghanghav2316 Před rokem +4

    fighTer Manoj bhai bhavpurn shradhanjali

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/cAyFDZ7ovBY/video.html
      Check out our new video.

  • @Ashokgaikwad100
    @Ashokgaikwad100 Před rokem +6

    एकच भाई मनोज भाई

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/WaVvHC_CmD8/video.html
      Check out our new video.

  • @ravindraahire9
    @ravindraahire9 Před rokem +1

    खूप खूप आभार मॅक्स महाराष्ट्र.... मनोज भाई अमर रहे... भावपूर्ण श्रद्धांजली भाईंना

  • @vijaysable4309
    @vijaysable4309 Před rokem +4

    Jay Bhim

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/cAyFDZ7ovBY/video.html
      Check out our new video.

  • @sureshingle3459
    @sureshingle3459 Před rokem

    आंबेडकरी नेता होणे खडतर आहे, त्यांना सन्मान देणे आंबेडकरी समुह आणि इतरांचेही कर्तव्य आहे

  • @vikrantgajbhiye2262
    @vikrantgajbhiye2262 Před rokem +12

    तुझ्या पेक्षा मोठे आहेत
    थोड़ा आदराने बोल .. मनोज भाई बोल

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/WaVvHC_CmD8/video.html
      Check out our new video.

  • @avinashjadhav3591
    @avinashjadhav3591 Před rokem +2

    भावपूर्ण श्रद्धांजली भाई 🙏🙏🙏

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/cAyFDZ7ovBY/video.html
      Check out our new video.

  • @akworld2069
    @akworld2069 Před rokem +4

    Jay Bhim 🙏 Jay savidhaan Namo Buddha 🙏

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/WaVvHC_CmD8/video.html
      Check out our new video.

  • @tushart7034
    @tushart7034 Před rokem +4

    ❣️🙏

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/WaVvHC_CmD8/video.html
      Check out our new video.

  • @ranjanasalve5949
    @ranjanasalve5949 Před rokem +2

    भावपूर्ण आदरांजली
    समाजाची खुप मोठी हानि 😢😢

  • @santoshwaghchoure67
    @santoshwaghchoure67 Před rokem +1

    मनोज भाई यांच्या सोबत अत्यंत जवळच्या मित्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे वडाळ्याल्या त्यांच्या ऑफिसला भेट झाली होती . ते खूप छान बोलले , खूप छान न हसमुख वागले , त्यांनी अत्यंत वाफाळलेला आणि गरम चहा पाजला , त्यांच्या सोबत बोलताना मला वाटले की , हा माणूस प्रेम करावा असा आहे , मला ते खूप हुशार आणि संवेदनशील वाटले . निघताना मी वाकून त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला . त्यांनी हसत हसत जवळ घेत डोक्यावरून हात फिरवला , भेट संपल्यावर आम्ही सर्व गावाकडे परत आलो मात्र अनेक दिवस मी त्यांच्या प्रभावातून बाहेर पडलो नव्हतो , त्यांच्या ऑफिस मधील गर्दी ,त्या गर्दीचे अनेक गाऱ्हाणे आणि त्यावर संवेदनशिलपणे उत्तर देणारे भाई , मला दीर्घ काळ प्रभावित करत होते , आज ही करतात . आता त्यांच्या निधनाची घटना समजली , फार वाईट वाटले -;मनापासून वाईट वाटले .
    मनोज भाई सारख्या व्यक्तीमुळे गरीब वंचीत बहुजन समाजातील लोकांच्या प्रश्नावर सरकार आणि व्यवस्थे कडून काही तरी उपाय योजना केली जाते म्हणून असे लोक गरिबाचे वाली असतात .
    मनोज भाई आपल्याला मनापासून श्रध्दांजली !
    😢
    जय भीम 😢 राम राम 🙏🏿

  • @vinodsuradkar4884
    @vinodsuradkar4884 Před 3 měsíci

    I would like to talk with you, and manoj bhai is respected will be always respected for me 🙏🏻🙏🏻

  • @sandipkamble1958
    @sandipkamble1958 Před rokem +1

    Great bhai manoj sansare amar rahe

  • @vickygaikwad9827
    @vickygaikwad9827 Před rokem +1

    Khara panthar Manoj Bhai sansare 💐💐

  • @aniketghatye7649
    @aniketghatye7649 Před 6 měsíci

    शरद भाई गांवकर यांचा सुद्धा व्हिडिओ बनवा

  • @attitudeboysofficially5900

    मनोज भाई संसारे ❤

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/cAyFDZ7ovBY/video.html
      Check out our new video.

  • @rakeshgaikwad1892
    @rakeshgaikwad1892 Před rokem

    Bhavpurn shradhanjali 🙏💐💐🙏

  • @ajadhav3908
    @ajadhav3908 Před rokem

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 Před rokem +1

    Thanks for max Maharastra... giving superb job of journalism

  • @pruthvimohod164
    @pruthvimohod164 Před rokem +3

    Amcha bhau hota cha shr

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/cAyFDZ7ovBY/video.html
      Check out our new video.

  • @vilasdhanve4280
    @vilasdhanve4280 Před rokem +1

    Great man माझा मनोज भाई 😢

  • @swapnilkamble3707
    @swapnilkamble3707 Před rokem

    मनोज भाई संसारे अमर रहे🌷🌷

  • @rahulborde5878
    @rahulborde5878 Před rokem +2

    Jay bhim painthar ,💐💐💐💐💐

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/cAyFDZ7ovBY/video.html
      Check out our new video.

  • @samadhansonwaneofficial

    धन्यवाद माहिती करुन दिल्या बदल मनोज संसारे ची 🙏🏻

  • @sunilchawhan7236
    @sunilchawhan7236 Před rokem

    भावपूर्ण आदरांजली

  • @aatish5317
    @aatish5317 Před rokem +3

    भाई ची बरोबरी करू नये. नाव घेताना आदरांनी. घेतले पाहिजे.. तुम्ही. दोघे ही एकेरी भाषा वापरताय. तुम्ही अजून एवढे मोठे नाहीत. मोठी माणसं आमदार खासदार. मनोज भाई. मानत असत. तुम्ही त्यांची बरोबरी करू नय.

  • @pradnyabhalerao9755
    @pradnyabhalerao9755 Před rokem +2

    Jay bhim

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/cAyFDZ7ovBY/video.html
      Check out our new video.

  • @anilkharat1394
    @anilkharat1394 Před rokem

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏

  • @hasandeshmukh7686
    @hasandeshmukh7686 Před rokem

    Manoj bhai really grate man ❤❤❤

  • @rohitbhagat3469
    @rohitbhagat3469 Před rokem +2

    सन २०१५-१६ च्या दरम्यान भाई ची भेट नागपूर च्या रवी भवनाच्या कॅटिन मधे पण ज्या प्रमाणे त्यांच्या मनात रिपब्लिकन एकजुटी चा प्रश्न होता तसाच माझ्या मनात सुध्दा होता. आणी त्याचाचं राग म्हणून साधा जय भीम सुध्दा मी त्यांच्यासोबत घेतला नव्हता. आठवतो तो अट्टाहस पण त्या नंतर सागर शेजवळ च्या हत्याकांडाच्या निर्देशनात त्यांचा मुंबई येथील आक्रोश मोर्च्याला माझे समर्थन राहिले. माणूस कसा आहे त्यापैक्षा तो कसा जगला ह्यावर आत्मचिंतन व्हायला पाहिजे. आज रिपब्लिकन पक्षाचे किंवा आंबेडकरी संघटनांचे कितीही गट जरी असली तरी आज चा तरुण त्यांच्या आदर करतो, त्यांचे कारण जे लढले त्यांचा जिवंन्त इतिहास डोळ्यांपुढे आहे. मी जरी एका आंबेडकरी राजकिय पक्षाचा अर्थांत अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या राजकिय प्रवासाच्या प्रवाहातला असलो तरी ज्यांनी - ज्यांनी आंबेडकरी चळवळीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले नक्कींच त्यांचा आदर व्हायला पाहिजे असे मानतो. हेंच काय तर मग ते कवाळे सर असोत किंवा रामदास आठवले..! स्वंताच्या राजकिय कार्यकिर्दीला जिंन्वत ठेवण्यासाठी ते काही तळजोडी करीत असतील तो त्यांच्या आपला निर्णय पण चळवळीसाठी त्यांनी आपल्या तरुण वयात जे काही कार्य केले नक्कीच ते आदरास्थित आहे.
    आणी म्हणून त्यासर्वांना एक मंचावर आणण्याचे जे कार्य भाई ने केले आपली उर्जा खर्ची घातली नक्कीच समाज त्यांना आठवण करेल आणी मनात त्यांच्या बद्दल आदर जोपासेल.. अश्या लढवय्या आंबेडकरी कार्यकर्त्यांला अर्थांत मनोज भाई ला अखेरचा निळा सलाम!

  • @ashokkamble2051
    @ashokkamble2051 Před rokem +1

    Jai bhim

  • @manvendrasalve7958
    @manvendrasalve7958 Před rokem +4

    मनोजभाईचे hoarding नाशिकलाही लागले होते....

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/cAyFDZ7ovBY/video.html
      Check out our new video.

  • @user-pp2bx9qr8x
    @user-pp2bx9qr8x Před 2 měsíci

    Mala aata samajale... 😢😢😢

  • @chhayabansode270
    @chhayabansode270 Před rokem

    पँथर मनोज संसारे अमर रहे, Thanks Max maharastra , आपण मनोज भाईं बद्दल सर्व माहिती ,त्यांचे कार्य सर्व जनतेसमोर आणले.🙏
    Manoj Bhai यांच्या अंतिम दर्शनासाठी चैत्यभूमीवर दुपारी 2 ते 9 वाजेपर्यंत थांबले.
    जेव्हा अंत्ययात्रा चैत्यभूमीवर पोहचली तेव्हा बाबसहेबांच्या अंत्ययात्रे बद्दल वाचलं , ऐकलं आणि फोटो पाहिले होते ,पण आज मनोज भाईची अंत्ययात्रा पाहिली प्रत्यक्ष अनुभव घेतला.
    इथे काही जण अमरावती नांदेड परभणी कडून आलेले होते.

  • @rahulmore6250
    @rahulmore6250 Před rokem +2

    Ancor la thodi pan laj nahi watat ekeri nav ghyayla ...manojbhai mahartracha aawaj hota...ek aakrmak netritv hote...ek dashing neta mhanun tyanchi sampurn maharastra la olakh hoti...aani ha aatacha ancor ..respect sodun boltoy ...

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 Před rokem

    Smaaj ektra yun seats Nivdun anane garjecha ahe

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 Před rokem

    भाई पुन्हा एकदा जन्माला या

  • @prashantahire6284
    @prashantahire6284 Před rokem +6

    पत्रकार दादा
    तुम्हाला आमच्या मनोज भाई संसारे बोला
    मनोज भाई संसारे बोला (भाई) 👑 🇪🇺
    एकेरी उल्लेख करू नका भाषेत
    लोकनेते होते ते
    आपन अस नका
    कदाचित पुढे कोणत्या नेत्या बद्दल ऐकेरी उल्लेख नका करू
    आपन च बहुजनांचा आवाज आहात
    त्यामुळे बहुजनांचा नेत्याच्या ऐकेरी उल्लेख क्रुपा करून नका करू
    जय भिम 🇪🇺🇪🇺

  • @kishorbholemusiclover9432

    कोरबा मिठागर आहे

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/cAyFDZ7ovBY/video.html
      Check out our new video.

  • @Jagadishbhagat
    @Jagadishbhagat Před rokem

    Jay bheem

  • @swarsaaz1169
    @swarsaaz1169 Před rokem +2

    व्यास पिठ असल पाहिजे

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/WaVvHC_CmD8/video.html
      Check out our new video.

  • @prabhatorne463
    @prabhatorne463 Před rokem

    Agdibarobar hakkasathi ladlyashivai kahi milatnahi

  • @devanandwakle537
    @devanandwakle537 Před rokem +1

    Kay bolayle

  • @yuvrajkamble5039
    @yuvrajkamble5039 Před rokem +2

    Satara madim pan ale hote

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/cAyFDZ7ovBY/video.html
      Check out our new video.

  • @saurabhjawale6273
    @saurabhjawale6273 Před rokem +2

    Vishwas basat nahi

    • @MaxMaharashtra
      @MaxMaharashtra  Před rokem

      czcams.com/video/cAyFDZ7ovBY/video.html
      Check out our new video.