Rahul Kulkarni मधली ओळ 228 : दलित पॅंथरचा सुवर्णमहोत्सव… पॅंथरचे किस्से, घटना, व्यक्ती…

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • #rahulkulkarni #solapur #abpमाझा #abpmajha #maharashtrapoliticalcrisis #supremecourt #shivsenasymbol #thackerayvsshinde #maharashtrapolitics #marathinews #uddhavthackeray #SC
    Rahul Kulkarni मधली ओळ 228 : दलित पॅंथरचा सुवर्णमहोत्सव… पॅंथरचे किस्से, घटना, व्यक्ती…
    Video Credit : #RahulKulkarni #RajaDhole #NamdevDhasal Rahul Kulkarni / Producer Imran Shaikh / Editor
    Maharashtra News Today Live Updates | Supreme Court Hearing Live | Maharashtra Political Crisis | Shiv Sena Rebel MLA Case | शिवसेना बंडखोर आमदार | शिंदे सरकार टिकेल? सुप्रीम कोर्ट सुनावणी लाईव्ह | महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी | Pune MPSC Student Protest | Sharad Pawar Meet MPSC Student | शरद पवार एमपीएससी विद्यार्थ्यांच्या भेटीला
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    --------------------------------
    Maharashtra Political Crisis | Supreme Court 7 Judges Bench Hearing On Rebel MLA | Shiv Sena Rebel MLA Hearing | महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी | सुप्रीम कोर्ट सुनावणी | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Maharashtra Politics Supreme Court | Shiv Sena | CM Eknath Shinde | Kapil Sibbal Thackeray Group Advocate | Maharashtra Politics Explained | Latest News Of Maharashtra Politics | Uddhav Thackeray News | Maharashtra Politics Live | Politics Maharashtra News | Maharashtra Politics Latest News | News Today | Supreme Court Hearing On Shiv Sena | ठाकरे गट वकील कपिल सिब्बल | शिंदे गट वकील हरीश साळवे | Abhishek Manu Singhvi | अभिषेक मनू सिंघवी | Mahesh Jethmalani Advocate of Shinde Group In Supreme Court

Komentáře • 102

  • @rajratnakamble5645
    @rajratnakamble5645 Před rokem +53

    राहुल कुलकर्णी सर, तुम्ही प्रामाणिकपणे दलित चळवळीतील नेते मंडळी व्यासपीठावर आणून अडगळीत पडलेली चळवळीला प्रोत्साहन देत आहात त्याबद्दल तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद.

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp Před rokem +1

      अरे तो बामण आहे, शिव्या द्या त्याला. अनाजी पंत म्हणून चिडवा!!

    • @NS-ey8xh
      @NS-ey8xh Před rokem +10

      ​@@NK-ly3cpआरे दादा आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं आहे .ब्राम्हण माझे शत्रू नाही आहे. जे ब्राम्हण वादी आहे ते आमचे शत्रू आहे.त्या मुळे तू नको सांगू आम्हाला शिव्या देण्या साठी.आम्हाला अक्कल आहे.

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp Před rokem

      @@NS-ey8xh नाही नाही ... सगळे बामण मनुवादी आहेत. फक्त भीम आणि मिम!!!!

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq Před 6 měsíci

      ​@@NK-ly3cpbramhan aamcha shatru nahi bramhanwadi vicharache lok ahet

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp Před 6 měsíci

      @@Sam-vz9gq tumha lolanacha khara shatru akkal ahe

  • @Ashu.K
    @Ashu.K Před rokem +57

    राजकारणात एवढा प्रामाणिकपणा पहिल्यांदाच पाहायला मिळतोय. वंचित व प्रकाश आंबेडकरांमुळे राजकारणाचा स्तर उंचावतोय. धन्यवाद ❤️

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol Před rokem +2

      कसा भाऊ ? आंबेडकर यांच्या भुमिका अनाकलनिय व दुराग्रही वाटतात अनेकदा..भीमा कोरेगाव च घ्या..संघा बाबत घ्या.

  • @user-tk3zn9rf4j
    @user-tk3zn9rf4j Před rokem +5

    आंबेडकरी विचारांचा आजचा तरुण .90% बाबा बुआ धागे धतुरे कडे जाणार नाही हे 100% खर आहे डांगळे सर..

  • @sudhakarjadhav5057
    @sudhakarjadhav5057 Před rokem +3

    दलित पँथर ची चळवळ उभी करणारे यांच्या तोंडून माहिती ऐकायला मिळाली मला अभिमान वाटला छाती फुगून मोठी झाली पण पुन्हा अशी संघटना होने नाही .जय भि म

  • @kapilsurvase3419
    @kapilsurvase3419 Před rokem +4

    आम्ही सारे पँथर वाले आमचा नेता राजा ढाले

  • @nitindushing4510
    @nitindushing4510 Před rokem +13

    राहुल कुलकर्णी अतिशय हुशार आणि अभ्यासू पत्रकार आहेत, भूमिका मांडाव्यात ही अपेक्षा...

  • @chhagankharat3533
    @chhagankharat3533 Před rokem +13

    अतिशय सुंदर मुलाखत सर जी,नविन कार्यकर्त्यांना हि मुलाखत एक दिशा देईल.

  • @bluemarble_8498
    @bluemarble_8498 Před rokem +7

    राहुल सर छान विषय निवडला
    जबरदस्त माहिती ऐकवली....

  • @pandurangdhainje6365
    @pandurangdhainje6365 Před rokem +33

    ज्यांनी चळवळ उभा केली त्यांच्याकडून दलित चळवळीचा इतिहास ऐकायला मिळाला !! धन्यवाद तुम्हा दोघांचेही 🙏🙏

  • @shatishshatish6023
    @shatishshatish6023 Před rokem

    राहुल कुळकर्णी सर ग्रेट

  • @jadhavbhimrao2002
    @jadhavbhimrao2002 Před rokem +9

    जय भिम साहेब हे सर्व आयकल ते बर वाटल माहीती मीळली ते खूप छान आहे

  • @sandeepkamble8216
    @sandeepkamble8216 Před rokem +5

    पॅंथरचे संस्थापक हे राजा ढाले,ज.वि.पवार, आणि नामदेव ढसाळ. या तिघांच्या संकल्पनेतून निर्माण झालीय. कृपया इतिहास भेसळ करु नका.

  • @dilipkamble0926
    @dilipkamble0926 Před rokem +4

    आरे आता तुम्ही चांगले बोलतंय आणि निवडणुकीच्या वेळी बेकी का करता आता एका विचाराने balasahebanchya खांद्याला खांदा लावून लढा आता कुनाच्य मागणे जाण्याचे सोडा

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 Před rokem +5

    खुपच छान व सुंदर मुलाखत खरी जवळ समजले आणि जाणकार मंडळींच्या तोंडून ऐकायला भेटले त्या वेळेस यांची परिस्थिती खूपच बिकट आणि वाईट होते त्या परिस्थितीतून सुद्धा यांनी

  • @shrikantdhale8384
    @shrikantdhale8384 Před rokem

    राजा तो राजाच

  • @amolgajbhare7623
    @amolgajbhare7623 Před rokem +7

    दलितांच्या राजकीय पटलावरील सुवर्ण युग म्हणजे दलित पँथर

  • @vinayakkamble845
    @vinayakkamble845 Před rokem

    Kulkarni sir, super👍👍...

  • @sidharthsawant9920
    @sidharthsawant9920 Před rokem +1

    फक्त नामदेव ढसाळ...

  • @rupeshjogdand1445
    @rupeshjogdand1445 Před rokem +3

    खूप छान मुलाखत सप्रेम जय भीम साहेब
    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्या एवढीच अपेक्षा

  • @vidhysagarsonkambale4126

    राहुल कुलकर्णी सर सप्रेम जयभीम

  • @prashantkhandagle7587
    @prashantkhandagle7587 Před rokem +7

    याच्यावर एक movie आलाच पाहिजे

  • @DhananjayDeshmukh1986
    @DhananjayDeshmukh1986 Před rokem +3

    राहुल कुलकर्णी हे चौरिंगी पत्रकार आहेत, Ground लेवल पासून Top लेवल पर्यंत

  • @vinayakkamble845
    @vinayakkamble845 Před rokem +1

    Great panther ...

  • @shashimaghade5624
    @shashimaghade5624 Před rokem

    संगमनेरची घटना अविनाश महातेकर आणि नामदेव ढसाळ यांचेशी संबंधित आहे. अविनाशजींनी ती घटना लोकमत चॅनेलच्या मुलाखतीत सांगितली आहे.

  • @ravikumarnarwade9194
    @ravikumarnarwade9194 Před rokem +1

    कुलकर्णी सर तुम्ही नेत्यांच्या मुलाखती खूप छान घेता..एखाद मुलाखात वामन मेश्राम यांची पण घ्याल...?

  • @dilipporje2573
    @dilipporje2573 Před rokem +6

    ह्या लोकांना समाजाने सत्तेत पाठवले पाहिजे

  • @vijaykharat2785
    @vijaykharat2785 Před rokem

    मी दलित प्यंथर ही जहाल मतवादी होती असे ऐकून होतो. सदर post द्वारे तत्कालीन दलित विचारवंत आणि त्यांचे समकालीन वैचारीक अधिष्टाण असनारे मिञगण यांची ओळख झाली. धन्यवाद!

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 Před rokem +4

    डांगळे जी अजुन खूप मोठी लढाई आहे

  • @dharmvirshinde774
    @dharmvirshinde774 Před rokem +7

    ONLY NAMDEV DHASAL live till his death as DALIT PANTHER non others like Raja dhale. J V pavar ARJUN DANGALE even ramdas aathavale so to know this movement must study what NAMDEV had been written just like SARVKAHI SAMASTISATHI and what he acted more effective in past to PRESENT his writing speaks that is true panther .

  • @legend4711
    @legend4711 Před rokem +5

    Two movements i like

  • @pramilabhalerao783
    @pramilabhalerao783 Před rokem

    अहोसररामदासाआठवलेहाबिनबडाचेमडकजिकडेहवा,तिकडेगळबडतो,यालाकाहीअ,नाहीजयभीम🙏🙏जयभीमजयसविधान,

  • @akthaker
    @akthaker Před rokem

    लाळघोटी पत्रकारिते चे अप्रतिम उदाहरण | मिटा डोळे झोपा निट| उघडा पाकीट मोजा नीट| चहा बिस्किट चहा बिस्किट |

  • @topmostdeepakkamble.2921

    सांगलीत दलीत पँथर ची चळवळ राजा ढाले
    यांच्या नेतृत्वात नंदू कांबळे यांनी सुरू केली.
    D

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Před rokem +1

    कुलकर्णी सर तुमचे धन्यवाद तुम्ही असे इतिहास कार शोधून काढले 💐💐💐👏👏👏👏👍👍👍🙏🚩🇮🇳

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 Před rokem +1

    डांगळे सरांना माहीत आहे दलित पँथर कोनी फोडली परूंतु ते उघडपणे बोलु शकत नाहीत

  • @AS-qx1db
    @AS-qx1db Před rokem +4

    Sagle sangharshache prasang vistrut pane sangne apekshit hote, lokanchya namavlit ch mulakhticha khup vel vaya joto to talta ala asta

    • @samratkamble5820
      @samratkamble5820 Před rokem +2

      Kharay. Chalvali baddal vistrut charcha/ batmi keli tr detailed mahiti gheta yeil.

  • @legend4711
    @legend4711 Před rokem +3

    Bahut achi mulakat

  • @jyotigawai8045
    @jyotigawai8045 Před rokem +7

    Rahul Kulkarni always true journalism.

  • @Gssable
    @Gssable Před rokem +1

    Nice programme

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh Před rokem +6

    सामाजिक वर्ग संघर्षावर आधारित ही चळवळ होती.वैचारिक बांधणीतून संघटना निर्माण झाली नव्हती.त्यामुळेच जुन्या गोष्टी उगाळत समाजातील ईतर घटकांशी संघर्ष हेच लोकप्रिय सूत्र राहीले.त्यामुळे अशा चळवळी अल्पजीवी होतात.

  • @balkrishnaumale7742
    @balkrishnaumale7742 Před rokem +1

    खूपच. छान. विषय. घेतला

  • @anandsarpate1624
    @anandsarpate1624 Před rokem

    🙏🏼

  • @anandgaikwad8785
    @anandgaikwad8785 Před rokem +2

    धन्यवाद सर, राहुल कुलकर्णी सर आपण निर्भीड पत्रकारिता करतात. त्यामुळे vegle vishya घेता. Dangale सर अगदी योग्य बोलत आहेत.

  • @legend4711
    @legend4711 Před rokem +3

    Ramdas ji subject. Tumi kadnar karnki tumi ek journalist ahat

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 Před rokem +2

    Ramdas myanaje samajala laglela kalank

  • @pandurangmanwar7037
    @pandurangmanwar7037 Před rokem

    धन्यवाद सर न मो बुद्ध जयभीम बहुत बढीया

  • @vijaykamble9617
    @vijaykamble9617 Před rokem +1

    कुलकर्णी सर हे वैच्यारिक पत्रकार आहेत असे वाटतात ठीक आहे पुढे बघू

  • @dattatraymore4925
    @dattatraymore4925 Před rokem +9

    कुलकर्णी आज ' मधली ओळ ' सार्थक वाटली.

  • @nileshkulaye1347
    @nileshkulaye1347 Před rokem

    राहुलजी, आपण सुरू केलेल्या या वैचारिक, वास्तवादी विचारांच्या मालिकेने 'एबीपी माझा' विषयीचे माझ्यासारख्या अनेक अभ्यासकांचे दृष्टिकोन बदलत आहेत. असेच लोकहिताचे विषय आपल्याकडून हाताळले जातील ही अपेक्षा.

  • @gautambalkhande5518
    @gautambalkhande5518 Před rokem

    nete yek mekache pay odhatat tyacha fataka dalit jantela basala nete paisevale zale janata tyach thikani

  • @sanjaylohe2249
    @sanjaylohe2249 Před rokem +1

    Panther dalit nasatoch isliye futali

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 Před rokem

    Jai Bhim

  • @prafullyashwante5981
    @prafullyashwante5981 Před rokem +1

    Chhan vishay🔥🤙

  • @sohanjadhav572
    @sohanjadhav572 Před rokem

    Rahul sir kharach tumala pahile ki panachi aathwan hote

  • @umesh9630
    @umesh9630 Před rokem +1

    भारत देश खूप समोर गेला आहे आता

  • @lahugawai9692
    @lahugawai9692 Před rokem

    Jai Bhim sir

  • @vikaskharat2033
    @vikaskharat2033 Před rokem

    कुलकर्णी साहेब,यशवंत मनोहर सरांची मुलाखत घ्या.

  • @chamanchandekar1263
    @chamanchandekar1263 Před rokem

    Satamatak

  • @radhemohan708
    @radhemohan708 Před rokem

    एकेकाळी खूप दरारा होता असे ऐकले आहे दलित पॅन्थर चा...... 🇪🇺

  • @amolgajbhare7623
    @amolgajbhare7623 Před rokem +3

    सर मा.रामदासजी आठवले यांची फक्त अन् फक्त दलित पँथर वरील मुलाखत घ्या हि नम्र विनंती त्यांनतर बाकीच्या नेत्यांची मुलाखत घ्या फक्त दलित पँथर या विषयावर दलित मुलांना या संघटने विषयी माहिती मिळेल हि नम्र विनंती

    • @kp_shadow
      @kp_shadow Před rokem

      आरे भाऊ कशाला त्या रामदास आठवले च नाव घेतोस, त्याला आरएसएस वाले जोकर म्हणुन ठेवलें आहे, त्याला काय माहित दलीत पँथर चळवळीचा ताळेबंद,तो आरएसएस चा येजांट आहे,

  • @gl555bass6
    @gl555bass6 Před rokem

    Jay Panthar 💙🙏

  • @yogeshingale3832
    @yogeshingale3832 Před rokem +1

    Kharach Filme Tayar zali pahije

  • @shrimantgaikwad2968
    @shrimantgaikwad2968 Před rokem +2

    Dangale sir tumha sarvani nirman keleli panthar tyamule amhi aaj swabhimani divas jagat ahot . Salute to you and proud of all panthers .

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 Před rokem +1

    Basun Bola 📢✍️💦

  • @legend4711
    @legend4711 Před rokem +1

    Kulkarni ji bhau padhya kon hote

  • @kailasbansode8821
    @kailasbansode8821 Před rokem +1

    ,marthi

  • @sanjaybachate6553
    @sanjaybachate6553 Před rokem

    Dangle saheb navin pidhi sathi ha ujala mahatvacha aahe jaynheem

  • @anilalhat5835
    @anilalhat5835 Před rokem +1

    Khandi film banva

  • @sahebraokhairnar1009
    @sahebraokhairnar1009 Před rokem

    O

  • @M_S_KAMBLE1707
    @M_S_KAMBLE1707 Před rokem

    Jai bhim🔥💙

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 Před rokem

    डांगळे सर.

  • @chhagankharat3533
    @chhagankharat3533 Před rokem

    😀

  • @patilfamily7985
    @patilfamily7985 Před rokem +1

    राहुल कुलकर्णी कडून शिकून घ्यायचे संघाची निती कशी असते?

  • @vivekmanohare2507
    @vivekmanohare2507 Před rokem +1

    aaj jari baghitl tr anyaya virudh uthav karnyach dhadas aajahi lokanmadhe aahe tyach credit nakkich dalit panther la jat. rahul sir tumche vichar aaplese vatatat ashech program karat raha 🙏...

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 Před rokem

    Ughad ughad nirlajjpana yala kay myanayach

  • @vikas_0707
    @vikas_0707 Před rokem

    निस्वार्थ पत्रकारिता पत्रकार.

  • @meme_god8539
    @meme_god8539 Před rokem

    इगो