Raghunathraje Naik Nimbalkar Speech Phaltan:जितकं भावनिक तितकचं स्फोटक; रघुनाथराजे निंबाळकरांचं भाषण
Vložit
- čas přidán 28. 04. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024 #NasimKhan #TarakMehta
Raghunathraje Naik Nimbalkar Speech Phaltan:जितकं भावनिक तितकचं स्फोटक; रघुनाथराजे निंबाळकरांचं भाषण
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
मला यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं, पण गेल्या 15 दिवसात पहिल्यांदा यांना ऐकलं आणि यांचा चाहता झालो. खरंच सौजण्यपूर्ण बोलणं, शांत बोलणं.
He has an impressive personality, I must say. Politness and ground touch❤
Phaltan mde yeun chaukshi kra mg kalel khar kay te
Great NCP SP
@@sagarkhatal1807 एकदा नक्की यांना भेटायला येणार
1 no manis ahe❤❤❤
किती संयमी, अभ्यासू , भाषाप्रभु आणि सुंदर व्यक्तीमत्व. राजा असावा तर असा.
रघुनाथराजे आपण एवढ्या दिवस कुठं होता? आम्हाला आपली गरज आहे.
निंबाळकर घराण्यातील दोन हिरे एक संजीव बाबा आणि दुसरे रघुनाथ राजे ❤
किती आत्मीयतेने बोलतात.खुप छान भाषण.
संयमी, सुशिक्षित आणि निर्भिड नेतृत्व म्हणजे रघुनाथ राजे नाईक निंबाळकर.
आज महाराष्ट्रात गाजलेले भाषण आहे हे.
जबरदस्त भाषण श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर ❤️❤️
महाराज साहेब धैर्यशील मोहिते पाटील 100% निवडून येणार
खूप वेळा पाहिलं होत पण भाषण ऐकून खूप प्रभावित झालो
रघुनाथ राजे तुमच्या सारखी विचार धारा ही काळाची गरज आहे
राजं तुम्हाला आज पहिल्यांदाच पाहिलं आणि तुमचा चाहता झालो राजघराण्यातील व्यक्ती किती जबाबदार पणे भाषण करीत आहे हे बघून आनंद झाला
मानाचा मुजरा महाराज 🙏🙏🙏
भाषण कसं करावं, नेत्यांवर प्रेम कसं दाखवावे, टिका कशी करावी याचे अतिशय उत्तम नमुना आहे.
राजे जिथे विषय गंभीर तिथं तुम्ही खंबीर
माणूस खरा, सलाम तुमचे विचारला
उत्कृष्ट वक्ते रघुनाथ राजे .
Ek no ✌🏻
मौहीते पाटील ❤❤❤❤❤❤❤
Ek no Saheb 🎉
Raghunath Raje Nice speech 🎉🎉🎉
अप्रतिम भाषण
He should lead Nibalkar Family 🎉
साहिब जिंदाबाद
विजय निश्चित आहे
तुमच्यासारखे चांगले नेते आहेत म्हणून पुरोगामित्व टिकले आहे
फलटण चा वाघ रागुनात राजे 😊
फक्त तुतारी 🔥
माढा लोकसभा मतदारसंघ खासदार धैर्यशील मोहिते पाटील
फक्त तुतारीच वाजणार आहे,
तत्वनिष्ठ माणूस.... आवडल आपल्याला 👌🏻👌🏻
इतिहासात खुप खुप वेळा पात्रता-योग्यता-वकूब असूनही अनेक लोक कुटुंबासाठी किंवा ज्येष्ठासाठी त्याग करून मागे सरतात!
श्रीमंत रघुनाथराजे हे सर्वार्थाने योग्य असून ही केवळ रामराजेंना पुढे जाऊ देण्यासाठी म्हणून मागे राहिले!
He's the king Phaltan deserved but never got!
तुमचा एक निनावी चाहता,
अहिल्यानगर!
ब्रँड माणूस आहे❤
Strong leader Raghunath Raje 🎉🎉🎉
राजे साहेब यांचे भाषण म्हणजे महाराष्ट्रात फक्त आणि फक्त म वी आघाडी जय हो इंडिया आघाडी मान श्री सर शरदचंद्र जी पवार साहेब इज ए ग्रेट म्यान 🎉✌️🎊
ओन्ली पवार साहेब
बाबा तालुक्यात विकास कामे करा भरपूर तुम्हाला कोणीही हलऊ शकणार नाहीत... तालुक्यात रस्त्यांचा प्रश्न खूप गंभीर आहे... रस्त्यावर आणि वढ्या वरील पुलांवर लक्ष द्या.... जनता तुमच्या मागे उभी राहील....अजून एक रोजगार निर्माण करा अजून.... तुम्हाला तालुक्यात कोण नाही हलवणार.....
लक्ष द्या ही विनंती
❤❤❤
एकच वांदा रणजित दादा ❤✌️🌷
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे सर्व माजलेले सरळ होणार
घे शेट्ट
उठ झोपू नको 😂
@@rajeshaware3497feku chi👻
Jast ganja fuku nakos 🤣🤣
चेष्टा😂
एक नंबर रघुनाथ राजे महाराज
This is called WELL EDUCATED PERSON AND RATIONAL SPEECH
निष्ठावंत आहेत
ONLY Baba
Superb speech.
रणजित निंबाळकर ने चांगला माज झिरावला आहे वाटत यांचा
Maratha Wagh Raghunath Raje 🙏
अप्रतिम भाषण रघुनाथ राजे तुम्ही जी सत्याची साथ दिली तिला तोड नाही करावं तेवढं कवतुक कमीच आहे राजे तुमचं
Raghunath Raje Jindabad...
Very nice speech....❤
Enlightened.
इंडिया आघाडी झिंदाबाद🎉
सच्चा माणूस !
शाबास रघुनाथ दादा
महायुती खासदारांनी उगाच सभांवर खर्च करु नये.. जनतेचा कल महा विकास आघाडी कडे आहे
Only ranjit dada
कॉमिन्स .... किती आहेत फलटणचे कामाला त्यात...
Great 👍
खुप सुंदर भाषण केले महाराज
1011 नंबर च सरकार बाबा❤️
Very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤
Evdhe,parfect,aj ch,aikle,manacha,mujra,,dada
🙏🙏🙏🙏
नुसते लोकांनी राजे राजे राजे राजे करत बसावे सामान्य लोकांनी नुसते हुजरेगिरी करावे
तुझ्या बाकीच्या कमेंट वाचल्या. पक्का भाजपा द्वेषी आहेस तू. इथे तर भाजप विरोधी उमेदवाराचा प्रचार सुरु आहे, मग का मूळव्याध उठलाय तुझा?
कंटाळा आलाय गरिबीचा? सहन होत नाहीये का इतक्या उड्या मारून ही बरोबरी करता येत नाही याचा?
लोणंदची कमिन्स... फलटणला....
तरी पण आता फक्त 'तुतारी'च....❤❤
भाजपाला तडीपार करण्यासाठी....
अब की बार ४०० पार नाही.... तर... फक्त... 'तडीपार'......
एकनीष्ठ आहेत साहेबांन सोबत
स्वतच्या घरण्यासाठी चालू आहे... फितुर राजे
राजघराण्यातील सुसंस्कृत व्यक्तीमत्व मी पहिल्यांदाच पाहतोय आपण यांचा फॅन
👍🙏🙏👍
❤❤❤❤
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
1no. Royal manus
100% निवडून येणार भैय्यासाहेब
✌️✌️✌️✌️✌️✌️✌️❤
मस्त राजे
सगळी सत्ता यांना च पाहिजे घराणेशाही दुसरे काय
बाबा! मानाचा मुजरा! सतिश गायकवाड सेवादल तरडगांव.
BJP Only
✌️✌️
NAMO NAMO ..
दुनिया का सबसे बडा घपलेबाज और भ्रष्टाचारी यौंका सहयोगी है नमो नमो.😊
✌️✌️ प्रणिती ताई शिंदे ✨ धैर्यशील(भैय्या)मोहिते पाटील साहेब ✌️ 💯 💯 Fix खासदार ✅ विजय नक्की ✌️ 💯 वादच नाही .... Lead मोजा फक्त 😂 ✌️
Baba raje ❤
khup chan bhashan
Ranjit dada nimbalkar
किती फरक आहे मोदींचं भाषण आणि हे भाषणं याला म्हणायचं घराणे शाही संयमी राजे
😮
Saheb. Tumhala. Wakun. Nmskar
सच्चा माणूस only रघुनाथराजे नाईक निंबाळकर ब्रँड माणूस
Rajkaran ha aamcha vishay nahhi ,pan shri raghunath raje hey savedanshil, genuine orator aahet .
मोहिते पाटील
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Gharani Shahi
Only Ranjit dada Nimbalkar ❤
मी आता पर्यंत कधी शरदचन्द्र सहेबाना कधी भेटलो नही आनी मी काहि राजकारणी नही पण मी जसे मला समजायला लागले तेव्हा पासून साहेबांचा चाहता आहे.
Number 1 speech
सुंदर भाषण केले आहे
Kam kara adhi
✌️शरदचंद्र पवार ✌️
Tutarich saheb ❤❤❤
रघुनाथ निंबाळकर तुमच्यासारखे लोकं राजकारणापासून अलिप्त का राहतात?
तुम्हाला स्वतःचा कारखाना चालवता आला नाही ते बघा
फलटण मध्ये फक्त महाराज साहेबांचा शब्द चालतो हे bjp ने लक्षात ठेवावे
Only bjp