पावसामध्ये पायरीजवळ पॅटिस / कटलेट पार्टी - मयुरीने बनवले घोसाळ्याची भज्जी | Patties / Cutlet Party
Vložit
- čas přidán 25. 08. 2024
- आज संध्याकाची वेळ होती, पोरांचा असाच मूड झाला आज वडापाव आणि कटलेट खायचा. रामा दाच्या दुकानात सर्व जण माझीच वाट बघत होते. सिधुच्या गाडीवरून सिद्धू आणि रोहित नायरीमध्ये गेले. निघाले आणि जोरदार पाऊस आला. पाऊस कमी झाल्यावर आम्ही पायरीकडे पोचलो. पॅटिस खाऊन झाल्यावर घरी आलो. आई आणि मयुरीने पण कटलेट खाल्ले. घरीपण आज स्पेसिअल प्लॅन होता. आज आपल्याकडे घोसाळ्याची भज्जी बनणार होती. घोसाळ्याची भज्जी आज मी पहिल्यांदा खाणार होतो. मयुरीने सर्व तैयारी केली आणि मस्त गरमागरम भज्जी तैयार केली.
#CutletParty #PattiesParty #konkanvillage
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
CZcams : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiCZcamsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi CZcamsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
खूप छान चविष्ट भजी मयुरी सुग्रन आहे आईला नमस्कार सांग अवनी ला गोड गोड पापाand you are great because of you all family is happy God bless you dear son take care
मस्त व्हिडिओ काय तो डोंगर काय तो पाऊस काय ते घोसल्याची भजी एकदम ओक्के.... ghosalyachi भजी मस्त
Baher Paus... Aani Ghari mast chuli warchi garma garam Bhaji... Khup Bhari.. 😋😋👌👌👌
Video nice 👍🏻👍🏻
Khupach chhan bhaji keli mi pan karte aamchyakade gilke mhantat chhan lagtat 👍🏼👌🏼
👌👌vidio ahel
Khupch chan.We also want patic
वा लय भारी कोकणातले व्हिडिओ मी एकदा तरी नक्की कोकणात येईन
Gavi mast party hoatata Chan Chan asch life enjoy pahije
Earth cha svargh kokan❤
खुपच सुंदर. गावातील वातावरण खर्च खुपच छान असत.धन्यवाद.
मयुरी छान केली घोसाळ्याची भजी. छान लागते आणि. आई ला नमस्कार, अवनी कुठे दिसली नाही...... आणि तू घरं बांधलेस तरी पाठी पडवीत चूल मात्र जरूर ठेव.... हॆ पण घरं खूप छान आहे... पण तुमची इच्छा पूर्ण होऊन दे. अवनी ला गोड पापा.....
खूप छान व्हिडिओ.
बहुत सुंदर दृश्य हैं। 👌👌
Mast vedio ✨️✨️✨️
खुप छान बनवली आहे भजी मयुरी वाहिने ने लय भारी वाटलं, अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी हिरवगार कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद 🌴👌 बारकी कसी आहे बरी आहे ना 👍 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏
छान व्हिडिओ दादा ❤️🙏🏻
Chan friendship
Khup sundar gav aahe
Mayuri nehmi hasat mukh aste.1 number
Nice
सुंदर निसर्ग 👌👌👌👌
Nice bhaji Mayuri.
Aai khush zali asel nat aali aahe na bhaji Chan banvali mayurine
Mastach vlog Patis party lai bhari ghosala bhaji sunder avanicha yekada vlog dakhava chanpaiki
खुप मस्त असे च विडीओ बनवत जा
मस्त 👌
खुपच छान विडीयो रेसिपी मस्त
दादा घर बांधूनटाकं आता मस्तपैकी
Nice video
ऐक जबरदस्त भजी चा एन्जाॅय
ती पण गावाकडील
Khupach bhari video 👌👌🔥 🔥 nice,gavakadeche climate mast aahe👌🌴🌴🏡🏡, super speech👍
पावसाळ्या च्या सिझन मधे मित्रासोंबत पॅडीस खायची मजा काही औरच, मयुरीने घोसाळ्याची गरमा गरम रूचकर भजी बनवली एक नंबर😋😋
Mast, avinash
एक नंबर भावा 😊
khup Chan
Nice video 🙂
Bhaari vatavaran paavsaali najara chaan.Avinash good luck new ghar hoil tuze lavkar.Pithat tikhat naahi ghalat bhaji saathi?
Khup majja karta dada tumhi 💥😍🤩
First like ani comment video mast asnarch
धन्यवाद ❣️
मस्त भजी
Mast dada
Super video
खुप मस्त राव खुप सुंदर निसर्ग झाला त्यात पार्टी तुमचा पँटीस खुप भारी मजा करता...भजी तर मस्त झाल्या ..आईला नमस्कार सांग दादा माझा ...वहिनी खुप हसरी असच खुश ठेव सर्वांना....खुप छान विडीयो झाला
Enjoy 😊👌
खूप छान व्हिडिओ दादा 👍
Nice dada
enjoy
Pausatun garam garam bhaji aaaaa ani te pan gavala ter khupcha bhari ya sarkha sukh kai aste.
Dada maja aajole kapachiwadi ahe ani thithun nivli gavacha dongar jo dosto tyala amhi topi bolaycho . Pan ya video mule mi gav pahila.
Kadhi vel asel ani paus kami asel ter nairi marathwadi hethy dhamankond ahe ji ata pausatun khup chhan ahe baghnyàhyasarki ple tyach video banav na plz. Ani avani khup cute ahe.
Enjoy 🙂🙂🙂👌👌
Nice video ❤️👌
7:08 😂😂funny answer
नायरी मधला समोसा फेमस आहे.
👌
mayuri chi smile khup chan aahe
👌👌
अविनाश खूप छान आहे गाव तुझे.... मालवण ला या तुम्ही भेटू.... तुमचे व्हिडिओ आवर्जून पाहतो छान असतात.
लवकरच नवीन घराची पण इच्छा पुर्ण होईल दादा घरासाठी जास्त खर्च करू नका छोटस पण भारी टुमदार 🏡 कोकणात पाहिजे पँटिस आणी भजे पण भारी
शेताकडे नाही गेलात काय.
Enjoy ❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌
Aamchya jalgaon la ghosalila gilak boltat. Ani amhi pn yachi bhaji karto 1no lagtat
❤️
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
व्हिडीओमध्ये गंगा,विनय असल्याशिवाय मजाच येत नाही,मस्त व्हिडीओ.
👍👍👍
गाव च साधं घर ते घर रे
Bhaji pitha madhe thoda owa ani lal mirchi powder takle ki taste ajun chhan yete
अवि ही मित्र मंडळी कुठे नोकरी व्यवसाय करतात काय ? कारण या तरुणांना या वयामध्ये जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर छान होईल आणि हि तरुणाई गावी राहुन आपल्या रुढी परंपरा संस्कृती चालीरीती जोपासुन आनंदी आनंद होईल...
अर्धे नौकरी अर्धे अजून शिकत आहेत
@@KokankarAvinash ok
👌👌👌👌😍
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
👍👍☺
🙏🙏👍👍👌👌👌
आई नाही त्याची जवळ लहान आहे ते मनी म्हणुन ओरडतय
हो... Actually त्यांची आई वाघाने नेली मग 4 पिल्ले एक एक करून सर्वानी घरी आणली
ब्रेड पकोडे आहेत आणि अन्न रस्त्यावरच ठेवता का
अन्न कुठे ठेवा त्यांना तुम्ही किती मान देतायेत ते खूप महत्त्वाचे आहे
बेडकांच्या आवाज येतोय
आमच्या कडे घोसाल्याला पारवस बोलतात
नवीन घरात चूल पण ठेवा.
Hi
कोकणातले संगमेश्वर देवरुख मधील विडिओ या चॅनेल वर पहायला मिळतील......आताच 🌴 ओढ गावाची 🌴 या चॅनेल ला subcribe करा... 👍👍👍channel Link 👇👇👇👇 czcams.com/channels/1iZTzERS1L2lw9e_ieElgQ.html
Video Chan aahe. Malvani masala order dili pan kahi reply nahi aala tai kadun. Please bagh.
देईल reply नक्किच
Tujh gavach ghar chan locality la aahe...thod renovation kel tar ajun chaan hoiel
ajibat gharala padu nakos
Hawa tar Navin banav
प्रधानमंत्री योजना होती त्यामधुन गैस नाय भेटली का.....
नाही भेटला. फॉर्म भरला होता पण काय आला नाही
@@KokankarAvinash लवकर नवीन घर बनवा...
Chutiyapa only 🤣🤣
ऐक जबरदस्त भजी चा एन्जाॅय
ती पण गावाकडील