माघी , दिपू ची अंघोळ | Kokan | Village Life | Calf | Fun | Bath time | Love

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • Daily routine at village with cows and funny moments of calf while having a bath .
    #kokan #villagelife #calf #cow #firstbath #purelove #animals #animallover #funnymoments #swanandisardesai

Komentáře • 416

  • @gratiandsouza.
    @gratiandsouza. Před měsícem +15

    Swanandi you're truly an Inspiration for all Millennials who aspire to be a Farmer! Never Seen Any Young - Educated Girl carry out such Affairs. I Truly appreciate your Passion & Love Towards them. You're A Star ⭐ for Us All.

  • @shobhakadam7741
    @shobhakadam7741 Před 5 měsíci +121

    स्वानंदी तू मला खूप खूप आवडतेस,हल्लीच तुझे व्हिडिओ पाहण्यात आले माझ्या तुझा गाव आणि शहर यातला वावर अगदी सहज आहे .अजिबात कसलाच अहम नाही तुझ्यात.मुलगी असावी तर तुझ्यासारखी असे प्रत्येकाला वाटेल!
    तुझे गाणे तर अप्रतिम! प्रत्येक गोष्टीची आवड तुला आहे गुरा वासरात रमतेस, माणसानं मध्ये ramtes .किती कौतुक करावे तेवढे थोडेच!
    बाळा खूप मोठी हो!❤

  • @kedardesai9718
    @kedardesai9718 Před 5 měsíci +60

    आजच्या जगात पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावातही तुमच्यासारखे लोक खेड्यात राहतात आणि गायींची काळजी घेतात. उत्कृष्ट व्हिडिओ. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial Před 5 měsíci +18

    फारच छान... प्राणी ना माया दिली की ते दुप्पट माया परत करतात... माणसे दुप्पट वाट लावतात

  • @deepakmahadik1615
    @deepakmahadik1615 Před 5 měsíci +7

    दिपू आणि माघीची आंघोळ छान उपक्रम.
    स्वानंदी आपल्या या सेवेला मनःपूर्वक सलाम.
    👌👍😊

  • @फक्त्तमराठी

    दिपू तुला बघून खूप खुश झालाय म्हणून धावतोय नुसता इकडून तिकडे. मुके प्राणी जेवढं प्रेम आणि आनंद देतात ते अमोल आहे

  • @sanjanaganpatye5905
    @sanjanaganpatye5905 Před 5 měsíci +29

    स्वानंदी young generation साठी तू एक छान उदाहरण आहेस, keep it up, god bless you.

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 Před 5 měsíci +21

    परमेश्वराचे आशीर्वाद आहेत तुला... निरागस प्रेम निसर्गावर आणि प्राणी यावर ... गोठा म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचे देणे आहे.
    ||राम कृष्ण हरी||🙏💐🌹

  • @prashantsawant9255
    @prashantsawant9255 Před 5 měsíci +40

    हे गावांमध्ये बघायला मिळणे आता विरळच! ह्यालाच म्हणतात Vintage Life in Villages! खुप छान!👍👌

  • @pradeepvaidya9087
    @pradeepvaidya9087 Před 5 měsíci +31

    धन्य तूझी बाई,नाही तर आज कालच्या पोरी शेणाच्या वासाला ही नाकं मुरडतात 😅

  • @prasadghangurde
    @prasadghangurde Před 4 měsíci +8

    वाह.. गोधनाची किती उत्तम सेवा आणि काळजी घेतेस.. प्रचंड कष्ट आहेत.. सगळ मनापासून करतेस.. तुझं खूप कौतुक..🍫
    दिपू शेठ आणि माघी फार गोड 😍

  • @pranavjogalekar5402
    @pranavjogalekar5402 Před 5 měsíci +44

    असा आयुष्य जगायला मिळते खरच नशीबवान हा

  • @SaiDeo-yb2xw
    @SaiDeo-yb2xw Před 5 měsíci +23

    मी अलीकडेच तुझे व्हिडिओ पहायला लागले ,मला खूप आवडतात ,तू खूप आवडतेस स्वांनदी , दिपू शेट आणि माघी खूप गोड आहेत. इतक्या गुणी मुलीवर संस्कार करणारे आई बाबा धन्य.कधी त्यांचवर पण कर व्हिडिओ.आ
    हळतुझे आई बाबा पहायला मिळतील.

  • @vaishalimashalkar2578
    @vaishalimashalkar2578 Před 5 měsíci +13

    Dipu aani Maghi chi najar kadh ,Aanghol kelyavar kiti kiti chan disat hotey Aaj👌🐄🐂😊

  • @sanjaygate5946
    @sanjaygate5946 Před 5 měsíci +8

    स्वानंदी, हे सुख कोणाच्याही नशिबात नाही ग खरोखर खूप छान करते तुझ्यासारखी मुलगी असणे हे खरोखर आई-वडिलांसाठी खूप भाग्यवान गोष्ट आहे अशीच राहा कायम आणि तुझे छान छान व्हिडिओ अशीच पाठवत रहा.

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 Před 5 měsíci +32

    तुझ्या गावी गेल्यावर तू घरातील शेतातील गुरांची सेवा करते धार काढते गुरे धुणे त्यांचा सांभाळ करणे ईत्यादी कामे लीलया करते गडी माणसाला लाजवेल अस काम करतेस पुण्यात कधी असतेस पण गावच्या कोकणच्या मातीशी तुझ घट्ट नाते तू टिकवून ठेवलय याचा मला खूप आनंद होतो पुण्यात ल्या पेक्षा गावी तुला छान करम ते अस वाटतय छान अशीच आनंदी रहा svanandi मी पण माझे घरी शेतीची गुरांची कामे करतो

  • @mrkiran1577
    @mrkiran1577 Před 5 měsíci +13

    प्राण्यांवर जिवापाड प्रेम करणारे खूप कमी लोक आहेत....!!!
    त्यापैकी तुम्ही एक आहात....!!!

  • @dilipkhandekar8663
    @dilipkhandekar8663 Před 3 měsíci +2

    जितके तुम्ही गायनात रमता तितकेच गोठ्यात,शेणात, गुरात,गवतात,रमता.गुरांचे लाड,अंघोळ,शेण गोठा,उडवितून पेंढा काढणे वा.. वा..mam Maan गये.नाद.नाय करायचा स्वानंदी मॅडम चां.शुभेच्छा.

  • @chaitanyachavan2193
    @chaitanyachavan2193 Před 5 měsíci +16

    तुझ्या कडून आजच्या मुलींनी काहीतरी शिखावे....खूप मदस आहेत तुला सवयी.....

  • @user-eo5qf6il7d
    @user-eo5qf6il7d Před 5 měsíci +14

    तुझे व्हिडिओ बघायला खूप छान वाटतं तुझ्या व्हिडिओची नेहमी आतुरतेने वाट बघत असते 😊😊

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 Před 5 měsíci +26

    सगळ्या प्रकारची कामं तू स्वेच्छे ने आनंदाने करतेस.... प्रत्येक कामात तुला रुची आहे 👏👏🌹

  • @anishshah426
    @anishshah426 Před 4 měsíci +5

    वाह बघून खूप आनंद होत आहे असाच गहू सेवा करा आणि देशाची माती ना जोडून राहा जय हिंद🇮🇳🌞👍

  • @user-vs7nr1yk1o
    @user-vs7nr1yk1o Před 5 měsíci +4

    स्वानंदी खूप छान व्हिडिओ बनवतीस , गाय वासरांचे ,खूप छान ,खूप खूप शुभेच्छा

  • @shitalkamble110
    @shitalkamble110 Před 4 měsíci +6

    माझ्या मनाला खूप बरे वाटले हे बघून की एवढा सुंदर आणि प्रेमळ व्हिडिओ टाकला आहे ते,मला पण संधी भेटल्यावर अश्या लहान वासरांना आंघोळ घालायला मला पण खूप आवडेल❤

  • @yogeshsawant4000
    @yogeshsawant4000 Před 5 měsíci +8

    Really ...Kokan heart gril. Keep it up 😊

  • @SujalPawar-qp5ir
    @SujalPawar-qp5ir Před 5 měsíci +105

    दीदी तुला एक गोष्ट सांगु का......... तुझ्या प्रिय💕 जनावरांना कधी च कत्तल खान्याच..... मरण देउ नकोस ग...... भलेही ते un useful झाले तरीही चालेल....... ❤❤😢

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 Před 4 měsíci +17

      अगदी खरं आहे....!! मुक्या प्राण्यांचे प्रेम मिळायला पण भाग्य लागते...!! 🙏🙏👌👌

    • @user-zd6xh3se1v
      @user-zd6xh3se1v Před 4 měsíci +7

      हे बरोबर आहे पण बीफ एक्सपोर्ट होतो त्याचं काय आता तर हे सरकार आल्यापासून जास्तच होते

    • @yogeshmoghe6690
      @yogeshmoghe6690 Před 3 měsíci

      ​@@user-zd6xh3se1vगाईचं नाही, भाकड म्हशींचे मांस निर्यात होतं. केंद्रीय मंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय की.

    • @rushikesh4790
      @rushikesh4790 Před 3 měsíci +5

      ​@@user-zd6xh3se1vbeef export madhe Kai ban aahe ani Kai nahi he pan jara vachat ja.

    • @akshaybhawal4116
      @akshaybhawal4116 Před 2 měsíci +1

      🙌🙌🙌🙌🙌👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻✅✅

  • @user-vw9jd7iv5g
    @user-vw9jd7iv5g Před 2 měsíci +2

    स्वानंदी तू शेण सुध्दा भरते ग.फार छान

  • @priyadevasthali6460
    @priyadevasthali6460 Před 5 měsíci +11

    तू कृष्णप्रिया गोपाली , भगवंत तुला खूप आशीर्वाद देतील ❤

  • @krishnamohanmishra3206
    @krishnamohanmishra3206 Před 3 měsíci +2

    Proud of u beta,Dhanya aahe tumche aai wadil .

  • @giridhargangaji6709
    @giridhargangaji6709 Před 4 měsíci +4

    ताई तु खुप मेहनती आहेस खुप खुप छान मुक्या प्राण्यांवर एवढे प्रेम बघणार्याणे देखील यातून काही तरी शिकावे

  • @OnkarsVlog
    @OnkarsVlog Před 2 měsíci +2

    स्वानंदी मॅडम आपण पशुधन विषयी इतका आदर व आपुलकी करता खरंच खूप आदर्श व प्रेरणादायी आहे

  • @janhavlashtekar7815
    @janhavlashtekar7815 Před 5 měsíci +12

    किती आवडीने अंघोळ घातलीस दिपू आणि माघी ला आता दिपूचा मारकुटेपणा कमी झाला ते बरं आहे

  • @sunildalvi4642
    @sunildalvi4642 Před 5 měsíci +5

    Tumche Nisargacha Sanidhyat Rahoon Atishay Sundar👌
    Blog Banavta💐

  • @sushmamahamunkar3914
    @sushmamahamunkar3914 Před 5 měsíci +9

    माझी दीड वर्षांची मुलगी तुझे विडिओ पाहते तिला खूप आवडतात specily ते गाणं वाटेवरी तिरडा फुलेला हे गाणं तिला खुप आवडत

  • @vipulkasbekar3435
    @vipulkasbekar3435 Před 5 měsíci +4

    खूप छान
    अशा गाईगुरांच्या समवेत वावरताना हेवा वाटतो तुमचा, नशिबवान आहात

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 Před 5 měsíci +6

    दिपु आता मोठा झाला, खूप छान स्वानंदी 🪈🪈🪈🪈🪈🐂🐂🐂🐂🙏

  • @saurabhtapkir433
    @saurabhtapkir433 Před 3 měsíci +2

    बारकी कालवड आणि घोरी लई भारी असतात एकदम excited hotat चरायला सोडल्याव चारायच सोडून नुसतच पळणार 😅❤

  • @Aparichit_9
    @Aparichit_9 Před 8 dny

    माघी किती गोड आहे .अगदी हरिणासारखी 😊😊😊😊

  • @pratimakeskar
    @pratimakeskar Před 2 měsíci +1

    खूप खूप cute आहेत दीपु आणि माघी ....❤❤

  • @shriramkane5801
    @shriramkane5801 Před 5 měsíci +6

    फारच छान...कधी अनुभवल नाही ते बघायला मिळाल....

  • @user-tj2bd7lq4i
    @user-tj2bd7lq4i Před 2 měsíci +1

    स्वानंदी तू ज्या घरात तिथे लक्ष्मी म्हणून जाशील ग तुझे आईवडील नशीबवान ज्यांच्या पोटी अशी मुलगी जन्माला आली आहे

  • @shivramdalvi2618
    @shivramdalvi2618 Před 5 měsíci +5

    अप्रतिम व्हिडिओ ... खूप छान वाटलं .

  • @sunilkanzarkar372
    @sunilkanzarkar372 Před 5 měsíci +3

    निशब्द संवाद, अप्रतिम.

  • @rupalina9563
    @rupalina9563 Před 5 měsíci +8

    वाह! मस्त टिपले अहेत bath scenes 😂.
    Jokes apart.. तुझं upbringing एवढ छान केल्याबदल तुझ्या घरच्या मंडळींच कौतुक 💐 आणि
    तू मुळातच good girl आहेस त्यासाठी देवाचे अभार. 🙏🏼

  • @user-mq4lj5lx9d
    @user-mq4lj5lx9d Před měsícem

    Inspirational vedio, शेतकरी जीवनाचा सन्मान वाढवणारा वेडी,

  • @vectoracademy3992
    @vectoracademy3992 Před 4 měsíci

    हरि ॐ,
    खूप खूप सुंदर आयुष्य....असे आयुष्य वाट्याला यायला भाग्य लागते मुली...तुझ्यासारख्या मुली घराघरात जन्माला याव्यात...हि खरी भारतीय संस्कृती आहे ऋषिमुनींनी फुलवलेली..अवतारांनी सिंचन केलेली.... गायींच्या या सुंदर गोठ्यात रोज सकाळ संध्याकाळ ॐ कार म्हणावे...त्याचा खूप प्रभावी परिणाम स्वतःवर, प्राण्यांवर व संपूर्ण वातावरणावर होतो...कालीदासांनी रघुवंशाच्या प्रथम सर्गात वसिष्ठ आश्रमाचे खूप सुंदर वर्णन केले आहे...
    प्रा.राज सिन्नरकर, नासिक

  • @harshalther4322
    @harshalther4322 Před měsícem +1

    खूप खूप सुंदर
    तुमचे कौतुक आहे ताई ❤❤

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 Před 5 měsíci +2

    खुप गोड माघी अन खट्याळ दिपू 👌🏼👌🏼👌🏼खुप च कष्ट घेतलेस दोघांना अंघोळ घालताना 👌🏼👌🏼👌🏼you are an amazing Swanandi 👌🏼👌🏼

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 Před 5 měsíci +3

    This is the true story of village of farmar who have cows and buffaloes 🎉🎉🎉🎉 hatts of you dear🥳🥳

  • @dhruvpatil35
    @dhruvpatil35 Před měsícem

    तुला हे सगळं करत बघता मला खूप आवडत, कारण मला पण असंच आयुष्य जगायचं आहे, गावात आणी प्राणायत.
    पण घरच्यां च्या मुळे आणी मोठा मुलगा असल्या मुळे, जवाबदारी मुळे, आता अस आयुष्य नाई जगू शकतो, पण futur मधे 100% करीन ❤
    आणी तुझ्या सारखी बाई मिळालि तर मंग सोने पे सुहागा हुईल❤

  • @SK-ji4nr
    @SK-ji4nr Před 5 měsíci +6

    absolutely adore cows. They're the most fascinating, gentle and beautiful animals.

  • @kchandrakant50
    @kchandrakant50 Před 5 měsíci +2

    मन शांत आणि प्रसन्न होतं तुझे व्हिडीओ पाहुन. Everything including your narration Sosssssssssssss natural !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

  • @ashoknikam9670
    @ashoknikam9670 Před měsícem

    तुझ्या आई-वडिलांना मनापासून नमस्कार, फार मोठे संस्कार तुझ्यावर केले आहेत, अशीच आनंदात रहा. God bless you.

  • @urmilapatil4957
    @urmilapatil4957 Před 5 měsíci +1

    Tula khup khup aashirwad, प्राण्यांना किती प्रेम करतेस तू❤

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Před 5 měsíci +2

    जनावर सर्व एक नंबर मधे जीवाच्या पलीकडे संभाळली आहेत फुल तयार असतात कायम वा तुमचे vedio खुप छान असतात.❤

  • @user-gl2jp3dv8n
    @user-gl2jp3dv8n Před měsícem

    विडीओ खुपच सुदर आहे खुपच छान 🙏

  • @anantnadkar2326
    @anantnadkar2326 Před 5 měsíci +1

    हे आजकाल बघायला कमी मिळते. फार परिश्रम असतात गुरं पाळताना. तुझ्या कुटुंबाला सलाम. गाई तिची वासरे ही आपल्या कुटुंबाचे सभासद असतात त्यामुळेच गावच्या घराला सुख समाधान मिळते. तुम्ही फार सुखी आहात.स्वानंदी तु जे काय करतेस ते मनापासून करतेस. वासरे किती खुश आहेत तुझ्यावर. या सर्व कष्टाला सलाम.

  • @Onkar714
    @Onkar714 Před 2 měsíci

    स्वानंदी आपण पशु प्राण्यांना प्रेम दाखवता खूप छान खूप छान मनापासून आपल्याला सलाम🙏🙏🙏

  • @vasudeoramteke4665
    @vasudeoramteke4665 Před 3 měsíci

    पशु प्रेम खुपचं भारी, मायाळू ताई, मायाळू ग्रामीण संस्कृती आणि लोक,I love my Village,

  • @satishrdatar6337
    @satishrdatar6337 Před 4 měsíci

    किती किती प्रेम देतात हे मुके प्राणी आपल्याला....!!👌👌

  • @rahullokare3579
    @rahullokare3579 Před měsícem

    लयच भारी बाबा तुझी जिंदगी

  • @manu7815
    @manu7815 Před 3 měsíci +2

    This is the peace full life🙏

  • @MeenaSolse-bf3jo
    @MeenaSolse-bf3jo Před měsícem

    स्वानंदी तुझे व्हिडिओ मला फार फार आवडतात

  • @bharatishendre1544
    @bharatishendre1544 Před měsícem

    स्वानंदी तु मला खूप आवडतेस माझा एक लहान भाऊ आहे त्याला तुझ्या सारखी सुंदर कोणत्याच कामाला कमी न मानणारी मुलगी मिळाली तर मला खूप आनंद वाटेल

  • @manoharneman3037
    @manoharneman3037 Před 5 měsíci +6

    i envy you ,you are so lucky you get to do such things which i longed to do when i was young god bless you

  • @user-kb8yt1ul8p
    @user-kb8yt1ul8p Před měsícem

    वासरू खूप छान आहे 👌👌👌🐄🐄😊

  • @user-um8ji8tz1f
    @user-um8ji8tz1f Před měsícem

    Very nice video ❤❤❤❤🎉🎉🎉 I like it 👌

  • @dattakamble8893
    @dattakamble8893 Před 5 měsíci +5

    विनंतीला मान दिल्या बद्दल आभारी आहे. शेवटी व्हिडिओ बनवलाच दिपू चा ❤😅

  • @santoshchindarkar4952
    @santoshchindarkar4952 Před 2 měsíci

    Khup chan Beta aajach pahilynda tuzay videos pahilay bar vatlal " Asach aanandi raha

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 Před 4 měsíci +3

    किती छान सेवा करत आहेत, मुक्या जनावरांची काळजी घेत आहात,

  • @chandrakantnaik4902
    @chandrakantnaik4902 Před měsícem

    छानच जनावराचो हुसाबर 🥰🥰

  • @user-jq5ym3ye3z
    @user-jq5ym3ye3z Před 4 měsíci +1

    Jai go mata nice video

  • @vijaygholap9184
    @vijaygholap9184 Před 4 měsíci

    खरंच खूप सुंदर आयुष्य जगतेस तू असं आयुष्य जगायला भाग्य लागतं.

  • @sachingawari1990
    @sachingawari1990 Před 2 měsíci

    मनाला अतिशय भावल👌🏻👌🏻

  • @mangeshsawant6414
    @mangeshsawant6414 Před měsícem

    खूब छान 👌👌

  • @udayghawre4613
    @udayghawre4613 Před 5 měsíci

    Ek Marathamoli Shetkari...
    Gavcha ghotha aani yatil Gaee aani tichi vasre, Atishay khup sunder,,, Deepu ,Maghi. ..
    Atishay sunder vlog..
    Aapanas udand aayushacha Labho...Ek Marathamoli Sukanya🎉🎉🎉

  • @Advait-12
    @Advait-12 Před měsícem

    Msssst स्वानदी U r PURE and DIVINE love u lot ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @santoshpachkale9914
    @santoshpachkale9914 Před 26 dny

    ठीपू कसला पडलाय 😂😂😂

  • @user-cq7fm5jg7u
    @user-cq7fm5jg7u Před 6 dny +1

    Majhe avate prani ahe majha kade yevadi puresi jaga nahi ahe tula janavarachi seva kartana pahilyavar bar vatate thank you

  • @TalatSurve-rh1eh
    @TalatSurve-rh1eh Před 4 měsíci

    Hi my dear friend good work great beautiful village thanks

  • @akashghogre3302
    @akashghogre3302 Před 5 měsíci

    कोकन असो वा विदर्भ चे ग्रामीण जीवन 👌👌 शहरात नुस्ती गर्दी गोंधल, अशी गावे आता सुधा भरपूर आहेत परंतु वाढती मॉर्डन पना त्यात आली आहे 😊 ग्रामीण जीवन सुखी जीवन

  • @user-un3nt1el8m
    @user-un3nt1el8m Před 5 měsíci +1

    Deepu ani Maghi are so cute ❤❤❤😊

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 Před 4 měsíci +1

    धारोष्ण दूध❤

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri8429 Před 2 měsíci

    Swanndi फारच सुंदर video
    किती लाड करायला आवडतात तूला वासराचे
    गोडच आहेस तू बाळा ❤❤
    खूप खूप प्रेम तुला ❤❤

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Před 5 měsíci

    Ek number khup chhan chhan aanghol zali

  • @dilippawar9009
    @dilippawar9009 Před 3 měsíci

    ताई तुम्ही खरोखरच नशीबवान आहात.त्या मुळं तुम्हाला हा गावाला गुरांच्या गोठ्यात वासरांनच्या सानिध्यात काम करण्याची संधी मिळाली आहे.

  • @nitinvichare1081
    @nitinvichare1081 Před 3 měsíci

    Great Swanandi

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 Před 3 měsíci

    chhan chhan gai vasare

  • @user-md1cb7ny3r
    @user-md1cb7ny3r Před 2 měsíci

    Very very nice video 🙏👌👍

  • @amitdarodkar9523
    @amitdarodkar9523 Před 3 měsíci

    माघी खुपचं गोड❤❤आणि दिपू पण खुप छान व्हिडिओ

  • @manishachavan8865
    @manishachavan8865 Před 5 měsíci

    Khoop chaan video 🌟🌟🌟👌

  • @sohamrollno54satam69
    @sohamrollno54satam69 Před 2 měsíci

    Wow mast ch aahe g. Ase konala pan jamat nahi

  • @ameettashirode298
    @ameettashirode298 Před 2 měsíci

    Khupach sundar

  • @user-lk3bh2mt4m
    @user-lk3bh2mt4m Před 4 měsíci

    Shan kaday bhari vatatey na😅😅😅

  • @amrutasapre9487
    @amrutasapre9487 Před 5 měsíci

    Khup sunder video. Saglech characters ek number.

  • @moreshwarkhaladkar3493
    @moreshwarkhaladkar3493 Před 4 měsíci

    व्वा! स्वानंदी कित्ती प्रेमाने अंघोळ घातलीस खूप अप्रुप वाटले. मुख्य म्हणजे गोड संवाद साधत हे करत होतीस. खुप छान ❤

  • @ranjitroy8280
    @ranjitroy8280 Před 3 měsíci

    Bahut hi aachha laga mughe ye video
    Bhagwaan aapko hamesha khush rakhe.....
    Dhanyavaad....

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 Před 4 měsíci

    Akdam bhari vlog tuze prem deepu aani maghivar aflatun

  • @user-gt6jq8kp8w
    @user-gt6jq8kp8w Před 4 měsíci

    Mast video 😊

  • @JalindarNigale-gd4qk
    @JalindarNigale-gd4qk Před 5 měsíci

    khup chaan swanadi you Good