बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 06. 2021
  • नमस्कार मंडळी
    या ताणतणावाच्या लोकांचं जीवनात थोडा वेळ मनोरंजन व्हावं म्हणुन आमची फॅमिली आपल्याला दररोज विडिओ सादर करून हसवत असते. असाच आपल्याचं प्रेम मिळूदे.
    तर आजचा विषय असा कि मी आईला चिडवत बसलोय, त्यात बहीण पण आल्या आमची पिंकी.. त्या दोघींच्यात भांडण लावुन रिकामा झालो. पण शेवटी डाव अंगलट आला. विडिओ शेवट पर्यंत बघा!
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    धन्यवाद
    Other Videos, Have a Look:
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास...
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    DP भाऊंच्या घरी नवीन संकल्प आणि ३१ डिसेंबर च्या पार्टी च डिस्कशन चाललंय ..चला तर मग बघु 😂😂
    • DP भाऊंच्या घरी नवीन स...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP
    • बायको गेल्या माहेरी......
    बायको आली माहेरहून || आता बायकोचा आणि आई चा मार खाल्ला राव 😭😭😭😭 || Dhananjay Powar DP
    • बायको आली माहेरहून || ...
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    Follow Below Links-
    Facebook: / dhananjaypowardp
    Instagram: / dhananjay_powar_dp
    #dhananjaypowardp #navrabayko #dadavahini
  • Komedie

Komentáře • 1,3K

  • @Smitahrishee
    @Smitahrishee Před 28 dny +3

    आईसाहेबांना प्रणाम. खूप आदर्श कुटुंब. हसत खेळत राहून इतरांना आनंदी ठेवतात.

  • @pramodwaghmare785
    @pramodwaghmare785 Před rokem +45

    ताई तु का समाेर आली नाहीस. फार हसलाे तुम्हा भाऊ बहिनेचे प्रेम पाहून. दादा यू आर ग्रेट 🌹💐🙏

  • @sarikaborade5892
    @sarikaborade5892 Před 2 lety +63

    😂😂 भाऊ किती मार खातो आईच्या हातात ना पण तुमचे व्हिडिओ खूप छान असतात असा आईचं प्रेम मिळाला नशीब लागतं

  • @shaanmaniyar
    @shaanmaniyar Před rokem +26

    डावा गाल फुगला 😂😂😂
    त्यात पण आईचे प्रेम दडलेले आहे ❤
    अजून आईसाठी लहानच आहे म्हणून आईच्या हातचा मार खातोय🥰 नशीबवान आहेस😍😌🥰

  • @vaishalipatil5909
    @vaishalipatil5909 Před rokem +12

    किती नशीबवान आहे बहीण आणी आई तुमच्या सारखा मुलगा लाभला

  • @anjalinerkar9966
    @anjalinerkar9966 Před 3 lety +353

    धनजंय भाऊ तुमची आई जे सटसट देते न ते मला खूप आवडत😂😂😂😂

  • @satishmhaske2943
    @satishmhaske2943 Před 3 lety +44

    या जगात आईवर प्रेम करणारे खूप कमी लोक आहेत तुम्ही आई वडिलावर खूप प्रेम करतात असाच प्रेम आयुष्यभर असू द्या
    खूप छान विडीओ आहेत तुमची खूप मज्जा येते
    तुमच्या सर्व कुटुंबला उदंड आयुष्य व आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रथांना करतो

  • @smitamore4615
    @smitamore4615 Před 3 lety +12

    दादा ....परत एकदा खुप हसवलं.....आईसाहेब ...ताई एक नंबर ....आणि विषय एक नंबर आवडला .....असच हसवत रहा ....

  • @shankargodase1925
    @shankargodase1925 Před 3 lety +418

    खूप छान लय हसलो राव तुमच्या सर्व फॅमिली ला उदंड आयुष्य व आरोग्य लाभो हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना

    • @isharao2856
      @isharao2856 Před 3 lety +4

      czcams.com/video/NEpcUaETtqw/video.html

    • @durgadutonde3571
      @durgadutonde3571 Před 2 lety +2

      लय हसलो राव तु ,काय लोकांचा

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Před 2 lety +2

      फारच विनोदी कुंटुंब आहे.अशा गमतीशीर बहीणींचा खरच भाऊ प्रेमळच असणार.
      आई खरोखर मारते का.

    • @rajanisaigaonkar6702
      @rajanisaigaonkar6702 Před 2 lety +1

      @@isharao2856 ओ0कपिल

    • @urmilapatil6443
      @urmilapatil6443 Před 2 lety +2

      मला आई खुप आवडतो

  • @Mujawarjibran
    @Mujawarjibran Před 3 lety +150

    DP great
    Without script
    Comman subject
    And great timing all of you
    Salute to you 🙏🙏

  • @aniljadhav9285
    @aniljadhav9285 Před 3 lety +50

    दादा लय भारी एपिसोड आहे .आपले आणि आपल्या आईचे टायमिंग जबरदस्त आहे आपल्या आईचा अभिनय नैसर्गिक वाटतो
    छान काॅमेडी केली. धन्यवाद

  • @snehabhalekar6623
    @snehabhalekar6623 Před 3 lety +184

    सकाळी घरात किरकिर झाली होती आणि तुमची ही भांडण बघितली काय हसले राव मी 😆😆😆😆 खरंच खूप भारी वाटलं मनाचा ताण गेला 😃😃😃असेच हसवत रहा🙏🙏🙏

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 Před 3 lety +43

    धनंजय भाऊ तुमचे विडिओ पाहताना खूप मजा येते. तुमची फॅमिली छान आहे. तुमची आई आमचीच आहे असे वाटते आणि तुम्ही आमचे भाऊ.

    • @isharao2856
      @isharao2856 Před 3 lety

      czcams.com/video/NEpcUaETtqw/video.html

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 Před 3 lety +20

    मध्ये आई che हाल। ।।कोणाची बाजू घेणार अवघड situation भारी video time pass fullllllll कोल्हापूर कर bhari 😇😇😇😝😆😆😆😆😆

  • @sanjivanishinde1766
    @sanjivanishinde1766 Před 2 lety +8

    बहीन्चा आवाज खुप छान आहे आई तर एकच नंबर👍👌👌👌👌👌👌🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @seemapawar728
    @seemapawar728 Před 9 měsíci +23

    मला तर खूप आवडत आईने दादाला मारलेल बघायला 😂 आणि आईला सगळे मुले सारखी असतात रे दादा ❤

  • @proplayergamingfps3640
    @proplayergamingfps3640 Před rokem +12

    My childhood gone same way.was missing such conversation but now I am enjoying it😅😅😅😅

  • @akshaymore460
    @akshaymore460 Před 2 lety +5

    घरातल्यांचे एकमेकांवरील प्रेम बघून छान वाटते.

  • @surekhakanamuchanal7390
    @surekhakanamuchanal7390 Před 3 lety +31

    प्रत्येक आई हेच म्हणते 😂😂😂😂 मल सगळी मुलं सारखी आणि हे खर आहे😂😂😂😂👍👍👍👍👍

    • @isharao2856
      @isharao2856 Před 3 lety

      czcams.com/video/NEpcUaETtqw/video.html

  • @vinayaksutar7886
    @vinayaksutar7886 Před 3 lety +23

    हसून हसून मंत्रमुग्ध झालो🤣😂🤣

  • @mahipradhan2118
    @mahipradhan2118 Před 2 lety +5

    नमस्कार धनंजय दादा
    तुमची व्हिडिओ पार मजेदार आणि विनोदी असतात तुझ्या आई-बाबांना बहिणींना तुमच्या घरातच एक व्यक्ती असल्यासारखं वाटतं माझे आई-वडील नाहीत त्यांचे क्षत्रियत्व माया मिळाली पण तुमचे व्हिडिओ की ती पोकळी भरून निघते असेच तुम्हाला कौटुंबिक सौख्य लाभो हे मनापासून सदिच्छा 💕💕💕💕💕💕💕

  • @sangitairale5640
    @sangitairale5640 Před 3 lety +23

    Dp dada tuchya aaichi acting kupch kaddak....😂😃

  • @chemistrybyuzmafirdos1683
    @chemistrybyuzmafirdos1683 Před 5 měsíci +5

    Jitni bar dekho utni bar hasi aati hai.......best .....

  • @yogeshghuge5259
    @yogeshghuge5259 Před 2 lety +7

    धनंजय भाऊ तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवारास ईश्वर कायम सुखी निरोगी आणि हसतमुखी सुखात आनंदात ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
    🙏 🙏

  • @sameergurav2116
    @sameergurav2116 Před rokem +5

    डी पी किती मार खाशील भावा, काय सुट्टी नाहीच 😂😂😂😂👌👌👌👌

  • @anilsalunke4694
    @anilsalunke4694 Před 3 lety +5

    DP।तुझ्या कुटुंबाचे सर्व व्हिडिओतील अभिनय अप्रतिम आणि वास्तववादी असतात असा अभिनय मी कोणत्याही मालिकेत किंव्हा सिनेमात पहिला नाही
    God Bless You

  • @riyabhatkar3088
    @riyabhatkar3088 Před 3 lety +3

    आज काल राडवण्याची काम खूप जण करतात पण तुम्ही हासवताय जगाला खूप छान काम करताय तुम्ही बाप्पा तुम्हाला खूप आनंदी ठेऊदे 🙏🙏🙏

  • @formoto1435
    @formoto1435 Před 3 lety +5

    Tu mala nhi me tula sambhala 🤣🤣🤣 end dialogue 😂😂😂😂😆😆😆😆😆🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @maheshkhade8595
    @maheshkhade8595 Před 3 lety +30

    भाऊ लई लई भारी हसवलं 😂😂 असेच नवनवीन vdo पाहालयला मिळोत, आई, बाबा वहिनींना, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला प्रणाम आम्ही सांगलीकर

  • @GavNisargVlog
    @GavNisargVlog Před 3 lety +9

    एकदम छान दादा... झकास... खरच किती मोठा कलाकार आहे... 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @isharao2856
      @isharao2856 Před 3 lety

      czcams.com/video/NEpcUaETtqw/video.html

  • @pramodchaure5023
    @pramodchaure5023 Před 3 lety +20

    हसु हसु पोट दुखायलं राव 😀

  • @nagnathberkile6022
    @nagnathberkile6022 Před rokem +15

    लाखात एक कुटुंब
    आशात आशी family पहायला मिळत नाही
    खुप हसलो
    😂😂👌👌👌👌

  • @pritam40703
    @pritam40703 Před 2 lety +26

    Nice dose of marathi laughter....all stress released...in min time. Cudos...Dr.Saheb... 🙏🙏🙏🙏🙏

  • @akashjagdale2782
    @akashjagdale2782 Před 11 měsíci +3

    तुमचा सर्व कुटुंबाचा आदर्श घ्यायला हवा असं कुटुंब छान आहे 🙏🙏🙏

  • @suyogpatildsp3603
    @suyogpatildsp3603 Před 2 lety +14

    That is original without scripted

  • @vishalpednekar957
    @vishalpednekar957 Před 2 lety +5

    😍💕खरचं खूप छान कुटुंब आहे.... असेच सगळे हसत खेळत एकत्र रहा.... आणि एकमेकांची साथ राहू द्या... 💕😍

  • @preetamjambhale5554
    @preetamjambhale5554 Před 3 lety +7

    आई साहेब...always..super...

  • @vrushalideshmukh2075
    @vrushalideshmukh2075 Před 3 lety +29

    किती केले तर शेवटी भाऊ, बहीण अशेच भांडता आई🤗😀😀

  • @vrushalisawant5446
    @vrushalisawant5446 Před 11 měsíci +2

    धनंजय दादा हा विडियो मला फार आवडला कारण आई असते तोपर्यंत माहेरचं सुख असते

  • @nilamlakhan7409
    @nilamlakhan7409 Před 2 lety +2

    धनंजय दादा खूप छान हसून हसून पोट दुखलं आईवर तुमचं खूप प्रेम आहे मस्त मस्त

  • @dd_villain2732
    @dd_villain2732 Před 3 lety +7

    Jay bhim jay shivaray Bhau tumche videos khup chhan astat kaharch आईवरच प्रेम खरच हे फक्त महाराष्ट्रात होवू शकत बाकी कुठे नाही ....🙏🙏

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 Před 2 lety +10

    Very nice happy and loving family.Nice acting nice dialogs.

  • @ankushpol8973
    @ankushpol8973 Před 3 lety +1

    खुप छान सगळ्या घरात असे आहे पण तुम्ही खुप सुंदर प्रेम ने पटवून देते आहे, मला खूप आवडते

  • @Maharashtra-e2f
    @Maharashtra-e2f Před 6 měsíci +1

    *3:05** ही गोष्ट प्रत्येकाने शिकण्यासारखी आहे* 💯👏👏

  • @shrikantnavale5670
    @shrikantnavale5670 Před 3 lety +10

    खर तर DP sir तुमचे व्हिडिओ Covid रूग्णाला दाखवलं पाहिजे खूप कॉमेडी आहेत 😘🤗

    • @isharao2856
      @isharao2856 Před 3 lety +1

      czcams.com/video/NEpcUaETtqw/video.html.

  • @jaggukasturkar9080
    @jaggukasturkar9080 Před 3 lety +9

    Dp दादा सगळे विनोदी कलाकार तुमच्या पुढे फिके पडले राव 👌👌👌👌 एकच नंबर 👌👌👌👌👌❤❤❤❤❤लय हसलो...

    • @isharao2856
      @isharao2856 Před 3 lety

      czcams.com/video/NEpcUaETtqw/video.html 😋

  • @pritamtirlotkar719
    @pritamtirlotkar719 Před 3 lety +2

    Khup sunder act kelat tumhi ..tumchi mammy n tumhi..doghehi marathi movietlya lokana mage taklat..sunder

  • @maruti752
    @maruti752 Před rokem +1

    खरंच तुम्ही नशीबवान आहे धनु तुमच्या घरात पांडुरंग रुक्मिणी सारखे आई वडील आहेत त्यांना कधीच दुखवू नका असेच आनंदी रहा

  • @Chiragkharge
    @Chiragkharge Před 3 lety +6

    जगात भारी कोल्हापुरी😊

  • @vaishnavbhoir4999
    @vaishnavbhoir4999 Před 3 lety +4

    मस्त दादा..... तुमचे Videos आमच्या घरात सगळे आवडीने बघतात, ना कसला दिखावूपणा , ना मेकअप, ना विषय, तरीही तितकाच उच्च दर्जाचा विनोद .... आई एक नंबर

    • @isharao2856
      @isharao2856 Před 3 lety

      czcams.com/video/NEpcUaETtqw/video.html 😋

  • @sonalzrecipe5341
    @sonalzrecipe5341 Před rokem +1

    खूपच छान भाऊ, भाग्यवान आहात तुम्ही सारे आई एकदम कडक आणि प्रेमळ पण . 🙏

  • @nitinlohar607
    @nitinlohar607 Před 3 lety +2

    Khatrnak comedy ahe...baghun mast vatate....man fresh😀😂

  • @rahulvlogvlogallindia5687
    @rahulvlogvlogallindia5687 Před 3 lety +10

    Maja aa gaya 😂lay haslo rav 👍

  • @Tejaskorecreation
    @Tejaskorecreation Před 3 lety +13

    धनंजय काका आपले व्हिडिओ उत्तम आहे कारण आपली आई मंजे आजी वाटते त्याबरोबर आपली आई खूप खूप छान आहे ..
    😂😂😂😂😂

  • @sachingiri7815
    @sachingiri7815 Před rokem +1

    या सर्व गोष्टी मध्ये आईंना जास्त त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी... लई च हायपर होतात कधी कधी... खूप छान फॅमिली आहे, आनंदात राहा नेहमी...💐💐

  • @vandanasalave3550
    @vandanasalave3550 Před rokem +2

    Mulga aani aai che nate khup sundar aahe

  • @deepalipatil1551
    @deepalipatil1551 Před 3 lety +4

    मला कोल्हापूर भाषा खूप आवडते ....

  • @aniketgaikwad0209
    @aniketgaikwad0209 Před 3 lety +7

    Khup relate kel rao fantastic video dada 🤙🤙🤙😍😍

  • @aasawarimulik3057
    @aasawarimulik3057 Před 11 měsíci +1

    लय भारी दादा...हसून हसून पुरेवाट झाली...एक नंबर फॅमिली...😅😅😅असंच हसवत रहा...हा भाग तर मी रोज पाहते....शेअर करते....

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 Před 3 lety +1

    मजा आली भाऊ, असा व्हिडीओ मी प्रथमच पहिला 1 नंबर आता सगळे व्हिडीओ पाहावे लागतील थोडा वेळ सगळं विसरलो आणि नुसता हसत होतो

  • @rugvedpadhye4773
    @rugvedpadhye4773 Před 3 lety +4

    तुमचे सगळे videos खुप भारी असतात👌😃😃

  • @jitusami1784
    @jitusami1784 Před 3 lety +4

    Aaisahebamchi acting khup bhari timing kadak aahe ...sat Karun maratacha😀😂

  • @rushiraut2791
    @rushiraut2791 Před 3 lety +2

    Dhanubhav ek number super 😂😂😂😘😘😘😘😀😀😀😀❤️😀 Keep smile

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Před 3 lety

    खरच तुमचे व्हिडिओ खूप खूप खूपच छान व अप्रतिम असतात खूप हसवतात डोळयातून पाणी येते खूप सुंदर व्हिडिओ फँमिली मस्तच आई खूप छान व सुंदर आहे स्वभाव खूप चांगला आहे मुलावर प्रेम खूप खूप खूपच करतात अशी फँमिली पहायलाही मिळणार नाही हसत खेळत सासू सून मस्तच व्हिडिओ करतात बहिणाही खूप छान आहे आई व वडील ही छान व ह्या फँमिली साठी 🙏🙏🙏

  • @kadamkartikesh6267
    @kadamkartikesh6267 Před 3 lety +11

    दादा : ह्या लेकिस नी जनम देउन चुकलियास तू. अजुन एक सुन आणतो मी आई
    काकू : (हाथ जोडून) बास कर बाबा 🙏🙏
    🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂😂🤣😂😂🤣

  • @user-nr3sb8cf2m
    @user-nr3sb8cf2m Před 3 lety +8

    लै हसलो राव...खूप खूप आभारी आहे...

  • @yashrajchaudhari8852
    @yashrajchaudhari8852 Před 3 lety +1

    खूप छान दादा खूप हसलोत 😀😀परत परत पहातोत आई मस्त👌🙏

  • @sangeetakamble9127
    @sangeetakamble9127 Před 3 lety

    खूप छान आहे माल आवडले
    आम्ही असे भांडण असो तो माल
    ही आठवण आली आई ची बाब ची🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @abhishekbhalekar353
    @abhishekbhalekar353 Před 3 lety +19

    Happy family bahu

  • @veenapatil8503
    @veenapatil8503 Před 3 lety +3

    Khup chan...kiti vela pahila asel me ..still njoy..very good keep it up 🙏

  • @vishalpednekar957
    @vishalpednekar957 Před 2 lety

    तुमचे एवढे video बघतो ... पण हा माझा सगळ्यात आवडता Video आहे... खूप वेळा बघितला तरी पुन्हा पुन्हा बघावसा वाटतो... ❤💕 आई मुलाचं नातं खूप मस्त आहे....❤💕

  • @NavnathPatil-ki1vo
    @NavnathPatil-ki1vo Před 9 měsíci

    धनंजय पवार, एकदम मस्त आपण सर्व काही नंबर वन करत आहात, अप्रतिम छान, अशीच आपली समूहाची गाडी यशस्वीपणे कायमचे दौडत राहो. ...

  • @laailalakhani9848
    @laailalakhani9848 Před 2 lety +11

    What a dramatic family
    Really enjoyed watching the video
    Keep making these type of videos 😂😂😂😂 I loved your mom she's such a darling 😘😘😘

  • @sushantparit851
    @sushantparit851 Před 3 lety +7

    हसून हसून पोट दुखतंय राव 😂😂😂😂

  • @jayeshwaghmare3066
    @jayeshwaghmare3066 Před 3 lety +1

    dhanjay tumche video bghun khup bhaari vatat..hasun relax jhalo..kadakk

  • @dadabhaidhangar4489
    @dadabhaidhangar4489 Před 2 lety

    भाऊ खूप छान
    असेच परिवार राहिले ना तर या जगात सासू सून चे नातं आई मूलगीत रूपांतर होणार

  • @atuljadhav7227
    @atuljadhav7227 Před 2 lety +3

    Not all are lucky like u Dhanajay bhava.
    god bless u!

  • @arushijadhav8thc553
    @arushijadhav8thc553 Před 3 lety +3

    Dada khup hasale tension free hotay ekdam😘😁😁😁

  • @anushka68
    @anushka68 Před 3 měsíci

    धनंजय भाऊ तुम्ही खरी स्टोरी दाखवली आहे बहिणी घरी आल्यानंतर कित्येक घरात अशीच भावाकडून वागणूक दिली जाते आम्ही अनुभवलेली गोष्ट मुलगी मुलगा समान कायदा आहे हे त्याला अजून माहीतच नाही

  • @user-nx9nv8hq8k
    @user-nx9nv8hq8k Před 3 lety

    लय भारी फॅमिली......आसच गोड गोड भांडत र्‍हावा.

  • @vasanttekawade1649
    @vasanttekawade1649 Před 3 lety +3

    Khup chan . nice family.

  • @chetankhatal716
    @chetankhatal716 Před 2 lety +4

    Ekdam orginal content..Ek number DP... 🎉🎉🎉

  • @ravibhalerao3726
    @ravibhalerao3726 Před 3 lety +2

    दादा खूप मज्जा आली वीडियो बघायल हसुन हसुन पोट दुखायल लागले (धुळे.खानदेश)

  • @amitmandakhalikar
    @amitmandakhalikar Před rokem

    Best ever comedy video... Kitida pn baghitla tri pn khup hasu yeta😆😆😆😆

  • @raghua.7914
    @raghua.7914 Před 3 lety +231

    "बायको मला देवगुणाची गावलिया"
    दादा., हा डायलॉग तुमचा स्वतःचा आहे की वहिनीन म्हणायला लावलं.? अगदी खरं सांगायचं..!😂🤣🤣😜

  • @omkargendaphale1197
    @omkargendaphale1197 Před 3 lety +3

    खूप हसलो राव अशी भांडण करायला मजा येते😄😄

  • @sadashivmali306
    @sadashivmali306 Před 2 lety

    Nice
    Very nice
    Khup chan
    Saglya parivara madhe asech Prem rahu de.

  • @sachindadapanchal
    @sachindadapanchal Před 3 lety +1

    So sweet aaisaheb...

  • @snehalpatil357
    @snehalpatil357 Před 3 lety +12

    Ur mom is great...acting superb

  • @rahulphapal3076
    @rahulphapal3076 Před 3 lety +20

    काेणतयाही विषयाला चांगला बनवता धनु भाऊ great job

  • @pallavi8656
    @pallavi8656 Před 3 lety

    Mast dada...tumchya aaina pahil khup bar vatat..tumhi tar yek number...vahinina miss kartoy..

  • @RuchaGore-ts6iq
    @RuchaGore-ts6iq Před 6 dny +1

    Khup chan bolta bhau aai pan chan aahe

  • @ushaingolepatil4249
    @ushaingolepatil4249 Před 3 lety +3

    लय भारी दादा...किती मार खाताय

  • @vidyalad8264
    @vidyalad8264 Před 2 lety +7

    Khup mast family 😍👍

  • @rajeshshigvan5710
    @rajeshshigvan5710 Před rokem

    एक नंबर धनंजय पवार आईचा सपोर्ट असाच करायचा तुमची कॉमेंट्री आलं का साहेब लय भारी मला जेव्हा आवडतो फॅमिली मॅटर

  • @jyotigaikwad5298
    @jyotigaikwad5298 Před 2 měsíci +1

    छान मस्त कुटुंब आहे वहिनी पण खूप छान आहेत असं असंच असंच खेळत राहा आणि आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहा

  • @Chiragkharge
    @Chiragkharge Před 3 lety +3

    मी बेंगलोर ला राहत आहे सध्या खूप दिवसानंतर आमची कोल्हापूरी भाषा आणि भांडण ऐकलं खूप मज्जा आली.......इथे आल्यापासून माझी भाषा बद्दली आहे साऊथ इंडियन टोन आला माझ्या मूळ टोन गावला🤣😘👏

    • @isharao2856
      @isharao2856 Před 3 lety

      czcams.com/video/NEpcUaETtqw/video.html.

  • @advsiddheshtawate7394
    @advsiddheshtawate7394 Před 3 lety +3

    Kharach Khupch chaaan video 😂😂😂❤️🙏🙏🙏😂😂

  • @vikasshinde211
    @vikasshinde211 Před 3 lety

    जाम हसलो राव लय भारी ऐकटींग 😀👌

  • @sarikabangle7490
    @sarikabangle7490 Před rokem

    खूप छान वाटत बहीण भावाच हक्का चे भंडण बघून तुमचे व्हिडिओ पाहून👍😊