महायुद्ध Live: मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोप का? Mahayudha Ashish Jadhao

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • महायुद्ध Live: मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोप का? Mahayudha Live with Ashish Jadhao
    #marathareservation #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Panelist:
    🗣 आशिष जाधव (Editor)
    🗣 विकास लवांडे (NCP- Sharad Pawar)
    🗣 उमेश पाटील (NCP- Ajit Pawar)
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 140

  • @datta_lipne
    @datta_lipne Před měsícem +40

    सर्व पक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी पाठ फिरवली हे किती दिवस सांगणार आहेत हे आता थांबवा मराठा समाज हुशार झाला आहे

  • @Malikalinawab-ye1vh
    @Malikalinawab-ye1vh Před měsícem +6

    मनोज जरागे पाटील जिंदाबाद असा माणूस या महाराष्ट्र ला पाहिजे 👌

  • @prashantghadage1163
    @prashantghadage1163 Před měsícem +11

    १० वर्षांनी ओबीसी चे सर्वेक्षण करायचे असते....ते का होत नाही. ..यावर का बोलत नाही ....

  • @bapumore5533
    @bapumore5533 Před měsícem +19

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

  • @nikitakadam4277
    @nikitakadam4277 Před měsícem +2

    एकदम सत्य वस्तुस्थिति चर्चा 100 टक्के 40वर्षापासून संघर्ष
    । 57 मूक मोर्चे आता 1 वर्ष मनोज जरांगे. पाटील यांचे आंदोलन सरकारची फक्त आश्वासने है की दिवस चालणारं सांगाल का ?

  • @bhagwandarekar
    @bhagwandarekar Před měsícem +18

    उमेश पाटील किती पैसे मिळाले आहे पवार साहेब यांच्या सारखा नेता देशात कुणी नाही असं आपण नेहमी सांगायचे आता काय झाले आपल्याला देखील गद्दार म्हणावं का ?

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig Před měsícem +2

    कितीही उलट सुलट चर्चा करा गरजवंत मराठा मनोज दादा यांच्या बरोबर आहे.

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 Před měsícem +29

    सदैव जरांगे पाटलांन सोबत

  • @Malikalinawab-ye1vh
    @Malikalinawab-ye1vh Před měsícem +3

    मनोज पाटील ऐ दा यांच्या सारखा लढणारा नेता आम्हास हवे कारण ते मुस्लिम समाज साठी पन आरक्षण मनणारे पाहिले माणूस आहे जिंदा बाद मनोज दादा तुमच्या सारखं माणूस आम्हाला या महाराष्ट्र ला हवा तुम्ही उभे रहा पाटील आमचे मुस्लिम बंधू सर्व तुमच्या मागे आहे 👌

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 Před měsícem +13

    विकास लवांडे यांनी सविस्तर मुद्दे मांडून माहिती दिली आहे

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 Před měsícem +4

    राष्ट्रवादी पक्ष प्रमुख शरद पवार यांनी मराठा आरक्षण ओबीसी मधूनच देण्यासाठी पुढाकार घ्यावा त्यांना लोकसभेमध्ये मराठा समाजाचा फायदा झालेला आहे जर मराठा आरक्षण ओबीसी मधून देण्यासाठी पुढाकार घेतला नाही तर मराठा समाज लोकसभेची परत फेड केल्याशिवाय विधानसभा निवडणुकीत राहणार नाही एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sandeepmandhare4180
    @sandeepmandhare4180 Před měsícem +2

    शरद हाच नारद आहे महाराष्ट्रातील आजच्या परिस्थिती निर्माण होण्यासाठी

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig Před měsícem +3

    विधानसभेला मराठे महायुती तसेच महाविकास आघाडी दोघांच्या विरुद्ध मतदान करणार.

    • @shaileshvaidya9865
      @shaileshvaidya9865 Před měsícem

      हो आपल मत प्रकाश आंबेडकरांना ❤

  • @pranavilagad8175
    @pranavilagad8175 Před měsícem +1

    एकच पर्व मनोज दादा सर्व

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 Před měsícem +14

    पाटील सांगतील तेच मराठा समाज करणार. बाकी बांडगूळ काही कामाचे नाही

  • @bhagwandarekar
    @bhagwandarekar Před měsícem +6

    उमेश पाटील वाण नाही पण गुण लागला भरकटलेल्या जुमला पार्टीचा खोटं बोला पण रेटून बोल

  • @MCCCreator
    @MCCCreator Před měsícem +16

    मराठा कुणबी एकच आहेत

  • @kailaslondhe3690
    @kailaslondhe3690 Před měsícem +8

    आम्ही सदैव जरांगे पाटील सोबत 🚩

  • @Sonawane45
    @Sonawane45 Před měsícem +2

    आरशन साठी सोपा उपाय
    जतियजंगणा करणे

  • @user-wx1vi7ss5t
    @user-wx1vi7ss5t Před měsícem +5

    घराणेशाहीच राजकारण संपवा शरद अजीत राहूल उद्धव मूढे राणे भूजबळ फडवीस ज्या ज्या घरात वडीलोपार्जीत राजकारण आहे ते सर्व संपली च पाहिजे खोडवा हाज्यास्त दिवस ठेवला तर उत्पनात भरपूर घट होते त्याप्रमाणे सर्वनियमा प्रमाणे करा वेळतर निघून गेली तरीपण नाहीतर😂

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig Před měsícem +2

    सर्व पक्षीय बैठक कशासाठी, सरकारने शब्द दिलाय तो पूर्ण करावा, 10 टक्के वेगळं आरक्षण मागितलंच न्हवतं.

  • @MahadeoraoPawar
    @MahadeoraoPawar Před měsícem +11

    ओबीसी यांना जेव्या आरक्षण मिळायला तेव्हा मराठा समाजाने कधीही विरोध केला नाही मग ओबीसी ने मराठा समाजाला विरोध का करावा jarange पाठील यांनी मागणी बरोबर आहे

    • @shaileshvaidya9865
      @shaileshvaidya9865 Před měsícem

      सधन समाज निर्धन समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्याचा कुठं प्रश्नच येत नाही... जुन्या नोंदी मध्ये कुणबी
      सापडवल जातंय पण 100 ते 1000 एकर शेती नावावर होती ते लपवलं जातंय... आरक्षण हे अत्याचारित आणि मागासलेल्या साठी निर्माण केले होते... आजही महाराष्ट्रात सर्वात सधन आणि प्रगत समाज कोणता... उत्तरं सगळ्यांना माहीत आहे... निडणुकांनंतर हे नेते पातलांना किंमत पण देणारं नाहीत... कडू आहे पण सत्य आहे... कोणी दुखावून घेऊ नये.

  • @6990-q1d
    @6990-q1d Před měsícem +2

    पण ,मराठा कुणबी, कुणबी मराठा, चालतो मग फक्त मराठा का नाही? Amendment गरजेचे आहे.

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr Před měsícem +17

    आम्ही जरागे पाटील यांच्या मागे आहोत

  • @RamaKanode-bt2bz
    @RamaKanode-bt2bz Před měsícem +5

    ❤जरांगे पाटील यांना करोडो आशीर्वाद

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 Před měsícem +9

    महाराष्ट्राच निस्वार्थी नेतृत्व मनोज दादा

  • @sharadkolse6382
    @sharadkolse6382 Před 11 dny

    आशीष जाधव सर या चर्चेत भाजपचे नेते व शिंदे गटाचे नेते पण बोलवा आम्हाला दोन्ही राष्ट्रावादी ची भुमिका समजली

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před měsícem +4

    दोन्ही बाजु कात्रीत सापडलाया

  • @shriramoffset2022
    @shriramoffset2022 Před měsícem +1

    यांनी फक्त 18 टक्के कशाच्या आधारे वाढवुन दिले ते सांगा?

  • @gulablondhe4408
    @gulablondhe4408 Před měsícem +3

    21994 Aarakshan gile

  • @shivprasadtaksale5534
    @shivprasadtaksale5534 Před měsícem +1

    Aashish ji 🙏

  • @pranavilagad8175
    @pranavilagad8175 Před měsícem +1

    मनोज दादा सांगतील तेच धोरण आणि तेच तोरण

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 Před měsícem +1

    गरजवंत मराठा समाज मनोज दादांच्या पाठीमागे आहे

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 Před měsícem

    लोक सभेच्या निवडणुकीत या आंदोलन मुळे फटका अजिबात बसला नाही हें सत्य आहे उगाच मोठेपण कुणीही घेऊ नय

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 Před měsícem +5

    कायम मनोज दादा सोबत ❤️❤️❤️

  • @shribalajiinternet8773
    @shribalajiinternet8773 Před měsícem

    आशिष जाधव साहेब तुम्ही बाळासाहेब सराटे सरांन सोबत डिबेट करा पाहु द्या एकदा तुमचा अभ्यास किती आहे ...

  • @shrinivaspawar9044
    @shrinivaspawar9044 Před měsícem +2

    छगन भुजबळ आणि राजीनामा देऊन मगच जनसेवा करावी

    • @kailaslondhe3690
      @kailaslondhe3690 Před měsícem

      राज्यकर्ते आणि विरोधक दोन्ही लबाड लांडगे आहेत

    • @shaileshvaidya9865
      @shaileshvaidya9865 Před měsícem

      मगं तुमचे पाटिल का घुसताहेत राजकारणात.. जनसेवा करायला😮...

  • @bhagwanraotate6925
    @bhagwanraotate6925 Před měsícem +2

    जय जिजाऊ आशिश सर,,, सर तुम्ही खूप खूप मराठा आरक्षणाची बाजू मांडता,समोरचा प्रवक्त्या गार होतो, मनःपुर्वक धन्यवाद 🌹🌹🙏🙏

  • @avinashbhosale4556
    @avinashbhosale4556 Před měsícem +2

    मनोज जरांगे पाटील

  • @SameerShaikh-nh5ir
    @SameerShaikh-nh5ir Před měsícem +1

    दरेकर मराठा समाजात दरी निर्माण करतोय

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 Před měsícem +1

    मराठा आरक्षण बद्दल शरद पवार साहेब सांगतात की ओबीसी व मराठा आंदोलन नेते एकत्र बोलावून चर्चा करा ओबीसी चे आरक्षण वाढवताना मराठा समाजातील नेते यांना का बोलवून चर्चा केली नाही मराठा आरक्षण देण्याची या सर्वांची इच्छा शक्ती नाही

  • @6990-q1d
    @6990-q1d Před měsícem +1

    मराठवाड्यात मराठा समाजाचे आरक्षण फक्तं दोन तीन समाज घेतो. आहे राजकीय पण आणि इतर पण.

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz Před měsícem +2

    मंडल आयोगाला शरद पवार साहेबांनी नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा महाराष्ट्रातील दिला होता आणि मंडळाला लागू करण्यामध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे जनक फक्त बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि मग त्यानंतर तुम्ही जरा शरद पवार म्हणत असाल जे जनता दलाचे बीपी सिंग यांचे सरकार आलेलं होतं अतिशय चांगलं सरकार होतं ते सरकार शरद पवारांनी बीजेपी म्हणून पाडलं हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण आणि आशिष साहेब तुम्ही 204 लोकसभेमध्ये जे वंचित च्या विरोधामध्ये भूमिका घेतली ना त्याचे आता जराशी हिंमत दाखवा शरद पवारांना उद्धव ठाकरे ला आपले नानाभाऊ पटोले यांना विचारा की तुम्ही मराठा समाजाच्या ओबीसी मधून आरक्षणाला समर्थन आहे की नाही विचारून दाखवा ना तुम्ही एखादा व्हिडिओ आम्हाला यूट्यूब वर बघू द्या

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 Před měsícem +1

    Amhi jarange patilasobat ahot 💯

  • @6990-q1d
    @6990-q1d Před měsícem +1

    उन्मेष पाटील नाशिक विभागात जवळ जवळ 99%कुणबी आहे. पण बरीच लोक ती काढत नाही . इतर ओबीसी ला माहीत पण नव्हते ओबीसी काय आहे? ते मराठा समाजानेच जाणीव करून दिली. 1994 te 2002 ,03 पर्यंत. राजकारणासाठी.

  • @user-oh5kp1kg9q
    @user-oh5kp1kg9q Před měsícem +1

    उमेश पाटील ला पूर्ण अभ्यास नाही

  • @SagarDeshmukh-ot9sh
    @SagarDeshmukh-ot9sh Před měsícem +2

    महाराष्ट्रात ओबीसींची संख्या 64% लोकसंख्या का त्यांना 32%आरक्षण द्यायला ? एकही आयोग,1911ची जणगनना ओबीसीची लोकसंख्या 35%च्या वर सांगत नाही....

    • @shivnathshinde1395
      @shivnathshinde1395 Před měsícem

      1911 SALI JANGANANA JHALI HOTI KA ? KONI KELI HOTI ? TYACHE NIKASH KAY HOTE ? ANI TYATUN NISHAKARSH KAY NIGHALE HOTE ? 1911 SALI JI JANGANANA JHALI HOTI TYACHA AHWAL UPLBDH AHE KA ?

  • @user-kv5sy7wz4m
    @user-kv5sy7wz4m Před měsícem +2

    हा तमाशा आहे का

  • @rajendradubepatil7904
    @rajendradubepatil7904 Před 27 dny

    मराठा समाजाने आरक्षन मीळेपर्यंत पाठींबा न देनार्या लोकांबरोबर संपुर्ण असहकार आंदोलन अत्यंत संयमाने, शांततेने, प्रभावीपने अगदी राज्यभर नेटांने केले पाहीजे. यामुळे मराठाविरोध करनार्याना जाणीव होइल, कारण हेच असहकार आदोलन उपोषन,मोर्चा व दिखाउ आदोंलनापेक्षा निश्चित प्रभावी राहील.

  • @VijayPatil-vt6lh
    @VijayPatil-vt6lh Před měsícem +2

    Jadhav saheb tumhi nehemi mhantat jararagena motha kelat hyacha artha kay tumchya kadun hya apeksha nahit marathyana arakshan nako ka tumhi teri formulla sanga

  • @pramodjawale5655
    @pramodjawale5655 Před měsícem +1

    अँकर तटस्थ असावा.

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 Před měsícem

    करामती काका पुरस्कृत आंदोलन सुरू आहे ‼️

  • @bharatbhise830
    @bharatbhise830 Před měsícem +1

    लोकमत हा महाराष्ट्रातील भाजपचे आहे असे वाटते?

  • @MadhukarMore-cq9mn
    @MadhukarMore-cq9mn Před měsícem +1

    मग आता का सोडले पवार साहेबांनी.

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 Před měsícem +3

    मराठा समाजाची फसवणूक राजकीय पक्ष जाणूनबूजून करीत आहेत. हा सामाजिक प्रश्न सोडविणे आवश्यकआहे. विधानसभा निवडणुका झाल्या तरीसुद्धा हा प्रश्न कोणत्याच सरकार टाळता येणार नाही. सामाजिक शांततेसाठी हा विषय सोडविणे आवश्यक आहे.

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 Před měsícem +5

    आता पहिल्या पेक्षा मराठा जास्त पेटला महाराष्ट्रात

  • @ParjanChawan
    @ParjanChawan Před měsícem

    लाडलीबहीण🎉करा🎉आरक्षणदेवा😮🎉नसतासरकार🎉शंबरटंके🎉पडेल🎉 ठाकरे जिंदाबाद,,

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 Před měsícem +1

    10℅ दिलेल्या आरक्षणा फायदा फक्त गरिबांना दया. आम्ही मराठा गरिब अजिबात नाही. शेती भरपूर आहे. गाड्या आहेत. बंगले आहे, अधिकारी आहे. सरकारी नोकरीत आहे. मोठे मोठे उद्योग आहेत. उद्योजक आहेत. आमदार आहेत, खासदार आहेत. चेरमन आहे, कारखाने आहेत.

  • @Dr.Vasudevsonawane
    @Dr.Vasudevsonawane Před měsícem

    आदरणीय श्री बुद्धी मान पत्रकार साहेब,,, आरक्षण वाद कायमचा मिटवण्यासाठी👍💯,, 1.सुप्रीम कोर्टाने वैध ठरविलेले केंद्रीय आर्थिक मागास प्रवर्ग आरक्षण 10 टक्के प्रमाने च,,, 2.सर्व राज्यांतील ( गरीब गुर्जर, पटेल, मराठा, आदी ) आरक्षण वादी राज्यांतील नोकरीत ही वाढीव 10 टक्के लागू करावेच.... आणि 3.ओबीसी आरक्षण ला धक्का न लागता, कायमचा, कायदेशीर प्रक्रिया नवीन घटना दुरुस्ती करून, सर्व पक्षीय शिष्टमंडळाने , आदरणीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदीं साहेब यांनी भेट घेतली पाहिजे च👌.... आणि 4.सामाजिक सालोखा जपावाच..

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 Před měsícem

    Maharashtra belongs to Marathi community SC st OBC nt vt and general and not belongs to Maratha community.mr jarange patil is bhindranwale of Maharashtra.

  • @ashwinichapale3239
    @ashwinichapale3239 Před 25 dny

    शोधणारे कोण आहेत

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz Před měsícem

    आमच्यासारख्या सामान्य माणसाला आता असं वाटायला लागली या लोकशाही देशांमध्ये इथे फक्त ज्याची संख्या भारी त्याचीच सर्व काही असं वाटते आणि तुम्ही सर्व पत्रकार आणि जे काही मीडियावरून बोलतायत तुम्ही सर्वजण एक तर इथल्या बहुजन समाजाने बीजेपीला मतदान करावं नाही तर महा विकास आघाडीला मतदान करावं काँग्रेसला मतदान करावं हीच भूमिका सर्वांची गाढव लोकांची आहे

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 Před měsícem +1

    जरांगे चुकीचे करतो हे सिद्ध झाले आहे

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 Před měsícem +1

    Maratha obc madhe hota ka?.navta ,1994 March.madhe o b c la je 16 takke arakshan vadhaun dile te barobar ki chukiche ya var bola.

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 Před měsícem

    एक मराठा लाख मराठा या मध्ये सगे सोयरे येत नाहीत का? येतता मग सोयाऱ्यांचा आडवा बांबू कश्यासाठी. याचे उत्तर आहेका.

  • @eknathgawade6466
    @eknathgawade6466 Před měsícem

    उमेश पाटील ला वाटत तोच फक्त पाटील
    जरांगे ना एकदापण पाटील म्हणाले नाही

  • @angadwaje7566
    @angadwaje7566 Před měsícem

    मनोज दादा पाटील जिंदाबाद

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 Před měsícem +1

    2014 नंतर 10℅ दिले ना मग

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Před měsícem

    मी 96 कुळी क्षत्रिय मराठा आहे आता माझ्याकडे 10 एकर बागायत आहे पुणे आणि मुंबईमध्ये दोन-दोन फ्लॅट आहेत महाबळेश्वर मध्ये एक रिसॉर्ट आहे संपत्ती गच आहे पण मला जर मागास म्हणून आरक्षण मिळालं तर मी या गोष्टी डबल करू शकतो त्यासाठी ओबीसी किंवा मागास आरक्षण महत्त्वाच आहे
    एक मराठा कुणबी मराठा. एक मराठा ओबीसी मराठा एक मराठा मागास मराठा
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @babatagade6494
    @babatagade6494 Před měsícem

    पाटील सांगतील ती पुर्व दिशा

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 Před měsícem +1

    ओबीसी लोकसंख्या 52%आहे की नाही या बाबत शंका आहे.ओबीसी चार सर्व्हे करावा.लोकसंख्या कमी निघाल्यावर ओबीसी आरक्षण कमी करुन मराठ्यांना आरक्षण देणार का?

    • @shaileshvaidya9865
      @shaileshvaidya9865 Před měsícem

      सधन समाज निर्धन समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्याचा कुठं प्रश्नच येत नाही... जुन्या नोंदी मध्ये कुणबी
      सापडवल जातंय पण 100 ते 1000 एकर शेती नावावर होती ते लपवलं जातंय... आरक्षण हे अत्याचारित आणि मागासलेल्या साठी निर्माण केले होते... आजही महाराष्ट्रात सर्वात सधन आणि प्रगत समाज कोणता... उत्तरं सगळ्यांना माहीत आहे... निडणुकांनंतर हे नेते पातलांना किंमत पण देणारं नाहीत... कडू आहे पण सत्य आहे... कोणी दुखावून घेऊ नये.

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 Před 3 dny

    एकनाथ शिंदे ने कोटी शपथ घेतली म्हणून तर शिवाजी महाराजांचा पुतळा ढासळला

  • @sanjaywankhade7851
    @sanjaywankhade7851 Před měsícem

    Jadhav Saheb ardhavat Gyan asanari lokana bite Madhya bol vaisa nashte

  • @Deepakugale189
    @Deepakugale189 Před měsícem +4

    मराठा हा कुणबीच आहे

  • @gajelesir102
    @gajelesir102 Před měsícem

    तू थांब bhu👌

  • @youtubecreator3777
    @youtubecreator3777 Před měsícem +2

    Jay obc ❤❤❤

  • @anildeshpande9826
    @anildeshpande9826 Před měsícem

    Aata mahautichya darat ubhe raahayachi garaj nahi je khasadar jarange ni nivadun aanale tyanchya darat ubhe rahave vishay sampala aahe.

  • @vikasbhosale2627
    @vikasbhosale2627 Před měsícem

    Sanjay awati sir lokmaat che aahet tasech tumhi ka naahi

  • @uttampatil9458
    @uttampatil9458 Před 20 dny

    केंद्रातले सरकार बदल करा आरक्षण देता येईल

  • @rmp1968
    @rmp1968 Před měsícem

    आशिष जाधव साहेबांना टीव्ही पडद्यावर हा खाल्ला आहे तरी त्यांची खोड मोडत नाही पर्यावरण पैसे घेत आहे सगळ्या राजकारणाची सेटिंग आहे बरेच तुम्ही जनतेच्या प्रश्नावर विचारांना सरकारविरुद्ध बोला पण ही चाटोगिरी करू नका

  • @mahindrashinde1603
    @mahindrashinde1603 Před měsícem

    आरे उमेश पाटील हा महाराष्ट्र जर सगळ्यांचा आहे तर आरक्षण मागितल्यावर का obc च्या पोटात दुखते,आरक्षण obc मधूनच पाहिजे,

  • @sandipbaing4316
    @sandipbaing4316 Před měsícem

    10% election nanter sc stay annar by Sadavarte.

  • @gitaramdhokchoule7258
    @gitaramdhokchoule7258 Před měsícem

    Onc.ani.openchya.sarwa.jati.hya.barych.pramanat.shetkari.ahet.
    Yatilkahi.shimant.ahet.pan.garibanchi.sankhyapan.mothi.ahet.
    Sheti.karnara.garibshetkaryala.obc.labh.dilyas.prashna.sutato.
    Ajacha.obc.shrimant.asel.tar.tyala.labh.nako.

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Před měsícem

    Umes patil pan pakshat rahun maratha arksionche kam krnar ka jase bhujbal saheb krtat tse

  • @gulablondhe4408
    @gulablondhe4408 Před měsícem

    Sharad Pawani mandal aayog a cha Maratha Aarakshan ghalave

  • @swapnildhanwade8336
    @swapnildhanwade8336 Před měsícem +1

    फालतू news edition

  • @shivprasadtaksale5534
    @shivprasadtaksale5534 Před měsícem

    sage Soyre cha vishay tumche CM shinde saheb draft dila washi madhe he kay

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 Před měsícem

    सारथी सारख्या खुप योजना मराठा नां आहे व वर १० आरक्षण. आता नको आरक्षण

  • @panditpatil4916
    @panditpatil4916 Před měsícem +3

    शिंदे च फक्त आरक्षण देतील अशी आशा आहे

  • @ParjanChawan
    @ParjanChawan Před měsícem

    Tu Maratha aahe ka Umesh

  • @sachinshendurkar5334
    @sachinshendurkar5334 Před měsícem

    Pahuneche Hatani sap Marta ka jadhaw

  • @marutitambe9508
    @marutitambe9508 Před měsícem

    आशिष शरद पवारचा चमचा आहे

  • @subhashingle2016
    @subhashingle2016 Před měsícem

    Mahauti sarkar ni makadachya kolit deun sagala tamasha kaun thewala , bindokpana kela ani ata aukat lakshat aali ani tehi evm chya bharoshawar over confidence madhe ani ata aag laun bajula zaale Karan mahauti sarakarane public ya deshat aahe hech wisarun geli hoti ani ata mva ani NDA chya pulakhalun Pani wahat ahe ata kuthe sagalech MVA ani NDA he bhanawar yet ahet ani ekmekanwar chikhalphek karat aahet , sagala tamasha karun thewala aahe sadhibholi janata aapasat ladhat aahe ani he MVA ani NDA aapapalya polya bhajnyat magna aahet nirlajja kuthale , jaybhim , Jay shiwaray , Jay sanwidhan 🙏🌹🙏

  • @ramdassatpute9793
    @ramdassatpute9793 Před měsícem

    Hi vel fact bhuja v fadnvisne anali

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Před měsícem

    Are babano 1994cha G.r . काय sangto .शरद pawar ni मराठा समाजाच वाटोळे केले. 16% आरक्षण he मराठ्यांचा हक्कच आहे. He माहीत आहे का तूम्हाला. खोटे bol पण रेटून बोल. No राष्ट्रवादी no बीजेपी no कॉंग्रेस. फक्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @madhukarmanohar1100
    @madhukarmanohar1100 Před měsícem +2

    आणि जरांगे शरद पवारांच्या मागे आहे

    • @MahadeoraoPawar
      @MahadeoraoPawar Před měsícem +4

      छगन bhujabalaayana वाठले होतेकी मला राज्य सभेवर bjp phathawte त्यामुळे मला कोणाच्याही मतची गरज पडणार नाही परंतु त्यांनी राजसभा आणि lokdabjahi गेली आता आली विधानसभा आता गरज पडणार मराठा मायची मानून ते सतच पवार सहेबळादे गेले परंतु mātatha समाज त्यांना जवळ करणार नाही

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 Před měsícem

    Yaumyeshnye patil naw launaye mratha vrodhi pakshachi baju mandtat

  • @gajelesir102
    @gajelesir102 Před měsícem

    देता येणार नाही

  • @pravinpatil8447
    @pravinpatil8447 Před měsícem

    मन्याला आरक्षण दिल तर सुप्रीम कोर्ट बरोबर गेम करल कारण मराठा सामाजिक मागास नाही💯

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe Před měsícem

      6ग्या,चे आरक्षण कोर्टात आहे, हाग्या la st मधून फक्त वडापाव मिळेल, चिक्की चे मागचे दार सुजले आहे. 😂😂😂😂

    • @sagargore3258
      @sagargore3258 Před měsícem +1

      आमचं जर मागितले तर बाकीचे उडतील ते पहिल्या तपासा कोणता ओयोग नेमुण दिले आहे आरक्षन

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 Před měsícem

      @@sagargore3258 एकदा चेलेंज केल्यानंतर डबल चेंलेंज करता येत नाही

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 Před měsícem

      Magaspn sidha zal ahe nit bgh

  • @panditpatil4916
    @panditpatil4916 Před měsícem

    बैठक घेतली की विरोधी पक्ष दडून बसले