Pudhari News | जरांगे स्वत: निवडणूक लढवणार? भुजबळांचं आव्हान |

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • Pudhari News | जरांगे स्वत: निवडणूक लढवणार? भुजबळांचं आव्हान स्वीकारणार? | #manojjarangepatil #chaganbhujbal #pudharinews #marathinews
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Komentáře • 446

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 Před 28 dny +18

    जरांगे पाटलांनी दगड जरी दिला त्याला मतदान करणार मग तो कोणीही कोणत्याही समाजाचा असो

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 Před 28 dny +12

    विद्याताई चव्हाण आणि डॉक्टर गरड साहेब यांनी छान मार्गदर्शन केलेला आहे आणि एकदम सत्य बाजू मांडलेली आहे

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 Před 28 dny +23

    जरांगे पाटील करा एकदा 288 च्या 288 उभा कळल कोणाची ताकद किती आणि कोणाची किती आहे😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před 28 dny +41

    भूजबळ मुळे महायुतीचे उमेदवार विधानसभेत पराभूत होईल

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 Před 28 dny +45

    लढेंगे जितेगे हम सब जरांगे एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @nitinjadhav3074
    @nitinjadhav3074 Před 28 dny +55

    फक्त जरांगे पाटील साहेब आरक्षण भेटन्यासाठी आंदोलन खरच बरोबर आहे

  • @ShivdeepDaundkar
    @ShivdeepDaundkar Před 28 dny +25

    अजित चव्हाण साहेब तुम्ही स्वतःला मराठा म्हणून घेत आहेत तर मग द्या राजीनामा द्या व जरांगे पाटलाना पाठिंबा द्या

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v Před 28 dny +54

    जरांगे पाटलांनी दगड जरी दिला तरी मराठा समाज त्याला मतदान करणार म्हणजे करणार

  • @kumarshirke1641
    @kumarshirke1641 Před 28 dny +44

    पाटील बोलतील ते खर एक मराठा लाख मराठा

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 Před 28 dny +27

    असा योद्धा पुन्हा होणे नाहीuda कोटी कोटी प्रणाम उदंड आयुष्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना

    • @mulchandmore528
      @mulchandmore528 Před 28 dny

      ओबीसी गोरगरीबांचे लेकर उपाशी मारत आहे कारण कुणबी चे खोटे जातीचे दाखले काढून घुसखोरी करत आहे उद्या एसी एसटी मधे शुध्दा घुसखोरी करतील

  • @user-tq4gh3qd2s
    @user-tq4gh3qd2s Před 28 dny +20

    भुजबळ साहेबांच आव्हान दादा १०० टक्के स्विकारा आम्ही ओबीसी नाशिककर आपल्या पाठीशी उभे राहु.. मनोज झरागे पाटील झिंदाबाद..❤❤

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 Před 28 dny +20

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🔥👏

  • @balmore6532
    @balmore6532 Před 19 dny +1

    संभाजी राजे आणि जरांगे पाटील एकत्र येऊन राजकीय भूमिका घडवून आणणार

  • @user-qq6fi5dq9s
    @user-qq6fi5dq9s Před 28 dny +2

    डॉ अमरदीप गरड सर
    छान विश्लेषण😊

  • @user-sy3wx5xm8l
    @user-sy3wx5xm8l Před 23 dny +1

    अजित चव्हाण साहेब तुम्ही मराठा आहात हे मला तरी वाटत नाही दुसरी गोष्ट तुमचा पक्ष आणि नेतेच महाराष्ट्रात आग 🔥 लावणं बंद करा एक मराठा कोटी मराठा

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 Před 28 dny +6

    अहो तुम्ही तुमचं बघा लोकांना कशाला ज्ञान शिकवतात तुम्ही मराठ्यांसाठी काय केलं सांगा

  • @darphenandkumar3800
    @darphenandkumar3800 Před 28 dny +27

    सर्व समाज बरोबर घेऊन निवडणूक आसते हे विसरता कामा नये आमच्या कडे सर्व उमेदवारांना संधी दिली जाईल ती चिंता नाही

  • @balmore6532
    @balmore6532 Před 19 dny +1

    जरांगे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत त्यांची फुल तयारी आहे

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 Před 28 dny +11

    भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राच्या आरक्षणामध्ये पाठीत खंजीर खुपसला आहे

  • @sanjaydeokar4461
    @sanjaydeokar4461 Před 26 dny +1

    लढेंगे जीतेंगे हम सब जायेंगे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 Před 28 dny +14

    गरजवंत समाज्याचे संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @darphenandkumar3800
    @darphenandkumar3800 Před 28 dny +6

    वेळ आली तर करून दाखऊ

  • @sopansonawane4600
    @sopansonawane4600 Před 28 dny +11

    कांदा भावामुळे पडलें मराठ्यांनि नाही पाडले

  • @user-op5nv4oq5c
    @user-op5nv4oq5c Před 28 dny +16

    एका समाजाचे जीवावर कधी राजकारण यशस्वी होत नाही

  • @khandukotule9730
    @khandukotule9730 Před 28 dny +3

    अहो कर्डक साहेब 15 ते 20 वर्षापासून मुंडे साहेबांना निवडून दिलं मुंडे घराण्याला त्यावेळेस जातिवाद कुठं होता

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 Před 26 dny +1

    आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब खूप हुशार नेते आहेत 95 शरद पवार साहेब आणि छगन भुजबळांची भाजपला महाराष्ट्रातून संपवण्याची गेमच लक्षात नाही आली

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 Před 28 dny +14

    तुझ्या भारतीय जनता पार्टीची आणि तुझ्या हलकट प्रवक्ता ची आम्हाला गरज नाही

  • @satyavirgaikwad3648
    @satyavirgaikwad3648 Před 26 dny +1

    दलितांचे, मागासांचे, ओबीसी चे हक्काचे सर्व मराठ्यांना देऊन टाका, सर्व मराठ्यांना पुन्हा मजबुत करा कारण गेल्या 75 वर्षात मराठा गरीब झाला आहे, त्यांना आरक्षण देऊन मराठा समाजावर उपकार करा.

  • @yogeshsonawane3873
    @yogeshsonawane3873 Před 28 dny +23

    पाटलामागे सगळा समाज एकत्रीत आहे. पाटिल सांगतील त्यांना मत देनार

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 Před 27 dny

      🎉🎉

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 Před 22 dny

      आम्ही , सगळे मराठा ,मुस्लिम आणि इतर सगळे , जरांगे जे ऊमेदवार देतील त्यांना भरघोस मतानी निवडून आणू.

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 Před 28 dny +2

    लोकांना माहीत आहे भाजप दहा वर्षे काय केले सर्व मतदार समजून घेतले आहे भाजप आठ आमदार निवडून येणार आहे बाकीचे सर्व धुळ खात बसणार आहे हा माझा मेसेज निवडणूक झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता जंरगे पाटील चौथा पक्ष तयारी होणार आहे पवार साहेब यांनी जर असे केले पाहिजे चार पक्ष झाले तर भाजप भुई सपाट होतील धन्यवाद माऊली

  • @user-gf3zl3rd4l
    @user-gf3zl3rd4l Před 27 dny +1

    हा झापण्या भुजबळ च्या व फडणवीच्या ताठाखाळचा माणूस दिसतोय भुजबळ समर्थक म्हणून उडवा उडवी करतोय

  • @nitinsawant9326
    @nitinsawant9326 Před 28 dny +17

    मराठयांचा गनिमी कावा कळणार नाही तुमाला हुशार आहेत जरांगे पाटील

  • @shrikantlangote1517
    @shrikantlangote1517 Před 27 dny +2

    मराठे सत्ता आणणार

  • @pandurangmukade-nt6vx
    @pandurangmukade-nt6vx Před 28 dny +3

    जरांगे दादा बोलेलेत धनगरांना आदिवासींच्या आरक्षणात देऊ आपलच नाहि मिळाल दुसर्याच काय बघता

  • @venkatbodke-eu9nj
    @venkatbodke-eu9nj Před 26 dny +2

    विद्याताई बरोबर बोलल्या

  • @user-sy3wx5xm8l
    @user-sy3wx5xm8l Před 23 dny +6

    चव्हाण साहेब तुम्ही आणि तुमचा पक्ष मराठा योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांना हालकयात घेत आहात त्यामुळे आघाडी आणि युती दोघांचाही सुपडा साफच होणार
    एक मराठा कोटी मराठा

  • @nananimbalkar6650
    @nananimbalkar6650 Před 28 dny +17

    एक मराठा लाख मराठा

  • @RajabhauRokde
    @RajabhauRokde Před 28 dny +8

    आम्ही मराठी ना शरद पवारची ना फडवणीस चे ना शिंदे ना दादा आम्ही सर्व मनोज रंगे च्या पाठीशी त्यांनी उमेदवार दिले तर त्यांनाच मतदान करणार एक मराठा लाख मराठा

  • @vishnujadhavjadhav6418
    @vishnujadhavjadhav6418 Před 27 dny +5

    संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील

  • @pandurangbangar203
    @pandurangbangar203 Před 28 dny +3

    पाटील फक्त तुतारी च काम करणार आहेत

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 Před 28 dny +14

    ओबीसी एससी एसटी जर एकत्र आले तर महाराष्ट्र राज्य चे ओबीसी मुख्यमंत्री होतील आणि सर्व मंत्री मंडळ मागासवर्गीय होतील. एकदा होऊन जाऊद्या

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 Před 27 dny +2

      मराठा ब्राह्मण धनगर मुस्लिम मातंग चर्मकार गरीब महार लिंगायत ख्रिस्ती शिख आम्ही एक आहोत तुम्ही कायम वंचित राहणार

    • @ganeshbendre9665
      @ganeshbendre9665 Před 27 dny +1

      Tumchayh lokani ghar zalilyt

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 Před 26 dny

    महा यू ती चया परा भावाला. भुजबळ करणी भूत. असतील हैचा. बोलवता. धनी कोण. आहे. हे. महाराष्ट्राला माहिती. आहे

  • @vishalbhalerao5487
    @vishalbhalerao5487 Před 28 dny +2

    जरंगे यांनी येवल्यातून लढाव
    आणि निवडून यावं

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 Před 27 dny

    भुजबळ आणि लोकसभेला काय झालं त्याची जरा ध्यान ठेवावी एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 Před 26 dny

    जरांगे पाटलांनी उमेदवार उभे करायलाच पाहिजे.

  • @govindgavhane2293
    @govindgavhane2293 Před 7 dny

    भुजबळ साहेब तुमची माती करून घ्यायची नसेल तर जरांगे साहेबाचा ऐका आणि तुम्ही त्यांच्या वादातून निष्ठा आणि तुम्ही ओबीसी ओबीसी करू नका लय पुळका आल्यासारखा नाहीतर तुमचं सगळं जाईन मला

  • @jayantjoshi5740
    @jayantjoshi5740 Před 22 dny

    महाआघाडी लाच जरांगेपाटील घेणार हे आता च निश्चित झाले आहे.

  • @bahiranathkalamkar8684

    जरांगे पाटील गरीबात गरीब उमेदवार देतील तोच उमेदवार निवडून येणारच

  • @prakashshinde1812
    @prakashshinde1812 Před 24 dny +1

    Jai maratha jai matatha

  • @user-iv9tn5ym4u
    @user-iv9tn5ym4u Před 26 dny +3

    फक्त जरागे पाटील च विजेय होओ मराठा आरक्षण मिळो ही धरणीआईची इच्छा

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Před 27 dny +1

    विद्याताई, बसूनच करा की उभ्याने करू नका, काय साहेबांची एनर्जी आहे, असं कोण कोणाला बोललं आठवतंय का काय....?

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 Před 25 dny

    राजकारणात आता यापुढे जरांगे ना नजर अंदाज करू नये.
    नवे चेहरे येतील.

  • @jagtapjagtap8984
    @jagtapjagtap8984 Před 24 dny

    भुजबळ सहेब पुन्हा फुले विकावि लागतील तेव्हा कळेल

  • @sunilchavan9225
    @sunilchavan9225 Před 26 dny

    Nice talking sir keep it up sir 👍👍👍

  • @vashishthphadake8333
    @vashishthphadake8333 Před 26 dny

    अती शहाना त्याचा बैल रीकामा आम्ही फक्त पाटीलाच्या सोबत रहनार

  • @user-rh8zt7bg2l
    @user-rh8zt7bg2l Před 28 dny +3

    सखल मराठा समाजाला आव्हान छगन भुजबळ देतोय

  • @prashantpatil8218
    @prashantpatil8218 Před 28 dny +1

    एकनंबर

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 Před 28 dny +11

    जरांगे नी भुजबळ यांचे आव्हान स्वीकारले तर फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील....

  • @ganesh7026
    @ganesh7026 Před 27 dny

    News vali lai bhari aahe

  • @sandipkumbhar7450
    @sandipkumbhar7450 Před 26 dny

    सत्ता तुमची खुर्चीत तुम्ही बसले आणि शरद पवारांच्या नावे बोंबलत बसता वारे चव्हाण 🙏🙏

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 Před 26 dny

    जरांगे साहेब ,आपण आमचे नेते भुजबळ ,पंकजा ,हाके ,पडळकर ओबीसी नेते यांना टार्गेट करू मका
    तुम्ही 288 उभे करा ,जातीवादी जरंगे साहेब यांना मुख्यमंत्री करा ,
    घटनादुरस्ती करा फक्त शिव्या देऊ नका

  • @LaxmanGonde-qy1lg
    @LaxmanGonde-qy1lg Před 27 dny

    पकाजा पडली पण का जरागे पाटीला मूळेनाही तर पकाजयाची चूक ऊपसेन करून आरक्षण मिळत.नाही

  • @user-kv5sy7wz4m
    @user-kv5sy7wz4m Před 27 dny

    जाऊ द्या हो सर यांना गाव खेड्यातला समाज एकत्र आहे का नाही ह्यांना कितीही ओरडून सांगितले तरी कळणार नाही आणि पत्रकार करता येईल जरा जरा हे पाटलाला बोलताना आदरणीय शब्द उच्चारा अहो आपला पक्ष काढून 288 जागा पण लढवणार आहे ध्यानात ठासून सांगा ठासून

  • @dattatrayaaware2827
    @dattatrayaaware2827 Před 26 dny

    आमचा आदर्श वेळ आल्यावरच दाखवून देऊ

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 Před 28 dny

    भ्रष्टाचारी नेत्याचा अहवाल स्वीकारलं गोरगरीब कष्टकरी ज्याचं घर पत्र्याचे असं नीट स्वार्थी नेतृत्व धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना विधानसभेला होणारे आणि छगन भुजवळ देवेंद्र फडणवीस ला संपवणार आहे एक मराठा कोटी मराठा

  • @ganeshaaglave4579
    @ganeshaaglave4579 Před 7 dny

    साहेब कुठ त्या बैवड्याच नादी लागता ते प्लेवर सकाळी काय खाल लक्षात रहात नाही 😂😂

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 Před 26 dny

    आमच्या कुणबी नोंदी सापडल्या ओबीसीच्या जागा लढविण्यासाठी आमच्याकडे उमेदवार आहेत

  • @HappyGamingHeadset-eg6qt

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आम्ही पाटीलच्या बरोबर आहे

  • @ashoknikam6751
    @ashoknikam6751 Před 27 dny

    छगन साहेब तुम्ही कुनाच्य जिवाव र . उभे राहता ते BJP वर उभे राहता

  • @DattaGhumare-n3y
    @DattaGhumare-n3y Před 27 dny

    भुजबळ तुझ्या पाठीशी कोणीही राहीलेले नाही आता तु थांबुन घे

  • @sadashivmehetre9024
    @sadashivmehetre9024 Před 28 dny +14

    शरद काकांनी सांगितल्याशिवाय 288 उमेदवार उभे करणार नाही म्हणजे नाही

  • @anilPatil-rm9xg
    @anilPatil-rm9xg Před 28 dny

    , आमचे 1885 सालचे कुणबी निघाले त्यात घोळ घातला

  • @user-fr6ft8yo7g
    @user-fr6ft8yo7g Před 28 dny

    आजुन बाबा समजून सागर शरद पवार घरातील भांडण लावणार

  • @ratnakarlevde9284
    @ratnakarlevde9284 Před 27 dny

    छगन भुजबळ शंभर टक्के पडणार एक मराठा लाख मराठा

  • @krishnanawale5614
    @krishnanawale5614 Před 28 dny

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Před 27 dny

    जय शिवराय मनोज पाटील ❤

  • @kailaspalase5725
    @kailaspalase5725 Před 28 dny +1

    काहो चव्हाण साहेब खूप ओरडत आहे शरद पवारांना बरोबर घेताना ते पण तुम्हाला चांगले वाटी लागतील

  • @Krushna_patilGhorpade
    @Krushna_patilGhorpade Před 18 dny

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा पाटील

  • @sapkalshesherao4986
    @sapkalshesherao4986 Před 26 dny

    अजित साहेब इतकं बडबड बडबड करू नका तुम्ही स्पष्ट सांगा आमच्या आया बहिणी व हल्ला कोणी करायला लावला

  • @RaghunathGawli-dc1ze
    @RaghunathGawli-dc1ze Před 27 dny +1

    असा योध्दा पुन्हा होणे नाही मराठ्याचा वाघ जरांगे पाटिल तुम्ही सांगाल त्याला मत देणार तुम्ही सांगाल त्याला पाडणार जय जिजाऊ जय शिवराय

  • @santoshshastri6617
    @santoshshastri6617 Před 28 dny +1

    लोकसभेला मराठा समाजाने दाखवून दिले म्हणता तर हाती काय लागले मराठा समाजाच्या सगळे राजकारणी एकाच माळेचे आहे

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt Před 28 dny

    भुजबळ साहेब खासदारकीला असते तर बरं झालं असतं आज बोलण्याची वेळ आली नसते

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im Před 28 dny

    फक्त जरांगे पाटील

  • @mgaikwad87
    @mgaikwad87 Před 28 dny +1

    राजकारण मुळे गेले, तुम्ही मराठी नाहीत असे दिसते वाटते

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Před 23 dny

    ओन्ली मनोजराव जरांगे पाटील 🙏

  • @ravindrabobade7990
    @ravindrabobade7990 Před 28 dny +1

    अहो he, patil yana माहित् hai, tummi सांगू नका, only मराठा

  • @BhausahebBarhe-sy2un
    @BhausahebBarhe-sy2un Před 27 dny

    मी एक खेडोपाडी वारला मराठा आहे तुझ्याविषयी तर मी बिनधास्त बोलतोय

  • @anilk-z6t
    @anilk-z6t Před 26 dny

    जारंगे आपण फडणवीस यांच्या विरोधात उभं राहावं

  • @kajalmarva6783
    @kajalmarva6783 Před 27 dny

    Ek maratha lakh maratha 🚩🚩🚩🚩

  • @user-bc9oy5bu8g
    @user-bc9oy5bu8g Před 26 dny

    याच्या मागे घरातले नसतील ते जरांगे बद्दल बोलतय

  • @ashokbahir2978
    @ashokbahir2978 Před 26 dny

    चव्हाण साहेब या गटारातून बाहेर पडा

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 Před 28 dny +8

    भुजबळमुळ भाजपाचा सुपडा साफ नक्की होणार.

  • @user-ey7fk8ff2t
    @user-ey7fk8ff2t Před 26 dny

    जरागे पाटील साहेब हेजागाजीकनारनकटाछगनेगपरहाव

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 Před 28 dny +3

    तू कोण तीस मार खान आहेस का रे आम्हाला राजकारणात यायचे की नाही हे बघून परिस्थिती बघून काम करावे लागते

  • @sapkalshesherao4986
    @sapkalshesherao4986 Před 26 dny

    माय माऊलीचे डोके फोडलेले स्पष्ट करा

  • @ganeshgavade7484
    @ganeshgavade7484 Před 28 dny +1

    राज ठाकरे यांना पण गर्दी असते

  • @bharatbarde-fd5px
    @bharatbarde-fd5px Před 27 dny

    ही वेळ तुम्ही आणून देऊ नका ना

  • @BhalchandraG.
    @BhalchandraG. Před 27 dny

    जरांगे पाटील मानसे उभा करू नयेत. चिथावणीस बळी पडू नये .
    भाजपला धड शिकवावा येणारे सरकार चुपचाप आरक्षण देईल .

  • @sapkalshesherao4986
    @sapkalshesherao4986 Před 26 dny

    भुजबळ साहेब नीच करायला लावलेला हल्ला पेटवा पेटवी

  • @parashramjejurkar689
    @parashramjejurkar689 Před 26 dny

    आता कसं भुजबळ साहेब म्हणतील तस