आईसोबत भात लावणी झाल्यावर शेतावर केले जेवण 😍 | Lunch With Aai In Kokan | S For Satish | Konkan

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 07. 2023
  • आईसोबत भात लावणी झाल्यावर शेतावर केले जेवण 😍 | Lunch With Aai In Kokan | S For Satish | Konkan #LunchWithAaiInKokan #KokaniLunchInMonsoon #ShetavarAaisobatKeleJevan #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another CZcams channel - / @satishratate

Komentáře • 198

  • @PrashatWaghe-gp7jr
    @PrashatWaghe-gp7jr Před rokem +55

    भावा ईरसाळ वाडीला मदत करायला पाहीजेत शेगाव गण गण गणात बोते अकोला जिल्हा विदर्भ

    • @dnyanesh09901
      @dnyanesh09901 Před rokem

      Tumhi pn bghta video yanche mi pn mi khamgaon chaa

    • @sanketbandvlog
      @sanketbandvlog Před rokem

      आम्ही मुर्तिजापूर

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 Před rokem +3

    शेतात काम करुन पण आईंना किती उत्साह वाटतो जेवण बनवायला खरच खूप छान आणि शेतातील नजारा तर एकच नंबर

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Před rokem +1

    खूप छान वाटला पाहून व्हिडिओ, शेतावरचे जेवण आईचे जेवण खूपच छान वाटतं, आईचे मावशी खूप छान वाटतं 🙏

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 Před rokem +1

    शेतीचे काम बघायला खुप आवडते पण खुप मेहनत करता तुम्ही 🙏🏻👍🏻आईने छान मच्छि बनवली 👌🏻🙏🏻आजींना 🙏🏻नथ छान आहे आजी 👌🏻👌🏻

  • @VandanaTelore
    @VandanaTelore Před 27 dny

    कोकणातील निसर्गरम्य शेतीच सैदर्य खुलुन आलंय आईच्या हातचे जेवण एक नंबर व्हिडिओ खुप छान आहे

  • @shlmumbai1
    @shlmumbai1 Před rokem

    खुप छान व्हिडिओ 👌👌गाव सुध्दा छान आहे. आणि आईंच्या साध्या सोप्या पध्दती चे जेवण 👍👍

  • @muniraatar8418
    @muniraatar8418 Před rokem

    Kiti kashta karat aahat ...evahdya pavsat...kam karun ... mehnat...karun.. khush aahat...chan dada..kaku I hats off u

  • @abhishekhedukar3144
    @abhishekhedukar3144 Před rokem

    मस्त पावसाळी वातावरणात नटलेलं गांव पाहून खूप भारी वाटलं... आता लवकरच मी सुद्धा एक चक्कर टाकणार आहे या पावसाळी वातावरणात.....🌍😍♥️ #केळशी

  • @geetanarvekar1117
    @geetanarvekar1117 Před rokem

    मस्तच गाव शेती जेवण आणि आई. God bless you and आई

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 Před rokem +7

    वा सुंदर गाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. आवाज ही छान आहे. तुझी आई सुद्धा किती मेहनत घेते तुमचे हसरे प्रसन्न चेहरे पाहून खूप छान वाटत. अस निसर्गात जेवण त्याच्या सारख सुख नाही. असेच आनंदी राहा.

  • @chitra2449
    @chitra2449 Před rokem

    किती सुंदर गाण आणि आवाज. लाजून हासणे... सतीश तुम्ही सिंगर पण आहेत का? काही गाणी पोस्ट करा vlog वर.

  • @tanujarewandkar3620
    @tanujarewandkar3620 Před rokem

    Khup sundar vidio aahe,man khup prassanh hot baghun,sadhi rahani khup avadate tumchya kutumbachi,asech Chan Chan vidio takat ja,

  • @ajaypatil8648
    @ajaypatil8648 Před rokem

    तुमच्या भाषेत खूप भारी आहे व्हीडिओ ❤ खरा शेतकरी कोकणातलाच आहे.

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 Před rokem +1

    एकदम मस्त शेतात जेवण
    खुपच भारीबेत आहे

  • @supriyasuvarna1559
    @supriyasuvarna1559 Před rokem +1

    Very nice to see nature u r field hard work u r mummy also do work with i enjoy your tiffin sitting in the field having lunch thank you

  • @gitakamthekar8844
    @gitakamthekar8844 Před 22 dny

    Khup mast vattna sheticha timala
    Lhan hoto tevha aamhihi jaycho aaisobt shetat kharch te divs aathvle khup mast video dada

  • @sheetalpanchal6988
    @sheetalpanchal6988 Před rokem +2

    Khupach Chhan Video 👌👌

  • @theperfectplate2469
    @theperfectplate2469 Před rokem

    Mastach Video ❤ laavnila Majjach bhari..tyat shetavarch Jewan 1nmbr Dada.❤

  • @manupatil1458
    @manupatil1458 Před rokem +13

    मस्त वीडीयो आई ला पनवेलला कधी आनाल👌🥰

  • @mabeld9456
    @mabeld9456 Před rokem +1

    Best Wishes and Good Health to your Super Mom.

  • @King_Roshan138
    @King_Roshan138 Před rokem +4

    Khupc Chan Vedio Satish Da...Bhava Kaal Pasun Tujyac Vedio che Vaat Baght Hoto ❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @arunamore7388
    @arunamore7388 Před rokem

    Khup Chan Dada video Aai bhari aahet mast

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Před 2 měsíci

    'GONDHAL MAANDILA' ....So cute😊chhaaan vdo as usual....tough work aahe.....fish mast👌🙂🚩🙌 Aji and Aji chi Nath ekdam Gorgeous 🙏👌⚘️

  • @jdontour4you880
    @jdontour4you880 Před rokem

    Khupach Shan video

  • @hirojiravan4163
    @hirojiravan4163 Před rokem

    लई भारी वाटला video पाहून ❤️👌👌

  • @kripanaik385
    @kripanaik385 Před rokem +4

    So nostalgic

  • @kurunasameer3047
    @kurunasameer3047 Před rokem

    छान शेतीचा व्हिडीओ

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Před 26 dny

    Aai jewan khup bhari karate dada ❤❤ 1 num video ❤❤ aai la namaskar sanga mazha ❤❤

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 Před rokem +1

    Satish bahu very nice video and hard work ❤

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před rokem

    khupach chaan gavachey video dada macchi cha kalvan mast aai

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 Před 22 dny

    खूपच छान व्हिडिओ

  • @user-un4uf8dh4y
    @user-un4uf8dh4y Před 6 měsíci

    Khup chan aahe😊

  • @vijayjadhav4674
    @vijayjadhav4674 Před rokem

    सतिशदादा खूप छान अति सुंदर अप्रतिम

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Před rokem

    Satish dada n Ahyee this opportunity I mis eating in d fields...good..really I Miss all this beautiful vedio

  • @humairahmulla6435
    @humairahmulla6435 Před rokem

    Khup chan gav jevan,shet very nice

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 Před rokem +4

    Aai kithi kam k Aani jevan pan kithi chan k sugran Aahe aai lovely recipe God bless you dada

  • @nandagavali9757
    @nandagavali9757 Před rokem

    ❤छान दिसते शेती.👌👌👍

  • @priyashomenkitchen
    @priyashomenkitchen Před rokem

    Mast..aai specially❤

  • @vijayajawale7669
    @vijayajawale7669 Před 11 měsíci

    दादा गावाचा विडीओ खुप छान आहे👌👌

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 Před 11 měsíci

    तुझे गाव इतके भारी आहे मजा आली

  • @vasantkumbhar6826
    @vasantkumbhar6826 Před rokem +1

    एकदम भारी 👌

  • @balvantpatil2460
    @balvantpatil2460 Před 7 měsíci

    अतिशय छान व्हिडिओ जय किसान

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 Před rokem

    शेतावर जेवण करायची मजाच वेगळी.

  • @user-in8tb8xi1v
    @user-in8tb8xi1v Před rokem

    छान बहुत अंछा 👌💐🙏🙏🙏

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 Před rokem

    फार सुंदर

  • @shankargadhe771
    @shankargadhe771 Před rokem

    Kokankar Avinash aani tumache video sem astat

  • @Adu1313
    @Adu1313 Před rokem

    Kai tumachi aai ahe satish dada.khopach mehanati ahe.mahnun tumachakade laxmi ahe.

  • @PrashatWaghe-gp7jr
    @PrashatWaghe-gp7jr Před rokem +2

    आणखी ऊनळयात मुगफलि हरबरा कांदा असे पीक घेतो आम्ही अकोला जिल्हा विदर्भ

  • @varshashetye2001
    @varshashetye2001 Před rokem +3

    मस्त .तुम्ही आईला शेतात मदत ते करतात ते पाहून खूप छान वाटते.

  • @rakhipatil1096
    @rakhipatil1096 Před rokem +16

    दादा आई रेनकोट का नाही घालत

  • @SaraSarang-vq2in
    @SaraSarang-vq2in Před rokem

    Mast Jevan

  • @saiwaghe29
    @saiwaghe29 Před rokem

    मस्त 👌👌👌

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 Před 11 měsíci

    मस्त

  • @alkamore8578
    @alkamore8578 Před 19 dny

    आई‌.हाताचामसाला.खुप.आवडतोप्लिज.सांगा

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 Před rokem +4

    लावणीचे वेळी शेतावर भाकरी व जेवण करण्यास खुप मजा येते

  • @deepapatil1846
    @deepapatil1846 Před 11 měsíci

    Kharach shetat rabun ratree jevnyat lai sukh asate,,,

  • @user-nc6mh1qy3h
    @user-nc6mh1qy3h Před rokem +3

    I love to watch.your video's, cos when i was young we worked in the fields with our parents,i love the way we worked in rain and sun enjoyed the food to eat in the fields,those days every house had atleast one field and we all helped each other thanks for all you do and share with others

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Před rokem +2

    सतीश दादा गावातले विडीवो खुप चांगले आहे गावाकडेच विडीवो संपूच नये असे वाटते सुरुवात एकदमच छानच झाली आई आतां लवकर विडीवो मध्ये दिसणार नाही आईने कुठलेही कामं करतांना सावकाश करणे तब्येतीची काळजी घेणे शेतातले विडीवो बघायला फार बर वाटत शेतात जेवण जेवायला खुप भारी खरंच खूप मेहनतीने आई काम करते

  • @rameshjagtap3126
    @rameshjagtap3126 Před rokem

    लई भारी ❤

  • @vibhutipatil9096
    @vibhutipatil9096 Před rokem +1

    दादा तू मोबाईल holding stand घे चांगला वाला height adjust होणारा ज्याला तू मोबाईल लावून तुझं काम करताना व्हिडीओ काढू शकतो आणि तुला सतत मोबाईल हातात धरून व्हिडिओ नाही करावा लागणार🙂👍🏻

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Před rokem

    Masat hota video

  • @nilambhase8889
    @nilambhase8889 Před rokem +1

    👌

  • @hemakotian7334
    @hemakotian7334 Před rokem

    Beautiful

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 Před rokem +1

    स्वर्गाऊन सुंदर अमूर्ताहुन गोड. काय पाहिजे दादा. असे सुख नशिबात असावे लागते आईसोबत असल्यावर काय पाहिजे दादा. खरच खुप भारी वाटत.

  • @sonalikawade4044
    @sonalikawade4044 Před rokem +2

    आई खूप मस्त आहे. एकदम हसमुख. आजी पण छान आहे.

  • @priyashitap3696
    @priyashitap3696 Před rokem +3

    Aai khupach chan.

  • @tanvitilwe2503
    @tanvitilwe2503 Před rokem

    Mast al vdivo

  • @shitalpatil5406
    @shitalpatil5406 Před rokem +11

    आपण.कोणाला.नाही.सांगू.शकत.की. ई रशाळ वाडी. ला.मदत. करा.ज्याचा.त्याचा. मनाचं.प्रश्न.आहे.मदत. तर.करायला.पाहिजे.अशी.कोणावर.येऊ.दे.नको

  • @HanmantHatekar-dp5dp
    @HanmantHatekar-dp5dp Před rokem

    ❤सुंदर❤

  • @sunitamanjarekar956
    @sunitamanjarekar956 Před rokem

    chan

  • @sangharshjivanacha8043

    Very nice

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 Před rokem

    आई आणि मावशींना नमस्कार
    खूप खूप कष्टाळू आणि समाधानही आहात. लावणी पहायला मिळाली. छान वाटलं.

  • @rajuratate6196
    @rajuratate6196 Před 3 měsíci

    👍👍👍

  • @deepapatil1846
    @deepapatil1846 Před 11 měsíci

    Mast

  • @ManishaJadhav-sy9wk
    @ManishaJadhav-sy9wk Před rokem

    खूप खूप भारी

  • @_patrics_07
    @_patrics_07 Před rokem

    Wow mast Fanas Aani Chanchan Jewan Sundar Durshtee I love you Aai

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 Před rokem +1

    कोकणातील निसर्गरम्य परिसरात जेवण जेवण्याची मज्जाच वेगळी. धन्यवाद दादा 🙏

  • @pramilatelang2362
    @pramilatelang2362 Před rokem +1

    शेती बघून खूप छान वाटतंय ❤❤❤👌👌👌👍👍👍

  • @rachanajadhav2450
    @rachanajadhav2450 Před 21 dnem

    आमचे दोन नांगर होते, एक आजोबांचा आणि दुसरा बाबांचा, नांगरणी होत असताना आम्हाला छोटी ढिकळं फोडण्यासाठी कुदळाच्या आकारातील काठ्या असायच्या, मग आई जेवण घेऊन यायची, सुक्या जवळ्याचं पातळ कालवण आणि घट्ट पेज (खिमट) असायचं, गावच्या पाण्यात बनवलेलं चवदार जेवण ❤

  • @TechVisionAI
    @TechVisionAI Před rokem +3

    👌👌👌

  • @Jeevansonawale8090
    @Jeevansonawale8090 Před rokem +46

    तुम्ही पनवेल राहता तरी इरसाल वाडी ला मदत करत नाही का .

  • @reshmadhamnek7332
    @reshmadhamnek7332 Před rokem +2

    Khup Chan video

  • @kurunasameer3047
    @kurunasameer3047 Před rokem

    🙏आई ना

  • @seemazalte871
    @seemazalte871 Před rokem +2

    Dada तुझ गाव खुपच सुंदर आहे

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 Před 20 dny

    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 Před 11 měsíci

    खूप छान पेरणी झाली

  • @pushpamhatre8158
    @pushpamhatre8158 Před rokem +15

    आई रेनकोट का घालत नाही, आपल्या हेल्थसाठी रेनकोट वापरा.लोकांना काय घाबरतात.

  • @pushpawagh1187
    @pushpawagh1187 Před rokem +3

    लई भारी दादा आय लव कोकण

  • @bhagwanbhutnar8551
    @bhagwanbhutnar8551 Před rokem +4

    Very nice 👍 you're very lucky

  • @prajumithbavkar2902
    @prajumithbavkar2902 Před rokem +4

    Hello family mst vlog aani thumi jmael tevdki irsalvadila help krvi take care

  • @vishakagopale4595
    @vishakagopale4595 Před rokem

    Dada manjar kuthe aahet

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 Před rokem

    खुप छान गावचे विडीयो एक नंबर निसर्ग अप्रतिम

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 Před rokem +5

    दादा तुमची शेती किती आहे 😮😮❤❤

  • @Archanakulkarni28
    @Archanakulkarni28 Před rokem

    Khup mast...shabd nhit evdh chan nisrag ahe...n sglyt shrimant loka aht tumi asy thikani rhayala miltye

  • @Latikapawar828
    @Latikapawar828 Před rokem

    Dada tumch gav konat aahe

  • @swarasurve9391
    @swarasurve9391 Před rokem

    Mast khup chan gavch jivan mastach 😊

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 Před rokem

    Khup Chan chalu ahe may lekrachi kam khup bhari dada aai

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 Před rokem

    Mastach video. Gavache jeevan ani nisarg chaanach.

  • @PrashatWaghe-gp7jr
    @PrashatWaghe-gp7jr Před rokem +2

    भावा आमच्या कडे सोयाबिन कापुस पीक घेतात